सिकंदर शेख ची सर्वात मोठी कुस्ती भारत Vs जॉर्जिया/
Вставка
- Опубліковано 17 кві 2022
- महाराष्ट्रातील पैलवान सिकंदर शेख यांची कुस्ती पै जॉर्जिया देशातील ग्रेगो सिकंदर शेख च्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय कुस्ती त्यांच्या आयुष्यात अशी कुस्ती कधी झाली नाही. सिकंदर शेख यांच्या जीवनातील सर्वात मोठी कुस्ती परदेशी. ग्रॅगो पैलवान ना सोबत.जॉर्जिया देशातील ग्रेगो सिकंदर शेख च्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय कुस्ती त्यांच्या आयुष्यात अशी कुस्ती कधी झाली नाही. सिकंदर शेख यांच्या जीवनातील सर्वात मोठी कुस्ती परदेशी. ग्रॅगो पैलवान ना सोबत.
शेवटी महाराष्ट्राचा वाघाने चितपट केले.ग्रॅगो ला.
माफ करा कॅमेरा हलल्यामुळे
ज्यांना या व्हिडिओचा शेवट कळाला नसेल ग्रॅगो कसा पराभूत झाला त्यांनी व्हिडिओ चा दुसरा पार्ट बघा लिंक खाली दिली आहे
• सिकंदर शेख विरुद्ध जॉर...
मित्रांनो चैनल वर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा रोज अशाच नवनवीन अपडेट
#sikandrashekhkusti
#kusti #sikandar
उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवड विरुध्द पैलवण गौतम हरियाना
कुस्ती खाली लिंक दिली आहे नक्की बघा
• उपमहाराष्ट्र केसरी महे...
#mharashtrakesarikustisikandarshrkh
#mharashtakesarikusti #mharashtrakesari
ना
#marathi #sikandarshekh #mharashtrkesarikusti #महाराष्ट्र #महाराष्ट्रकेसरी #कुस्ती #कुस्तीहाचध्यास
#कृपात्यालालमातीची
#कुस्ती #kusti #Sikandarshekh
धन्यवाद
आजच्या कुस्ती चे पंच पै असलाम काझी 1नंबर मल्ल व सिकंदर शेख दोघे हे सारखेच वादळ 👌🙏
जो जीता वही सिकंदर 💪
सिकंदर ला चांगली टक्कर दिली मानल पाहीजे जॉर्जिया च्या पैलवान ला खुप छान👍
शेमन्याची रं भडव्या
खरच मला गर्व आहे सिकंदर शेखचा समोरचा पैलवान कसा आहे त्यालाच विचारा
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख
हे कुस्ती मैदान कुठे झाले
जो जीता वही सिकंदर
विदेशी पै.जॉजीयाचा हा सिकंदर बरोबर सहज खेळत होता.दोन्ही पै.छान खेळले.
पंच साहेब परदेशी पाहण्यावर अन्याय करू नका.
तब्येत असावी तर शिकंदर सारखी
सिकंदर शेख नावाचं वादळ अडवायच धाडस सध्या कुणाकडे नाही.
Prakash bankar kade khup dhhadas aahe bhava
@@tipubhai5708 सहमत 💯💯
पहिल्यांदा अस वाटल की सिकंदर ला कोण तरी भारी पडतोय
Bhau jorjiya desh ha kusti sathi prasidha ahe tethil pehlwan Olympics medalist astat wa 1 no astat tyana harwane aShakya nahi ,hya kustit pan to swatachya chukine harla sikandar tyala haru shakT nahi.
मनातल बोल्लासा दादा 🔥
उप महाराष्ट्र केसरी भारी पडला
कुस्तीचा शेवट मनाला पटला नाही.
असं वाटलं की विदेशी पहलवान आपण होऊनच उताणा पडला.
Are bhava tyacha daav fasala
आपण होऊन पडायच असतं तर कुस्ती कशाला खेळला असता?
त्याचाच डाव त्याच्या अंगाशी आला.
आपण होऊन पडू शकत नाही कारण ह्या ग्रगो पहिलवानांनी जस्सा पट्टी , मोनू दिल्ली, बाबा फरीद अशा उत्तर भारतातल्या टॉपच्या पाहिलवाना ना पाडलं आहे
जाऊद्या कुणाला विचारात आहात शेवटी?
प्रत्येक गोष्टीतील स्वतः ला तज्ञ समजणाऱ्या माणसांना!
कुस्ती चा "क" पण ज्यांना माहीत नाही, आणि ज्यांना परकियांची हुजरेगिरी करायला आवडते त्यांना?
त्यांना काय माहिती आहे महाराष्ट्राच्या कुस्तीबद्दल, महाराष्ट्रातील पैलवानांनी काय धुमाकूळ घातलाय एक काळ संपूर्ण महाराष्ट्रात न्हवे तर जागतिक ३ वेळा सुवर्ण पदक विजेता "अलेक्झांडर मेदवेद" ची हालत काय केली होती "मारुती भाऊ माने" यांनी.
त्यांना घरात बसून तर्क करता येतो फक्त!
भले ही तो चुकीचा असेल तरी आपणच श्रेष्ठ आहोत असं वाटते!
बाकी सगळे जाणतातच "सिकंदर शेख" काय चीज आहे!
Broo Utanaa..superb
यही तो पहलवान की सूझ बूझ होती है
सिकन्दर पहलवान 👶👌
एक नं पैलवान हाय.. उगु सहज खेळत आहे तेनं..
तेच्या ताकतीला आणि खेळीला मानलो मी..
दोनी पैलवान चांगले लढले
dono both pahalban tagara ha ok
आज शेरास सवाशेर भेटला ....
🤔🤔
India's no 1 pailvan Sikandar Shaikh 👍👍👍
जॉर्जिया चा खेळाडू खुप खुप सय्यमी आहे
सिकंदर.. बस नाम ही काफी है🔥🔥💪💪
Sikandar Ha Bhartacha Ek Star ⭐aahe, Evdhya majbut pailwana la harvala
वाह सिकंदर तेरी हल्ला शैरी 💪💪💪
ही कुस्ती परत एकदा झाली पाहिजे जॉर्जिया चा पहिलवान सिकंदर ला भारी पडत होता
होणार आहे
gorgi pahalwan tagara ha
@@bmpal5713 Agar Punjab main Jassa patti aur baki pehelwano ke saath khelega toh Teri boli jaldi hi badal jayegi?
Aur tab hum bolenge Georgia wala Punjabi pehelwano ko tikne hi nahi na ghar ka na ghat ka kar ke rakhta hai.
Khup Chan zali kusti जॉर्जिया चां पैलवान वरचड आहे त्याला सिंकदर चे डावपेच माहित नसताना तो इतकी झुंज देतो जर अभ्यास करून आला तर नाही ऐकणार .
ताकदीने आणि वजनाने ग्रगो भारीच वाटतो...पण सिकंदर चा दम खम ( stamina) , डावपेच /कसब , आणि चापल्य अफलातून आहे... अटीत टिची कुस्तीत सिकंदर विजयी झाला.अभिनंदन..!
Dada vishwas dada hargule yancha patta aahe & mauli bhau jamdade yanchyashi sarav krto mhanje sopi gosht nahiye
👌सिकंदर कुस्ती छान खेळतात मस्त आणि संयम नंबर 1
काेल्हापुराची शान सिकंदर भाऊ
पहिल्यांदाच सिकंदर वर कुणीतरी भारी पडताना दिसतोय.
खरंच सिकंदर शेख 💪💪💪✌️💯 समोरचा पण छान खेळला
ही कुस्ती आजुन एक वेळा 15 तरखिला हित च होणार आहे दोन्ही पैलवान आजुन येकदा आमने सामने येणार आहेत ही कुस्ती बघण्यासाठी चैनल ला सबस्क्राइब करा आणि बेलआयकॉन वर दाबा
कुठ होणार आहे कुस्ती
गाव कोणत
म्हैसगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर
@@Tigergaming0202 konti 15 tarikh kiti wajta me sangli varun yenar ahe bhau naki sang
15 मे ला
Allah bless you sikandar Bhai aap ayse hi jito hamesha Ameen
अभिनंदन सिंकदर भाऊ एकच नंबर झाली.दोघांचे अभिनंदन आज पर्यंत अशी कुश्ती पाहिली नाही.
ਜੌਰਜੀਆ ਪੂਰੇ ਜੋਰ ਵਿੱਚ ਹੈ ,ਸਿਕੰਦਰ ਵੀ ਵਧੀਆ ਮੱਲ ਹੈ । ਮੁੱਲ ਮੋੜਨੇ ਵਾਲੀ ਕੁਸ਼ਤੀ ਹੈ।
,,Ballu ਰਟੈਂਡਾ,,
Hindustan ki shaan sikandar shaikh
waa sikander
Sikandar sathi sabdch nahit Sikandar khup chan pailvan aahe ❤️
Sikandar ki jhalak sab se alag 🔥 🔥
पडला पण लढला कसा
सिकंदर नं १ पण....
जॉर्जियन पै. पण भारी
अगदी बरोबर ७० टक्के त्या पै मुळेच जिंकला सिंकदर जे खर य ते खर
जोड एक नंबरचा
Sikander is a great in all world
🐅 TO. 🐅CH.
Maharashtra kesri siknader shaikh ladka pahelwan 💪
एकच नंबर
पंच आसल्म काझी एकेकाळी महाराष्ट्रातील वादळ होते जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी
शेवट मिथुन कुस्ती सारखा झाला
महाराष्ट्राची शान सिकंदर शेख
निव्वळ अस्लम काजी पहेलवान दोन वेळा मधे मधे आले.. हा पाहूणा पहेलवान खुपच भारी आहे.
Masha allah shikander shekh
पॉईंटवर कुस्ती असती तर.जॉर्जीया चा पहिलवान जिंकला असता.
असली हिरा
आखड्यात लढणारे मल्ल व पंच असावेत.
बाकी लोक फिरताना कॅमेऱ्या समोर येतात त्यामुळे कुस्ती नीट दिसत नही
सिकंदर चा. नाद. करू. नको. हादीला.इराणी.ला.विचार.सिकदरकोन.हाय
Pai.shukandr bhau shekh
सिकंदर वाघ आहे ❤️❤️❤️
Sikandar is Ram Rahims blessing
Khup
Chyan
Khel
🙏🙏👍🏼👍🏼🐘👍
शाबास सिंकदर
Very good Sikandar Shaikh
Winner Sikander Bhai
Sikandar bharat ki an ban shan hai
Sikandar apko allha tala kamiyab kare hamari duwa hai
दग्रेट सिकंदर शेख
सुपर
सिकंदर महाराष्ट्राचा बाघ आहे पण आज त्याला जोर्जिया चा ग्रागो पैलवान भारी होत होता सिकंदर नि तीन वेला कानवार मारले सिकंदर सारख्या नामवंत सय्यमी पैलवाना ला ही शोभत नही तू जनतेच्या मनाचा राजा आहेस राजा सारखा खेल करावा अशी अपेक्षा व्यक्त आहे
Right
Mazya manatla bollas dada
Sikandar great.
Varye va sikandar shekh maidan ka hero
❤❤❤❤❤excellent ❤❤❤❤
MAST KUSTI DARSHAN WAH 🎉❤❤❤❤
मजबूत आहे हा पहेलवान सिकंदर पेक्षा
Greate gargo
Maharashtra cha tiger sikandar 💪💪💪
Shikandar is King
आखाडा खूपच लहान असल्यामुळे मल्लांना चांगली कुस्ती खेळता आली नाही
Only sikandar Shaikh ✌️
यु ट्युब वर कुस्ती स्पर्धा दाखवत असताना स्पष्ट दाखवावे मध्ये नाहक फिरत असतात त्यांना आघाड्याच्या बाहेर करावे यामध्ये सिकंदर चा डाव दिसला नाही मध्ये फिरत असताना
नसीब भी सिकन्दर
Super 👍👍👍
Very good
सिकंदर शेख जिंदाबाद
नाद करायचा नाही
Sikandar shekh tha great pahalwan all India chempian very good 👍👍👍👍😅😅😅😅
पंजाबच्या प्रत्येकाला विचारा सिकंदर काय चीज आहे
Khud dukh jhala Rao Maharashtra kesari semifinal match la pahun
Pritam pagvara aahe ki
@@bhappy7220 सटफस .स सष . स ष . ष.टस..स.
😀
Terye jaisa ko hi nai o hi sikandar shekh❤❤❤❤❤❤
Sabse though compition tha ye Sikandar Shaikh ke liye , aaj tak itna jor na mara kabhi bhi Sikandar ke liye , George really a very good Wrestler 👍👍👍👍
Lekin maja aa gya 😘😘😘 bhai ki jeet par 💪💪💪💪💪
Bhupinder anjala ke sath dekh le sikander ki rail bna rakhi hai
@@rahulfitnessclub2208 भाई कुछ तो देख लेता 😂,एक तो कल सिकंदर शेख जीत गया , चेक करो कल की सात मिनट में , दूसरा पिछली कुश्ती देखो कोन किस पर हावी था, 😂राहुल भाई देखना जरूर, नेवुट्रल होकर देखो फिर बताओ की केसे हारा सिकंदर , अपने दाव पर खुद हारा है यार ,
@@rahulfitnessclub2208 एक इंडियन पहलवान का नाम बता दो जो सिकंदर शेख की तरह अटैकिंग कुश्ती करता है मौली jamdade को छोड़कर , वो भी उससे अखाड़े का है सिकंदर शेख का बड़ा भाई है मौली 💪💪💪💪
@@rahulfitnessclub2208 चुतिया पहले बात करने का तरीक़ा सिखले बादमे किसीको जज कर ऐसा लगता है तु बहोत अन्टि दिखता है सिकंदर का
@@rahulfitnessclub2208 us ke baad ki kushti dekh lo sirf 2 min me hi bhupinder ko hra dia tha, bhupinder by chance jeeta tha, voh sikandar ki brabari nahi kr sakta
Sikandar peksha jod khup mothi aahe.... Faft dhadas kaami aale... 🥺
Jorjiya cha pailwan no.1
Only shikandar 💪💪
Sikandar sher
Winner jorjiya pehlwan super Star ⭐✨
both pahalban tagara ha
Sach sach hota hai aur jhooth jhooth hota hai Mashallah Sikandar Shaikh
Acha lada wo pehelwan bhi thoda tuf gya sikandar ko lekin akhir bhai to bhai hain sikandar shaikh🦁👑💯
भाई तो सिकंदर आहे असं तस त्याला पराजित करणे अशक्य आहे कधी तरी स्वतःच्या च चुकीमुळे पराभूत होतो पण सहज नव्हे😘😍
tagline तर अशी दिलीय की जस काय त्याला बाहेर भिरकावून दिलाय अरे हड महाराष्ट्राची शान आमची जान आहे ती आमची एवढं सहज सोप्प नाहीये ते
बरोबर आहे भाव्हा तुझ पण कुस्ती नीट बघ की आखा उचलला आहे सिकंदर ला त्याने
पन महाराष्ट्र केसरी झालाय का तो
@@dattatrayamodhave7631 नाहीं
Sikandar the great pahalwan all words chempian very good ok👍👍👍😅😅😅
पूरे मैच में भारी रहा लेकिन अपने आप ही हार गए।
You are absolutely right.
जार्जिया को अभी भारतीय कुश्ती में पीठ नीचे लगाना किसी उस्ताद से सीखना होगा ।
Sikandar ki doosri kusti thi ye us din bhai , fir bhi attack Sikandar ne hi kiya dekho aap bande ka jigra
Sikandar Bhaii
सिकंदर तुफान पैलवान आहे
परदेशी पैलवान जोरात आहे भारतात थोडी practice केली तर सिकंदर ला 10 वेला लोळवेल
Sikinder gret pai aahe
Allah AP ko oruj o bullande ata farmai sikandar bhai duaa hai Ameen
Jarjia chya pailwan ne 70% Aangawar ghetleli kusti....kusti Sikandar jinkla pn man❤️ tr to jinkla
कुस्ती ही पहिल्या ५मिनीटांतच झाली पाहीजेत .डावप्रतीडाव होत नसून फक्त रेड्याची ताकद दाखवली व टाईमपास फारच घेतला .ह्या कुस्त्या नसून शोभा दाखवितात .खान्देशांत ज्या कुस्त्या होतात तशा कुस्त्या कुठेच होतांना दिसत नाही .पहिल्या मिनीटापासून डावप्रतीडाव सुरू होतात .
तुम्ही ज्या कुस्त्या पहिल्या खंदेशातल्या त्यात महाराष्ट्र केसरी level चे पैलवान खेळताना दिसले?
गावातील छोट्या पैलवणांची कुस्ती पहिली असेल तुम्ही,मोठ्या जोडीतील पैलवान आधी एकमेकांच्या ताकदीचा आंदाज घेतात, म डाव- प्रतिडाव सुरू होतात,५ मिनिटांची कुस्ती फक्त तुम्हाला mat वर पाहायला मिळेल.
Sikandar bhai ache pehalwan h lekin ek dum se khushti jo khatam hui usse khushti fix lagi mujhe ye mera persnol opinion h
विदेशी कमी नका समजु सिकंदरला भारी भरतोय नावा पेक्षा गुणवत्ता महत्वाचीये