पृथ्वीक,शिवाली, ओंकार आणि प्रसाद | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल
Вставка
- Опубліковано 2 гру 2021
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedy
मनापासून आभार प्रसाद सर... आणि हास्य जत्रा टीम... हास्य जत्रा चे सर्व एपिसोड बघतो मी पण you ट्यूब वर.. कारण वेळच मिळत नाही घरी टीव्ही वर बघायला... कारण मी सुद्धा पोलीस आहे..... पोलिसांची नेहमी एकच बाजू बघितली जाते... पण या एपिसोड मधून जणू तुमच्या टीम ने आमचा सत्कारच केला आहे... खूप बरे वाटले... आणि खरंच आमचे बरेच पोलीस बांधव आम्ही कोरोना काळात गमावले आहेत... मी सुद्धा मृत्यू ला हुलकावणी दिली आहे... नक्कीच तुमच्या सारख्यांच्या प्रेमामुळे 😊🙏🙏
Omkar bhojane sir
ओंकार भोजनेचा अभिनय फार आवडला
सगळेच कलाकार खुप भारी आहेत .
2:02
Omkar Bhau yek dum kadk timing super 👌 😍😘👑
इतका चांगला प्रतिसाद मिळत असून सुद्धा आपण सर्व भागाचे पूर्ण व्हिडिओ टाकत नाही या वर विचार करावा......👍👍👍👌👌👌👌👌
Omkar legend ♥️😂
Omkar kadakk 🔥🔥🔥
Anu mallik like; अरे तुला काय झाटा कळली😜😜🤣🤣🤣
Omkar sir outstanding episode
कितीही वेळा बघितला तरी कंटाळा न येणारा कार्यक्रम... एकदम भारीच 👌🏻😄👍🏻
Onkar bhojne Brilliant
Love from Chandrapur omkar bhojne khub laamb aahe🤣🤣
माझ्या लय आवडीचा एपिसोड एपिसोड आहे हा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
OMKAR BHOJANE = A1 ,, sarvach zabardast!!
Omkar sir osm great actor
onkar bhava mi ch ahe to dhulyacha tujha mitra🤣🤣😂
वाशिष्ठी नदीचे नाव घे 🎉🎉🎉😂😂😂😂.. चिपळूणकर रॉक्स 🎉🎉
Omkar la tod nahi atta hya show madhye