श्री गुरूचरित्र रहस्य भाग ४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 Рік тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
    🙏🙏🙏

  • @manglachaudhari123
    @manglachaudhari123 Рік тому +1

    गुरूदेव दत्त

  • @suruchidabir4719
    @suruchidabir4719 2 роки тому +1

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद सांगितल्या बद्दल

  • @devendraavhad4478
    @devendraavhad4478 3 роки тому +1

    अद्भुतरम्य सूक्ष्म रहस्य
    नमः नमः नमः

  • @shekhardesai3692
    @shekhardesai3692 3 роки тому +3

    श्री गुरूदेव दत्त माऊली प्रसन्न.
    माऊली कृपा आपल्या वर आहे. त्याचा पदोपदी जाणवत आहे. व आम्ही भाग्यवान आहोत कि गुरुचरित्र चा जो काही अर्थ आता पर्यंत माहीत नव्हते त्याचा बोधामृत आपल्या मुळे मिळाले. आपले मनापासून खुप खुप आभार.

  • @vibs99
    @vibs99 3 роки тому +1

    फारच अभ्यासपूर्ण विवेचन 🙏🙏

  • @jayaprabhadongre8351
    @jayaprabhadongre8351 3 роки тому +1

    Dhanyawad Sadguru 🙏 🙏 🙏

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 3 роки тому +6

    नमो नमः!श्री गुरुदेव दत्त !श्री स्वामी समर्थ महाराज की जय!आपले विवेचन फार सुंदर, मुद्देसूद, आणि मूळतत्वाला धरुन असते. आपल्या पुढील व्हिडीओंची
    वाट पहायला लावणारे आपले सांगणे असते.
    वाट पहात आहे.धन्यवाद.

  • @devendraavhad4478
    @devendraavhad4478 3 роки тому +1

    कोटी कोटी नमन

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 3 роки тому +1

    साष्टांग नमस्कार काका 🕉
    साष्टांग नमस्कार श्री जोशी सर 🕉

  • @vijayathalye3813
    @vijayathalye3813 3 роки тому +6

    खूप सुक्ष्म अभ्यास सरांनी केला आहे. हे अमृत पान आम्हाला घडत आहे. आपणास माझा नमस्कार आहे. हे ज्ञान कार्य दीर्घ काळ सुरू राहावे अशी मी भगवंताचे चरणी प्रार्थना करतो. कळावे.

  • @manojjoshi4324
    @manojjoshi4324 3 роки тому +2

    फार म्हणजे काय ! फारच सुदर,खुप छान ! 🙏🙏🙏

  • @indumatipatre2710
    @indumatipatre2710 Рік тому +1

    मलापण वाचु कि नकोवाचूअसे वाट ते

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 3 роки тому +1

    श्री गुरुदेव दत्त...

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 3 роки тому +2

    श्री गुरुचरित्रा तील कथा आणि प्रसंगांचा आशय आणि गर्भितार्थ चे विवेचन अतिशय सुंदर आणि सहजसोप्या भाषेत वर्णन केला आहे त्यामुळे ग्रंथ सामान्य वाचकाला समजून घेण्यास खूप साहाय्य होईल सरांचे खूप खूप आभार आणि पुन्हा पुनः एकावेसे वाटते पुढच्या भागासाठी उत्सुकतेने वाट बघत आहे🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jayrajpawar9869
      @jayrajpawar9869 Рік тому +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏 Sri sowmi samrt 🙏🌺🙏🌺

  • @somnath.sonawne
    @somnath.sonawne 3 роки тому +2

    खूप छान. पुन्हा एकदा धन्यवाद.

  • @jayeshdharne3541
    @jayeshdharne3541 3 роки тому +1

    खूप छान गोष्टी देत आहेत सर

  • @anandghansanjay2575
    @anandghansanjay2575 3 роки тому +1

    🌹🌹🌹🌹 SHRI GURDEV DUTTA 🌷🌷🌷🌷🌷 AADARNIYA SHREE ARVINDJI YANCHYAMULE AAMCHYASARKHYANYA HI DUGDASHARKARA YOG GHARI BASUN HI AADHYTMIK GNYAN MILAT AAHE. ANI TYANCHYAMULE SHREE JOSHI JI YANCHYA SUMADHUR VANITUN KHUP KHUP CHAAN, SUNDER MAHITI MILAT AAHE. TYAMULE MI HYA DOGHANCHA KHUP KHUP KRUNI AAHE. TYANA KOTI KOTI SHASHTANG DANDVAT NAMSKAR.. 🌹🌷🙏🙏🌺🌺🌼🌼

  • @jayeshdharne3541
    @jayeshdharne3541 3 роки тому +1

    हे ज्ञान दीर्घकाळ मिळावे ही विनंती

  • @sumantshinde3308
    @sumantshinde3308 3 роки тому +2

    आभार🙏

  • @unpatange
    @unpatange 3 роки тому +1

    Thanks

  • @nimabhanu8325
    @nimabhanu8325 3 роки тому +1

    शब्द अपुरे आहेत