Lokanchya bolnyakde lax deu nka.. Fkt swatachya dream cha v4 Kara an tyasathi full try karun te milva... Tevha jo Anand hoil na tyala todch nsnar... Keep going🔥
मित्रहो तुमच्या कमेंट वाचल्या. खरंच आजचा तरुण स्वप्नपूर्तीस प्रयत्न करतोय हे बघून आनंद झाला.. तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ देत. स्वप्न बघा आणि त्याच जिद्दीने पूर्ण सुद्धा करा. परंतु कुणावर अवलंबून न राहता. तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा..💐💐 आकाश विजयराव गवळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚩अकोला शहराध्यक्ष🚩
महाराष्ट्र शासन लिहिलेल्या माझ्या गाडीतून ज्यावेळी माझ्या आई वडिलांना मागच्या सीटवर बसवून मी गाडी चालवत आख्या गावात चक्कर मारून येताना फुल्ल आवाजात हे गाणं ऐकणार...
All the best nakkich aapn mehnat karun jr dream purn kel tr to kshan bhari asto , sahaj sangto ahe aa mi pn attach Berger paint madhe DSR zalo ahe pn dream ah te SSO honyach...
आता आपलं सध्या 180 लिटर दूध आहे दररोज हजार लिटर दूध जाईल त्या दिवशी हा डीजे वर कमीत कमी एक दिवस डीजे वाजवणार.... ते पण कंटिन्यू लगातार एक दिवस फक्त आता खरंच ठरलं वंडरफुल...😎😎😎
हे गाणं ऐकताना future imagine karun अंगावर काटा व डोळ्यात पाणी येणारच❤
भावा हे खरय....
Khry🎉😢
100❤
Agadi barobar bhava
Ho kharch
हे गाणं + मिळवलेली खाकी + विरोधकांची गर्दी = परफेक्ट कार्यक्रम🔥🚨
Feeling ढगात 💥💪🏻
🎉❤
L
😊
@@pratikdesai1593ok
मी पोलीस झाल्या वर भावकी च्या घरासमोर हेच गाणं वाजवनार शष्द आहे आपला✌️💯💥
भावी वाटचलीसाठी शुभेच्छा ❤🎉
१००% भावा
0t0w lol
झालं आपलं काम
नाद केला पण वाया नाही गेला
करून दाखवलं
❤(मुंबई पोलीस)❤
Hello bhau
Kadhi pryat hou sakt ground aatacha mumbai cha
June chya agodr
पहिला बंदोबस्त (शपथ विधी पार पडला भावांनो) 🎉🎉🎉🎉
अभिनंदन भावा 🔥❤️🔥❤️🔥❤️🔥💖💖🌄🔥🔥🔥
आपण महाराष्ट्रात पोलिस झाल्यावर हेच गाणं वाजवणार शब्द आहे आपला🔥🔥💯😎👑
Yes mi pn 🇮🇳🤟🎉
All the best bhava 🎉
Yes
Mi pan bro
Yes 💯
आज जे माझ्यावर हसत आहेत ऐक दिवस त्यांना पण माझ्यासाठी या गाण्यावर नचवणार✌️💪
Lokanchya bolnyakde lax deu nka.. Fkt swatachya dream cha v4 Kara an tyasathi full try karun te milva... Tevha jo Anand hoil na tyala todch nsnar... Keep going🔥
Khar ahe bhau s2u dada
💯🧡
जे कोणाच्या हि मदती शिवाय, स्वतःच्या हिमतीवर आपली स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत आई भवानी त्यांना नक्की यश लाभू दे अशीच तूज्याकडे प्रार्थना.
कोणा कोणाचे स्वप्न आहे आपल्या क्षेत्रात यशस्वी झाल्यावर हे गाणं dj ला लावून जल्लोष करायचं🥰
🤘😍
✌
....
🤘🤘kadak
Tuza dream ahe ka he sang
लहानपणापासुनचे स्वप्नं आज पूर्ण झाले एकरी 120 टन उस उत्पादन ✌💪
वाघच हाईस
Congress patil
💌
King 🤴
Patil saheb
पुढच्या वर्षी जिल्हाधिकारी झाल्यावर हेच गाणं वाजून गुलाल खेळणार 🔥🔥🔥❤️❤️❤️
Success zalayvr kalava... Never give up... Keep going... 💥
🔥 🔥 Honr nkki
Zala ka bhau colector 🔥
Best wishes
Nkki bhau
च्यायला एकदा सक्सेसफुल तर हौऊ दे ज्यांना माझ्यावर विश्वास नाहिये ना त्यांच्याच घरासमोर डीजे मधे हे गाण लाऊन नाचेल💪🏻❤
Nusti asg lagli pahije
मस्तक रत्रमम
Bhava bhari bolas
माझही असच स्वप्न आहे 🔥🔥
Bhava mi pn
भावी उद्योजक झाल्यावर हेच वाजवायच आहे आता ❣️🤙🔥👑
शिवाजी महाराजांच्या महाराष्टात जन्मलो तेव्हांच succsesfull झालो...
जय शिवराय भाऊ 🚩
👍👍🚩🚩🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
Number १ bhava
Jay shivary mitra
Jay shivray bhau
मी तहसीलदार झाल्यावर हेच गान लाऊन नाचणार हा शब्द आहे आपला🔥🔥✨
Mi pan bhau same to you
Ho na mg rao 🥰🥰🥰
Majhya kadun Best of luck dear friend
मी IAS 🔥
Best luck
गाणं आईकल्या वर काळजात आग लागते राव🔥❤️⚔️👑
मित्रहो मेहनत करा फक्त गाणं आपोआप तुमच्यासाठी वाजणार
He bolrobar bolle tumi 🫶🙏
He brober ahe bhau ❤❤
KARAN jadhav
या वर्षा मध्ये नक्कीच हे गाणं वाजणार माझ्यासाठी...❤ एक तर पोस्ट फिक्स आहे ❤
Postman ho bhava changali post ahe😂
Yes Bhava same here
Yes Bhava same here
@@yashombase7958 छोटी ईच्छा नाही आपली भाऊ
@@yashombase7958 😭
फॏजी झाल्यावर हेच गाणं वाजवणार भावकी च्या घरासमोर
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Mg lkaa tu bhawkichi jirwnarrrrch
@@santoshgiri7707 nakkki
Same pan goal vegle aahe
Bhava mi pn army madhe select zal ya vr bhau ki samor he song lavnar jatanach fortuner ghevun janar saglyanchi jitavnar
आज माझे दाजी यांची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली आहे मित्रांनो मी आज खूप आनंदी आहे आणि हे गाणं खूप छान आहे,,
मी Dysp बनल्यावर हेच गाणं लावून माहोल ठोकणार🙌🔥
11 मे 2021
Only dy sp
Bhai lay aandan hoeil marathi manus dysp zalyavar
👌
@@rohitlonkar5767 का मराठी माणूस DYsp होत नाही का
Ek no
जेव्हा MPSC पोस्ट क्रॅक करेल ना त्यादिवशी अख्या गल्लीत या गाण्यावर डीजे लावुन नाचणार.. ✌🏼🚨
मी पण भावा
Mi pan bhava
Best of luck bhava👍
Best of luck bhava
Ha bhai apn pan
गाणं ऐकल्यावर आग लागती भावा 🔥🔥🔥
PSI
बरो बर 😘
@@sushantchavan6316 👍
Khar aahe
Kahitari karun dakhwav wathat
@@nageshshinde1941 🤘
मित्रहो तुमच्या कमेंट वाचल्या. खरंच आजचा तरुण स्वप्नपूर्तीस प्रयत्न करतोय हे बघून आनंद झाला..
तुमचे सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊ देत. स्वप्न बघा आणि त्याच जिद्दीने पूर्ण सुद्धा करा. परंतु कुणावर अवलंबून न राहता. तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा..💐💐
आकाश विजयराव गवळी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
🚩अकोला शहराध्यक्ष🚩
Thank you sir
👍👍👍
Successful jalo ki hech gaan akhya city lavun firnaar...target only IAS OFFICER 100% ....
@@jyotidhangar9346 same 🔥
Bhau mi pn mns vidhyarthi sena mdhe aho nagpur shahar
मी पण ज्युनिअर इंजिनिअर झाल्यावर हेच गाणं लावून एकटा नाचणार ,.....👍🎊🎊🎉✌️✌️✌️✌️✌️ ...
दादा मला मला पण बोलाव
Same bhawa
#SAME HERE BROTHER 💯
मामाची मुलगी आणल्यावर वारातीला हे च गाणं वाजवणार आपण 🎊🎊
Best luck
Waah kay swapn aahe bhavach 😂
😂😂😂😂😂
Porgi sagla kahi naste
Aai vadil anandita hoil as ky tari kara
😂 कोणाचं काय आणी कोणाचं काय
मी सरपंच झाल्यावर DJ वर उभा राहून नाचणार भाऊ या गाण्यावर ....शब्द आहे आपला😎🤟
Mmmmst bor me pan
,😘😘😘😘😘👌👌👌👌👌👌😜😜😜😜
All best bro
हार्दिक शुभेच्छा
मैं
आपन पन उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर हेच गाण लावून नाचनार २०२२ 🤘🤘🤘
अनेक शुभेच्छा
Mazya shubhechha appn upajilhadhikari nahii trr collector banava mhnun
@@nageshmahajan7077 khup khup dhanyavaad. Sir
Congratulations in advance 💐💐
Best wishes for you 👍
आपण पण हेच गाणं वाजवणार STI लागल्यावर🔥🔥💯💫
6 aug 2021
PSI झाल्यावर पूर्ण गावसमोर हे गाणं लावून नाचणार 🤞🤞🤞
Zala ka bhau psi mg
Best of luck bhau
Zal ka dada
महाराष्ट्र शासन लिहिलेल्या माझ्या गाडीतून ज्यावेळी माझ्या आई वडिलांना मागच्या सीटवर बसवून मी गाडी चालवत आख्या गावात चक्कर मारून येताना फुल्ल आवाजात हे गाणं ऐकणार...
Best of luck bhai
Thanks apsar bhai ❤️
Best of luck bhau Ani mi सुध्धा
Tumchi jidd khupach premal ahe 🙌🏻👌🏻
होऊन जाऊ दे भाऊ या वर्षी 💯🥰💥
मी जेव्हा मोठा पैलवान बनेल आणि माझ्या मोठ्या भावाच स्वप्न पुर्ण करेल तेव्हा हे गाणं डी.जे ला लावून नाचेल
Į
👑👑
King ✌️
Just got back from the day is a great day of school and I have a great😊👏👍😊👏👍👍👏😊
👍👍💪💪
छत्रपती शिवाजी राजे आणि संभाजी राजे चा महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो तेव्हाच मी सक्सेस्फुल झालो 👑
Barobar bhau apanch ya deshat kuthehi he ata gan vaju shakto karan apale daivat
ज्या दिवशी मी नगरसेवक होईन ना तेव्हा खरच फक्त dj ला हेच गाणं वाजणार भावा शब्द आहे आपला फक्त थोडं दिवस शेट 😘😍😘😍😘😍 🙏🙏🙏🙏🙏
पुढच्या 10-15दिवसात 100% dj वर हेच गाणं आपल्यासाठी🤘🤘🚔🚔🔊
मी पण भविष्यात सरपंच झाल्यावर हेच गाणं वाजवणार....♥️💪💯
मी डॉक्टर झाल्यावर हेच गान लावणार....👩⚕️🙂
Lets crack it 🎉👍👍
All the best nakkich aapn mehnat karun jr dream purn kel tr to kshan bhari asto , sahaj sangto ahe aa mi pn attach Berger paint madhe DSR zalo ahe pn dream ah te SSO honyach...
मी पण doctor honar 2022
Taai krashil tu , mala vishwas ahe . Mi pan gelya varshi hech vichar kraycho , aaj mi govt medical College la ahe . Best of luck
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
ज्या दिवशी नगरसेवक होणार... त्या दिवशी 200 ते 400 पोर आपल्या आॕफीस समोर ह्या गाण्यावर नाचत आसणार...ते पण गुलालाच्या पावसात....
एक नबंर
माझं स्वप्न आहे की मी माझा घरा पुढे शिवाजी महाराज स्मारक बाधनार आणि ज्या दिवशी पूर्ण होईना त्या दिवशी मी सर्वात मोठा dj आणून हे गाणं वाजविल
मी पण
🙏
Tuz drem puran honar bhava
भावा फुल्ल सपोर्ट❤️
Full saport bhava❤️
मी जिल्हा परिषद सदस्य झालो ना हेच गान वाजवणार भावकीच्या घरासमोर
Army' (AMC ) मध्ये निवड झाल्यावर हेचं गाणं वाजेल गावात 2022 ⚔️⚔️💪💪
Zal ka re bhau selection
आपन sacseesfull ठरल्यानंतर हे गाणं लावून गावाला नाचीवणार
हार्दिक शुभेच्छा
Nice
Zala ka bhau sarpanch
No 1 BHAU
I'm girl but mi jevha sarpancha houn majya vadilancha swapn purn jhalyavr hech song lagnar✌✌
आपण IPS झाल्यावर हेच गाण वाजवणार . शब्द आहे आपला . भावकीच्या घरासमोर
2:00 ghoosbumps 😮💥🔥🔥🔥
Bhetla chance aplyala he gan wajwyla Ani bhaubandkichi pn wajwayla....dj laun te bi...... proud to be a government servant
आपण पण १०वी ला टॉप💯 मारल्यावर हेच गाणं लाऊन शाळेत नाचणार 💪😈
तिला पळून आणल्यावर हेच गाणं dj वर असेल... 💯❤️🔥
Mala pan bagh ekhandi
@@yashmehetre8980 Nakkich😅💯
🤣🤣
जेव्हा मी सगळ्या कामगारांना न्याय मिळवण्यात यशस्वी होईल तेव्हा हेच गान वाजवणार
खूप अभिमानास्पद भावा
Vaa bhava......nakkich yashasvi hoshil.👍🙏🕺🕺💐💐
#फोजी झाल्या वर हे गान वाजवणार भावकी च्या दारात शब्द आहे आपला...💪💯
गाण ऐकल्यावर आग लगती भावा ✌🏻🔥🔥🔥
ज्यांनी ज्यांनी मला कमजोर समजले आहे. त्यांना एक दिवस फौजी बनून याचं गाण्यावर नाचून दाखवायचं 👍
नक्कीच 🎊 बेस्ट ऑफ लक
🤟🎯💪💪
हो
आपण psi झालावर हे गाण वाजवणार 😘😍
आपण हे गाणं Dysp झाल्यावर भावकिच्या घरा समोर लाऊन गुलाल खेळणार🎉🎉🎉
💫 खरंच हे गाणं ऐकल की अंगावर काटाच येतो राऊ 💫
कोरोनावर विजय मिळवल्यावर हेच गाणं वाजणार .
तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा 🏛🏘🏨🌅🚑🚐🛩🌏🌎🏋🏃😷😷
मी IPS झाल्यावर डी जे लावून ह्याच गाण्यावर नाचणार 😎
Ok best of luck👍👍👍👍👍
Same to bro
Congratulations bhau
भाऊ होनार शंभर टक्के ips
तु
Outstanding song 😘😘😘
❤️💯
Thank you
मी हे गाणं उपजिल्हाधिकारी झाल्यावर Dj वरती चौकत लावणार #MPSC 🔥
This song giving me goosebumps, become an ias, ips this will be the my first song to dance 🕺may be caller tune. 🔥
Deputy collector झाल्यावर हेच गाणं वाजवणार जय शिवराय
हे गाणं डिजे ला नक्कीच वाजवणार Success झाल्यावर
💯❤️
मराठा आरक्षण भेटल्या वर वाजनार हे गाण🚩🚩
👇Like ठोका
🔥🔥🚩मी पन successful झाल्यावर हेच गान वाजणार 🔥🔥💪💪🚩
🔥🔥
कोन्स्टेबल आहे म्हणून तिच्या घरच्यांनी मला रिजेक्ट केल 😢. Psi झाल्यावर DJ वर हेच गाण लावून नाचणार तिच्या घरासमोर 🔥शब्द आहे आपला
🔥
मी महाराष्ट्र केसरी झाल्यावर हे गाणं लावणार 💪🏻🤼🏼♂️ ✌🏼🥇
मी पण तहसीलदार झाल्यावर हेच गाणं लावून पुऱ्या गावासमोर नाचणार🚨🚨🇮🇳
Mi pan bhava same to you.tahsildar saheb 🔥🔥
माझी पोलीस मध्ये निवड झाल्यावर हेच गाणं वाजविणार.
Vishya sapla bhava
केंव्हा होणार भरती 😡
Nakki bhava best of luck
🔥
२०२१
आपण मंत्रालय मध्ये Stenographer झाल्यावर हेचं गाणं वाजवणार राव गावात😎❤️
मि सरपंच झाला एक हाती सत्ता मिळवलीकि हे गाण अखा चौकामध्ये वाजवणार✌✌
आपन फौजदार झाल्यावर हेच गाणं वाजनार . psi
All the best
@@pratikwakekar25 🙏🙏
मि विमान घेतल्यावर हेच गान वाजवनार 🤟🤟🤟🤟🤩🤩🤩🤩
😄😄🥰
Mi India cha richest single banlyavar lavnar gana he😂
He jast zal nhi ka bhau😂😂😂😂
@@pavanpatel6877 bhava nav dhanat thev 6 years later I become richest single ( billioner)
@@sanketpawar8244 okay....bagu
कोणाला कोणाला हे गाणे आवडले त्यांनी लाईक कराच
माझं स्वप्न पूर्ण झाले की माझ्या घरासमोर मी पण हेच गाणं वाजवणार Dj वर ते पण रुबाबात
मि पोलीस भरती मध्ये सकसेसफुल झालो ना तर ह्याच गाण्यावर ढिंगाना घालणार
❤❤❤🎉भरीती झाल्या वर 🎉❤❤❤
मी पण आर्मी 💂🇮🇳मधी भरती झाल्यावर हेच गान वाजवणार , जेथे वर्षभर practice केली तेथे तर जास्त टाइम वाजवणार
नगरसेवक झाल्यावर आखा गाव या गाण्यावर नाचवणार शब्द आहे आपला 💯❤️🚨👿
आई तर नाही पण स्वतःच्या पैशाने गाडी घेऊन वडलांना बसवायच आहे
आणि फिरवायच आहे
Mi char chuki gaadi ghetlyar he gan vajnar
🔥👍
Aplyala samajat rubabat tahachay
Adhikari zalyavar......he gan fix......❤❤❤
आज माझं जिल्हापरिषद रत्नागिरी येथे शिक्षक पदी निवड झाली.. अन पाहिलं गाणं मी हे वाजवलं घरासमोर.... 🔥🔥💯😎
जेव्हा कोरोनाला हरवून देश सक्सेस ठरेल ना तेव्हा हे गाणं नक्की डीजे मध्ये वाजणार
Right bhau
Nakki vajavnar
👌
Right
एए
मी फौजी तर होनारच.. व झालो की DJ लावुन या गान्यावर नाचनार... शब्द आहे आपला..जय हिंद
होणारं भाऊ तू फौजी होनारंच पन लयं मेहनत घेतली पाहिजे
@@shindevijay46 हो भैया.. 100% मेहनतच करत आहे भैया... धन्यवाद
OnIy 1600
आता आपलं सध्या 180 लिटर दूध आहे दररोज हजार लिटर दूध जाईल त्या दिवशी हा डीजे वर कमीत कमी एक दिवस डीजे वाजवणार.... ते पण कंटिन्यू लगातार एक दिवस फक्त आता खरंच ठरलं वंडरफुल...😎😎😎
मी पोलिस झाल्या वर भावकी chya घरासमोर हेच गाणं वाजवणार शब्द आहे आपला # 2024💥💥
He gan vajwla mi😁
Zalo bhau Maharashtra srpf police group 9 Amravati 😎😎
माझी army मध्ये निवड झाल्या वर हेच गाणे वाजणार
Best of luck 💯
Thanks
Bhava mi pn
Best of luck bhava
@@jahav__vishnu2873Thanks
वाट बघत आहे successful होण्याची successful झाल्यावर हेच गाण bj ला वाजवणार💯💯💯👑👑👑
मी सुद्धा मला USA चा व्हिसा मिळाल्यावर भर चौकात DJ वर हे गाणं लाऊन सगळ्या चौकाला नाचवणार 🎊🎉🕺🏻💃🏻
Successful झाल्यावर हेच गाणं वाजवणार 🔥🔥💪💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍🤘🤘🤘💯💯💯
aarmy t laglya var hech gan vajav nar aahe mi ❤🎉
रामप्रभू मुळे माझा जन्म झाला हा आत्मा त्यांचा आहे रामनवमीला हेच गाणं लावणार जय श्री राम🙏
Mi lifestyle
फोन नंबर पाटवा
आपण पण आर्मी ऑफिसर जल्यावर हे च गाणं वाजवणार 👍👍😘
Ias officer zalyavr hech thatat lavnar gan😊🔥💯🔥
Jya veli ayushyat 4 wheeler mdun aai bapala gheun firen teva he gan vajvnar swapn ahe bhava an te purn krnarch 👑💯💯💯💯
मी पंतप्रधान झाल्यावर हेच गाणं वाजवणार 😂
👉तहीसलदार झाल्यावर हेच गान लावणार शप्पत 💯 एक दिवस आपलाच 🔝
शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जन्मलो हेच मोठ यश
आपण पन् ias झाल्यावर हेच गाणं वाजवनार्!🥳😎
Bhiyaaa vajavla na gann...🥳💪🏻😈
नाद केला पण वाया नाय गेला