नमस्कार ताई, तुम्ही खुप छान पद्धतीने समजावून सांगता. मी तुमचे व्हिडिओ पाहून आकाशकंदील, ताटावरचे रुमाल, बदकांचा रुमाल, तोरण, पणत्यांचा रुमाल विणला आहे आणि ह्यावर्षी रक्षाबंधनाला तुम्ही बनवल्या तश्या राख्या बनवल्या होत्या. माझ्या भावांना त्या राख्या खुप आवडल्या, ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद तुमच्यामुळेच खरंतर लोप पावत असलेली कला आम्ही आवडीने शिकतो आहोत. ताई तुम्हाला एकदा भेटायचं होत. आपल्या गुरुंचे दर्शन घ्यावे ही इच्छा आहे. तब्बेतीची काळजी घ्या.
Spiderman gents sweater मी online बघितलं पण मला काही ते माझ्या उपयोगाचं वाटलं नाही आणि खूप भावलंही नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर अवलंबून राहू नका. साॅरी.
अलकाताई
किती सुंदर आकाश कंदील केला आहे.इतरांपेक्षा वेगळी आणि सुंदर दिवाळी झगमगणार.
सोपा आणि सुंदर सुटसुटीत
धन्यवाद राजश्री 🙏
खरच खूप छान झालाय आकाश कंदील
धन्यवाद माधवी ताई 🙏
मस्तच झालाय वेगळे डीझाईन
👌👌👌
धन्यवाद श्रध्दा ताई 🙏
खुप खुप सुंदर 👌👌
वेगळंच डिझाईन
धन्यवाद मानसी ताई 🙏
वाह वाह खूप खूप छान
आम्ही नक्की करू❤❤
खूप छान आहे🎉🎉
धन्यवाद अश्विनी 🙏
खूप सुंदर ताई 👌
तुम्ही गेल्या वर्षी दाखवलेले सर्व कंदील बनवले
धन्यवाद मीनल ताई 🙏 फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन
खूप सुंदर व वेगळा ❤
धन्यवाद संध्या 🙏
खूपच सुंदर
धन्यवाद मधुस्मिता 🙏
खूपच सुंदर आहे
धन्यवाद जान्हवी ताई 🙏
खुप छान आता ह्या वर्षीच्या दिवाळीत नवीन आकाशकंदील लावता येईल धन्यवाद मॅडम 🙏👌👍❤️
धन्यवाद प्रिती 🙏
खुप छान आहे 👌👌👌👌👌
धन्यवाद नम्रता 🙏
खुप छान आहे👌👌
धन्यवाद माधुरीताई 🙏
सुंदर आणि थँक्स मॅडम
धन्यवाद मानसी ताई 🙏
Khup chhan🎉
धन्यवाद अमिता 🙏
Dhanyavaad tai mi catch bhaghat hote Sunder
Vatch
धन्यवाद आशा ताई 🙏
खूप छान
धन्यवाद पौर्णिमा ताई 🙏
ताई खूप च सुंदर.... ❤
धन्यवाद सुचिता ताई 🙏
Khup khup chan Tai
धन्यवाद लक्ष्मी ताई 🙏
Khupch mast🙏🙏 👌👌
Khupch sunder👍👌💕🎉🙏💐
धन्यवाद 🙏
धन्यवाद विद्या ताई 🙏
Very nice 🥰👌
धन्यवाद मनिषा ताई 🙏
खूप छान मॅम
धन्यवाद नीशा 🙏
Khup chan Ani patkan honara
धन्यवाद गायत्री ताई 🙏
नमस्कार ताई, तुम्ही खुप छान पद्धतीने समजावून सांगता. मी तुमचे व्हिडिओ पाहून आकाशकंदील, ताटावरचे रुमाल, बदकांचा रुमाल, तोरण, पणत्यांचा रुमाल विणला आहे आणि ह्यावर्षी रक्षाबंधनाला तुम्ही बनवल्या तश्या राख्या बनवल्या होत्या. माझ्या भावांना त्या राख्या खुप आवडल्या, ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद तुमच्यामुळेच खरंतर लोप पावत असलेली कला आम्ही आवडीने शिकतो आहोत. ताई तुम्हाला एकदा भेटायचं होत. आपल्या गुरुंचे दर्शन घ्यावे ही इच्छा आहे. तब्बेतीची काळजी घ्या.
धन्यवाद इंदिरा ताई 🙏खूप छान वाटलं आपली काॅमेंट वाचून, एक नवीन उर्जा मिळाली. आपण केलेल्या वस्तूंचे फोटो पाठवल्यास मी कलोपासक च्या फेसबुक पेज वर टाकेन.
ताई तुमचा E-mail ID भेटू शकेल का फोटो पाठवण्यासाठी
खुप छान ताई. आणखी कोणत्या कलर मध्ये छान दिसेल सांगा ना..
कुठलेही दोन काॅन्ट्रास्ट कलर मस्त दिसतील
3 4 month nantar banvana ka spiderman gents sweater
Spiderman gents sweater मी online बघितलं पण मला काही ते माझ्या उपयोगाचं वाटलं नाही आणि खूप भावलंही नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर अवलंबून राहू नका. साॅरी.