- 1 628
- 31 387 371
Priyanka waghmare vlogs
Приєднався 24 сер 2017
Wel come to my channel Priyanka Waghmare vlogs
कितीही चांगल राहिल तरी नावचं ठेवतात नाव ठेवणार्यासाठी आजुन नाव ठेवा चालेल
कितीही चांगल राहिल तरी नावचं ठेवतात नाव ठेवणार्यासाठी आजुन नाव ठेवा चालेल
Переглядів: 4 020
Відео
लगेच आणले मासे का केलं आसं त्यांनी का आले नाहीत बारामतीला
Переглядів 18 тис.2 години тому
लगेच आणले मासे का केलं आसं त्यांनी का आले नाहीत बारामतीला
प्रियंका पुजा सख्या जावा काय चालू आहे पहा
Переглядів 24 тис.4 години тому
प्रियंका पुजा सख्या जावा काय चालू आहे पहा
गावाकडे सर्व आलो कोण कोण आलंय देवाला पहा
Переглядів 14 тис.7 годин тому
गावाकडे सर्व आलो कोण कोण आलंय देवाला पहा
जागरण गोंधळासाठी बारामतीतुन काय काय घेतलं सामान निघालो गावाकडे
Переглядів 15 тис.9 годин тому
जागरण गोंधळासाठी बारामतीतुन काय काय घेतलं सामान निघालो गावाकडे
आयुष्यात पहिल्यांदाच आले तुळजापूरला तिथे पण जबरदस्ती केली
Переглядів 4,6 тис.9 годин тому
आयुष्यात पहिल्यांदाच आले तुळजापूरला तिथे पण जबरदस्ती केली
आमच्या गावाकडच्या घरी एवढ्या माणसांचा स्वयंपाक कसा केला
Переглядів 22 тис.12 годин тому
आमच्या गावाकडच्या घरी एवढ्या माणसांचा स्वयंपाक कसा केला
तुळजापूर वाघमारे फॅमिली लय हाल झाल पुजा प्रियंका तर...
Переглядів 15 тис.12 годин тому
तुळजापूर वाघमारे फॅमिली लय हाल झाल पुजा प्रियंका तर...
पहिल्यांदाच एवढ्या रात्रीचं कुठतरी निघालो
Переглядів 11 тис.14 годин тому
पहिल्यांदाच एवढ्या रात्रीचं कुठतरी निघालो
कोणामुळे अडचण आली देवाला जायचं कॅन्सल झालं कारण
Переглядів 9 тис.16 годин тому
कोणामुळे अडचण आली देवाला जायचं कॅन्सल झालं कारण
एवढ्या रात्रीचं ऐका कारणावरुन पुजाच्या घरुन यावं लागलं काय आहे ते कारणं
Переглядів 13 тис.19 годин тому
एवढ्या रात्रीचं ऐका कारणावरुन पुजाच्या घरुन यावं लागलं काय आहे ते कारणं
लेकरांना घेऊन निघून जाते काहीच किंमत नाही माझी कसं राहायचं
Переглядів 13 тис.21 годину тому
लेकरांना घेऊन निघून जाते काहीच किंमत नाही माझी कसं राहायचं
काही चुकि नसताना सगळे सहन करायचं कशामुळे
Переглядів 10 тис.День тому
काही चुकि नसताना सगळे सहन करायचं कशामुळे
ओम लागला रडायला पप्पा म्हणून आत्या पण निघून गेल्या घरी त्यांनी का आले नाहीत
Переглядів 16 тис.День тому
ओम लागला रडायला पप्पा म्हणून आत्या पण निघून गेल्या घरी त्यांनी का आले नाहीत
एवढ्या रात्रीच सागरने अर्जंट बोलून का घेतलं पोरांना आणि मला
Переглядів 12 тис.День тому
एवढ्या रात्रीच सागरने अर्जंट बोलून का घेतलं पोरांना आणि मला
खुप आयकुन घेतलं आता गप्प बसणार नाही माझं नाव घेऊ नका
Переглядів 14 тис.14 днів тому
खुप आयकुन घेतलं आता गप्प बसणार नाही माझं नाव घेऊ नका
ताई वैतागल्या माझ्यावर काय चुक केली चिकन रेशीपी
Переглядів 18 тис.14 днів тому
ताई वैतागल्या माझ्यावर काय चुक केली चिकन रेशीपी
तिसरा दिवस असूनही पूजाला बोलवून घेतलं जे नको व्हायला होतं तेच झालं
Переглядів 12 тис.14 днів тому
तिसरा दिवस असूनही पूजाला बोलवून घेतलं जे नको व्हायला होतं तेच झालं
त्यांनी माझ्यावर कशामुळे हात उचलला काय कारण माझं काय चुकलं
Переглядів 17 тис.14 днів тому
त्यांनी माझ्यावर कशामुळे हात उचलला काय कारण माझं काय चुकलं
दुर्गा पडलीं पोटावर काय करावं कळेना घरी कोणी नसताना
Переглядів 12 тис.14 днів тому
दुर्गा पडलीं पोटावर काय करावं कळेना घरी कोणी नसताना
पांडू भाऊजी पहाटे आले त्यांना उठवायला कशामुळे तरीपण उठले नव्हते त्यांनी
Переглядів 12 тис.14 днів тому
पांडू भाऊजी पहाटे आले त्यांना उठवायला कशामुळे तरीपण उठले नव्हते त्यांनी
मला एकटीला ठेवून एवढ्या रात्रीच त्यांनी कुठे गेल्यात निघून
Переглядів 6 тис.14 днів тому
मला एकटीला ठेवून एवढ्या रात्रीच त्यांनी कुठे गेल्यात निघून
पुजाला कशाचा राग आला माझ्यावर झालीं नाराज
Переглядів 10 тис.14 днів тому
पुजाला कशाचा राग आला माझ्यावर झालीं नाराज
शेवटी निघाले बघा माहेरी मुलांना घेऊन
Переглядів 8 тис.14 днів тому
शेवटी निघाले बघा माहेरी मुलांना घेऊन
माझी गरज नसेल तर सोडून द्या चालेल मला जस राहयचय तस रहा
Переглядів 8 тис.14 днів тому
माझी गरज नसेल तर सोडून द्या चालेल मला जस राहयचय तस रहा
जेवण करताना पूजाला कशाची आठवण आली काय झालं अचानक
Переглядів 10 тис.14 днів тому
जेवण करताना पूजाला कशाची आठवण आली काय झालं अचानक
कितीही नाव ठेवली तरी काहीही फरक पडणार नाही
Переглядів 11 тис.21 день тому
कितीही नाव ठेवली तरी काहीही फरक पडणार नाही
ऐवढ काय सोमाच मोबायलमधी बायकोला लाक खुलुन दिना
पागल
Priyanka somabhau lay bhari nachat hote 😊
❤❤
प्रियंका ताई आमच्या घरातले सर्व व्हिडिओ तुमच्यासाठीच खास❤❤
आज छान वेणी घातली छान दीसते
👌👌👌👌👌👌👌👌
प्रियांकाच घरच्या गादीवर वार आहे तीच वार खेळायला पाहिजे
👌👌👌👌🥳🥳🥳
पूजाच्या घरचं काम करायचं तुम्ही बायका जाता का तुम्हा बायकास्नी पूजाची हाऊस बघवत नाही
पूजा ताईचा भाव नाही आहे तुमच्या भावाने पूजा ताईला पण तर बहिणीसारखं करायला पाहिजे ना
AaaàaAAAAAAAAVVVVV
तानाजी कोण तुमचा काय काम करतो तो मुंबई ल
👌👌👌
कडक ऐक नंबर😅👌👌
❤❤❤
खूप छान❤जागरण गोधंळ 👍👌👌🙏पांडुरंग दादा सुंदरी ताई आले नाही का
सोमा भाऊ आणि पांडू भाऊ खूप छान
मुरळी स्त्री आहे की पुरुष
स्री
पांडुचा डान्स एक नंबरच
Mast❤
प्रियंका ताई तब्येतीची काळजी घेत जा
प्रियंका खूप छान गोंधळ कार्यक्रम झाला पूजाला कामाला सांगत जा
Soma kasla nachla g Priyanka tyla bayancha nad distoy
❤❤
आशेकशे लोक आहे मटन खाउन मन भरल नाहीका लगेच मासे आनले
तु कीती काम करते सोमा दादाला कींमत नाही
एवढं काम करून पण त्या बिचाऱीला कुठे नेत नाही फिरायला पूजा काय काम करत नाही तर तिला फिरायला नेतो तिचा नवरा
@@MayuriHotkar-zs7koasali kasali barobari karty ticha navara ahe to gheun janarch na kamacha ky Pooja pn karate Kam tichyakde bharpur Manas astat te nahi dist asakas bolta😂😂
मग काय तुला फिरवायचं का त्याने तिचा नवरा फिरवतोय तुझ्या का पोटात दुखतय @@MayuriHotkar-zs7ko
तुम्हाला बघवत नाही का पूजा फिरायला जाते ती पूजाच्या घरातलं तुम्ही काम करता का जाऊन प्रियंका जाती काम करायला
Tuzi nanad bgh kshi mobile bghte nusti kam karu lagaych te nhi smjt aahe
Pooja prattek kamatun hat uchlun ghete ...tangalmangal karaychi kami barobr yetat mhnun sasu n tichi bhandn hotat sarkhi
पूजा फक्त पांडू दाद च्या पाठीमागेच पळते
हो बरोबर
ताई किती काम करती ग कामाला तू खायला पूजा पूजा लही नाटकी आहे
म्हणून तर सोमा व पिरियंका वेगळे राहीलेत पुजा दिसती तशी नाही तिला कोण नाचतो म्हणून डोक्यावर बसली
सोमा नाटकी करतो ते चालत@@dinkarbharekar6502
Puja la kon basun kau galat o
अगं बाई तुम्हाला का बघवत नाही पूजा काम करत नाही पांडू दादा काम करतो तेव्हा सोम्या करतो का सोन्याला जोर आला होता मासे आणाय त्याला समजत नाही का काम करून बायका दमले असतील त्याला बायकोची किंमत नाही त्या पूजा वर कशाला जळतात
@@SurekhaDhere-m9yअग तुला नाही बगवत त्या प्रियांका ताईला जळकुटी बाई आहे ही
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
अगं प्रियांका तुमच्या घरचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम नाही काठापदराची साडी घालायची घरची रेगुलर साडी घातली तू कार्यक्रमाला
कार्यक्रमात आहे चुकून नाही टाईप झालं
Nice
देव देव करतात आणि निष्पाप जीवांना कापतात कसा देव पावेल तुम्हाला ही सगळी अंधश्रद्धा आहे मनोभावे पूजन केल्यावर देव पावत असतो निष्पाप जीवाचा बळी दिल्याने नाही पावत देव एखादा जीवाचा बळी देताना मनाला थोडी सुद्धा वेदना होत नाही
Kay nasat tumala mahit nsel
अंधश्रद्धा
Nice video ❤❤
प्रियांका तूझ्या अंगात आले का वार
❤❤❤❤❤
छान ❤❤❤
छान होता गोंधळाचा कार्यक्रम ❤❤❤❤❤
व्हिडिओ खुप सुंदर 🥳🥳👌👌❤❤
मस्त आहे कार्यक्रम खूप छान
छान ❤
❤❤❤❤❤❤
प्रियांका कालच्याच ड्रेसवर देवाचा नैवेद्य स्वयंपाक बनवत आहे
छान सुंदर
😊
प्रियंका ताई खूप छान स्वयंपाक करत आहे
त्या बिचाऱ्या मामीला तरी बरं सगळ माहीत आहे नाहीतर अवघड होतं
Prasadala kutana mahnti ka g
बिनडोक बाया परशे कपङे घालून नीवद करतात