बुवाजी दंडवत प्रणाम आपली वाणी फारच मधुर आहे. आपण ऐकण्याच्या डोळ्या समोर संपुर्ण लिळाच उभी करता. आपण जाळीच्या देवाची ( व्याघ्र क्रिडा लिळा सांगीतली परंतु स्वामी कधी जाळीच्या देवाला गेल्याचा उल्लेख जुन्या स्थान पोथीत कुठेही नाही व आपण या माडलीक दत्त मंदिराची श्री चक्रधर स्वामीसी सबंध जळुन आपण संपुर्ण लिळा सांगीतली
दंडवत प्रणाम बाबाजी ..प्रकाश पाटील सुरत खुपच छान अशा कंठमय आवाजात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जाळीचा देव हि लिळा सांगितली अशा पुन्हा पुन्हा पुढच्या लिळा आम्हाला भाविक भक्तांना सांगाव्या व आम्ही आवर्जुन ऐकण्यासाठी बसलो आहेत दंडवत प्रणाम बाबांना.....
💐🌺🙏🙏🌹 आदरणिय दादा सस्नेह दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण! खुप सुंदर लिळा कथन करुन प्रभू स्मरण घडवले, मनस्वी धन्यवाद. हा उपक्रम असाच चालू ठेवत उर्वरित लिळांचे स्मरण घडवाल हीच मंगल कामना, आपल्या वाहीनी व्दारा उत्तरोत्तर असीच धर्म प्रसार सेवा घडवून प्रभू प्रेम आपणास लाभो ही भावभरी शुभेच्छा, दंडवत प्रणाम, जय श्री चक्रधर ! 💐🙏🙏🌺🌹
हरनाळा गावी,परम पवित्र स्थान। खेळविली पिल्लं,वाघाची देवानं। जावे शरणं,त्या सर्व शक्ती रुपा। दंडवत माझा,सच्चिदानंद स्वरुपा। जय जय श्री चक्रधरा।जय जय श्री चक्रधरा---------- देव माझा कृपावंत। वाघ पिल्ले खेळवीत।१। गुरगुरनारी वाघीण। शांत केलीसे देवानं।२। नेत्रासी नेत्र भिडली। वाघीणी स्थिती झाली।३। जनार्दन करी धावा। मज सर्वज्ञा भेटवा।४।
🙏दण्डवत प्रणाम दादाजी 🙏धन्यवाद 🙏आपली लीळा सांगण्याची पद्धत खुप छान आणि उत्तम आहेच पण दादाजी एक नम्र विनंती करावीशी वाटते की आपण आवाज मध्ये च कमी करून सांगता तस न करता सर्व एकाच लयीत सांगावी मी आपणास सूचना करावी अशी माझी योग्यता नाही क्षमा असावी दादाजी 🙏लीळा सम्पु नये अस वाटत धन्यवाद दादाजी 🙏आपली कथा कथन पद्धती खुप छान माणुस स्वतःला विसरतो ऐकताना 🙏
बुवाजी दंडवत प्रणाम
आपली वाणी फारच मधुर आहे. आपण ऐकण्याच्या डोळ्या समोर संपुर्ण लिळाच उभी करता.
आपण जाळीच्या देवाची ( व्याघ्र क्रिडा लिळा सांगीतली परंतु स्वामी कधी जाळीच्या देवाला गेल्याचा उल्लेख जुन्या स्थान पोथीत कुठेही नाही व आपण या माडलीक दत्त मंदिराची श्री चक्रधर स्वामीसी सबंध जळुन आपण संपुर्ण लिळा सांगीतली
दंडवत प्रणाम दादा
खूप सुंदर लिळा साध्या सोप्या भाषेत सर्वांच्या मनाला भावेल अशी . ऐकून प्रसन्न व समाधान वाटले.
दंडवत प्रणाम बाबाजी ..प्रकाश पाटील सुरत खुपच छान अशा कंठमय आवाजात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जाळीचा देव हि लिळा सांगितली अशा पुन्हा पुन्हा पुढच्या लिळा आम्हाला भाविक भक्तांना सांगाव्या व आम्ही आवर्जुन ऐकण्यासाठी बसलो आहेत दंडवत प्रणाम बाबांना.....
अप्रतिम सुश्राव्य आणि थेट ह्रदयापर्यत खालपर्यंत जाउन भिडणारं हे सर्व आनंदमय आहे. केशवमुनिदादा लोणारकर.
Dandavat pranam babaji
अप्रतिम लिळा आहे सा.दंडवत प्रणाम दादा 💐💐👏👏🎊🎊
दंडवत प्रणाम बाबा खूपच छान लिळा सांगितली मन तृप्त झाले जाळीचे बाबा कि जय
अप्रतिम सुंदर आणि ह्रदयात थेट खालपर्यंत जाउन भिडणारे हे सर्व आनंदमय आणि सुश्राव्य । दण्डवत प्रणाम. केशवमुनिदादा लोणारकर.
Vandanatadse davtbaba
💐🌺🙏🙏🌹
आदरणिय दादा सस्नेह दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण!
खुप सुंदर लिळा कथन करुन प्रभू स्मरण घडवले,
मनस्वी धन्यवाद. हा उपक्रम असाच चालू ठेवत
उर्वरित लिळांचे स्मरण घडवाल हीच मंगल कामना,
आपल्या वाहीनी व्दारा उत्तरोत्तर असीच धर्म प्रसार
सेवा घडवून प्रभू प्रेम आपणास लाभो ही भावभरी
शुभेच्छा, दंडवत प्रणाम, जय श्री चक्रधर !
💐🙏🙏🌺🌹
🙏दंडवतप्रणाम 🙏खूप छान लीळा जाळीच्या देवाची 🙏जय श्री चक्रधर 🙏🌹🌹🙏
दंडवत बाबा खूप छान आतिथ्य छान आहेत 👌👌👏👏
मी पहिल्यांदाच 1988 मध्येच सावळेदार ते जाळीचादेव पायदळ प्रवास केलाय. दंडवत प्रणाम .
खुप छान बाबाजी दंडवत
हरनाळा गावी,परम पवित्र स्थान।
खेळविली पिल्लं,वाघाची देवानं।
जावे शरणं,त्या सर्व शक्ती रुपा।
दंडवत माझा,सच्चिदानंद स्वरुपा।
जय जय श्री चक्रधरा।जय जय श्री चक्रधरा----------
देव माझा कृपावंत।
वाघ पिल्ले खेळवीत।१।
गुरगुरनारी वाघीण।
शांत केलीसे देवानं।२।
नेत्रासी नेत्र भिडली।
वाघीणी स्थिती झाली।३।
जनार्दन करी धावा।
मज सर्वज्ञा भेटवा।४।
हरनाळा ची लीला आहे
अतीशय सुंदर लीळा ऐकायला मिळाली
🙏 फारच सुंदर लीळा सागितली🙏🙏
Dandwat pranam khup khup chan
बाबा अप्रतीम सुन्दर लीळा दंडवत प्रणाम
प्रवचन खूप मनाला प्रसन्न करून दिली माऊली महाराज धन्यवाद
हे महाराज नाहीत आपण महाराज शब्दांची उपाधी लाऊ नये दंडवत प्रणाम
अतिशय सुंदर लिळा.... दंडवत प्रणाम
Dandwat pranam ji 🙏🏻🙏🏻
Khup chhan prakare lila shrvn zali.
gade
Dandvat pranam dada 🙏🙏
Thank you so muc baba ji khup chan lika sangitli khup khup dhanyawad
सुंदर देवाची सुंदर. लिळादंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम 🙏🏻Jay shree Krishna Maharaja ki Jay 🌺🙏
जय श्रीचक्रधर स्वामी जी की।🙏
दंडवत प्रणाम
दंडवत 🙏🏻🙏🏻👌👌🌹🌹
दंडवत प्रणाम बाबाजी, खूपच छान लीळा आहे
जय श्री चक्रधर स्वामी महाराज दंडवत 🙏🙏🙏🙏🙏 प्रणम खूप छान धन्यवाद बाबाजी
असं वाटतं होतं की ही लीळा संपुच नये मन मंत्रमुग्ध झाले होते मला तर वाटते आपण अशा लीळा सांगत राहवे
बाबा दंडवत खूप छान
दंडवत प्रणाम 🙏जय श्री कृष्णा .🙏
आदरणीय दादा दंडवत प्रणाम खूपच छान निरूपण 🙏🙏
छान बाबा 👌दंडवत प्रणाम 🙏
खूप छान माहिती दिली दडवंत महाराज
अतिशय छान लीला : आ. धनंजय दादा दंडवंत प्रणाम 🌹🙏🙏🌹
खुप सुदंर लीला सांगगीतली दादा खुप छान वाटले मला 👏🌸👏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
खूप छान 👌👌 👌👌👌 दादा दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा.जय क्ष्री.चक्रधर स्वामी.🙏🙏🙏🙏🙏
अतिशय छान बाबाजी धांडवत प्रणाम
दंडवत प्रणाम धनंजय दादा🙏🙏🌷🌷📿नंडखुर्दे दिलीप आबा
जाळीच्या बाबा ला खूप खूप धन्यवाद
Ganraj donadkar bhanada param pujye param mahant param adarniye shri babajinna dandvat pranam khup. Khup sunder lila nirupan kele babaji atmik samadhan zale babaji dandvat pranam babaji
A nice nirupan ,Thanks Babaji!
दंडवत प़णाम जय श्री.चक्रधर
दंडवत दादा
फार उत्तम
पुनश्च दंडवत प्रणाम
भगवान श्री चक्रधर स्वामी
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी
जय जय हो❤🎉
Dandavat pranam babaji
Khupch chhan lila aahe
🙏🏻🙏🏻🌹💐दंडवत प्रणाम फार छान निरूपण जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏 दंडवत प्रणाम🙏🙏
खूप खूप छान अमल
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम दादा अतिशय सुंदर निरूपण आपण केलेत .
Dandwat pranm
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐💐
खूप छान लिळा आहे बाबा दंडवत प्रणाम
Dandwat pranam babaji Jay shree chakradar swami
खूप सुंदर लीळा.. दंडवत प्रणाम 🙏🙏
Khupch sundar Lila dannjaydada dandvatpranam
दंडवत प्रणाम बाबाजी खुप खुप छान 🙏🙏
दंडवत प्रमाण 🙏🙏
Dadvat PranamBabaji khupch chan lila sangitli jalichya babaki jay
दंडवत प्रणाम 🌹🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏खुप खुप धन्यवाद बाबाजी🙏🙏🙏
Khupach Chan Leela, Baba
Dandvat pranam babaji
आदरणीय बाबाजींना मनःपूर्वक दंडवत प्रणाम👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏
जय
Dandwat pranam
Dandwt parnam Guruji bhut sundar Lila prabhuji ki
Dandvat pranam Baba khupcha Chan aahe Leela 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏
ज्ञान पुज्य ।
Kup Chan nirupan. Dandavat pranam babaji 🎉❤
Dandvat pranam babaji khupach chan Lila aahe ❤❤
जय जाळीचा देव दंडवत.
🌷🌹दंडवत प्रनाम🌹🌷
दंडवत प्रणाम गुरुजी
खूप छान लीळा
Dandvat pranambaba🙏🙏
Kup Chan nirupan dandavat pranam babaji ❤🎉❤
दंडवत प्रणाम
दादा दंडवत खूब छान सागता तुम्ही स्वामी जी बद्दल ऐकू सच वाटते
दंडवत प्रणाम दादा.🙏🙏🙏🙏🙏🙏
Danadavat pranam 🌹🌹🌹🌹🌹🙏
दंडवत परणाम
छान लीला दंडवत
धनंजय दादा दंडवत प्रणाम छान विळा सांगितले
Dandvat pranam Baba khup chan Nirupam 🙏🏻🙏🏻 Dandvat 🙏🏻🙏🏻
डोळयासमोर संपूर्ण लिळा,ऊभी,केली्, अंत करन भरून, आले, दंडवत दादा जी
Khoop chhan Nirupan dadaji.dandavat pranam.
Dandvat Pranam Dadaji
दांडी पौर्णिमेचे महत्त्व सांगा ना दादा सा.दंडवत प्रणाम 💐💐👏👏
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹 🙏🙏🙏🌹
🙏दण्डवत प्रणाम दादाजी 🙏धन्यवाद 🙏आपली लीळा सांगण्याची पद्धत खुप छान आणि उत्तम आहेच पण दादाजी एक नम्र विनंती करावीशी वाटते की आपण आवाज मध्ये च कमी करून सांगता तस न करता सर्व एकाच लयीत सांगावी मी आपणास सूचना करावी अशी माझी योग्यता नाही क्षमा असावी दादाजी 🙏लीळा सम्पु नये अस वाटत धन्यवाद दादाजी 🙏आपली कथा कथन पद्धती खुप छान माणुस स्वतःला विसरतो ऐकताना 🙏
Dandavat pranam baba ji💐👏👏
🙏🙏🏼 दंडवत प्रणाम आ.बाबा🙏🙏
Dandavat pranam .Khup chan lila sangitli ahe kharach man bharun ala
Dandavat pranam baba 🙏🙏💐💐
श्री जाळीचे बाबा की जय 💐💐💐💐💐👏👏👏👏👏🎊🎊🎊🎊🎊
Dandvat pranam
उल्हास सातपुते
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम बाबा जी
खूप 👌लीला सांगितल्या दंडवत प्रणाम y
Dàndvat pranambabaji 🌹🌹
Dandvat Pranam Babaji! How touching &
दंडवत प्रणाम दादा
@@ashukale1446😅😅
Uliliíújjy😢❤@@malatibajare1664
खुप छान दादा दंडवत 👏👏🌺🌺🌷🌷