घटस्थापनेचा आमचा पहिला दिवस || मंदिरामध्ये आणली देवीची ज्योत | महिलांनी आणली देवीची ज्योत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • घटस्थापनेचा आमचा पहिला दिवस || मंदिरामध्ये आणली देवीची ज्योत
    #sakkhhyabahinisakkhhyajava
    #navratrispecial

КОМЕНТАРІ • 246

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081 23 години тому +75

    ll जंगल व्हिला मधील, सख्या बहिणी सख्या जावा
    सगळ्यांनाच वाटतो तुमचा हेवा ll
    ll मुक्या-प्राण्यांवर किती त्यांची दया
    अक्का- बाबांनाही लावतात खुप माया ll
    ll भक्ती करतात भोलेनाथबाबांची
    म्हणून तर् नाही कधी त्यांना भीती कशाची ll

  • @tejashrigardade4959
    @tejashrigardade4959 23 години тому +106

    एक लाईक हिरव्या हिरव्या बांगड्या साठी आणि आपल्या मराठी माती साठी

    • @kajalkamble4143
      @kajalkamble4143 22 години тому +1

      Mi pn ak ka hoina ak काचेची हिरवी bangdi ghalte

    • @HanumantPavane-p5f
      @HanumantPavane-p5f 22 години тому

      ❤२

    • @HanumantPavane-p5f
      @HanumantPavane-p5f 22 години тому

      ​@@kajalkamble4143छान

    • @VishwasSangle
      @VishwasSangle 20 годин тому +1

      हिरवट एक तरी बांगडी घातलीच पाहिजे ताई सुवासिनीचा लेना असते

    • @anjalikusale3014
      @anjalikusale3014 19 годин тому

      मी मधी कमेंट केली होती एक तरी हिरवी बांगडी घातली पाहिजे रिप्लाय दिला नाही मी कमेंट डिलिट केली

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 23 години тому +110

    ताई हातात हिरवा चुडा किती छान दिसतोय. ताई नेहमी एक तरी काचेची हिरवी बांगडी घालावी. चांगलं असत ताई. राग येऊ नको देऊ मला वाटल ते सांगितलं

    • @urmilapatil2354
      @urmilapatil2354 22 години тому +2

      😅😅

    • @priyankadevkate4327
      @priyankadevkate4327 18 годин тому

      Ho mastch disto hirvq Chudasama.chqn pn vaty suhasinina cha man hech hirvq Chuda kayam 2 Tari ghalave bangdya

    • @suvarnathoratthorat
      @suvarnathoratthorat 15 годин тому +3

      Ho tai suwasinene ak tari kachechi bangadi ghalavi

  • @AnitaDoefode-g8y
    @AnitaDoefode-g8y 22 години тому +9

    भारतीताई आणि स्वातीताई घटा पुढे दगडाचा दिवा लावायचा तो चांगला असतो लावणं❤❤

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 18 годин тому +5

    खुप सुंदर दिसत आहे देवीची मुर्ती किती आरास करता प्रत्येक सणाला मन प्रसन्न होत पुजा पाहून 😊 खुप छान उपक्रम राबविला महिला प्रत्येक कार्यात सहभागी होता 😊

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 22 години тому +23

    स्वाती रांगोळी खूप छान काढते पुजा सुध्दा खुप छान करते पण स्वाती तु किचनमधे सुध्दा एखादी रेसिपी केली तरी आम्हाला बघायला आवडेल 😊

  • @ChayaAbhang-cr9ge
    @ChayaAbhang-cr9ge 19 годин тому +4

    एक लाईक हिरव्या हिरव्या बांगड्या साठी आणि आपल्या मराठी मातीसाठी

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 22 години тому +9

    घरच्या धान्याची वाढ करावी लागते त्यात देवा खालील पान उलटेच ठेवले आहेत पानांची देठ पाठीमागे करावी लागतात बाकी छान बसवला आहे घट ननदबाई तर खूप हौशी आहेत खुप नाचायला आवडते त्यांना आणि हो मंदिरातील देवीची मूर्ती ही खूप छान आहे

    • @seemabhagwat6390
      @seemabhagwat6390 16 годин тому

      पाठीमागे च आहेत चांगले बघा ताई

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 23 години тому +4

    👌ताई गाणं देवीच लावायला पाहिजे होतं. महिला जातात अभिमान आहे👌

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 22 години тому +2

    व्हिडिओ खूप छान नवरात्रीचे दिवस त्यामुळे देवीची गाणी लावा.ते खूप चांगलं.
    धन्यवाद दोघींनाही 🙏❤️❤️🌹🌹

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 21 годину тому +7

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा घटस्थापना छान केली घट देवाजवळ बसवतात भारती काळा ब्लॉऊज घालू नये

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 15 годин тому +2

    स्वातीताई भारती ताई तुम्हा दोघींना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻 तुम्ही दोघी म्हणजे साक्षात दुर्गा लक्ष्मी माताच आहेत तुम्ही दोघी सख्या बहिणी सख्या जावा तुम्हाला नाही कशाचा हेवा म्हणून तर तुमच्या कुटुंबियांवर भोलेबाबांच्या आशिर्वादाचा ठेवा ❤

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew 23 години тому +10

    भारती ताई काळे वस्त्र घालू नको नवरात्री मध्ये ..बाकी सर्व एकदम मस्त..

  • @pallavideshmukh2351
    @pallavideshmukh2351 21 годину тому +15

    आक्का सारखी सासू मिळायला नशीब लागतं तुम्ही नशीब वान आहात ❤❤

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 23 години тому +5

    ताई आज व्हिडीओ ला खुप उशीर झाला. खुप वाट पहावी लागली. ताई नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

  • @manishadeshpande8478
    @manishadeshpande8478 23 години тому +3

    खूप सुंदर वातावरण आहे तुमच्याकडे👍🏻

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 23 години тому +3

    पहिल्या माळीच्या तुम्हाला दोघींना पण खूप खूप शुभेच्छा🙏 आज हिरव्या बांगड्या हातात घातल्या खूप छान वाटते त्या आजीबाई कोण आहेत ज्या नाकामध्ये खूप मोठी नथ घालतात मस्त प्रत्येक सणाला घालतात नथ खूप छान

  • @jadhavrahul4609
    @jadhavrahul4609 23 години тому +12

    ताई मी व्हिडिओची खूप वाट पाहत होते खूप वेळा बघितले व्हिडिओ आला का नाही

  • @mayur9653
    @mayur9653 23 години тому +5

    ताई विड्याच्या पानावर जे देवीचे टाक ठेवले आहे त्याचे देठ मागच्या बाजूला करावं.बाकी सर्व काही छान आहे 🙏🙏

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 23 години тому +11

    भारती साडी छान दिसते पण 9 दिवस तुम्ही कोणीही काळे वस्र घालु नका

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  22 години тому

      @@anuradhakulkarni7912 हो ना ताई चुकलेच ते ना

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 23 години тому +2

    नमस्कार भारती स्वाती नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा उंबऱ्याची पुजा छान केली

  • @VKB-zu5ho
    @VKB-zu5ho 23 години тому +6

    तुम्ही घटावर नारळ का नाही ठेवला,
    त्याशिवाय पूर्ण होत नाही

  • @jyotish73
    @jyotish73 23 години тому +5

    हे कुलदेवता चे नवरात्र आहे.काळे वस्र वापरत नाही भारती ताई

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 23 години тому +4

    राम कृष्ण हरी.🚩🚩

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks 23 години тому +2

    नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा स्वाती ताई भारती ताई

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 23 години тому +16

    ताई घटावर नारळ ठेवा तेव्हाच घट पूर्ण होत असतो राग येऊ देऊ नका सांगितल्याबद्दल माहिती आहे ते सांगते

    • @sujatasakore4200
      @sujatasakore4200 21 годину тому

      Pn gatavr naral nai tevat

    • @VishwasSangle
      @VishwasSangle 20 годин тому

      ताई माझ्या सासरी घट बसत नाही माझ्या आईकडे बसतो तिथे ठेवतात माझं माहेर हे परभणी आहे आणि सासर हिंगोली

    • @ganeshgokule1361
      @ganeshgokule1361 19 годин тому

      Kahi thikani nahi thevt आमच्याकडे पण नाही ठेवत

    • @Usernz9
      @Usernz9 18 годин тому

      Kon mhanl tumhala ,, घटावर नारळ अस्त नाहीतर पूर्ण नाही होत तो घट​@@sujatasakore4200

    • @sudhirpatil3855
      @sudhirpatil3855 16 годин тому +2

      काही भागात नाही ठेवत नारळ

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ

    जय हिंद, घटस्थापनेचया हार्दिक शुभेच्छा दोघी बहिणी ना आमच्या कडे नवरात्र मध्ये घट आणि देव खाली जमीन वर बसवतात देव वसत्र आणि पानावर बसवतात आणि घट पत्रावळी खोलगड तासामध्ये ठेवून बसवले जातात अस म्हणतात की देवी नवरात्र मध्ये पलंग किंवा चौरंग या वरती विराजमान होत नाही उपवास करणारे ही हा नियम पाळतात

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 21 годину тому

    नवराञीचया खुप खुप मनापासून शुभेच्छा 😊 आम्ही आशयाच पध्दतीने घट स्थापना केली आहे 🎉🎉❤🙏🙏धन्यवाद ताई

  • @Nikhilkharchan2006Nikhilkharch
    @Nikhilkharchan2006Nikhilkharch 23 години тому

    खूप छान घटस्थापना केली मन अगदी प्रसन्न झाले

  • @रानमळा
    @रानमळा 18 годин тому +2

    अतिशय सुंदर

  • @ShraddhavlogNo1
    @ShraddhavlogNo1 23 години тому +3

    Tai उंबरठ्यावर स्वस्तिक आणि पाऊल lavle aahet na tyachya bajula 2 2 रेषा काढ्याच्या ajun Chan dista ani swastik 2 line shivay purn hota nahi....

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 22 години тому

    भारती आणि स्वाती, नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 14 годин тому +1

    Khup chan video😊😊

  • @pragatibhide5465
    @pragatibhide5465 23 години тому +4

    भारती नवरात्रामध्ये काळा कपडा घालू नये

  • @BhartiGokhe-y7c
    @BhartiGokhe-y7c 23 години тому +9

    Tai navratri cha दिवसात काळ्या रंगाचे कपडे परिधान नका करू सांगावं म्हणून सांगितलं राग नका करू तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीचा हार्दिक शुभेच्छा.❤ बाकी व्हिडीओ नेहीप्रमाणेच भारी🎉🎉🎉

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 22 години тому +4

    ताई मी रोज करते हळदीचा लेपण❤❤❤❤😊😊😊😊

  • @varshachaudhari5293
    @varshachaudhari5293 11 годин тому

    Khup sunder dayvi cha muhukvata❤

  • @SangitaWaghchoure
    @SangitaWaghchoure 23 години тому +3

    भारती ताई प्लीज काळाकलर कपड्यांचा चा वापर नका करु, निदान देवादीकांचा दिवशी तरी

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 23 години тому +1

    तुम्हास ही खुप खुप शुभेच्छा

  • @SangitaPadghan-it5yl
    @SangitaPadghan-it5yl 10 годин тому

    नवरात्री च्या खुप छान शुभेच्छा दोघींला

  • @VanitaPawar-x4u
    @VanitaPawar-x4u 23 години тому +4

    भारती स्वाती नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि येक सांगते राग मानू नका देवाचे टाक आहेत त्या खाली जी नगवेलीची पाने आहेत त्याचे देठ नेहमी मागे करायचे पुढे नाही आणि देव देव्हा्यात पूजा करायची समोर टेबल ठेवून घट बसवायचा म्हणजे देवा समोर येतो राग मानू नका

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 23 години тому

    , happy navratri both of you ❤ sakali vatavaran khup mast aahe

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 23 години тому

    भारती स्वाती तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @vaishnavideshmukh7369
    @vaishnavideshmukh7369 22 години тому +1

    Jai mata raani 🙏 aai Raja udhe udhe 🙏❤

  • @AnandiKumbhar-ok7qh
    @AnandiKumbhar-ok7qh 14 годин тому +1

    Shri Swami Samarth Tai

  • @Lunchlabs
    @Lunchlabs 22 години тому +3

    मी रोज पहाटे 4.30 ला उठते 😊

  • @PoojaAurange-x5z
    @PoojaAurange-x5z 23 години тому +2

    1 st comments ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा❤

    • @sauravgaikwad1496
      @sauravgaikwad1496 23 години тому +1

      मनिषा ताई तुमच्या दुसऱ्या सासूबाईंच्या मुलगी आहे का

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u 23 години тому +2

    Nice video

  • @vaishaliwagh6051
    @vaishaliwagh6051 20 годин тому

    घट खूप छान बसवला ताई पण घटी देव बसलेले विड्याचे पाने पानांचे देठ हे देवाच्या पाठीमागे करावे लागते माहिती आहे म्हणून सांगितलं बाकी तुम्ही खूप हुशार आहे खूप छान❤❤❤

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 21 годину тому +2

    स्वाती आणि भारती मला हे सांगायचं तुम्ही ती विकत धान्याची पुढे आणली ती खूप थोडसंच असतं पण आपल्या घरातलं पण गहू वगैरे त्यात टाकायचे असते नाही तर धन उगतच नाही ते त्या मातीमध्ये दिसत पण नव्हतं तुम्ही घरातलं अजून टाकायला पाहिजे होतं किती थोडसं होते

  • @mangalgaikwad1080
    @mangalgaikwad1080 21 годину тому +1

    Aapan divsatun khup vela umbarthyvar aat baher krto tyamule prassan rangoli ani fresh umbarta bghun aaplyala khup chan vatte ..ase mla vatte

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 23 години тому

    Khup chhan 💐

  • @arifatamboli7681
    @arifatamboli7681 21 годину тому

    Happy navratri both of you ❤❤❤❤

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 14 годин тому

    खुप छान व्हिडिओ जय माता दि 🙏🙏🙏

  • @hinalad4159
    @hinalad4159 21 годину тому

    घट स्थापना छान केलीत. घट स्थापनेच्या शुभेच्छा 🎊. अंबाबाई चार मुखवटा सुंदर आहे.,🙏 देवाची मनापासून आनंदाने पूजा करणे महत्त्वाचे, बाकी सर्व आपली आवड. पण तुम्ही दोघी आवडीने सर्व करता म्हणून अक्का ना काळजी वाटत नाही.नाही. नवरात्री मधे देवीचे श्री सुक्त आहे युट्यूबवर ते रोज सकाळी, संध्याकाळी लावत जा चांगले असते.

  • @vijayashinde2687
    @vijayashinde2687 22 години тому

    तुमच्या दोघी बहिणींना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे काकू

  • @SangitaPadghan-it5yl
    @SangitaPadghan-it5yl 10 годин тому

    नवरात्री च्या खूप छान शुभेच्छा

  • @suvidha.markandemarkande
    @suvidha.markandemarkande 19 годин тому

    ताई तुम्हाला पण नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @sandhyakshirsagar4011
    @sandhyakshirsagar4011 22 години тому

    Khup sunder 🎉

  • @rajanibhalerao2757
    @rajanibhalerao2757 22 години тому

    भारती आणि स्वाती तुम्ही सगळे सण खूप छान साजरे करता माझं माहेर माझ्या लहानपणी आम्ही नगरला दिल्ली गेटला राहायचं आम्हीही केडगावच्या देवीला पायी जायचं मला तुमचे व्हिडिओ बघितले की लहानपणीची आठवण येते आता मी पुण्याला असते मी तुमच्या आईच्या वयाची आहे

  • @AlkadattaKavade
    @AlkadattaKavade 23 години тому

    एकच नंबर ताई

  • @RahulJoshi-yn9yu
    @RahulJoshi-yn9yu 14 годин тому

    Kup chan video 😊😊😊

  • @ShobhaZond
    @ShobhaZond 22 години тому

    Happy nvratari.taii.god.bless.you🙏🙏❤❤

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil8553 22 години тому

    Khuppppp chan 👌👌👌👌

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx 18 годин тому

    घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @avishkardodke563
    @avishkardodke563 21 годину тому

    ताई तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @prajwalsawant1594
    @prajwalsawant1594 17 годин тому

    Navratri utsavachya tumhala khup khup shubhechha दांडिया m p madhye pn khup chhan खेळतात tai mi mp madhe rahate,🙏

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 22 години тому

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @pranmyamotegaonker9592
    @pranmyamotegaonker9592 22 години тому

    ताई मी पण तुमचं पाहून हळदी च लेपन करते आहे.. आमच्या अपार्टमेंट मध्ये राहणारे बोलतात तुमच्या घरा समोरून जाताना खूप छान वाटत... तुमच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकले आहे.😊

  • @harshagakare8387
    @harshagakare8387 19 годин тому

    अखंड ज्योत लावलेली दिसत नाही ती महत्वाची असते त्याशिवाय घटस्थापना नाही होत😊

  • @RoshanMore-l2v
    @RoshanMore-l2v 21 годину тому

    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤

  • @latakatore9114
    @latakatore9114 23 години тому +2

    घट स्थापनेच्या तुम्हाला पन शुभेच्छा

  • @hinalad4159
    @hinalad4159 21 годину тому

    मंगळ सुत्रांच्या डिझाईन छान आहे त

  • @SureshMane-f5b
    @SureshMane-f5b 22 години тому

    ताई पहिल्या माळेच्या खूप खूप शुभेच्छा

  • @PranjaliDeore-e7m
    @PranjaliDeore-e7m 22 години тому +1

    Ho gujrat la tr khup ch chan dandiya astat mi gujrat madhe ch aahe rahyla vadodara madhe

  • @appasobilure4252
    @appasobilure4252 21 годину тому

    ताई मि माहेर ला आले आहे माझ माहेर महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील एक खेडेगाव. मि तुमचे विडिओ रोज बघतो. मला तुमच

  • @sahilwagh3402
    @sahilwagh3402 22 години тому

    Tai navrtrichya hardik subhecha tumcha parivarala

  • @smitagole8408
    @smitagole8408 20 годин тому

    Khoop mast

  • @simrankamble2296
    @simrankamble2296 21 годину тому

    ताई तुम्हाला पण खुप खुप शुभेच्छा

  • @RahulJoshi-yn9yu
    @RahulJoshi-yn9yu 14 годин тому

    Happy Navratri tai

  • @jyotigore2414
    @jyotigore2414 23 години тому +1

    zadnsathi tree net available aahe online shopping Karu skta

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 14 годин тому

    😊😊 स्वाती
    साडी आणि ब्लाऊज छान
    भारती
    साडी छान
    परंतु काळे ब्लाऊज
    घालू नये
    किमान नवरात्रीत

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 22 години тому

    Very nice 🌹🌹

  • @ShivaniKolhe-q8y
    @ShivaniKolhe-q8y 22 години тому +1

    Tai supari Khali 1 cha coin thevaycha

  • @truptitate5337
    @truptitate5337 18 годин тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @ShubhangiBhosale-be4kj
    @ShubhangiBhosale-be4kj 16 годин тому

    खूप छान ताई 🎉🎉🎉❤❤❤❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 21 годину тому

    ताई मि सुध्दा आजच बुक केले मंगळसुत्र आपल्या स्वातीच्या नंबरवर मला फार आनंद झाला मी दसर्याला नव्कीच घालणार आहे मला खरच खूप खूप आंद झाला आहे

  • @SurekhaPatil-m8g
    @SurekhaPatil-m8g 18 годин тому

    अंगणात पक्षी येणं खूप भाग्याची गोष्ट असते सध्या झाडं नसल्यामुळे आमच्याकडे एवढे पक्षी येत नाही

  • @sonupawar9510
    @sonupawar9510 22 години тому

    धन्यवाद ताई माझा माहेरी पण मळगंगा माता मंदिर आहे जामगाव ला

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 22 години тому +1

    ताई काळे कपडे चालत नाही नवरात्र मध्ये काळे वस्त्र घालू नये

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 19 годин тому

    घरातील पाहिजे,, नवरात्र म्हणजे बीया परिक्षा ज्याच्या कडे शेती असते त्यांना बी याची परिक्षा करू घेवून तेच बी शेतात पेरत,, तोच उत्सव म्हणजे नवरात्र, व शेतीचा शोध हा सुरीने लावला आहे

  • @chetanrupnar5265
    @chetanrupnar5265 23 години тому +1

    Hello tai sorry say pn navratri chya kalat black colour che kapde nahi vaprat

  • @swapnilmahadok4267
    @swapnilmahadok4267 23 години тому +1

    ताई माझी कविता वाचून दाखवा छोटीच आहे.5 दिवसापूर्वी लिहिली आहे कमेंट मध्ये.

  • @meenahiree
    @meenahiree 21 годину тому

    मस्त

  • @sunayjadhav6405
    @sunayjadhav6405 18 годин тому +1

    काळी वस्त्र परिधान करायची नसतं नवरात्र सुरू झाले की

  • @SarikaSarikatone
    @SarikaSarikatone 21 годину тому

    Bharati tai tumcha aajacha look khup sunder distoy aani vlog pan sunder hota

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b 17 годин тому

    खूप छान विडीओ ♥️♥️♥️

  • @Shailaphatak58
    @Shailaphatak58 14 годин тому +1

    👌👌👌👌👌

  • @SantosGaikwad-i1c
    @SantosGaikwad-i1c 21 годину тому +1

    ताई तुम्ही धरन बघायला आलेल्या होत्या आधी सांगितलं पाहिजे होतं मी तीथ राहते कीतीजवळू गेले मला खूप वाईट वाटले

  • @Bhajifatakarecipevanita
    @Bhajifatakarecipevanita 21 годину тому

    माझ्या माहॆरी पण ठेवत नारळ