दोन कारणं असतात. १. अशा आरोपांना सज्जड पुरावा नसतो कारण असे प्रस्ताव सर्वांसमोर ठेवले जात नाहीत.सिद्ध करणे अवघड असते त्यामुळे मानहानीचा दावा केला जाऊ शकतो. २. कास्टिंग काउचचा प्रस्ताव ठेवणारे लोक ब-यापैकी "काॅटॅक्ट्स्" असणारे असतात... त्यांची राजकीय नेत्यांशी सुध्दा कनेक्शन्स असतातच... त्यामुळे आपल्या जीवाचं काही बरंवाईट होईल ही भीती असते.
Please,tu kiti compramise kela,he vicharu nakaa, sagle tasee nastat he ti sangat aahi, long-term, mehnat, clearity of Thought hee ch Kamala ka yatee , idea baal kalakar mahanuun suru karaa ,olakh nirman Kara swatachi ,pan narkaa chyaa vatever nakaa jau, jagnyaa Sathi khup fields aahai, changle vaite lokaa saglyaa profession maddhe aahaaae, tumchyaa approach ver aahai, har Raat ke baad nai subhaa hoti hai , vocational training skills,ghyaa pan compramise nakaa karu !!!!
आरे compromise केला तर काय चुकतंय तुम्हाला घरी बसुन भाकरी पण थपायची नाही, नवरा सोबत सासु सासरे पण सांभाळायचे नाही. करीयर पण करायचंय.... Compromise पण करायचा नाही.... 😂... मग खावा जोडे बघु किती दिवस तुमचं रूप राहतंय...
Casting Couch accept करून जेव्हा फक्त एखाद काम मिळवल जात..आणि त्यानंतर काम मिळत नाही मग तेव्हा बर्याच मुली या कॉल गर्ल [ हाय प्रोफाईल] बनून काम करतात...यावर चर्चा झाली पाहिजे
Baryach mhanje 90%😂😂. Me Bollywood madhe karaycho kaam. Muli yach kaam karun lack of corore kamvtat. Bt boys lokanna skill sodun kahich option nahia he
फालतू आणि निरर्थक चर्चा आहे. लोकांना सगळं काही माहीती आहे. त्यामुळे, अशा निरर्थक चर्चा करुन फिल्म इंडस्ट्रीविषयी उगाच गोंडसपणाचा व गोजिरवाणेपणाचा मुलामा देण्यात काही अर्थ नाही.😂😅
Sarva ek dusrya chya needs full fill karat aahet , nothing Wrong in it ! its just A tradeOff ! Ani ji industry Looks ani presentation war chalte tithe he HonaraCh !
चांगलं मार्गदर्शन केले आहे, तसेच खरी परिस्थिती सांगितली आहे.
या स्फोटक इंटरव्ह्यू मागे मला बिग बॉस च्यां एन्ट्री ची तयारी दिसत आहे😅
नावं घेण्याची हिंमत का दाखवत नाही मग ?
दोन कारणं असतात.
१. अशा आरोपांना सज्जड पुरावा नसतो कारण असे प्रस्ताव सर्वांसमोर ठेवले जात नाहीत.सिद्ध करणे अवघड असते त्यामुळे मानहानीचा दावा केला जाऊ शकतो.
२. कास्टिंग काउचचा प्रस्ताव ठेवणारे लोक ब-यापैकी "काॅटॅक्ट्स्" असणारे असतात... त्यांची राजकीय नेत्यांशी सुध्दा कनेक्शन्स असतातच... त्यामुळे आपल्या जीवाचं काही बरंवाईट होईल ही भीती असते.
Casting couch हा गंभीर विषय यावर मी नाटक लिहीत आहे लवकरच ती नाटक झाडीपट्टी रंगभूमीवर येईल.
👌prayugik ka
@@harshalkunjir4182 ho
Khup chan discussion
superb discussion
मी स्वतः हा अनुभव बघितलाय, चिंधी प्रोड्युसर, एक भोजपुरी सिनेमा बनवत होता त्याने स्वतः विचारताना मी ऐकलंय.
Good sharing 👍👍
खूप छान मार्ग दर्शन 😊
लहान पणी पासून बघत आणि ऐकत आलोय हे पुरी दुनिया मार्केट ला स्टेशन ला सगळी कड हसते हसतात नट्या ना 😂😂
सबको हिरो / हिरोईन बनना है 😂
Ikade suddha mulinna suchana milat aahet. Mulanni asa vaglach nahi pahije aani vicharlach nahi pahije ha stand kon ghenar
mulinni Ya sector madhe yaylach pahije , Director producer Actor sarvanna ch options hawet Ki ! 🎉😮
it's her choice
Please,tu kiti compramise kela,he vicharu nakaa, sagle tasee nastat he ti sangat aahi, long-term, mehnat, clearity of Thought hee ch Kamala ka yatee , idea baal kalakar mahanuun suru karaa ,olakh nirman Kara swatachi ,pan narkaa chyaa vatever nakaa jau, jagnyaa Sathi khup fields aahai, changle vaite lokaa saglyaa profession maddhe aahaaae, tumchyaa approach ver aahai, har Raat ke baad nai subhaa hoti hai , vocational training skills,ghyaa pan compramise nakaa karu !!!!
Mast
बापरे केवढा मोठा गंभीर विषय 😅
Ichha nastana karaych kashala mg ?????????
Better to become Steve Jobs,Bill Gates, Dell,why to become filmy
सर मला विजयनगर सातारा शाळेचा मला संपूर्ण पत्ता हवाय प्लिज सहकार्य करा
Karad taluka??
Tumhi gheta mhanun lok tumhala dete.
Itki faltu film/nataka astat
Changle lok kase astil?😅😅😅
Sai, sonali.. 😂..
Maharashtrachi hasy jatra madhe aste ki hi
Hi nahiye re ti
Swata kiti wela kela? “Compromise” 😂😂😂😂
नवीन मुलांबरोबर पण असं होता का? Hollywood मध्ये होता हिन्दी मराठी दाक्षिणात्य industry मध्ये माहीत नाही.
आरे compromise केला तर काय चुकतंय तुम्हाला घरी बसुन भाकरी पण थपायची नाही, नवरा सोबत सासु सासरे पण सांभाळायचे नाही. करीयर पण करायचंय.... Compromise पण करायचा नाही.... 😂... मग खावा जोडे बघु किती दिवस तुमचं रूप राहतंय...
😂😂😂😂
Casting Couch accept करून जेव्हा फक्त एखाद काम मिळवल जात..आणि त्यानंतर काम मिळत नाही मग तेव्हा बर्याच मुली या कॉल गर्ल [ हाय प्रोफाईल] बनून काम करतात...यावर चर्चा झाली पाहिजे
Baryach mhanje 90%😂😂. Me Bollywood madhe karaycho kaam. Muli yach kaam karun lack of corore kamvtat. Bt boys lokanna skill sodun kahich option nahia he
@@Dattebayo3089 marathit pan me aiklay..hasya jatra madhli ek ahe tyasathi famous..latest farmhouse purchase kelay
compromise म्हणजे टपा टप करायला लागता का
Ho.....te pan lai jorat
Samanya mansya pramane nokari kiva small scale business krva ,ani sukhane jaga, swabhiman ne rahaych.
'न’❌ ‘ण'✅
Perfect thank you
फालतू आणि निरर्थक चर्चा आहे.
लोकांना सगळं काही माहीती आहे.
त्यामुळे, अशा निरर्थक चर्चा करुन फिल्म इंडस्ट्रीविषयी उगाच गोंडसपणाचा व गोजिरवाणेपणाचा मुलामा देण्यात काही अर्थ नाही.😂😅
Nakar dyya na . Please!!!! Aaya bhaineeno!!!
👌👌👍👍
Neither have seen u or even heard of ur name so far
Sarva ek dusrya chya needs full fill karat aahet , nothing Wrong in it ! its just A tradeOff ! Ani ji industry Looks ani presentation war chalte tithe he HonaraCh !
Tyamule hard working lokanna chance nahi milta mag😂.
@studyAt6 well said. Its true n fact
@@Dattebayo3089 play by the existing Rules and change them as you like , when You can !
Uchhaar sudhaara madam.
सर प्लीज सहकार्य करा