Mohan Agashe's hilarious speech at Dr Gauri Joshi's book launch

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • This speech was delivered by Padmashri Dr Mohan Agashe at the recently concluded official launch of दोन कटिंग: लेट्स टॉक कृष्णा, a book by Dr Gauri Joshi. The book is available on amzn.eu/d/fvCfytB
    For more info, click gaurijoshi.com...

КОМЕНТАРІ • 59

  • @jagrutisave4188
    @jagrutisave4188 5 місяців тому +2

    डॉ. आगाशे यांनी अभिनेता असण्याबरोबरच विनयाने खुमासदार शैलीत उत्स्फूर्त वक्तृत्वाने मन जिंकण्याची कला प्रयत्नपूर्वक आत्मसात केली आहे आहे

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 5 місяців тому +12

    कोण निवेदिका शोधून काढली आहे.तिला धड मराठी शब्दांचे उच्चार जमत नाहीत.

  • @makarandbhide0810
    @makarandbhide0810 5 місяців тому +7

    निवेदिकेचे मराठी फारच उच्च दर्जाचे आहे....

  • @mrunalkulkarni845
    @mrunalkulkarni845 5 місяців тому +18

    मोहन सरांनी निवेदिकेचे वाभाडे काढले नाहीत हे तिचं नशीब. 😂

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 5 місяців тому +2

    खरंच परखड व्यक्तिमत्त्व आहे. मनापासून अभिवादन करतो❤.

  • @bibhuprasannananda9391
    @bibhuprasannananda9391 5 місяців тому +2

    great Actor i couldn't understand Marathi but God bless you sir

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 5 місяців тому +8

    निवेदन करणाऱ्या मुलीने ब्लौस घातला असता तर बर झाल अस्त!!

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 5 місяців тому +1

      ब्लौस ❌
      ब्लाऊज ✅

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 5 місяців тому

      ​@@rajhanssarjepatil5666त्यांनी लिहिलेलlशब्द मला तर कळलाच नाही😢

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 5 місяців тому +1

    Sirji, आमचे mohan Kaka अगदी great 👍👍👍🎉🎉🎉🎉

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 5 місяців тому +1

    निवेदिका/सूत्रसंचालिकेने अगदीच निराशा केली.....

  • @hinamanerikar8971
    @hinamanerikar8971 5 місяців тому +4

    हा पूर्ण मराठी कार्यक्रम आहे , पान आपली गुलामी वृत्ती अजून जात नाही. टिप्पणी इंग्लिश मध्ये लिहितो. विडियो अपलोड करणाऱ्याने व्हिडिओचं शीर्षक (thumbnail) पण इंग्लिश मध्ये दिले आहे

  • @deepakdongaonkar8614
    @deepakdongaonkar8614 5 місяців тому +5

    श्री आगाशे यांचे समर्पक पण ऊत्तम भाषण मनाला हाथ घालून गेले

    • @deepakdongaonkar8614
      @deepakdongaonkar8614 5 місяців тому

      हाथ ठिकाणी हात वाचणे

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 5 місяців тому

      ​@@deepakdongaonkar8614कमेंट एडीट करा.

  • @stheetpradnya
    @stheetpradnya 5 місяців тому

    पुस्तक प्रकाशन संमारंभ आहे की रोस्ट करण्याच्या

  • @pravinmk1
    @pravinmk1 5 місяців тому

    काय नामांकित निवेदिका आहे.अशा लोकांना कशाला बोलाविता व वर निवेदन पण करायला सांगता. लाज वाटते

  • @medhathipsay8211
    @medhathipsay8211 5 місяців тому

    मराठी असून मराठी नीट बोलता येत नाही,कमाल आहे😮😮😮😮😮

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 5 місяців тому +3

    मोहन आगाशे अभिनेते म्हणून आवडते आहेत. ते मानसशास्त्रज्ञ आहेत. त्याचंही कौतुक आहे. पण आजचं भाषण विषयाला सोडून शिक्षणध्दतीवर टीका करण्याकडे वळलं आणि "वाचण्याचा अधिकार नसलेला समाज" या कालबाह्य घटनेवर घसरलं..आज सगळ्या समाजाला वाचण्याचा, लिहीण्याचा शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी भरमसाठ सवलती आहेत. पण तरीही संपूर्ण समाज मात्र उन्नतीकडे जाण्याऐवजी अधोगतीकडेच निघाला आहे. याबद्दल मोहनराव काहीच बोलले नाहीत. बरं झालं छोटच भाषण केलं.😅

    • @guruprasadkulkarni635
      @guruprasadkulkarni635 5 місяців тому +1

      Muslimanni bharatavr akraman karaychya adhi sagle warnache mul muli shaalet jaun shikshan ghyaychi, he puravya sakat siddh karu shakto mi.

  • @deelipjoshi6397
    @deelipjoshi6397 5 місяців тому +2

    निवेदिकेचे निवेदन ?

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 5 місяців тому +1

    बाई मराठीत बोललात आभारी आहोत।

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 5 місяців тому +3

    ही निवेदिका कोग सोधली आहे..
    आणि ती काय बोलत आहे😮😅

  • @prajaktishitut5264
    @prajaktishitut5264 5 місяців тому +5

    निवेदिकेचा dress sence पण चांगला नाही.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 5 місяців тому +3

    ओळख नीट मराठी त करून द्यायची न

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 5 місяців тому +1

    माननीय मोहन आगाशे हे dr आहेत, हे मला मनोविकारांचा मागोवा हे dr जोशी यांचे पुस्तकाची प्रस्तावना, जी dr मोहन आगाशे यांनी लिहिली आहे, तेंव्हा कळले.

  • @bharatibarhate7292
    @bharatibarhate7292 5 місяців тому +3

    निवेदिकेला मराठी उच्चार शिकविण्याची गरज आहे. व्यवस्थित मराठी बोलता येत नसेल तर निवेदन करण्याचा अट्टाहास कशाला?
    मराठीला शोभेल असे तरी ब्लाऊज घालायचे ना!
    स्वतःला मराठी नीट येत नाही याचा कोणताही कमीपणा तिच्या बोलण्यात दिसत नाही.

  • @vivek.salunke
    @vivek.salunke 5 місяців тому +2

    It is sad that he joked about मतिमंद children. And stupid audiences were laughing.

  • @maxbain8272
    @maxbain8272 5 місяців тому +4

    भुश वीले आहे😂

  • @shriprasadapte4438
    @shriprasadapte4438 5 місяців тому

    दळभद्री निवेदिका...
    3ediots ...परत अनुभव

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 5 місяців тому +2

    परिचय करून देणार्‍या व्यक्तीche मराठी उच्चार बरोबर नाही.

  • @surekhadasika6265
    @surekhadasika6265 5 місяців тому +1

    कोण आहे ही निवेदिका, इतक्या नामांकित लोकांच्या समोर साधे नीट वाचता पण येत नाही. Next time jara neat तयारी करून जावे

  • @smitakelkar9181
    @smitakelkar9181 5 місяців тому

    Bekar सूत्रसंचालन

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 5 місяців тому +12

    चांगलं निवेदन करणाऱ्या किती निवेदिका आहेत आपल्याकडे कोणी मिळाले नाही का😢

    • @amrutakhakurdikar6404
      @amrutakhakurdikar6404 5 місяців тому +1

      हो ना😊.. पुण्यात नामवंत निवेदक निवेदिका तर आहेतच 👍पण आमच्यासारखे साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्तेसुध्दा वेळ पडली तर उत्तम निवेदन करून छान कार्यक्रम निभावून नेतात..🤗 ईतकी वाईट परिस्थिती तर नक्कीच नसते🙂

  • @alkakulkarni6332
    @alkakulkarni6332 5 місяців тому +22

    कसं बोलताहेत या? लिहिलेलं सुद्धा नीट वाचता येत नाही? एक एक शब्द वाचताहेत. लोक इतके उथळ झाले आहेत. ऐकताना लाज वाटली आम्हालाच.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 5 місяців тому

      हो ना, मला पण असंच वाटलं !पण कसं लिहू 🤔म्हणून मी लिहिलेच नाही😂

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 5 місяців тому

      Hoy etke mote kalakar v ××× nivedika

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 5 місяців тому +9

    निवेदिकेला शुध्द मराठी बोलता येत नाही.(ओळख करून देणार्या)

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 5 місяців тому +5

    बोलता बोलता मोहन सरांनी अतिशय महत्त्वाच्या जीवनमूल्यांना स्पर्श केला. ❤

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 5 місяців тому +3

    अरे या निवेदिकेला इयत्ता पहिली पासून मराठी शिकविले पाहिजे. तसेच कार्यक्रमास शोभतील असे झमपर वापरणं बंधनकारक करावे.

  • @mohna6264
    @mohna6264 5 місяців тому

    Olakh karun denarya bai-na awra! Kaay uchhar...chukiche marathi bolnyacha evdha aagraha ka?!!

  • @deepakdongaonkar8614
    @deepakdongaonkar8614 5 місяців тому +3

    फारच ऊत्तम मॅडम

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 5 місяців тому

    बाईंनी मराठीची पार काशी केली राव ...

  • @kalyansinghal5557
    @kalyansinghal5557 5 місяців тому +4

    He is as good a speaker as he is an actor.

    • @premanandghotgalkar5039
      @premanandghotgalkar5039 5 місяців тому +1

      and a real person too.

    • @kalyansinghal5557
      @kalyansinghal5557 5 місяців тому +1

      @@premanandghotgalkar5039 Yes, yes, and yes. I live in America and saw him on the stage in Ghashiram Kotwal.

  • @sandeepbhide8406
    @sandeepbhide8406 5 місяців тому +2

    पुस्तक कोणते आहे? त्याविषयी काहिच नाहिये

    • @vrishalikulkarni9531
      @vrishalikulkarni9531 5 місяців тому

      Pustakapeksha Dr jasti interesting bolle असावेत 😅

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 5 місяців тому +1

    कुठेही तल्या.

  • @suparndeshmukh3149
    @suparndeshmukh3149 5 місяців тому +1

    Very genuine.

  • @pradnyaactivitycentre6241
    @pradnyaactivitycentre6241 5 місяців тому

    सूत्रसंचालकाचं मराठी उत्तम असायला पाहिजे अशा कार्यक्रमात....

  • @vivalingua9377
    @vivalingua9377 5 місяців тому

    Mohan Agashe is one of the greatest entertainers. Through his performances as well as in person.

  • @sairamgirishpatil
    @sairamgirishpatil 5 місяців тому +2

    सुरुवात ..काय मराठी बोलते

    • @bharatibarhate7292
      @bharatibarhate7292 5 місяців тому +2

      पण त्याची लाज वाटत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

    • @sachinkundap6419
      @sachinkundap6419 5 місяців тому

      Laaj watat asti tar Nivedan kelech naste!