आधी वाटलं की कथेचा शेवट नायिकेच्या मृत्यूने होतोय की काय!पण "मिलिंद नावाचे गृहस्थ" या वाक्याने समजलं...मनात कुठेतरी काहीतरी मरण पावलंच..सुंदर कथा..अतीसुंदर वाचन..आभार..
अप्रतिम 🌸🌸. सुंदर कथा. समुद्रावरील मनाची तरल अवस्था व मोठे होतं जाताना घटना, घटक व स्मृती चे प्रोसेसिंग कसे होते हे जसे ना धा नीं अचूक वर्णीले आहे तसेच तुमचे वाचन जे पात्राच्या मनाचे विविध आयम अचूक पकडतेय🎉🎉. दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
सर तुमच्या discreption मध्ये जी लिंक आहे byu मी कॉफी...ते जरा अवगड प्रोसेस आहे... त्यापेक्षा तुम्ही तुमचा फोन पे नंबर,upi लिंक,अस काय तर उपलब्ध करून दिलं तरी आम्हाला पण सपोर्ट करता yel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद, आपल्या ह्या कमेंट मधून मला सपोर्ट करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न दिसतो. बाहेरच्या कुठल्या लिंक्स वापरण्यापेक्षा आपण यूट्यूब वरच प्रत्येक व्हिडीयोखाली join हे बटन दाबून अतिशय सुलभ रीतीने जोडले जाऊ शकता. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 👍
धारपांच्या कोकण आधारित कथा काही वेगळ्याच मितीत घेऊन जातात. ❤😊
हो सारंगजी, अगदी ते वातावरण मनासमोर उभं राहतं. मनापासून धन्यवाद 👍👍🙏
❤ atishay sundar katha🎉❤
Thank you so much
अप्रतिम हार्दिक एक च शब्द
Thank you 👍👍👍
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
मनापासून धन्यवाद 👍👍 plz keep in touch 😊
Sad, mysterious yet captivating...the beauty of the story enhanced by beautiful narration
Thank you so much 👍 plz keep in touch for the next story...
जबरदस्त
Thank you 👍👍👍 plz keep in touch ☺️
नारायण धारप ह्यांची अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे ही..
कथावाचन सुध्दा तितकेच प्रभावी आणि भावस्पर्शी आहे 👌🙏
आधी वाटलं की कथेचा शेवट नायिकेच्या मृत्यूने होतोय की काय!पण "मिलिंद नावाचे गृहस्थ" या वाक्याने समजलं...मनात कुठेतरी काहीतरी मरण पावलंच..सुंदर कथा..अतीसुंदर वाचन..आभार..
हा जो गृहस्थ असा उल्लेख आहे ना तो खरंतर फार फार खोल आहे... अगदी काही लोकांनाच हे जाणवतं... मनापासून धन्यवाद 👍👍🙏
😢😢😢 मन अंतर्मुख झाले.
अप्रतिम लेखन आणि वाचन
Apratim katha ani sundar wachan👌👏
खूप सुंदर कथा आहे
मनापासून धन्यवाद 👍
Nice story with as usual beautiful voice
Khup sunder kAtha. Tumacha awajhi.art ahe. GosHt manala .bhidali
Thank you, plz keep in touch 😊
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
मोठ्या कथा आणा.
छान वाचन, शुभ दीपावली
Thank you 👍👍👍 plz keep in touch 😊
धारपांची हळुवार गुढ/ रहस्य कथा आणि तुमचे वाचन...
अप्रतिम...
Thank you so much 👍 hope you like today's upload... Waiting....
खूप छान गोष्ट!! अप्रतिम वाचन. शेवट नेहमीप्रमाणे unimaginable(या शब्दाला योग्य मराठी शब्द सुचला नाही. )
अकल्पनिय...? 🤗
याची कल्पनाच केलेली नव्हती
शुभ दिपावली.🎉🎉🎉🎉🎉🧨🧨🧨🎇🎇🎇
ऐकते आता. फराळ बनवत होते.
सण दिवाळीचा,
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा..
🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏
Shant sayyam.
मस्त
Thank you so much 👍
Narayan dharap sir salam ahe tya sira na ani tumi katha sadar kartta tyacha kavtuk karayla shabba cha nahit❤
मनापासून धन्यवाद 👍
Khup chhan... ani दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
Thank you 🙏 शुभ दीपावली
🙏🙏🙏सर आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👍
Thank you... शुभ दीपावली
Excellent 👍
Thank you 🙏
छान
मनापासून धन्यवाद 👍👍🙏
अप्रतिम 🌸🌸. सुंदर कथा. समुद्रावरील मनाची तरल अवस्था व मोठे होतं जाताना घटना, घटक व स्मृती चे प्रोसेसिंग कसे होते हे जसे ना धा नीं अचूक वर्णीले आहे तसेच तुमचे वाचन जे पात्राच्या मनाचे विविध आयम अचूक पकडतेय🎉🎉. दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
किती छान अचूकपणे व्यक्त होता तुम्ही... मनापासून धन्यवाद 👍🙏🙏 plz keep in touch
कथा अप्रतिम आणि वाचन सुद्धा चटका लावणारं. तुम्हाला दीपावली शुभेच्छा 💐💐💐
मनापासून धन्यवाद 👍 शुभ दीपावली
समुद्रावर बसून कथा ऐकतोय असेच वाटत होते . ❤❤❤❤❤
शुभ दिपावली 🙏🙏💥💥💥
मनापासून धन्यवाद 👍
Deepawali chya Anek Anek
Shubhhecchha !!!!
"" Anand Mahal "" Uttam Kathanak
Dharap Sir yanche Damdar Lekhan
Pudhil Abhi Vachan yache Kara
Vinanti Ahe !! ,""440 Chandanwadi ""
Pan atishay Surekh aahe,
Paha,Ani Lavkarat Lavker Suruvat
Kara ki !!!
नुकताच कोकणात जाऊन आलो. समुद्रकिनारी फिरताना ह्या भावपूर्ण कथेची आठवण झाली. आणि अगदी संसो च्याच आवाजात.
Wow, किती समरसतेने ऐकता हे लक्षात आलं... मनापासून धन्यवाद 👍
Sundar katha kup sundar wachan sir
मनापासून धन्यवाद 👍👍🙏 plz keep in touch, hope you like today's story
किती सुंदर कथा आणि खूप छान वाचन अप्रतिम very heart touching story❤ आणि तुमचा आवाज❤
मनापासून धन्यवाद 👍👍👍 आपली नेहमीच वाट पाहतो... Hope you like the new story
@SansoVoice ho katha khup aavadali aani tumachya aawazat ashi kahi jaadu aahe na ki vachalelya katha suddha me parat parat aikat asate ...wish you very happy diwali...ashich pragati karat raha aani aayushyat tumhala tumachya kaamat khup yash aani samruddhi labhu de heech ishwar charani prarthana...stay happy stay blessed...
@@Sansohum ❤️
😢😢😢😢😢😢😢
Hee Katha ahe
Nako nako na plz. 🙏
Tumche wachan etake gahivarun hote ki khup radu 😢 ale
Shamaswa 🙏
प्रेम... मृत्यूनंतर ही जे उरत... अनंतात सामावून घेत...
मनापासून धन्यवाद 👍
कोणी देवून काही पुरत नाही
मनातलं सांगून काही सरत नाही ।
कितीही झालो कोट्याधीश तरी
जाताना काही सोबत येत नाही ॥
अप्रतिम... आवडलंय 👍 मनापासून धन्यवाद
सर तुमच्या discreption मध्ये जी लिंक आहे byu मी कॉफी...ते जरा अवगड प्रोसेस आहे...
त्यापेक्षा तुम्ही तुमचा फोन पे नंबर,upi लिंक,अस काय तर उपलब्ध करून दिलं तरी आम्हाला पण सपोर्ट करता yel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद, आपल्या ह्या कमेंट मधून मला सपोर्ट करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न दिसतो. बाहेरच्या कुठल्या लिंक्स वापरण्यापेक्षा आपण यूट्यूब वरच प्रत्येक व्हिडीयोखाली join हे बटन दाबून अतिशय सुलभ रीतीने जोडले जाऊ शकता.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 👍
Shant sayyam.