समर्थांच्या मनाच्या श्लोकाची आठवण आली... शेवटी मन माणसाला कुठेही घेऊन जाते.. किंवा आजूबाजूच्या विश्वात जखडून टाकते...मनावर पकड मजबूत असायला हवी हेच खरे...श्री दिलीप प्भावळकर यांच्या ' रात्र आरंभ ' या चित्रपटाची आठवण करून देते... खूपच विलक्षण अनुभव...सर्व पात्रांचे आवाज आणि पार्श्व संगीत चपखल
आपले सुरुवातीला केलेल्या मनोगतातील प्रामाणिकपणा आवडला. प्रत्येक कथावाचन वैशिष्टय़ पूर्ण असते. 100 टक्के देऊन केलेले असते. कथेतील नायकाने आपली एक पंचिंग bag स्ट्रेस दूर करण्यासाठी मनात तयार केली होती तीच मनाचा ताबा घेऊन स्ट्रेस निर्माण करते पण एकाग्र मनाची शक्ति त्यातून बाहेर काढते. पुढे पण ते भास संपले असतील.
रोमांचक....आजचं वाचन इतकं प्रभावी झालंय की कुणातरी दुस-याच व्यक्तीच्या मनात शिरून त्याचं भयानक स्वप्न आपणही तितकंच घाबरून जाऊन पहातोय...नुसता थरार.....
1979. Dharap ni tyanchya liabrary til ek english pustak dile mhanale 7 diwasaat backup kadha.rahul 70 mm. Theatre madhye hyach novel varil film Lagat aahe.aapan pahilya week madhye pahu. Aapan doghech.tumchya kamawaril shipayala pathawa tikite reserve Kara. Film. And novel title same. The . Entity...tyani sangitalya pramane sarv tasech zale. Ek top horror street varun aamcha journey zali. Ajunhi aajacha anubhav aahe ase vatate...aaj gost aiktana maza brain live zala. Thanks. Good luck. Vv. 61224. Voice terror.
आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद... आपल्या दोन बहुमूल्य कमेंट्स वाचल्यात - दोन्ही कडे आपण कथेबद्दल काहीच मार्गदर्शन केले नाही. या चॅनलवर ४०० हून अधिक कथा आहेत. या फक्त काही जवळच्या लोकांसाठी होत्या. नुकतेच काही "नविन" लोक जोडले गेलेत, त्यातले सर्वच जण आपल्यासारखे "सर्वज्ञानी" असतील असं नाहीये. काही बिचाऱ्या लोकांना आवडतं असं सुरुवातीला starters म्हणून. तरी आजपर्यंत जसा चुकतमाकत धडपडत चालत राहीलोय त्या अनुभवावरून एक सुचवतो - आपण स्वतः: एक कथावाचन चॅनल सुरू करा, म्हणजे आम्हालाही कथा वाचनाचा आदर्श परीपाठ कसा असावा आणि कथा कशी वाचावी या बद्दल काही शिकता येईल. 🙏
Shevat ardhavat ahe.... hi dharapanchi ek vishesh style ahe, baryach goshtincha shevat asa asto...... vachakane shakkal ladhvat basava ki pudhe kai zala asel. ✌️🫶👍👍👍👍👍
भीती जेव्हा सगळ्या मानवी पातळ्या ओलांडत जाते तेव्हा जे द्वंद मनात सुरू होतं तेच हे.... काळा समुद्र, अथांग समुद्र, तळ नसलेला, खोल घेऊन जाणारा... ही माझी भीती 😂
@@Sansohum काळजी करू नका... मी कोणालाच भीत नाही असं म्हणणाऱ्या व्यक्ती च्या मनात एक सुप्त भीती दडलेली असते... तशीच ती माझ्याही आहे... इतकंच.... तस मी कोणालाच भीत नाही 😃😄😆
Different story. Difficult to understand. Sometimes writer took a liberty and express his thoughts in such a manner. There us one old poem PIMPAAT MELE UNDIR. like that.
प्रकाशच्याच मनातले विकार त्याच्या आसपास अस्तित्वात आले. ते वेगळ्या जगातले आकार होते. त्याच्या परवानगीशिवाय ते त्याला आपल्या जगात खेचू शकत नव्हते. त्यामुळे भिती अंधार, सत्तेचा आमिष, वासना हे सर्व वापरलं. पण प्रकाश आपल्या पत्नी व मुलांशी घट्ट होता त्यामुळे तो त्या आमिषांविरुध्द ठाम पणे उभा राहील्या मुळे त्यांचा बेत फसला...
मनाचे खेळ, थोडया फार फरकाने आपण सगळेच प्रकाश आहोत, फरक इतकाच कि आपल्या अमिशान्ना, भीतीला, वासने, रागाला आणि लोभाला त्याच्या सारखे बाह्य स्वरूप येत नाही. आणि तेच बरं आहे नाही तर वेड लागेल मला वाटतं देव हि संकल्पना आपल्यातली सदविवेक बुद्धी आहे जी आपल्यावर होणारे संस्कार आपले कुटुंब आपल्याला येणारे आयुष्यातील अनुभव ह्या मुळे ahape up, होत असते 🙏🏻💐
आजची कथा तुमच्या आवाजात इतकी थ्रीलिंग वाटली की...... दोन तीन थरारपट एकत्र बघितल्या सारखं वाटलं. 👏👏👏👏
Ha ha... सारंगजी Very inspiring comments.
Thank you. Plz keep in touch 🙏
टच मधे राहण्यात आमचाच फायदा आहे सन्सोजी.... 😊❤
❤❤❤
धारपांच्या खजिन्यातील अजून एक रत्न आपल्या सादरीकरणामुळे झळाळून सर्वासाठी खुले झाले .
❤❤❤❤❤👍👍
Yes, 👍🙌👍 thank you so much sir
Mi aaj पहिल्यांदाच तुमची कथा ऐकली सर खूप आवडली अप्रतिम ❤❤❤❤
Thank you so much 👍 plz keep in touch for next stories 🙏
समर्थांच्या मनाच्या श्लोकाची आठवण आली... शेवटी मन माणसाला कुठेही घेऊन जाते.. किंवा आजूबाजूच्या विश्वात जखडून टाकते...मनावर पकड मजबूत असायला हवी हेच खरे...श्री दिलीप प्भावळकर यांच्या ' रात्र आरंभ ' या चित्रपटाची आठवण करून देते... खूपच विलक्षण अनुभव...सर्व पात्रांचे आवाज आणि पार्श्व संगीत चपखल
मनापासून धन्यवाद 👍🙏👍 आपल्या मनात संस्कृतीची मूळं घट्ट आहेत हे जाणवलं...
Plz keep in touch 😊🙏
Amezing hoti hi Katha साद्री करन ही खूप छान
Thank you 👍
आपले सुरुवातीला केलेल्या मनोगतातील प्रामाणिकपणा आवडला. प्रत्येक कथावाचन वैशिष्टय़ पूर्ण असते. 100 टक्के देऊन केलेले असते.
कथेतील नायकाने आपली एक पंचिंग bag स्ट्रेस दूर करण्यासाठी मनात तयार केली होती तीच मनाचा ताबा घेऊन स्ट्रेस निर्माण करते पण एकाग्र मनाची शक्ति त्यातून बाहेर काढते. पुढे पण ते भास संपले असतील.
कथा शेवटपर्यंत समजलीच नाही परंतु तुमचे वाचन मात्र अप्रतिम त्यामुळे पुढील कथेची वाट पहात आहोत
अप्रतिम. इतर कथांपेक्षा वेगळी आणि फारच सुंदर वर्णन !
Thank you, hope you like today's upload - पानगळ.. खतरनाक कथा आहे....
छान, सुरेख❤
एका वेगळ्या विषयावर कथेची मांडणी आहे. उत्तम सादरीकरण आणि विशेषतः कथेच्या सुरुवातीचे निवेदन अत्यंत प्रभावी आहे 🙏
मनापासून धन्यवाद - आपल्या कमेंट्स नेहमी वाचतो - आपल्या सातत्याला मनापासून सलाम...
रोमांचक....आजचं वाचन इतकं प्रभावी झालंय की कुणातरी दुस-याच व्यक्तीच्या मनात शिरून त्याचं भयानक स्वप्न आपणही तितकंच घाबरून जाऊन पहातोय...नुसता थरार.....
पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा मनापासून धन्यवाद
कथा छान आहे तुमच्या आवाजानी त्यात आजुन जीव ओतला
आम्ही ही कथा स्वतः वाचली असती तर अशीमजा आलीच नसती
Thank you.. पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा
संसोजी,
टाईप करताना सुरुवातीलाच 10 मिनिटे जातात माझी.
शब्दच सुचत नाहीत तुमच्या दर्जेदार सादरीकरणाच्या कौतुकासाठी.❤🙏
😃😃👋 मग सुरुवात लाईक करून अंगठा दाखवलात तरी चालेल. तुमचे कमेंट्स वाचतो नेहमी... मनापासून धन्यवाद 👍👍👍🙏🤗
@Sansohum नाही ना सर कौतुक केल्या वाचून भारी वाटत नाही मला ❤️🙏 माझ्या कमेंट्स वाचता त्याबद्दल मना पासून धन्यवाद संसोजी ❤️🙏
आपले सादरीकरण आणि धारपांची कथा....काय लिहणार...दूध मे शक्कर
मनापासून धन्यवाद किती छान व्यक्त होता आपण... Thank you
एक वेगळाच अनुभव एका वेगळ्याच पातळीवरचा धन्यवाद 🙏🌹👌
पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा Thank you so much
आवाजामुळे सरांची कथा एकदम थरारक वाटली, एखाद्या लघुपटा प्रमाणे
मनापासून धन्यवाद 👍
Your voice and such thriller stories are treat for ears😍🙏
Thank you so much 👍
13:34 ते 14:04 जबरदस्त फिलॉसॉफी 👌👌✔️
Chan he sagale manache khel aahet .swataha nirman kelel vishwa ase an mhanu shakato. Tyat aadakun jauo naye.tyatunbaherpadann he pan aapalya manawarch. Awalambun aadat. Katha chàn aahe 👍🌹🙏👌🌷🌷🌼🌼🌷👌🙏
mamnapasun dhanyavad... Thank you.. pudhchi katha lagech yet ahe...
मस्त वाटतंय ऐकून,,सुरवात खूप छान झालीय.
Thank
कथा ऐकाताना प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते फार रोमांचक कथा वाटली😊
मनापासून धन्यवाद 👍🙏 plz keep in touch 🙏🙏😊
मस्त मला कथा फार आवडली आणि तुमचे वाचनही फार छान वाटले
Thank you so much 👍
सर तुमच्या कथा मला खूप आवडतात
मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथांसाठी संपर्कात रहा 🙏
Sir.. khup vegalya katha sadar kelya baddal dhanyawad ❤
Thank you so much.. pudhchi katha lagech yet ahe...
राम राम राम राम
!!
Man je chinti te weiri n chinti 😇
Ashi hee katha 😊🤗
Prakash chya manache khel 😇 chhan katha 👌👌 ..
Tumhi kadlele weg-wegale awaj apratim 👏👏
Manat khup bhiti watali ....prakash pudhe kay karel asech watat hote🤔🤔
Tumcha ussah wadavla 😊🤗😀
👍 Like ani comments karun 😅😅
तुमचे कमेंट्स नेहमी वाचतो... आपल्याला वाटतं ते मोकळेपणी शेयर करणं महत्वाचं.😄 मनापासून धन्यवाद 👍👍👍 🤗
Chan katha chan katha vachan❤
Thank you.. pudhchi katha lagech yet ahe...
1979. Dharap ni tyanchya liabrary til ek english pustak dile mhanale 7 diwasaat backup kadha.rahul 70 mm. Theatre madhye hyach novel varil film Lagat aahe.aapan pahilya week madhye pahu. Aapan doghech.tumchya kamawaril shipayala pathawa tikite reserve Kara. Film. And novel title same. The . Entity...tyani sangitalya pramane sarv tasech zale. Ek top horror street varun aamcha journey zali. Ajunhi aajacha anubhav aahe ase vatate...aaj gost aiktana maza brain live zala. Thanks. Good luck. Vv. 61224. Voice terror.
मला आपला हेवा वाटतो. You have experienced the magic of togetherness. Would love to meet you sometime.
रत्नपंचक ही कथा वाचावी ही विनंती
Thank you.. pudhchi katha lagech yet ahe... ratnapanchak kontya sangrahat ahe - athavat nahiye.
जबरदस्त कथा आणि वाचन
पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा मनापासून धन्यवाद
Khup cha surekha sadharikaran ❤
manapasun dhanyavad... Pudhchi katha lagech yet ahe. Plz keep in touch
भारीच ❤😊
मनापासून धन्यवाद 👍👍
Chan katha ani vachan hi
Thank you so much 😊🙏
Shivdhanushya samarth pane uchalale
Thank you...
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you 👍👍
अप्रतिम आहे कथा👌👌
Thank you ... पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा
👌 thanks
😄👋
1st like
🎉
Surekh❤❤
पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा मनापासून धन्यवाद
खूप छान 💚
Thank you
खूप सुंदर
Thank you so much 👍
जबरदस्त🎉
पुढची कथा लगेच येत आहे - संपर्कात राहा मनापासून धन्यवाद
❤❤❤❤🙏🙏
Thank you
Bhai Bapuji dashrath Bhai patel je paramshanti che gyan detat te sagtat ki bahut pretanche rajya chalu aahe
🫣 true...
आपण सरळ सरळ सुरु करीत जावे !
सुरुवातीचे गुऱ्हाळ खूप बोअर करते !
आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद... आपल्या दोन बहुमूल्य कमेंट्स वाचल्यात - दोन्ही कडे आपण कथेबद्दल काहीच मार्गदर्शन केले नाही.
या चॅनलवर ४०० हून अधिक कथा आहेत. या फक्त काही जवळच्या लोकांसाठी होत्या.
नुकतेच काही "नविन" लोक जोडले गेलेत, त्यातले सर्वच जण आपल्यासारखे "सर्वज्ञानी" असतील असं नाहीये. काही बिचाऱ्या लोकांना आवडतं असं सुरुवातीला starters म्हणून. तरी आजपर्यंत जसा चुकतमाकत धडपडत चालत राहीलोय त्या अनुभवावरून एक सुचवतो - आपण स्वतः: एक कथावाचन चॅनल सुरू करा, म्हणजे आम्हालाही कथा वाचनाचा आदर्श परीपाठ कसा असावा आणि कथा कशी वाचावी या बद्दल काही शिकता येईल. 🙏
Shevat ardhavat ahe.... hi dharapanchi ek vishesh style ahe, baryach goshtincha shevat asa asto...... vachakane shakkal ladhvat basava ki pudhe kai zala asel.
✌️🫶👍👍👍👍👍
हो, संदेहकथेच्या वळणाने जाणारी कथा होती ही. Thank you for your comment.
Bhai ek Katha ikun janavle ki sagle jug nashwar aste
. धारपांच्या भयकथाच आपल्या आवाजात छान वाटतात
सध्याच्या कथा अभिवाचन छान परंतु समजत नाही
Hello sir ❤
मनापासून धन्यवाद 🙏😊
कथा वाचन प्रभावी आहे .पण बॅकग्राऊंड म्युझिक कमी केले तर तर ऐकणार्याला कथा स्पष्ट ऐकायला येईल It's a humble request.
आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद
भीती जेव्हा सगळ्या मानवी पातळ्या ओलांडत जाते तेव्हा जे द्वंद मनात सुरू होतं तेच हे.... काळा समुद्र, अथांग समुद्र, तळ नसलेला, खोल घेऊन जाणारा... ही माझी भीती 😂
Black ssea, at world's end
@Sansohum ho.... Kahich disat nahi... Budnar... Kadhich var na yenya sathi
आता मला काळजी वाटू. लागली हं... 🫣
@@Sansohum काळजी करू नका... मी कोणालाच भीत नाही असं म्हणणाऱ्या व्यक्ती च्या मनात एक सुप्त भीती दडलेली असते... तशीच ती माझ्याही आहे... इतकंच.... तस मी कोणालाच भीत नाही 😃😄😆
Different story. Difficult to understand. Sometimes writer took a liberty and express his thoughts in such a manner. There us one old poem PIMPAAT MELE UNDIR. like that.
😄
या कथेला लाईक करावं की नाही हेच समजत नाही, आगाऊ सूचना आल्यापासून जी उत्सुकता होती ती तशीच राहिलीय, पुढच्या कथेपर्यंत तशीच ठेवतो साहेब.
मनापासून धन्यवाद 👍 पुढच्या कथेत मीही काही स्पेशल आणतोय... 🤗
@Sansohum मी नेहमीच वाट बघत असतो आपल्या कथेची.
Why did you change the channel name...?
Explained in the last story
ua-cam.com/video/HAPdpitFlXA/v-deo.htmlsi=52UPr3on9oUk9qEU
San So Voice Chan nav hota ka badalaka? Navin nav thoda kathin aahe pahelya nava pekha. Katha iekaila awadtat manoon lakshat thevava lagnar aahe😊
sampurn marathi nav... :) Thank you.. pudhchi katha lagech yet ahe...
पण प्रकाशला कसली भीती वाटत होती?
तो जर त्या दुसऱ्या जगात खेचला गेला. तर प्रतिभा आणि पिंटू यांचं काय होईल???
@@Sansohum हूं असं आहे काय?
आता समजलं 😁👍
कथा जरा स्पष्ट करून सांगता का?
अंधार आणि प्रकाशाचा अनादी कालापासून चा संघर्ष आहे ,यातलाच काही प्रकार आहे एवढंच कळलं.
प्रकाशच्याच मनातले विकार त्याच्या आसपास अस्तित्वात आले. ते वेगळ्या जगातले आकार होते. त्याच्या परवानगीशिवाय ते त्याला आपल्या जगात खेचू शकत नव्हते. त्यामुळे भिती अंधार, सत्तेचा आमिष, वासना हे सर्व वापरलं. पण प्रकाश आपल्या पत्नी व मुलांशी घट्ट होता त्यामुळे तो त्या आमिषांविरुध्द ठाम पणे उभा राहील्या मुळे त्यांचा बेत फसला...
@Sansohum धन्यवाद 🙏
मनाचे खेळ, थोडया फार फरकाने आपण सगळेच प्रकाश आहोत, फरक इतकाच कि आपल्या अमिशान्ना, भीतीला, वासने, रागाला आणि लोभाला त्याच्या सारखे बाह्य स्वरूप येत नाही.
आणि तेच बरं आहे नाही तर वेड लागेल
मला वाटतं देव हि संकल्पना आपल्यातली सदविवेक बुद्धी आहे जी आपल्यावर होणारे संस्कार आपले कुटुंब आपल्याला येणारे आयुष्यातील अनुभव ह्या मुळे ahape up, होत असते 🙏🏻💐
@@atty8 👍🙏
Very bored , writer is not clear about his concept
Thank you
ua-cam.com/video/HAPdpitFlXA/v-deo.htmlsi=52UPr3on9oUk9qEU
Bhai ek Katha ikun janavle ki sagle jug nashwar aste
That's the way it is. हो ना...? 🤗