रमेश माणिक पाटील यांच्या व्हिडिओने महाराष्ट्रात धुमाकूळ उडवला!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 116

  • @shankarsaner1137
    @shankarsaner1137 2 дні тому +31

    🎉 आबासाहेब तुम्ही काय वास्तव मांडले. तुमच्या मताशी मी सहमत आहे. खूप छान मत व्यक्त केले.धन्यवाद.

  • @yogeshshinkar3528
    @yogeshshinkar3528 День тому +9

    जनतेच्या मनातील खरं आणि विदारक सत्य तुम्ही निर्भीडपणे मांडलाय आबासाहेब... संघर्षयोद्धा...

  • @SandipPatil-me1vw
    @SandipPatil-me1vw День тому +13

    खूप छान माहिती दिली आहे एक दिवस नक्की परिवर्तन होईल खूप खूप धन्यवाद

  • @yogeshbhalerao8493
    @yogeshbhalerao8493 День тому +12

    साहेब एक नंबर नक्की पाळदी मध्ये आलो की भेटेल असे विचार सर्व नागरी का मध्ये पोहचायला हवे

  • @sanjaymahajan7224
    @sanjaymahajan7224 День тому +4

    💯%बरोबर आहे आबासाहेब❤❤

  • @shubhampatil4469
    @shubhampatil4469 2 дні тому +12

    सत्य परिस्थिती आहे आबा

  • @patildhanraj5158
    @patildhanraj5158 День тому +9

    देवकर आप्पाने पण वाटले ना आबा काय तुम्ही पण 😂

  • @prashantpatil8598
    @prashantpatil8598 2 дні тому +11

    खर आहे साहेब पाचोरा मधे खरच पैशाचा पाऊस पडला

  • @YogeshPatil-pt2wy
    @YogeshPatil-pt2wy День тому +8

    आबा खरच विचार करण्यासारखी गोश्ट आहे

  • @milindguruba4776
    @milindguruba4776 День тому +3

    एकदम सत्य सांगितले

  • @chetandeore4181
    @chetandeore4181 2 дні тому +7

    आबासाहेब आम्ही सर्व या लढ्यात तुमच्या सोबत आहोत..

  • @RameshKoli-c9u
    @RameshKoli-c9u 2 дні тому +12

    तुमच्या सारख्या लोकांची या महाराष्ट्राला गरज आहेतुम्हाला मानाचा मुजरा

  • @dnyaneshwarpatil8828
    @dnyaneshwarpatil8828 День тому +4

    जय भवानी जय शिवाजी

  • @EknathPatil-t2c
    @EknathPatil-t2c 2 дні тому +7

    100% बरोबर आहे रमेश पाटील पण यांच्याकडे पैसे आहेत सत्ता आहे हे मातणारच यांची लायकी तिच आहे त्या ई.डी बी.डी.यांना याची संपत्ति कडे लक्ष नाही यांच्याकडे इतका पैसा असतो.

  • @dhananjaychaudhari8821
    @dhananjaychaudhari8821 2 дні тому +9

    रमेश आबा देवकर आप्पांना जळगाव ग्रामीण मध्ये 2009 पूर्वी कोणीही ओळखत नव्हतं. आप्पा फक्त त्यावेळेस पैसे च्या जोरावर निवडून आले.साड्या काय वाटल्या ,पैसे काय वाटले, ढोलताशे काय वाटले , कोट्यवधी रुपये वाटले होते,त्यावेळेस आपण शिवसेनेत होता. आपलं ते पोरगं दुसऱ्याच्या ते कार्ट, अशी गोष्ट चांगली नाही आबा. पैशांचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात पडतोय पराभव होणार असेल, तर होईल. आपण कशाला एवढं मनाला लावून घेत आहे.

    • @madhusudangohil5505
      @madhusudangohil5505 2 дні тому

      आबा ना टाइम इजाईल शे आता विलाज कराणा तुम्ही काय कवळ्या वाट्यात का मतदार संघ मा तुमले आता डोयासमोर पराभव दिशीरायणा... ⛳🏹

  • @pankajgosavi8297
    @pankajgosavi8297 2 дні тому +6

    Ekdam barobar

  • @deepakpatil5968
    @deepakpatil5968 2 дні тому +5

    आबासाहेब तुम्ही देवकर आप्पा सोबत काय फुकट फिरले का .. तुम्ही पण राजकारणी आहत नुसत्या बड्या बड्या बाता

  • @sunilbhirud3817
    @sunilbhirud3817 2 дні тому +5

    अगदी बरोबर आहे आबा.

  • @ajaypatil7805
    @ajaypatil7805 2 дні тому +4

    महाराष्ट्र चा U.p.बिहार होणे थांबवा ...जय महाराष्ट्र ❤

  • @gajanandeshmu1693
    @gajanandeshmu1693 День тому +2

    Khub badiya

  • @shaikhmohsin190
    @shaikhmohsin190 День тому +4

    Satya hai 💯

  • @namdevbhor2480
    @namdevbhor2480 День тому +2

    तात्या खरंच भाजप सरकारने पैशाचा कळस गाठला राजकारण नासवलं लोकशाहीला काळीमा फासला साहेब जास्त मनाला लावून घेऊ नका

  • @Truelight-p4e
    @Truelight-p4e 10 годин тому

    EVM मशीन हटवू नये .. नाही तर भा ज पा चे डीपोझिट जप्त होणार

  • @आपलाआनंदमाझाआनंद

    खरं आहे

  • @lalitajain1
    @lalitajain1 2 дні тому +5

    आबा तुमचे विचार खरोखरच लोक ठोक आहेत.
    आवाज उठवायलाच पाहिजे...तुमच्या मताशी सहमत आहे .

  • @jamilshaikh849
    @jamilshaikh849 2 дні тому +10

    Devkar appa ✌✌✌✌✌✌

  • @krishnadx869
    @krishnadx869 2 дні тому +3

    भाऊ या व्हिडिओ मध्ये असा कोणता नवीन गोपयस्फोट झाला आहे ? कोणती नवीन बात आहे धुमाकूळ उडवण्यासारखी..? म्हणे व्हिडिओ ने धुमाकूळ उडवला 😂😂😂 1% पण काही नवीन पॉईंट नाही व्हिडीओ मध्ये.

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 2 дні тому +3

    वस्तुस्थिती मांडली आहे साहेब

  • @yogendrasinghpatil1692
    @yogendrasinghpatil1692 2 дні тому +2

    खुप छान व विदारक सत्य मांडलं पाटील सरांनी लोकांचीही निती फिरली पैसे वाटप करण्यालाच झोडा किंवा हाकलून लावा... आम्हाला पैसे नको आपले फक्त गावाचा विकास करा...

  • @krishnadx869
    @krishnadx869 2 дні тому +3

    पैसे सर्व पक्षांनी वाटले.. इतकच नाही अपक्ष उमेदवार यांनी पण दाबून पैसे वाटले आहेत हे पण लोकांना माहीत आहे. 😂😂 अस व्हिडीओ वर बोलण्यापेक्षा एक मंच वर तुम्ही व सर्व पक्ष पुढारी एकत्र येवून आमने सामने का बोलत नाहीत..? कोणाला काय बोलायचं आहे ते एक मंच वर येवून आमने सामने बोला ना .! तुम्हाला कोणी अडवलंय..? कोण योग्य अयोग्य हा निर्णय जनते ला करू द्या.

  • @PrabhakarSonawane-h9e
    @PrabhakarSonawane-h9e Годину тому

    Aba saheb khup chhan

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 День тому

    साहेब तुम्ही आम्ही फक्त तळमळ करू शकतो बाकी काही नाही करू शकत नाही......जसे महाभारतात पांचाली चे वस्त्र हरण होतांना मोठमोठे योध्दा फक्त बघण्या पलीकडे काही करु शकत नव्हते तसेच तुम्ही आम्ही हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघण्या पलीकडे काही नाही करू शकत....... कारण जनतेला पर्याय उपलब्ध नाही कोणालाही निवडून द्या नंतर काय होते ते सगळ्यांना माहीत आहे...... जनता करणार तरी काय .....

  • @manojrajput6289
    @manojrajput6289 2 дні тому +2

    एक नंबर रमेश आबा, कटू आहे पण सत्य आहे,हेच महाराष्ट्राचे राजकारण आहे

  • @pradippatil8161
    @pradippatil8161 2 дні тому +4

    आत्ताच राजकारण हे राजकारण नसून आयपीएलचा खेळाप्रमाणे राजकारण झाले आहे.....

  • @royalguru5027
    @royalguru5027 День тому +1

    😅 ठाणा मा ऍडमिट व्हयाना टाइम इगया रे भो आबाना

  • @SachinPatil-jz4ed
    @SachinPatil-jz4ed 2 дні тому +6

    Tula pn pahije ka re ramya

  • @nileshtadavi5732
    @nileshtadavi5732 День тому

    खुप छान सर पण जनतेला काही कळत नाही सर

  • @kashinathsonawane7155
    @kashinathsonawane7155 2 дні тому +2

    दादा एकदम बरोबर आहे पण लोकांना काय फरक पडत नाही

  • @madhusudangohil5505
    @madhusudangohil5505 2 дні тому +1

    दवाखाना मा टाकाणा टाइम हुईग्या रमा भाऊ तूना 😂

  • @dipakchindhapatilpatil8
    @dipakchindhapatilpatil8 2 дні тому +2

    पाचोरा तालुक्यातील असा एकही उमेदवार नव्हता कि त्याने पैसा वाटला नाही म्हणून लोकांनी मतदान कोणाला करावे सतेत आहेत ते पण सारखे आणि विरोधात असलेले पण सारखे म्हणून लोकानी पॆसे घेतले

  • @Rahulborse92
    @Rahulborse92 День тому

    रमेश आबा पाटील

  • @ChandrakantPatil-z3q
    @ChandrakantPatil-z3q 2 дні тому +4

    खर. बोलतात. Dada

  • @hemantpatil5322
    @hemantpatil5322 2 дні тому +5

    Gulabrao patil fix MLA

  • @Pawanchaudhari22
    @Pawanchaudhari22 2 дні тому +3

    Aaba chya bolnyavaarun vattay gulabrao patil vijayi jhale aahet 💯😂

  • @prashantgotmare8984
    @prashantgotmare8984 День тому

    Ok yes dada

  • @anandabagul768
    @anandabagul768 День тому +1

    Right dada

  • @shaikhsharif9394
    @shaikhsharif9394 2 дні тому +3

    👌👌👌👌👌👌👌👍

  • @deepakpatil5968
    @deepakpatil5968 2 дні тому +2

    तुमचा विचार खूप छान आहेत फक्त तुमि पण आचरण करा...

  • @bardoliaimran1270
    @bardoliaimran1270 2 дні тому +2

    ❤❤

  • @vinodpatil8653
    @vinodpatil8653 2 дні тому +3

    Sahi

  • @Kranti1864
    @Kranti1864 День тому +1

    Tumi swata paise vatat hote 😂😂😂

  • @BhaveshPatil-kb5mv
    @BhaveshPatil-kb5mv День тому +1

    👌👍

  • @krishnadx869
    @krishnadx869 2 дні тому +1

    आणि दादा कोणाला समजवताय..? पैसे आल्या शिवाय लोकच मतदान साठी जात नाहीत..आणि हे सत्य आहे.लोक म्हणतात सर्व पक्षांचे पैसे आले तर बघू . लोक 5 ,6 वाजे पर्यंत वाट बघतात पैसे येण्याची . काय हे खरं आहे की नाही.?

  • @ramraopatil5417
    @ramraopatil5417 2 дні тому +2

    Very good speech.

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 2 дні тому +1

    खरं आहे पण ही गोष्ट चिंताजनक आहे

  • @PrashantPatil-kf7ww
    @PrashantPatil-kf7ww 2 дні тому +3

    कारे भो इतला कसकाय आवाज कमी हुई गया तुना 😂😂😂

  • @naru4u666
    @naru4u666 2 дні тому

    देवकर अप्पा शेंगदाणे आणि फुटाणे वाटतात का 😂😂😂

  • @PatilVilas-x9b
    @PatilVilas-x9b 2 дні тому +3

    Only Aappa

  • @sangitaborse1607
    @sangitaborse1607 День тому

    शेती ला तुम्ही पण भाव देणार का

  • @patil4828
    @patil4828 День тому +3

    रमेश आबा तुम्ही है फक्त पैसे घेऊन च बोलताय हे जनतेला माहिती आहे
    तुम्ही फुकट कोणत काम करत नाहीत
    नाटक सुद्धा तुम्ही फुकट करत नाहीत हे जळगांव ग्रामीण चे मतदार यांना माहिती आहे

  • @murlidharmahajan5076
    @murlidharmahajan5076 2 дні тому

    , मतदार. व. पैसे वाटणारा. उमेदवार. दोघेही. किती. नितीमत्ता. असे😊😅😮

  • @कमलाकरपाटील

    नंबर एक

  • @yashpatil3405
    @yashpatil3405 2 дні тому +1

    😢😢😢😢 its reality

  • @shashikantgole6776
    @shashikantgole6776 2 дні тому +2

    Khup chahhn rameshgi,me tumchyasobat ahe

  • @shampatil3799
    @shampatil3799 2 дні тому +1

    तुम्ही काय चीचोऱ्या वाटल्या का

  • @Gurudevah
    @Gurudevah День тому

    Script chukli saheb,, 10 paryant nahi 6 paryant bolaych hot😂😂

  • @mukundamore2043
    @mukundamore2043 2 дні тому +1

    खर बोलताय

  • @alphagaming8243
    @alphagaming8243 2 дні тому +1

    ये बिक गयी है मीडिया 🤣🤣

  • @RakeshDeshmukh-w9m
    @RakeshDeshmukh-w9m 2 дні тому +1

    Ekdam brobr

  • @vikaspatil-ww2ou
    @vikaspatil-ww2ou День тому +1

    Tu yevad lecture ka deto re baba tu tari yevda sati Savitri sarka vagto ka

  • @PiyushBhole-p5t
    @PiyushBhole-p5t 2 дні тому +1

    खर बोल़ेले दादा

  • @bhagwanpatil4857
    @bhagwanpatil4857 2 дні тому +1

    Ratri koni 10vaje parent matadan honar ka Kay fhektay

  • @Pawanchaudhari22
    @Pawanchaudhari22 2 дні тому +2

    Tumhi nahi vatle ka ho aaba 😮😮

  • @rupeshnannaware720
    @rupeshnannaware720 20 годин тому

    Gulab patil ne 6 natar matdhan chalu kel ahe hai chukich ahe

  • @JayawantJadhav-g5j
    @JayawantJadhav-g5j День тому

    भाऊ आम्हणा गाव मा थंडी से
    पाऊस नाही
    आम्ही भी छत्री ली स होतात

  • @sanjayvagh2563
    @sanjayvagh2563 2 дні тому

    काय झाडी काय डोंगर 50 खोके

  • @follow_trends
    @follow_trends 2 дні тому +1

    तू तर दुधाने धुतला आहे कसा 😂

  • @MeharbanTadavi-lj8hv
    @MeharbanTadavi-lj8hv День тому +1

    Ramesh.aaba.nistavant.manus.

  • @shampatil3799
    @shampatil3799 2 дні тому

    किती घेतले व्हिडिओ बनवून टाकायचे

  • @shekharpatil2435
    @shekharpatil2435 2 дні тому +1

    Tula Bhetle Nahi Vattta

  • @gamingxyz9701
    @gamingxyz9701 День тому

    Sir... Lok khup vikle... 1000 rs watle.. Bhadkahu lokanai paise ghetle

  • @tusharpatil757
    @tusharpatil757 День тому +1

    Gulal takun gya aba.

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 дні тому

    महाराष्ट्र आहे
    का यु.पी./बिहार.

  • @pundlikdhangar9271
    @pundlikdhangar9271 2 дні тому +1

    Tru

  • @pareshpatil4467
    @pareshpatil4467 2 дні тому +4

    तू ले पण पाहिजे त का

  • @dnyaneshwarpatil4330
    @dnyaneshwarpatil4330 День тому +1

    रमेश.आबा.निष्टावंत.माणूस.

  • @SachinPatil-yg8ep
    @SachinPatil-yg8ep 2 дні тому

    Padu de re bhau
    Mala kahich milale nahi😢😢😢

  • @universeofbiology1280
    @universeofbiology1280 2 дні тому

    Bhau fact fact 😅😅😅

  • @ambadasambekar157
    @ambadasambekar157 2 дні тому

    Ka
    ro kary ekdm saty

  • @prakashpatil2603
    @prakashpatil2603 2 дні тому

    तुम्ही पण वाटle

  • @maligangadhar227
    @maligangadhar227 2 дні тому

    Congress ne sarv prabhari bagerche ka kele

  • @Raj-dp5cg
    @Raj-dp5cg 2 дні тому +2

    Appa ch yenar chinta naka Kara

  • @ChhayabaiPatil-c8t
    @ChhayabaiPatil-c8t 2 дні тому

    Tumhi pan vatle na bhau paise

  • @universeofbiology1280
    @universeofbiology1280 2 дні тому

    Fact bhau 😅😅😅😅😅😅 avaj sangto ahe

  • @patilvishal.
    @patilvishal. 2 дні тому

    Kaymache aahe

  • @maheshdhake9341
    @maheshdhake9341 2 дні тому

    Yanch mhanane patat asel tar dyeun taka ghetlele pise umedvaranche parat

  • @sagargujar206
    @sagargujar206 2 дні тому

    Tule pn pahije ka paise

  • @deepakpatil4054
    @deepakpatil4054 2 дні тому

    Tupan paise vatale astil n

  • @KedaWagh-r8k
    @KedaWagh-r8k 2 дні тому +3

    काय त्या पाच पाचशे नोटा काय त्या बाटल्या