गोळ्याने गावात आज काय कांड केलं बघा 🤣 | Adarsh Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @kiranchandivade9351
    @kiranchandivade9351 6 місяців тому +4

    शेवट खूप छान पण आपल्या मयभूमी आपल्या लाल मातीला बंडू विसरू शकत नाही हे लाखात एक वाक्य बोलला खरच मरणाच्या वेळी गावीच यावं लागत

  • @GaneshGavali-mv1bd
    @GaneshGavali-mv1bd 8 місяців тому

    मस्त बंडू खरंच तू खूप समजदार आहे मंदा आणि तिच्या विचाराचा आदर केला सरपंच मस्त समजावून सांगितलं बंडूला मस्त मुलगा बघण्याचा कार्यक्रम 🌹खूप छान

  • @MayawtiKurware
    @MayawtiKurware Місяць тому

    आयशु आणि बंड्या ची जोडी छान दिसते

  • @shameshchandanshive3205
    @shameshchandanshive3205 8 місяців тому +2

    लय दिवसांनी स्टोरी बनवली आहे गोळ्या 😂😂

  • @balasahebcholke2804
    @balasahebcholke2804 7 місяців тому +1

    👌👌 खुपचं छान

  • @GovindKale-mj7gd
    @GovindKale-mj7gd 5 місяців тому

    तूमचे सर्व विडीयो नंबर1 आहेत राव गोळू आनी करन दादा

  • @sachindeshpande5092
    @sachindeshpande5092 8 місяців тому +1

    Khup chaan

  • @GaneshGavali-mv1bd
    @GaneshGavali-mv1bd 8 місяців тому +1

    बंडू खूप हुशार आहे बंडूला वेडा समजणारे आज स्वतः वेडयात निघाले मस्त बंडू आज अध्यक्ष पण तुला चांगले ओळखतील खुप छान 🌹

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se 8 місяців тому

    गोळ्या मस्त नीलाव केला व बंडू खुप छान व मंदा लयभारी मस्त कॉमेडी

  • @GaneshGavali-mv1bd
    @GaneshGavali-mv1bd 8 місяців тому

    गोळया खूप नायब वस्तू आहे मस्त निलाव केला

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 8 місяців тому

    मस्त.........👌👌👌

  • @nilamtembare8439
    @nilamtembare8439 8 місяців тому

    Kupch chan episode ajcha.golya ani bandya chi acting chan.

  • @kishordharmik7303
    @kishordharmik7303 8 місяців тому +1

    Good

  • @udaykasekar5738
    @udaykasekar5738 5 місяців тому

    Karnya pn mast karto acting 😊😅

  • @user-fn6ym7kz4q
    @user-fn6ym7kz4q 8 місяців тому +1

    Nice

  • @user-lr3mu5fx3c
    @user-lr3mu5fx3c 5 місяців тому

    Bandu hoil tuze lagin thoda tham kahi aadchan nahi karu aapan tuze lagin ❤❤...

  • @user-fl7ob2pq1s
    @user-fl7ob2pq1s 6 місяців тому

    Uhi वदायचोल sue ghe

  • @user-bt1ut2xy2l
    @user-bt1ut2xy2l 28 днів тому

    Goliya bhai bhot bhari