खूप खूप आभार विडिओ खूप छान झाला आहे! सुरवात ते शेवटपर्यंत सर्व गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत 🎉😮😮खूप छान ❤ तुम्ही आमच्या इथे येऊन कयाकिंग, कांदळवन सफर, आणि अस्सल मालवणी जेवणाचा आनंद घेतलात, हे आमच्यासाठी खूप खास आहे. पुन्हा नक्की या, आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी आतुर आहोत! ❤ कारण ग्राहक हे फक्त ग्राहक नसून, आमच्यासाठी तेच आमचे देव आहेत! ❣️🙏

खूप छान व्हिडिओ बनवला मस्त
धन्यवाद
खूप छान माहिती दिली त्यांनी कांदळवन बद्दल धन्यवाद. व्रुशाली you are great 👍 God bless you 🎉 एक नंबर व्हिडिओ झाला.
धन्यवाद काका
Khup mast pahilyandach ashi mahiti milali thanks
Thank you 😊
Thank u for nice information
Welcome! 😊
Khup mast Video. Vrushali Sagar khup chhan vlog handle karto nivedan khup chhan. Nivedan aikun asa watatach nahi ki navin vlog kartoy tye. Sagar chhan mahiti kandalvana baddal milali jyani mahiti dili tyancha naav kaay khup mast mahiti dili tyani. Ekun Vlog khup mastach. All the best doghana. Ashech chhan chhan Videos yet rahu det.
Dhanyavad... Jyani mahiti dili tyanche details mi description mdhe dilele ahet.
मस्तच व्हिडीओ झालाय. छान माहिती मिळाली
धन्यवाद
Very nice information ❤
Thank you
Nice 👍👍👍
😮😮😮😮😮स्वर्ग ❤😮😮😮😮😮
💚💚
वाडेकर काका ना माहिती द्यायला सांगितसलं पाहिजे ते अगदी इथंबुत माहिती सांगतात, खूप नॉलेज आहे, अभ्यास आहे त्यांचा
Khup chan mahiti 👍
Thank u 😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤️💚
Khup chan aamhi Canada 🇨🇦 mdhun bagh at aahe
Dhanyawad 🇮🇳
कांदळ वणे आणि पक्षी अधिक चांगल्या पद्धतीने बघण्यासाठी कृपया व्हिडिओ 720 P मध्ये बघावा.
कांदळवन सफारी चा आनंद पर्यटकांनी घेतलाच पाहिजे. कोकण स्पर्श छान. बाकी सागर च बोलण परिपक्व वाटते. उगाच वायफळ नाही.
धन्यवाद
Kayaking suru kara
Kayaking pn suru ahe..