Nitish Bharadwaj Speech at Dr Gauri Joshi's book launch

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @alkathakur8042
    @alkathakur8042 7 місяців тому +5

    आदरणीय नितिशजी आजपर्यंत अभिनेता म्हणून माहिती होते आता तुमची विद्वत्ता समजली.
    पुरणपोळी देखील पाठवायला आवडेल.

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 7 місяців тому +5

    वा! धर्म आणि रिलीजन यातला फरक किती सुंदर सांगितला आहे. खूप धर्माभ्यास केलेली ही व्यक्ती आहे. त्यांची आई तत्वज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या आणि घरी आध्यात्मिक वारसा आहे. त्यामुळे त्यांचे चिंतन श्रवणीय असते. त्यांच्या वैवाहिक जीवनातले प्राॅब्लेम आणि त्यांची महाभारतातली 'श्रीकृष्ण' ही भूमिका यापलीकडे नितिश भारद्वाज ही व्यक्ती खरोखरी विद्वान आहे. 🎉

  • @jagadishsaligram9551
    @jagadishsaligram9551 7 місяців тому +6

    I understand what Nitish Bharadwaj Ji says is that while Religions relegates us, i.e. takes down the path from monotheism and dogmatism, to supremacism, bigotry, and violence, Dharma helps us traverse the path towards enlightenment, and elevation of our nature and spirits, and all inclusive world view; and he is perfectly right.

  • @कथांचेजग
    @कथांचेजग 7 місяців тому +2

    उत्तम विवेचन .नितेश भारद्वाज ह्यांना पहिल्यांदाच बोलताना ऐकले...

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 7 місяців тому +1

    Nitish ji, इतका गहन विषय आपण खूप सोप्या आणि हलक्या फुलक्या भाषेत सांगितला .छान.
    काड सिद्धेश्वर स्वामीजींची प्रस्तावना पण सुंदर.

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 7 місяців тому +1

    Very nice. I agree with his thoughts.

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 7 місяців тому +3

    अतिशय सुंदर शब्दात आपले विचार मांडलेत. सुरेख वाटलं ऐकायला

  • @sarlarani2903
    @sarlarani2903 7 місяців тому +1

    ATI Sundar bhashan🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 7 місяців тому +3

    मस्तच नितिश भारद्वाज,❤❤

  • @yogesh7328
    @yogesh7328 7 місяців тому +1

    खुपचं सुंदर संवाद नितीशजी धन्यवाद

  • @abhijeetbapat6778
    @abhijeetbapat6778 7 місяців тому +1

    Its time when each and every Sanatani understands Krishna to avoid next Mahabharat. Beyond local mind set created by local and territorial politics. Akhanda Bharat, Akahanda Sanatan Jaagrut Samaj. Hare Krishna.

  • @narasinhagokhale-ik7lu
    @narasinhagokhale-ik7lu 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर विवेचन

  • @subhashchandrajadhav5673
    @subhashchandrajadhav5673 7 місяців тому +2

    Sarve jaga sage bramkyan

  • @drsanjayrajgaurinandansrg3090
    @drsanjayrajgaurinandansrg3090 7 місяців тому +3

    Nice

  • @SonaliJog
    @SonaliJog 7 місяців тому

    खूप सुंदर भाषण पण शेवटची मोक्षाची व्याख्या पटली नाही 🙏

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 7 місяців тому

    अधर्मासी धर्म ౹ मानूनिया घेता ౹
    घडतो तत्त्वता ౹ घडतोचि ॥ १ ॥

    • @sourabhnphadke
      @sourabhnphadke 7 місяців тому

      दुसर्या ओळीचा अर्थ काय ?

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 7 місяців тому

    आता तिसरी करायचीय का ???