अतिशय अप्रतिम मार्मिक भाष्य करणारी कविता. अन् सादरीकरण तर सर्वोत्कृष्ट. सर आपल्यासारख्या निर्भिड कवींची समाज्याला खुप गरज आहे. असेच समाज प्रबोधन करत रहा.
सर आपली कविता सादर करण्याची शैली अप्रतिम आहे स्वर्गीय विलासराजी देशमुख साहेबांची बोलण्याची पद्दत नजरेसमोर एते जय हिंद सर आपल्या वडिलांनी संगीतेटली गोष्ट आपल्या लक्ष्यात आहे हे फार कौतुकास्पद आहे सर
भाऊ पत्रकार इमानदार माणसाची दखल घेत नाहीत हे कलियुग नाही हे पत्रकार युग आहे ,जशी नेते वाचाळवीर झाले तसे पत्रकार नेत्यावर जनतेचाविश्वास राहीला नाही ,हे ही एक सत्य आहे
प्रचंड व्यासंग व अभ्यास सखोल आहे राऊत सर सलाम तूम्हाला अनेक कविता आपण सादर केल्या त्या ऐकत असता एक प्रामुख्याने जाणवते ते असे की आपले सादरिकरण अद्वितिय असते खुप काळ्जी ने लक्षपूर्वक मी ऐकतो खरच तोड नाही वा वा खुप छान आपला नाव लौकिक असाच वाढत जावो ही भगवंता चरणी प्रार्थना जयभीम नमो बुद्धाय जय शिवराय सुनिल शिंदे मंबई
व्वा ...राऊत साहेब.. ग्रेट... एक जबरदस्त मार्मिक शब्द खूप आवडला...जाणीव...आणि असं नाही.... या शब्दात खूप खाही मुक संदेश...आहेत...कविता खूप छान वाटली.. साहेब.
वास्तव कविता आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जी हिंदूत्वाची परिभाषा हिंदूत्ववादी मान्य करतात काय❓ या भारतात बंधू भाव नित्य वसू दे.. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. दे वरची असा दे.. हे सांगणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. मानवता ही पंथ मेरा इसन्सानियतही पक्ष मेरा. सबकी भलाई धर्म मेरा.. हे तत्वज्ञान सरांनी आपल्या काव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आशयातून मांडले त्या बद्दल सरांना धन्यवाद. आज हे राष्ट्रीय वातावरण तयार करणारे सर सर्व स्तरावर निर्माण झाले पाहिजे. .
अभिनंदन साहेब फर सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी कविता सादर केली भोंगा वाजलाय भोंगा वजलाय नेता गाजलाय नेता गजलाय नेता गाजळाय खरोखर साहेब आता असे म्हणा नेता मजलाय नेता माजलाय नेता मजळाय
साहेब तुम्ही कितीही डोके फोडी पण आमची डोकी कधीच जागेवर येणार नाहीत पण तुमची कविता लाजवाब आहे. तुम्हाला सलाम
लय भारी सर, समाजातील वास्तव परिस्थिती आपण आपल्या कवितेतून जगासमोर मांडली. 🌹🌹🙏🙏👌🙉
आमच्या अकोल्याचा कोहिनूर हिरा अनंत भाऊ राऊत ❤
अतिशय अप्रतिम मार्मिक भाष्य करणारी कविता. अन् सादरीकरण तर सर्वोत्कृष्ट. सर आपल्यासारख्या निर्भिड कवींची समाज्याला खुप गरज आहे. असेच समाज प्रबोधन करत रहा.
खूपच वास्तव,ह्रदयस्पर्शी👌👌👌
सर आपली कविता सादर करण्याची शैली अप्रतिम आहे स्वर्गीय विलासराजी देशमुख साहेबांची बोलण्याची पद्दत नजरेसमोर एते जय हिंद सर आपल्या वडिलांनी संगीतेटली गोष्ट आपल्या लक्ष्यात आहे हे फार कौतुकास्पद आहे सर
छान शब्द, बेंबीच्या देठापासून सादरीकरण कवितेची उंची आकाशाला गवसणी घालते. Thanks and all the best.
लोकशाहीला मनापासून मानणारे लोकांचा आवाज झाले आहेत राऊत साहेब सर्वांना समान मानणारी निसर्ग शक्ती तुमचं प्रत्येक संकटात रक्षण करो हीच प्रार्थना
Great thinking
Great thought
Great poem
And u r Great person
भाऊ पत्रकार इमानदार माणसाची दखल घेत नाहीत हे कलियुग नाही हे पत्रकार युग आहे ,जशी नेते वाचाळवीर झाले तसे पत्रकार नेत्यावर जनतेचाविश्वास राहीला नाही ,हे ही एक सत्य आहे
पञकार एकच रविश कुमार बाकीचे सर्व चोर आहेत
खूपच छान कविता आहे सध्या ची स्थिती पाहिली तर प्रत्येकाने ऐकावी अशी कविता आहे 👌🏻👌🏻🙏🏻
सद्य परिस्थितीवर मार्मिक विवेचन करणारी सुंदर कविता आणि तितकेच सुंदर सादरीकरण. मनापासून धन्यवाद सर.
प्रचंड व्यासंग व अभ्यास सखोल आहे राऊत सर सलाम तूम्हाला
अनेक कविता आपण सादर केल्या त्या ऐकत असता एक प्रामुख्याने जाणवते ते असे की आपले सादरिकरण अद्वितिय असते खुप काळ्जी ने लक्षपूर्वक मी ऐकतो खरच तोड नाही
वा वा खुप छान
आपला नाव लौकिक असाच वाढत जावो ही
भगवंता चरणी प्रार्थना
जयभीम नमो बुद्धाय
जय शिवराय
सुनिल शिंदे मंबई
अंतकर्णीय अमृताप्रीतम !
खुप छान एकदम बरोबर तुमच्या हीमतीला मानावेच लागेल. 😊
सलाम... सलाम..... सलाम.......
व्वा ...राऊत साहेब.. ग्रेट...
एक जबरदस्त मार्मिक शब्द खूप आवडला...जाणीव...आणि असं नाही.... या शब्दात खूप खाही मुक संदेश...आहेत...कविता खूप छान वाटली.. साहेब.
अनंत सर खुपच अप्रतिम कविता,अनंत सर ....अनंत अशा मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
अनंत राऊत वाह भोंगा हि कवीता अतिशय कडू सत्य सांगते आहे😂😅 👌🤓😍😎🙉🙈🙊🚩🙏
वास्तव मांडणी ....... ग्रेट सर...... कोविड मद्ये खूप वेळा ऐकली पण बोर नाही झाली.....त्यातल मर्म ...खूपच छान
निर्भय व्यक्तिमत्व असलेले कवी खूप छान दादा कवितेच्या माध्यमातून असाच असाच धम्मप्रचार प्रसार करा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
जीवनाचं सगळं ज्ञान या कवितेत आलंय
सर बाबा नी जो जगण्याचं तत्त्वज्ञान सांगितलं ते अगदी बरोबर आहे.
आज तुमच्या सारख्याच कवीची आज बौध्द समजतील तरुण तसेच विखरूल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवा जयभिम
बहूत बडी कविता आपले हार्दिक अभिनंदन
Very very very very nice video very nice suvichar dada तुमचे 1no कविता ज्यांनी पाहिली त्या सर्वांना आवडली, राऊत टॅलेंट खूप छान आहे धन्यवाद dada.
खुपचं छान, बऱ्याच लोकांचे मतपरिवर्तन होईल असा बोध होतो
❤ sr. Pramaan.
अप्रतिम कविता सर समाजातील वास्तव मांडतात.
साहेब फार छान काविता होती
समाजात प्रबोधान होण गरजेची आहे
जय महाराष्ट्र
Apratim Kavita majha Manasa mujra Jay Bheem bhau
फारच मार्मिक, डोळ्यात अंजन घालणारी कविता !
खुपच छान साहेब तुमच्या द्यानाला मानाचा मुजरा
कविता छान आहे व तुमचे सादरीकरण एक नंबर
सुंदर सुरेख मस्तच,भोंगा वाजलाय,नेता गाजलाय.खुप गाजत आहे ही कविता.अभिनंदन
मनाला भिडणारे विशलेषण मझा तुम्हाला मानाचा मुजरा.🙏🙏🙏👍👍👍👍👍
लोकांनी सजग होण्याची गरज , अतिशय मार्मिक कविता , खूप छान
Kavita 1 nabar🎉
Bahot bahot badiya Saheb🎉
MAHARASHTRA CHA KOHINOOR HIRA ANANT BHAU RAVUT
❤ 💚 💙
मस्तच... साहेब, वास्तववादी कविता आहे..👍👍
सर , लय भारी कविता आणि सादरीकरण
Jay bhim saheb...
Kay tumcha आवाज सलाम
आवाज पण छान आहे .आणि कविता तर एवढी मस्त आहे की मला एकूण मन सुन्न झालं.
छान कविता, सुरेख सादरीकरण.
जयभीम दादा, खुपच मार्मिक आणि वास्तववादी कविता आहे आपली, समाज प्रबोध नासाठी आपल्यासारख्या साहित्यिकाची गरज आहे, धन्यवाद 🙏
खुप च छान सर अगदी वास्तविक मनाला भिडणारी. सलाम
खुप छान राऊत सर
🎉
👌👌👌खूप सुदंर, अप्रतिम !
अप्रतिम सुंदर कविता सादरीकरण खूपच छान.
वास्तविक चित्रण. अभिनंदन मनःपूर्वक.
सर आप की कविता में बहोत ही सत्य छुपा है और आम आदमी का दर्द
Khup khup bhavale sir aatishay vastav aani nirbhid kavita Dhannywad
खूप छान कविता आहे सर आताच्या तरुण पिढीला हे समजायला पाहिजे
अतिशय सुंदर कविता भोंगा वाजलाय ... आपण सगळ्यांनी सजग झालं पाहिजे
वास्तव कविता आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जी हिंदूत्वाची परिभाषा हिंदूत्ववादी मान्य करतात काय❓
या भारतात बंधू भाव नित्य वसू दे..
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे.
दे वरची असा दे..
हे सांगणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. मानवता ही पंथ मेरा
इसन्सानियतही पक्ष मेरा. सबकी भलाई धर्म मेरा.. हे तत्वज्ञान सरांनी आपल्या काव्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आशयातून मांडले त्या बद्दल सरांना धन्यवाद.
आज हे राष्ट्रीय वातावरण तयार करणारे सर सर्व स्तरावर निर्माण झाले पाहिजे.
.
एकदम भारी, डोळ्यात अंजन घालणारी कविता..... लिहित रहा अनंत भाऊ साहेब..
खूप सुंदर ही खरोखरच राजकारणाची स्थिती आहे
कवी ने अधूनीता, सत्य, सादर केले. हार्दिक अभिनंदन.
फारच छान कविता मनाला भिडणारी , अभिनंदन
फार बोध घेण्यासारखी कविता.
क्या बात है ,निर्सगाने दिलेल दान म्हणजे देवाच दान ,म्हणजे आत्मविश्वासाच दान
समज समज के समजो समजो ,ना समजो वो अनाड़ी है
Great sir
खूपच छान लाजवाब मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
अभिनंदन साहेब फर सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी कविता सादर केली भोंगा वाजलाय भोंगा वजलाय नेता गाजलाय नेता गजलाय नेता गाजळाय खरोखर साहेब आता असे म्हणा नेता मजलाय नेता माजलाय नेता मजळाय
अतिशय छान कविता सादर केली धन्यवाद
अप्रतिम आवाज आपल्या आवाजात मी नाना पाटेकर पाहिला
अनंत भाई आपकी कविता सुन कर आख मे पाणी आ गया ❤❤ जागृत करना जरुरी है ❤❤
अनंता भाऊ अतिशय खरं सत्य समोर आनलय्ं तुम्ही या कवितेतून...
खूप छान कविता.समाजातिल वास्तव आहे
एकच नंबर साहेब .
अकोला che कोहिनूर हिरा अनंत राऊत saheb....
अप्रतिम कविता सादर केलीत सर
SALUTE AAHE SAHEB TUMHALA
VERY GREAT KAVITA ❤ 💚 💙
अप्रतिम, सर्वांनी ऐकून चिंतन
छान कविता आहे sir. खरच
ग्रेट नाद नाही करायचा राव तुमचा
अति उत्कृष्ट कविता आहे, कवीला मानाचा मुजरा
Excellent
खुपचं छान
सर अप्रतिम कविता
फार सुंदर कविता केली.
Great👍
जबरदस्त सर...
Khup changle
महाराष्ट्रात सध्या चालू असलेली एकदम सत्य परिस्थिती आहे.
एक नंबर कविता खरंच बोध घेण्यासारखी आहे . ❤❤
खूप सुंदर सर जय महाराष्ट्र
एक नंबर सर...उत्कृष्ट शब्दांकन...!
कमी शब्दात जास्त जाळ काढलाय...!
अप्रतिम सर भुकेला धर्म नसतो
कळकळीने समाज सुधारणा हे कवितेतील कणखरपणा सांगुन जातो व खरच दिशाहिन लोकांना स्वत्व कळेल आपले मनस्वी आभार Great,🙏
Khup chan sir khup Mast 👌👌👍🙏🌹
Khup khup chan tumala dirghaaush laabho sir, tumchya sarkya vyakti chi Bharat deshyala khup garaj aahe❤❤🎉🎉 love you sir
सर खुपच छान कविता आहे मनापासून धन्यवाद सर
सुंदर कवीता, तेवढेच सुंदर सादरीकरण 🙏
Khupch chana saheb
खुप छान भोंगा राजकारणी व पत्रकारांचा वाजवला 👌👌👌
काय झाडी;काय डोंगर, काय हॉटेल खरच आमच्या सांगोला तालुक्यातील आमदार शहाजी बापूंनी देशात नाव केलं
Are khup Chan hasun hasun bejar zalo.
खूप खूप छान तुमच्या जिद्दीला सलाम सर
खूपच मार्मिक व अप्रतिम साहेब
भोंगा कविता खुप छान आहे.शिवाय तुमचे सादरीकरण खूपचं छान आजचा सत्यघटना मांडणारी आहे.तुमचे अभिनंदन
कवी अनंत राऊत वा भोंगा कविता फारच घेण्यासारखं आहे लोकांनी घेतलं पाहिजे लोकांना समजलं पाहिजे लोकांना जागृत झाल्या पाहिजे
सर्व गोष्टींचे खूप सखोल गाडे अभ्यासक आहात सर आपण, अप्रतिम च काव्य रचना आणि सादरीकरण ही
जयभिम अप्रतिम कविता आहे सर
खुपच भेदक आणि सामाजिक कार्य करीत आहात सर.हे बाळ कडु सर्व समाजातील लोकांना दिल पाहिजेत.
व्हेरी गूड poem I like