#1bhk

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • मित्रांनो जर आपल्याला वाचनाची आवड असेल पण वाचनासाठी वेळच नसेल मिळत किंवा वाचायचा कंटाळा येत असेल तर आपण देखील माझ्या सारखे कुकू एफएम वर चांगली चांगली पुस्तके ऐकू शकता, आणि आपले ज्ञान वाढवू शकता...
    दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि माझा कोड ISAYI29 वापरून मिळवा ५०% डिस्काउंट!!!
    kukufm.page.li...
    सदर प्रोजेक्ट हा अंडर कन्स्ट्क्शन असून इमारत ७ मजली असून फ्लॅट हा देखील 7 व्यां मजल्यावर आहे, या मधे 1RK आणि 1BHK असे युनिट सेल साठी उपलब्ध आहेत. सिडको/पनवेल महानगरालिका मान्यता प्राप्त असून महारेरा नोंदणीकृत आहे. सदर फ्लॅट रेल्वे स्टेशन पासून चालत फक्त 5/10 मि. च्या अंतरावर आहे.
    किंमत, 52 लाख पॅकेज मागील बाजूस
    55 लाख पॅकेज पुढील बाजूस पार्किंग सहित
    G+7/7 floor at kamothe panvel navi mumbai, cidco approved and maharera registered property.
    only 5/10 mins walking distance from railway station.
    price, 52 Lacs all inc for back side
    55 Lacs all inc for front side with parking

КОМЕНТАРІ • 68