Speechless.... खुप छान आवाज आणि गायन माऊली, खुप बुवानी हा अभंग गायला पण तुमच्यासारखा अभंग कोणाचाच नाही झाला, one of the best अभंग in 2020, अंगावर शहारे येतात ऐकताना... 100 वेळा तरी ऐकला असेल मी हा अभंग...
नमस्कार, बुवा हा अभंग संपत्ती सोहळा हे अभंग तुमच्या सुंदर आवाजात फार वेळा मी ही ऐकले माझा दहा वर्षाचा मुलगा आहे तो नेहमी तेच ऐकत असतो ते स्मरणात अभंगच राहतील, धन्यवाद...
अप्रतिम गायन...तबला पखवाज साथ पण छान आहे...आवाज एकदम जबरदस्त आहे तुमचा...देव तुम्हाला खुप खूप यश देवो...हा अभंग ऐकल्यापासुन रिकामी वेळात हाच अभंग ऐकतो याने मन एकदम प्रसन्न होत...
आपण गायिलेले सर्व अभंग मी एकले आहेत। आपण खूप छान गातात माऊली. आपल्या आवाजांत साक्षात पांडुरंग प्रगट होतो हि तर ईश्वर देणगी आहे. आपल्या बद्दल बोलायला शब्द अपुरें पडपी. मला आपले खूब आवडलेले अभंग १) वेढा रे वेढा पंढरी २) पंढरीसी जा रे आल्यानों सौसारा ३) संपत्ती सोहळा ना आवडे मनाला हे अभंग मी खूप वेळा ऐकले आहेत. मी पण गणपतीच्या भजनाचा हेच अभंग म्हणतो. आपले अभंग छान असतात. आपला आवाज ऐकायला छान वाटतो. मुख्य म्हणजे आपण सादरीकरण केलेले अभंग खूप सुंदर असतात. संपत्ती सोहळा हा अभंग मी बऱ्याच जणांचे ऐकले आपल्या मोठ्या भावना अमित ने पण हा अभंग सादर केला त्यानी पण छान गायिला पण आपल्या सारखा परीपूर्ण कोणी नाही. असेच सुंदर अभंग म्हणत रहा. माझ्या कडून आपणास खूप खूप शुभेच्छा....! मी खूप दिवस आपल्या बद्दल लिहायला बघत होते अखेर आज लिहिता आलं. 🕉राम कृष्ण हरी 🕉 3:33
Speechless.... खुप छान आवाज आणि गायन माऊली, खुप बुवानी हा अभंग गायला पण तुमच्यासारखा अभंग कोणाचाच नाही झाला, one of the best अभंग in 2020, अंगावर शहारे येतात ऐकताना... 100 वेळा तरी ऐकला असेल मी हा अभंग...
👍
,👌👌👍👍❤️❤️
A0!!!(!
Kup Sundar Sundar bhava🎉
माऊली आपल्या नवाला साजेसा झाला अभंग. सुंदर नाही तर अति सुंदर. अप्रतिम गायन 👌👌
👌 बुवा मेस्त्रीच आहात सुतात सुर लागलाच पाहिजे.खूप छान. असेच गात रहा. खूप खूप शुभेच्छा !
खुपच सुंदर भावा खुप शुभेच्छा पपु खडसे परिवार मेटीखेडा
हा अभंग तुमच्या आवाजात किती हि वेळा ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो .. मन मोहून टाकणारा आवाज 🙏😌😌
Sundar sundar 🎉
नमस्कार, बुवा हा अभंग संपत्ती सोहळा हे अभंग तुमच्या सुंदर आवाजात फार वेळा मी ही ऐकले माझा दहा वर्षाचा मुलगा आहे तो नेहमी तेच ऐकत असतो ते स्मरणात अभंगच राहतील, धन्यवाद...
एक नंबर आवज बुवा ❤
एकच नंबर गायन वादन
खुप सुंदर आवाज सर सिद्धेश सरांचे वादन पण छान आहे
खरच बुवा खूपच गोड आवाज आहे.संपत्ती सोहळा हे किती वेळा ऐकल तरी परत ऐकावसं वाटत.ईश्वर तुमची आणखी प्रगती करो.
वाह क्या बात हैं.अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली खुपच गोड आवाज तोड नाही सुमधुर आवाज 😊
अप्रतिम ❤
जबरदस्त आवाज सुंदर
पुन्हा पुन्हा ऐकावा असा अभंग गायीला
सुंदर अगदी नावाप्रमाणेच,, सुंदर सादरीकरण माऊली🙏
वा अतिशय सुंदर सुंदरराव 👌👌👍👍🙏
खूप सुंदर हार्मोनियम वादन सर आवाज सुंदर धन्यवाद नमस्कार तबला पखवाज वादक 🌹🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान अभंग... खूप छान आवाज आहे तुमचा
खूपच सुंदर असा आवाज आहे तुमचा....
गोड आवाज माऊली. सुंदर
खूप सुंदर आवाज आणि आलाप ...तसेच अप्रतिम पखवाज आणि तबला साथ
अप्रतिम गायन...तबला पखवाज साथ पण छान आहे...आवाज एकदम जबरदस्त आहे तुमचा...देव तुम्हाला खुप खूप यश देवो...हा अभंग ऐकल्यापासुन रिकामी वेळात हाच अभंग ऐकतो याने मन एकदम प्रसन्न होत...
अतिशय गोड सुंदर भावा😍🎶🙏
Chan abhang aahe 1 no sundar mestry buva gayan👌👌👌👌
अप्रतिम.
🙏🙏🌹🌹
आज बाबूजी यांच्या भावगीताची आठवण
येते. तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे.
ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे.
इतका गोड आवाज . मन प्रसन्न होते.
🙏🙏
सुनील मेस्त्री, ओटवणे
अप्रतिम !
❤ फक्त अयकत रवान सारख्या वाटत😊
अतिशय सुरेल..... खुप सुंदर
Saraswati tumchya galyat aahe mouli.. 🚩🚩🚩🚩
अप्रतिम गायन....👌🏻
खूप सुंदर आवाज......छानच
खूपच सुंदर बुवा अप्रतिम 👌🏻❤️
Khupach Chaan.....Ani Pakhwaajaachi saath Apratim 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर माऊली
खुप छान अभंग गायन आणि वादन
अप्रतिम 👌👌
एकदम मस्त खूपच सुंदर
आपण गायिलेले सर्व अभंग मी एकले आहेत। आपण खूप छान गातात माऊली.
आपल्या आवाजांत साक्षात पांडुरंग प्रगट होतो हि तर ईश्वर देणगी आहे. आपल्या बद्दल बोलायला शब्द अपुरें पडपी.
मला आपले खूब आवडलेले अभंग
१) वेढा रे वेढा पंढरी
२) पंढरीसी जा रे आल्यानों सौसारा
३) संपत्ती सोहळा ना आवडे मनाला
हे अभंग मी खूप वेळा ऐकले आहेत.
मी पण गणपतीच्या भजनाचा हेच अभंग म्हणतो.
आपले अभंग छान असतात. आपला आवाज ऐकायला छान वाटतो. मुख्य म्हणजे आपण सादरीकरण केलेले अभंग खूप सुंदर असतात.
संपत्ती सोहळा हा अभंग मी बऱ्याच जणांचे ऐकले आपल्या मोठ्या भावना अमित ने पण हा अभंग सादर केला त्यानी पण छान गायिला पण आपल्या सारखा परीपूर्ण कोणी नाही.
असेच सुंदर अभंग म्हणत रहा. माझ्या कडून आपणास खूप खूप शुभेच्छा....!
मी खूप दिवस आपल्या बद्दल लिहायला बघत होते अखेर आज लिहिता आलं.
🕉राम कृष्ण हरी 🕉
3:33
Mast buwa
छान आवाज आहे माऊली तुमचा. 🙏🙏🙏
सिद्धू आणि रुपेश छान साथ दिली
मस्त वाजवला आणि आवाज सुंदर बुवा 👍 अप्रतिम 👌👌
खुप सुंदर..आवाजात खुप गोडवा
Khup Chan gayan sundar aani sath sangat sundar
अप्रतिम दादा 🙏👍👌👌
Simply great.
Presentetion
Harmoniyam
Awaja
Satha sangata
Lai bhari .
Kadak dada 😘
खूप सुंदर आवाज बुवा मन एकदम लिन होऊन जाते तुमच्या आवाजाने
खूप छान गायन सलाम आवाजाला
खुप छान गायन आणि साथसंगत सुद्धा अप्रतिम
अतिशय सुंदर गायन
Khup Chan buva
खूप भावपूर्ण!👌👌👌
Ekdam bhari bhava👌
तुम्हाला तीवार वंदन बुवा आवाज खूप खूप खूप छान आहे ।🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan🔥
Far Chan avaj ahe tuja bhava👌👍
नवा प्रमाणे अभंग आहे 👌👌👌👌
Navapramanech sundar gayan mauli man prasahna zaly vaa....
खुपच छान माऊली
1 no. Aavaj
Khup Chan 👍 talacha vistar khup Sundar kela ahe tumhi
Mast!!
🙏🙏👌👌👏👏
Ek no dada tujha awaj khup sweet ahe 😍😍
Top gayan 💯💯😍💖🔥🔥🔥🔥🔥👌🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय मधुर आवाज....अप्रतिम गायन आणि चाल
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर 👌👌
Khup chhan buwa sunder aawaj
Bhava bhari❤🙏
खूप छान आहे अंगाला शहरे येते ayktana
Chaan aavaj❤😊
Khubchand awaaz hai Maharaj khubchand abhang pan
अप्रतिम माऊली🙏
सुंदर सादरीकरण माऊली
खूप सुंदर दादा
मस्त खुप छान ❤❤❤❤
Kup chahan dada
Apratim awaj sunder Mestri bua
Khupach chan
i like too much, very very good buva
Khup chaan buva
Excellent.....your music is able to express the meaning of lyrics.....have a great musical journey ahed
अप्रतिम
खुप छान आवाज 🎉
Khup chan aavaj
Wa buwa mast 👍🔥🔥👌👏👏👏👏
बुवा खुप सुंदर आवाज
आपल्या नावाप्रमाणेच .......
खूप छान
Many times I am listening the abhang very sweet voice,Thanks Bua.
nav sunder, Avaj sunder
खूप छान आवाज
अभंग,आवाज अप्रतिम🔥😍
mast khup chan
खूप छान 👌👌
खुप Chan sir
Kup sundar gayan👍👍
Khup chan 🙏🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर...........
Apratim 👌🏻👌🏻