Crochet Samai Rangoli 8 (Eng sub) | Samai Decoration | Home Decoration | समई सजावट
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- कलोपासक 613: क्रोशे 528: समई डेकोरेशन
लोकर वर्धमान मिलेनियम (Yarn Vardhamaan Millenium), सुई (Hook) 1.75 mm
Width of red one outer 10.5", inner diameter 3.7" and weight green 5 gm yarn + red 36 gm
Links of all Samai Rangolis,
1. • Crochet Samai Rangoli ...
2. • Crochet Samai Rangoli ...
3. • Crochet Samai Rangoli ...
4. • Crochet Merigold Flowe...
5. • Crochet Samai Rangoli ...
6. • Crochet Samai Rangoli ...
7. • Crochet Samai Rangoli ...
8. • Crochet Samai Rangoli ...
9. • Crochet Samai Rangoli ...
10. • Crochet Samai Rangoli ...
Link for other doilies, table mats by Kalopasak,
• Crochet Table Mat | Ra...
आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता.
If you like this video then please click Like and share it.Thanks for watching the video. I always like to hear fromyou so please write your comments.
You can also follow me on my blog Alka and Arts
alkaandart.blo...
or on facebook
/ alka.gudadhe
or on mail
alka.gudadhe@gmail.com
or on pinterest
/ alkagudadhe
or on twitter
/ alka53388467
खूपच मस्त
धन्यवाद स्मिता ताई 🙏
अप्रतिम कलाकृती,👍👍
धन्यवाद अनिता ताई 🙏
अलका ताई खूप सुंदर समजावून सांगत धन्यवाद
धन्यवाद अपर्णा ताई 🙏
Farach sunder...
धन्यवाद वीणा ताई 🙏
एकदम सुंदर👌🙏
धन्यवाद अरूंधती ताई 🙏
खूपच आवडली खूप छान
धन्यवाद जान्हवी 🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद पूनम🙏
Khupcha mast 🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद हरिप्रिया 🙏
खूपच सुंदर.
धन्यवाद स्मिता ताई 🙏
खूप सुंदर🌹👌👌👌🌷🌷
धन्यवाद सविता ताई 🙏
शब्द नाहीत , अप्रतिम
धन्यवाद मानसी ताई 🙏
Khup khup Chhan....👌
धन्यवाद नीलम 🙏
खुपच सुंदर अप्रतिम
शब्दच नाहीत व्यक्त करायला
धन्यवाद मानसी ताई 🙏
अप्रतिम आहे
धन्यवाद 🙏
खुप सुंदर आहे
धन्यवाद 🙏
सुंदर 👌👌
धन्यवाद अपर्णा ताई 🙏
खुप सुंदर
धन्यवाद दिपा 🙏
Wowwwww
धन्यवाद प्रज्ञा ताई 🙏
सुंदर आहे 🙏🙏
धन्यवाद ताई 🙏
सुंदर 👌🙏👍🌹
धन्यवाद ताई 🙏
खुप खुप सुंदर मस्त आहे ताई 👌👌👌🙏
धन्यवाद नम्रता 🙏
खूप छान आहे .👌👌
धन्यवाद श्रृती 🙏
Khup Chan 👌👌💓💓
धन्यवाद मंदा ताई 🙏
भारीच बनवली ताई
धन्यवाद पौर्णिमा ताई 🙏
खूप छान ताई
धन्यवाद नंदा ताई 🙏
Khup sundar tai
धन्यवाद वर्षा ताई 🙏
Very nice beautiful ❤️
धन्यवाद लीना ताई 🙏
खूप सुंदर काकी👌👌
धन्यवाद प्रेषिता 🙏
Khup chan taee
धन्यवाद शुभांगी 🙏
खूप सुंदर
वाव !!किती सुंदर मी नक्कीच करणार खूपच आवडली
धन्यवाद मंजुषा ताई 🙏
धन्यवाद 🙏
मस्तच । नवीन पैटर्न ।नक्की करणार ताई ।
धन्यवाद मेधा ताई 🙏
💖
Thanks 🙏
अप्रतिम ताई 101 डिझाइन आणि खूप सारी मेहनत घेऊन शब्दांत पण नाही सांगत येत नाही
धन्यवाद कुंदा ताई 🙏
खूपच सुरेख झालंय ताई तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏
धन्यवाद कल्पना ताई 🙏
👌👌💃💃💃
🙏
🙏👌🌹👌🌹
धन्यवाद संध्या ताई 🙏
Hello Ma'am.. अपार मेहनतीने शिकतात तुम्ही, आम्ही चुकु नये म्हणून .... शब्दांनाही न सुचावे असे.लाजवाब डिझाईन.❤️❤️👌👌🙏🙏
धन्यवाद प्रमिला🙏मला वाटतं माझ्या संपूर्ण आयुष्यात तुझ्याइतकं कुणीही माझं कौतुक केलेलं नाही
@@knittingguide जे मनापासुन वाटतं ना Mam ते थांबवता नाही ना येत मग व्यक्त व्हायला च होतं. खरंच तुमची कला आणि परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत.धन्यवाद
ताई मी लोकरीचा आकाशकंदील आणि जास्वंद फुलांची समई रांगोळी केली.खूप छान झाली.तुम्ही छान समजाऊन सांगता.त्यामुळे अडचण आली नाही.
धन्यवाद ज्योती ताई 🙏 आपण केलेल्या वस्तुंचे फोटो मला जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
ओके नक्की पाठवते.
ताई माझ्याकडे एक टेबल रनर चा फोटो आहे मला तो करायचा आहे.पण काही आयडीया येईना.तुम्हाला नक्कीच येणार.तो फोटो कुठे पाठवू शकते.
खूपच सुंदर आपल्या कलेला सलाम फार मेहनत घेऊन समजवता
धन्यवाद प्रणाली ताई 🙏 मी 39 वर्ष गणिताची प्राध्यापक होते तेव्हाची सवय आहे कि एकही विद्यार्थी असा रहायला नको की ज्याला समजलं नाही. त्यामुळे काही जणींना बोअरही होत असेल पण आदतसे मजबूर 😆
खूपच छान
Awesome
Thanks Luyajin 🙏
Khupch chan so beautiful 😍😍😍
धन्यवाद माधुरी ताई 🙏
👌👌👌
धन्यवाद 🙏
Speechless
धन्यवाद हर्षदा 🙏
ताई किती छान छान विणकाम करता.हे पण मी करणार आहे.समजाऊन पण छान सांगता.तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला मला खूप खूप आवडेल.
धन्यवाद ताई 🙏 मलाही आवडेल तुम्हाला भेटायला
ताई नमस्कार.तुमच्याकडे क्रोशा कलाकृतींचा पेटारा आहे.कधी या पेटाऱ्यातून कोणता चमत्कार बाहेर पडणार याची आम्ही वाटच पहात असतो.तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद संजीवनी ताई 🙏आपल्या काॅमेंट मुळे मला नवीन उर्जा मिळाली पुन्हा धन्यवाद
अगदी बरोबर बोललात संजीवनी ताई, मी पण वाट च बघत असते
Khupch sunder👌👌 ek se badhkar ek... 👍👍💐💕🙏
धन्यवाद विद्या ताई 🙏
तुम्ही खुप छान शिकवतात पण तुम्ही हे कुठे शिकलात का ? पण अप्रतिम ❤
धन्यवाद हेमा ताई 🙏. मी लहानपणीच शिकले आहे पण प्रोफेसर म्हणून नोकरी करत असल्याने इतके वर्ष काही वेळ मिळाला नाही रिटायर्ड झाल्यावर हे सुरू केलंय
खूपच सुंदर👌👌👍
हे एक एक फुले सुटी सुटी विणता येतील का
हो👍
खूप छान. या फुलापासून तोरण करू शकतो का?
हो मी करणारच आहे🙏
@@knittingguide 🙏
Very nice 👌 👍
धन्यवाद अंजली ताई 🙏
Awesome !👏👏👌👌👌🙏🙏
धन्यवाद सौख्यदा 🙏
Veryyyy Beautiful 👌 😍
धन्यवाद 🙏
Very very very beautiful design ❤️❤️👌🏻👌🏻🌺🌺
धन्यवाद कृष्णा 🙏
Ma'am kasa suchta tumhala? Kiti Sunder ahe 👌👌👌
धन्यवाद ज्योती 🙏
40 ग्रॅम लाल लोकर एका महिरप साठी लागली की जोडी साठी
एकासाठी
OK, Thank you
मला wh no pathva मी फोटो पाठवते
दिपाली ताई आपला WhatsApp number द्या, मी त्यावर मेसेज करते
खूपच सुंदर
धन्यवाद श्रध्दा ताई 🙏
खूप खूप सुंदर
धन्यवाद शोभा ताई 🙏
खूपच सुंदर
धन्यवाद मधुस्मिता 🙏