Money Recovery Suit|Summary Suit CPC Order 37|LTMARATHI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 Рік тому +2

    दि.प्र. सं अॉर्डर ३८ च्या तरतुदी अनुषंगाने समरी सूट पैसे वसुली बाबतीत अत्यंत उपयुक्त माहिती आपण दिली आहे. धन्यवाद सर !💐💐💐

  • @jagdishkarale6475
    @jagdishkarale6475 Рік тому +3

    साहेब तुम्ही खूप मस्त माहिती देत आहात, मात्र त्यात जजमेंट चा आधार देत जा व्हिडिओ आणखी चांगला होईल

  • @vishnuautade8953
    @vishnuautade8953 2 роки тому

    खूप चांगली माहिती

  • @sudhadimale8080
    @sudhadimale8080 6 місяців тому

    Thanks sir

  • @sanjaysarode9551
    @sanjaysarode9551 2 роки тому +1

    सर, मी retired govt.servant आहे.pwd मधून रिटायर झालो आहे. मी पूर्वी सरकारी परवांगींघेऊन एलएलबी पूर्ण केले आहे व pratice सुरू केली आहे. माझेकडे दोन केस आल्या आहेत. Govt. चे काम केले पण बिल बाकी आहे. Asha recovery साठी कोणता suit दाखल करू, कोणते section खाली सूट दाखल करणे योग्यप्रकारे होईल.

  • @ni3_
    @ni3_ 2 роки тому

    Guntewari Made Flat Ghetlelyan Sathi Video Banwa Sir
    Barech Problem Ahet
    Document Bant
    Flat Navavar kasa karawa kiwa pude kay hoil
    Guntewari Flat Bandnare Builder Lokana Paishasathi Dabau takun Magni karat Ahe
    emi chalu kara mhantat yana financ authority nasun pan
    Lokana khup traas det aahet
    He flat bhavishyat ritsar hotil ka
    sir ajun pn point kadun savitar video banwa khup maddat hoil

  • @saeeshpatil
    @saeeshpatil 2 роки тому

    sommons for judgement cha arj kasa ani ka asato?

  • @shrenibandgar9480
    @shrenibandgar9480 2 роки тому

    Plz make video relating to drafting

  • @santoshkharat8575
    @santoshkharat8575 2 роки тому

    Summary suite can be filled against sale of flat. Sale deed is registered with Registrar and amount and balance payment period mentioned in the registered sale deed

  • @subh2173
    @subh2173 2 роки тому

    Promisery note काय आहे याच्या बद्दल माहिती द्या

  • @shrishri1018
    @shrishri1018 2 роки тому

    🙏

  • @rajaramkamble3624
    @rajaramkamble3624 2 роки тому

    सर माझी चेक बाउंस ची केस चालू आहे, मी आता १४३/अ चा अर्ज कोर्टात दाखल केला आहे पण त्या अर्जावर अजून चार महिने झाले तरी सुनावणी झालेली नाही. माझे वकील म्हणतात की आपण ह्याची वाट न बघता केस पूढे चालवू. पण जर मी असे केले तर मला interim compensation मिळेल का❓

  • @jaywantdisale7105
    @jaywantdisale7105 3 місяці тому

    सर माझे 4 लाख दुसऱ्या वक्तीला Account ट्रान्सफर केले आहेत मी civil procedural recovery 37 करू शकतो का?

  • @somnathpawar3366
    @somnathpawar3366 2 роки тому

    एखाद्या व्यक्तीला business करण्यासाठी बँांमार्फत पैसे अकाउंट ट्रान्स्फर केले, पैसे देऊन ४ वर्षे झाली आणि ते पैसे परत देण्यासाठी तो व्यक्ती टाळाटाळ करत असेल तर काय करावे? या संदर्भात कृपया मार्गदर्शन करा सर..

  • @jaypatole6480
    @jaypatole6480 2 роки тому

    सर माझ्या कंपनीचा मालाच्या थकबाकी पोटी दुसऱ्या कंपनी विरुद्ध रिकवरीचा दावा सुरु आहे आता त्याला समरी सुट मधे चालवता येईल का ?

  • @vishnuautade8953
    @vishnuautade8953 2 роки тому +2

    heirship आणी succession सर्टिफिकेट प्रोसेस कशी आहे यावर व्हिडिओ बनवा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 роки тому

      चॅनेल वर त्यासंदर्भात व्हिडीओ अपलोड आहे

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb 2 роки тому +1

    Sir salla fee kiti

  • @sunilkalburgi8650
    @sunilkalburgi8650 Рік тому +1

    Fee kiti aahe

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 7 місяців тому

    करी 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱