तांदळाची खीर या पद्धतीने बनवली तर पोटभरेल पण मन भरणार नाही l Rice kheer l चावलं की खीर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • तांदळाची खीर या पद्धतीने बनवली तर पोटभरेल पण मन भरणार नाही l Rice kheer l चावलं की खीर
    #sharmilakitchenhome #food #sweet
    #tandlachikheer
    #sharmila #cooking #indiansweet #maharastriansweet
    #ricekheer
    #recipe #viralvideo
    असेच नवीन नवीन विडिओज पाहण्यासाठी Sharmila kitchen home ला नक्की subscribe करा लिंक 👇👇
    / @sharmilakitchenhome
    आरोग्यदायी बीटाची कोशिंबीर
    • आरोग्यदायी बीटाची कोश...
    सत्तू के लड्डू l Sattu & Futana Dal Laddu Combo | Nutritious Indian Dessert l फुटाणा डाळ लाडू
    • सत्तू के लड्डू l Sattu...
    स्वादिष्ट स्वीट कॉर्न चॅट
    • घरच्या घरी बनवा स्वादि...
    सुजी कस्टर्ड केक
    • सुजी कस्टर्ड केक l sem...
    Balushahi recipe with perfect measurement lरसरशीत बालुशाही l halwai jai
    si balushahi
    • Balushahi recipe with ...
    काळ्या चण्याची भाजी 👇
    • kala chana greavy masa...
    Egg Tikka Masala recipe l अंडा करी टिक्का मसाला l #
    / 5z8cy43सझीस
    मुरमुरे के लड्डू
    • मुरमुरे के लड्डू l मुर...
    हिरव्या मिर्चीतली गवार भाजी l
    • हिरव्या मिर्चीतली गवार...
    स्वादिष्ट शेंगदाणे लाडू l पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु l healthy peanut ladoo
    • उपवासाचे शेंगदाणे लाडू...
    रवा खीर l sooji kheer l simply, healthy delecious rava kheer recipe
    • सुजी की खीर l sooji kh...
    आलू के पकोडे l aloo pakoda lcrispy Potato Fritters l kurkurit batatyachi bhaji
    • आलू के पकोडे l aloo pa...
    Healthy and delicious oil-free masala papad l बिना तेल का मसाला पापड l बिना तेलाचा मसाला पापड
    • Healthy and delicious ...
    झणझणीत सुक्क चिकन l chicken sukka recipe l चिकन सुखा रेसिपी
    • झणझणीत सुक्क चिकन l ch...
    सुक्की भेळ
    • Street style Sukha BHE...
    तांदळाची खीर रेसिपी
    -----------_-----------------
    साहित्य:----
    1) तांदूळ 2,3 चमचे
    2)साखर 1/4 कप
    3)विलायची- 1
    4)तूप- 2 चमचे
    5) दुध - 1लिटर
    6) काजू पावडर - आवडीप्रमाणे
    कृती:-
    1) सर्वात आधी दोन ते तीन चमचे बासमती तुकडा तांदूळ घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यात एक विलायची टाकून दोन-तीन चमचे पाणी टाकून मिक्सरला ओबडधोबड वाटून घेऊ.
    2)नंतर एका कढईमध्ये उकळून गार केलेलं दूध घेऊ. दुधाला हलकी उकळी आल्यानंतर बारीक करून घेतलेली तांदूळ आणि विलायची पेस्ट टाकून घेऊ.
    3)दुधाला सतत हलवत राहायचे आहे. हळूहळू खीर घट्ट व्हायला लागल्यावर ती त्यात साखर टाकून घेऊ. साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता.
    4) त्यानंतर त्यात तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ऍड करा.
    5) नंतर त्यात साजूक तुपाचे दोन चमचे टाका. शेवटी त्यात काजूची पावडर टाका.
    6) आता गॅस बंद करून त्यात चिमूटभर मीठ टाका त्यामुळे गोड पदार्थाला चव छान येते.
    तयार आहे आपली स्वादिष्ट अशी तांदळाची खीर
    रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद. 🙏
    तांदळाची खीर,तांदुळाची खीर,झटपट तांदुळाची खीर,तांदळाची खीर कशी बनवायची,तांदळाची खीर कशी बनवतात,तांदळाची खीर सोपी पद्धत,तांदळाची खीर सोप्या पद्धतीने,चावल की खीर,तांदळाची खीर कशी करतात,स्वादिष्ट तांदळाची खीर,भाताची खीर,तांदळाची खीर रेसिपी इन मराठी,तांदळाची खीर कशी करतात दाखवा,झटपट तांदळाची खीर,तांदळाची खीर दाखवा,तांदळाची खीर रेसिपी,तांदळाची खीर कशी करायची,वाटलेल्या तांदळाची खीर,कुकरमध्ये तांदळाची खीर,रबडीसारखी तांदळाची खीर
    rice kheer,rice kheer recipe,kheer recipe,kheer,how to make rice kheer,chawal ki kheer,how to make kheer,kheer recipe in hindi,kheer recipes,kheer banane ki vidhi,instant kheer recipe,chawal ki kheer recipe in hindi,shahi kheer recipe,rice kheer sweet,kheer banane ka tarika,kashmiri rice kheer

КОМЕНТАРІ • 2