पूजा आली स्वयंपाकात मदत करायला काय काय बनवलं बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 7 днів тому +3

    खूप छान करते प्रियांका सगळे काम तरी सोमा नावे ठेवतो तीन मुले संभाळून सगळे करायचे सोपे नाही

  • @mangalwaghmare3761
    @mangalwaghmare3761 7 днів тому +2

    कशाला एवढं करायचं वीकत आणुन ठेवायचं कधीच लेकरं आहेत लहान ,बाकी सर्व काम पण घरीच असत.तेच्या पेक्षा वीकतच आनुन ठेवायच

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 7 днів тому +2

    प्रिया ताई च कौतूक केल तेवढच कमि आहे ताई तुम्ही खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान स्वयंपाक करता स्वच्छ पण छान करता मला तर शब्द च नाही मी नांदेड़ वरून आहे प्रिया

  • @HM_SONGS
    @HM_SONGS 7 днів тому +7

    Tumhi tighi ektra kaam kartana baghun khup bhari vatal.mast hasat khelat family aahe tumchi asech raha.ekach number ❤❤❤

  • @SumanRanpise
    @SumanRanpise 7 днів тому +6

    राधा खूप हुशार आहे

  • @user-ih6ov4zc4r
    @user-ih6ov4zc4r 7 днів тому +8

    एवढी लहान मुलं असं सुद्धा सगळं करते आम्ही एवढी लहान मुलं असताना काहीच केलं नाही

  • @allroundersharva3661
    @allroundersharva3661 7 днів тому +6

    छान. 👌🏻प्रियंका सारखं सारखा हाय ना हाय ना नको म्हणू.

  • @shraddhakulkarni9140
    @shraddhakulkarni9140 7 днів тому +4

    राधू खुप समजूतदार आहे

  • @ReshmaShaikh-ek1jb
    @ReshmaShaikh-ek1jb 7 днів тому +1

    खुप छान पण तीन तीगड नाही घेयच तीन ला थोडा कमी नाही तर थोड जास्त घेईच बाकी सर्व छान ❤❤❤❤❤❤❤राधा खुप छान आहे ❤❤❤❤❤

  • @guv1632
    @guv1632 6 днів тому

    राधा खूप हुशार आहे 🎉🎉

  • @RekhaKurhade-xp8zq
    @RekhaKurhade-xp8zq 7 днів тому +15

    राधाने खूप छान लाटया लाटल्या

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 7 днів тому

    कपडा न वापरता पण मैदा मोकळा पण डबा किंवा पातेल्यात त्या वर झाकण ठेवून छान उकडला जातो व मैदा वाया पण जाणार नाही

  • @guv1632
    @guv1632 6 днів тому

    प्रियांका खूप सुगरण आहे स्वयंपाक छान बनवते 🎉🎉🎉🎉

  • @संगीताजाधव-ख8ड

    कीती छान लाटले लाट्या राधानी

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar 7 днів тому +2

    Radha yekcha nambar 👌👍

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 7 днів тому

    खूप छान पुरी केली राधानी ❤❤❤

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 7 днів тому +2

    राधा ने छान लाटल्या त पुर्या .

  • @PramilaMalgunde-tg8is
    @PramilaMalgunde-tg8is 7 днів тому +1

    Priyanka thodi mugachi daal pan takayachi na chaklila

  • @laxmanbilure7087
    @laxmanbilure7087 7 днів тому +3

    खूप छान राधा

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 7 днів тому +2

    राधा खुप छान

  • @HM_SONGS
    @HM_SONGS 7 днів тому

    Pahili comment priynka tai❤khupchchan❤

  • @gajanankale780
    @gajanankale780 7 днів тому +1

    Nice Tai