लोकराजा सुधीरजी कलिंगण म्हणजे रसीक म्हणुन आमच हृदयातील स्थान त्याच बरोबर मास्टर दादा राणे कोनसकर बंधु लोकप्रिय गुणवान राजा उदय राणे कोनसकर साक्षात माझ्या सारख्या रसीकाच दैंवत कारण आज कलाकार म्हणुन आज दशावतारात ऐवढ मोठ नाव असुन पण हे कलाकार आजही आपले पाय जमीनीवर ठेवुन आहेत ना कधी दशावताराला गालबोट किंवा स्वताच्या नावाला गालबोट न लावता आपल्या यशाची उंच भरारी घेणार्या अश्या या अभिनयाच्या बाप कलाकारांना रसीक म्हणुन लाख लाख सलाम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद खानोलकर सर 42:45 आपण जो प्रश्न केलात त्या रसिकांमधला मी ही एक रसिक . मनातल बोललात आपण आबा म्हणजे खरोखरच कै. सुधीर सरांच प्रतिरूप आणी तेवढी उंची आबा तूम्ही गाठली यात तुमचे 100% प्रयत्न आहेत तुमच्याबद्दल रसिकांनी बोलाव हीच तुमच्या यशाची खरी पोचपावती शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा सानिध्यात जसे मा.राज ठाकरे साहेब जसे घडले तसेच लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचा सानिध्यात आपण घडलात कै. बाबी कलिंगण म्हणजे दशावताराचे प्रबोधनकारच आकाशात ध्रुवतारा,शुक्रतारा असे असंख्य तारे आहेत त्यात अजिंक्यतारा आपला अढळ जागा निर्माण करून गेला आबा अपेक्षा खूप आहेत आपल्याकडून पण अपेक्षांच ओझ न पेलता वाटचाल आपण करत रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा देव बरे करो
खूपच छान मुलाखत.श्री आबा कलींगण यांनी आपल्या शब्दात कै.सुधीर कलिंगण यांना व्यक्त केले.त्यांचं बरोबर श्री. शेणई यांची पण दानशूरता सर्वासमोर उलघडून दाखवली. 🙏🙏🙏
खरच खूप छान माहिती मिळाली आबा दादा 🙏🏻 सलाम माझा त्या लोक राजाला त्यांच्या आठवणींनी मन एक सारखं भरून जातंय त्यांच्या आठवणींनी सतत येत असतात. त्यांच्या जीवन चरित्रावर बोलावं तेवढ कमीच आहे असा माझा तो लोक राजा अजिंक्य तारा 👍🏻👏🏻🙏🏻
मला आवडलेलं आणि मी प्रत्यक्ष २५-३० वर्षांपूर्वी पाहिलेलं वास्को नवेवाडे येथे सादर केलेलं भक्त पुंडलिक नाटक, उत्कृष्ट सादरीकरण ! बाबी नालंग त्यांच्या दोन सुपुत्राने अभिनयाची कमालच केली होती. त्या नंतर त्यांचे अभिनय पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. पण अजूनही मला त्यांच्या अभिनयाचा मला अभिमान वाटतो. धन्य ते कलाकार!
Nice Interview Maza raja Sudhir Kalingan 😍 Interview pahun Khup aatavan aali.. 😍Aaba kalingan 😍 Shanti & siddesh Kalingan Yancha pan Interview Ghay.. 😍Maza raja sudhir kalingan Miss You 😍
फार महत्त्वाचे विषय आहेत भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून सूधीरजी 'लोकराजा'यांच भार्याकला सत्कार होणे गरजेचे आहे.कारण दशावतार कलाकारांच्या बायकोने (भार्या) जर त्याला योग्य समजून साथ दिली नसती तर लोकांना कलेचा आनंद घेता आला नसता.
हे आहे कलिंगन घराणं,एक सिंधुदुर्गवासिय म्हणून सार्थ अभिमान,किती आत्मीयता किती प्रेम आणि किती आपुलकी एकमेकांबद्दल,,खरच आबा कलिंगन तुम्ही मोठ्या मनाने सर्व काकांचे पैलू उलघडले,,जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत सुधीर कलींगन आणि कलिंगान घराणं यांचं नाव आसमंतात दुमदुमत राहील
Mi medical staff ah... Covid veli kiti tari covid positive patients tyanni swatacha gadi mdhe gheun anle hote mi swata bgitly nehmi ek tri patient gheun yaychech..
2:00:08 खानोलकर सर बघा पुन्हा पुन्हा खानोलकरांशी संबंध येतोच अशीच काहीशी राज आणी गुपित मृदंगमणी बाबा मेस्त्री यांची मुलाखत घेऊन उघड करावी दशावतारातील 2 नारदाची भूमिका साकारणार्या कलाकारांना त्यानी राजपार्ट म्हणून ओळख दिली आपल्या संगीत साथीने रसिकांची पाऊले त्यांनी पुन्हा दशावताराकडे वळवलीत असे अनेक अनपेक्षित बदल त्यानी घडवलेत अधिक माहीती आपल्याला असेलच सर अशा कलावंताची मुलाखत नक्कीच घ्या सर माझी माहीती चुकीची असल्यास क्षमस्व
आमच्या मुलाखती ह्या रसिकांसाठी असतात दशावतार समृध्दी साठी सवर्धनासाठी असतात .तुम्ही थोडे अज्ञानी दिसता किंवा तुमचे लोकलेचे वा मराठीचे ज्ञान अपुर्ण वाटते त्यामुळे जरा निट वाचा ,..विचार करा आणि व्यक्त व्हा..मुलाखत आबा कलिंगण ची नव्हती लोकराजा..सुधीर कलिंगण यांच्या आठवणी ..आम्हाला जागवायच्या होत्या... आणि एक सुचना,विंनती आपला अज्ञानपणा चौघात दाखवायचा नसतो... जर तुम्ही चांगली मुलाखत देऊ किंवा घेऊ शकता तर या,.आपण तुम्हाला ही संधी देऊ..प्रहार तुमचेच आहे.. तुमचा अभ्यास कळेल आणि आम्हाला ही फायदा होईल.. तुमच्या सारखी रत्नाची जगाला गरज आहे....
.तुम्ही थोडे अज्ञानी दिसता किंवा तुमचे लोकलेचे आणि मराठीचे ज्ञान अपुर्ण वाटते त्यामुळे जरा निट वाचा ,..विचार करा आणि व्यक्त व्हा..मुलाखत आबा कलिंगण ची नव्हती लोकराजा..सुधीर कलिंगण यांच्या आठवणी ..आम्हाला जागवायच्या होत्या... आणि एक,विंनती तुमचा मुर्खपणा आणि अज्ञानपणा चौघात दाखऊ नका... जर तुम्ही चांगली मुलाखत देऊ किंवा घेऊ शकता तर या,.आपण तुम्हाला ही संधी देऊ..प्रहार तुमचेच आहे.. तुमचा अभ्यास कळेल आणि आम्हाला ही फायदा होईल.. तुमच्या सारखी रत्नाची जगाला गरज आहे....
Sanket kudav
Khup chan
लोकराजा सुधीरजी कलिंगण यांच्या रुपातील अजिंक्यताराच शिवधनुष्य यशस्वीपणे पेलणारा लोकराजा सुधीरजी कलिंगण यांचा सुपुत्र युवराज अजिंक्यतारा सिध्दे्श कलिंगण यांची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
लोकराजा सुधीरजी कलिंगण म्हणजे रसीक म्हणुन आमच हृदयातील स्थान त्याच बरोबर मास्टर दादा राणे कोनसकर बंधु लोकप्रिय गुणवान राजा उदय राणे कोनसकर साक्षात माझ्या सारख्या रसीकाच दैंवत कारण आज कलाकार म्हणुन आज दशावतारात ऐवढ मोठ नाव असुन पण हे कलाकार आजही आपले पाय जमीनीवर ठेवुन आहेत ना कधी दशावताराला गालबोट किंवा स्वताच्या नावाला गालबोट न लावता आपल्या यशाची उंच भरारी घेणार्या अश्या या अभिनयाच्या बाप कलाकारांना रसीक म्हणुन लाख लाख सलाम 🙏🙏🙏🙏
आबा कलिंगंण best ♥️
धन्यवाद खानोलकर सर
42:45 आपण जो प्रश्न केलात त्या रसिकांमधला मी ही एक रसिक . मनातल बोललात आपण
आबा म्हणजे खरोखरच कै. सुधीर सरांच प्रतिरूप
आणी तेवढी उंची आबा तूम्ही गाठली यात तुमचे 100% प्रयत्न आहेत तुमच्याबद्दल रसिकांनी बोलाव हीच तुमच्या यशाची खरी पोचपावती
शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा सानिध्यात जसे मा.राज ठाकरे साहेब जसे घडले
तसेच लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचा सानिध्यात आपण घडलात
कै. बाबी कलिंगण म्हणजे दशावताराचे प्रबोधनकारच
आकाशात ध्रुवतारा,शुक्रतारा असे असंख्य तारे आहेत
त्यात अजिंक्यतारा आपला अढळ जागा निर्माण करून गेला
आबा अपेक्षा खूप आहेत आपल्याकडून पण अपेक्षांच ओझ न पेलता वाटचाल आपण करत रहा
पुढील वाटचालीस शुभेच्छा
देव बरे करो
Nakki prayatn karin
Sidhesh dada ची मुलाखत घ्या ना ....ही विनंती 🙏🙏🙏
सुधीर कलिंगण उदय राने कोनसकर माझे आवडते दशावतारी राजा
खूपच छान मुलाखत.श्री आबा कलींगण यांनी आपल्या शब्दात कै.सुधीर कलिंगण यांना व्यक्त केले.त्यांचं बरोबर श्री. शेणई यांची पण दानशूरता सर्वासमोर उलघडून दाखवली. 🙏🙏🙏
Ty
खरच खूप छान माहिती मिळाली आबा दादा 🙏🏻 सलाम माझा त्या लोक राजाला त्यांच्या आठवणींनी मन एक सारखं भरून जातंय त्यांच्या आठवणींनी सतत येत असतात. त्यांच्या जीवन चरित्रावर बोलावं तेवढ कमीच आहे असा माझा तो लोक राजा अजिंक्य तारा 👍🏻👏🏻🙏🏻
Ty
सुंदर, अप्रतिम मुलाखत .......आबा कळींगण आपणास खुप खुप शुभेच्छा ........नक्कीच आपण काकांसारखच नावलौकीक प्राप्त कराल यात तिळमात्र शंका नाही....
Ty
बाळा कलिंगण सिद्धेश कलिंगण आबा कलिंगण शांती कलिंगण हे कलाकार खूप सुंदर कला सादर करतात
Ty
Khup mis kroy sudhir kaka tumhala
मला आवडलेलं आणि मी प्रत्यक्ष २५-३० वर्षांपूर्वी पाहिलेलं वास्को नवेवाडे येथे सादर केलेलं भक्त पुंडलिक नाटक, उत्कृष्ट सादरीकरण ! बाबी नालंग त्यांच्या दोन सुपुत्राने अभिनयाची कमालच केली होती. त्या नंतर त्यांचे अभिनय पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. पण अजूनही मला त्यांच्या अभिनयाचा मला अभिमान वाटतो. धन्य ते कलाकार!
सिद्धेश कलिंगण यांची मुलाखत घ्या
आबा दादा लय भारी झाली मुलाखत झाली तु सुधीर काकाची आठवण आली आंबा दादा तुला आणि तुमच्या कंपनीला हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤👌👌👌👌😘😘😘😘
Ty
खलनायक आक्रमक भूमिका शांती
All dashavatar fevrite raja sudhir kalingan uday rane konaskar
सिद्धेश कलिंगण यांची कधी आहे मुलाखत
खरंच खूप छान मुलाखत दिली आबा
जे काही बोलत होतास ते मनापासून बोलत होतास हे जाणवत होतं खूप छान फुडील कारकिर्दीस शुभेच्छा 💐💐💐💐💐
Ty
great mulakhat🤗aba bro great 👍
मस्त मुलाखत झाली अशीच मुलाखत झाली पाहिजे
Ty
आबा दादा खूपच छान 💐💐👌👌
उदय कोंडसकर यांची मुलाखत घ्या
ज्यावेळी सतीश निकम यांचे निधन झाले त्यावेळी सुधीर काका आणि सिध्देश कलिंगण आले होते पुळास येथे खरच बाप कलाकार 👌मिस यु सुधीर काका 🙏
@माझा सिंधुदुर्गचा राजा_आबा कलिंगण ❤
Ty
👌👌👌
Nice 🎉🎉
1 number mulakht
Nice Interview
Maza raja Sudhir Kalingan 😍
Interview pahun Khup aatavan aali..
😍Aaba kalingan 😍
Shanti & siddesh Kalingan Yancha pan Interview Ghay..
😍Maza raja sudhir kalingan Miss You 😍
ज्येष्ठ दशावतारी कलाकार कोंडुरा गावाचे रहिवाशी प्रभाकर मुळीक, गुरुनाथा वराडकर किंवा बाबी वेतूरकर ,हरिश्चन्द्र गावकर यांची मुलाखत घ्या.
Tumcha krishna baghun kharach lokraja sudhir ji kalingan yanchi aathvan zali
Pudhil vatchalis shubhechha 💐✨
Ty
खूप छान मुलाखत झाली
सिध्देश ची पण घ्या
बाळा कलिंगन यांची मुलाखत घ्या
Nice aba
फार महत्त्वाचे विषय आहेत
भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून सूधीरजी 'लोकराजा'यांच भार्याकला सत्कार होणे गरजेचे आहे.कारण दशावतार कलाकारांच्या बायकोने (भार्या) जर त्याला योग्य समजून साथ दिली नसती तर लोकांना कलेचा आनंद घेता आला नसता.
Wow
Mulakhat khup chanzali. Pudhil jivnasadhi shubhecha
Mast aaba
👌👌
सुधीर यांचे एक अंग सिद्धेश आणि दुसरे अंग आबा ♥️♥️♥️
Shanti Kailangan yancha interview ghay
Nice bro👌🏻👌🏻🙏🙏👍🏼👍🏼
मस्त
हे आहे कलिंगन घराणं,एक सिंधुदुर्गवासिय म्हणून सार्थ अभिमान,किती आत्मीयता किती प्रेम आणि किती आपुलकी एकमेकांबद्दल,,खरच आबा कलिंगन तुम्ही मोठ्या मनाने सर्व काकांचे पैलू उलघडले,,जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत सुधीर कलींगन आणि कलिंगान घराणं यांचं नाव आसमंतात दुमदुमत राहील
हा खरा मोठेपणा दिसतोय आपल काहीच सांगत नाहीत ,हे महाशय त्यांच्या विषयी काही विचारत नाही , आबा कलिंगण खूप छान तुमच्या विषयी आज अभिमान वाटतो!
Ty
Ty
मस्त झाली मुलाखत... सुंदर 👌👌👌👌
Siddhesh che pn ghya👍👌
Ha mulga khup motha hoil nice interview
पपू नादोसकर यांची मुलाखत घ्या.
Mi medical staff ah... Covid veli kiti tari covid positive patients tyanni swatacha gadi mdhe gheun anle hote mi swata bgitly nehmi ek tri patient gheun yaychech..
असा होता माझा लोकराजा
सर्वांच्या मदतीला धावणारा 🙏🙏🙏
लोकराजा ❤❤❤
उदय राणे यांना बोलवावे
उदय राजेंची मुलाकात नक्कीच लाखात ऐक असेल
2:00:08 खानोलकर सर बघा पुन्हा पुन्हा खानोलकरांशी संबंध येतोच
अशीच काहीशी राज आणी गुपित मृदंगमणी बाबा मेस्त्री यांची मुलाखत घेऊन उघड करावी
दशावतारातील 2 नारदाची भूमिका साकारणार्या कलाकारांना त्यानी राजपार्ट म्हणून ओळख दिली
आपल्या संगीत साथीने रसिकांची पाऊले त्यांनी पुन्हा दशावताराकडे वळवलीत
असे अनेक अनपेक्षित बदल त्यानी घडवलेत
अधिक माहीती आपल्याला असेलच सर
अशा कलावंताची मुलाखत नक्कीच घ्या सर
माझी माहीती चुकीची असल्यास क्षमस्व
Chhan mulakaat
Aaba schaan develop kelaay.
Sudhir kalingan Uday konaskar great raja
Dada konaskar yanchi mukakhat ghya
शांती कलिंगण यांची मुलाखत घ्या
Ghaylach pahije
शांती हलवून टाकणार,
Brand is Brand💪
शांती म्हणजे 💥💥💥 आहे
Siddhu chi mulakhat ghya
आबा कलिंगण यांच्या कंपनीचे नाव काय. खुप सुंदर मुलाखत दिली माऊली 🙏🙏
कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर स्वतः मालक बाबी कलिंगण
शांती कलिंगण यांची पण मुलाखत घ्या....
उत्कृष्ट खलनायक पप्पु नादोस्कर यांची मुलाखत घ्या
शांती कलिंगण यांची मुलाखत घ्या . बोलण्याची भाषा आवाज आणि त्यांचा अभिनय जबरदस्त . माझ्या चैनेलं वरती सुद्धा शांती कलिंगण यांचे व्हिडिओ आहेत नक्की पहा
Aaba dusara Sudhir kalingan
Abha.karokhr.tu.pramanik. aahe s.aani. tula.kalaancha. abhiman.aahe. karch. Abha,mala. Tula.betavas.batta.gangadhar.patkar.gav.varah
D
Nkki
Aba kaligan mule aamhala audhir kaka javlun anubhvta aale
Tt
Ty
आबा तुम्ही खूप सुंदर मुलाखत दिलात... तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🏻
Ty
आंबा लय भारी तुझी मुलाखत
बाबी याच नाव लोकीक
कमवनार
Nkki
Sidhesh chi pn ghya
Are kiti sadepana
Manje nkki kay bolaychay tumhala
आबा सुंदर अभिनय प्रतिरूप सुधीर
कमेंट्स हाईड करू नका
दत्तप्रसाद शेणाई काकांची मुलाखत घ्या.
कोणाची मुलाखत घेताय आणि काय विचारताय मूर्खपना
आमच्या मुलाखती ह्या रसिकांसाठी असतात दशावतार समृध्दी साठी सवर्धनासाठी असतात .तुम्ही थोडे अज्ञानी दिसता किंवा तुमचे लोकलेचे वा मराठीचे ज्ञान अपुर्ण वाटते त्यामुळे जरा निट वाचा ,..विचार करा आणि व्यक्त व्हा..मुलाखत आबा कलिंगण ची नव्हती लोकराजा..सुधीर कलिंगण यांच्या आठवणी ..आम्हाला जागवायच्या होत्या...
आणि एक सुचना,विंनती आपला अज्ञानपणा चौघात दाखवायचा नसतो...
जर तुम्ही चांगली मुलाखत देऊ किंवा घेऊ शकता तर या,.आपण तुम्हाला ही संधी देऊ..प्रहार तुमचेच आहे..
तुमचा अभ्यास कळेल आणि आम्हाला ही फायदा होईल..
तुमच्या सारखी रत्नाची जगाला गरज आहे....
Barobar ahe
.तुम्ही थोडे अज्ञानी दिसता किंवा तुमचे लोकलेचे आणि मराठीचे ज्ञान अपुर्ण वाटते त्यामुळे जरा निट वाचा ,..विचार करा आणि व्यक्त व्हा..मुलाखत आबा कलिंगण ची नव्हती लोकराजा..सुधीर कलिंगण यांच्या आठवणी ..आम्हाला जागवायच्या होत्या...
आणि एक,विंनती तुमचा मुर्खपणा आणि अज्ञानपणा चौघात दाखऊ नका...
जर तुम्ही चांगली मुलाखत देऊ किंवा घेऊ शकता तर या,.आपण तुम्हाला ही संधी देऊ..प्रहार तुमचेच आहे..
तुमचा अभ्यास कळेल आणि आम्हाला ही फायदा होईल..
तुमच्या सारखी रत्नाची जगाला गरज आहे....
या मुलाखती वर आबा स्वत: एकदा अभ्यास करून. झालेल्या चुका परत होऊ नये.