सामंत जरांगेंना बिलगले, त्या भेटीत काय ठरले !! | Hemant Joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @satishkulkarni5085
    @satishkulkarni5085 5 днів тому

    सामंत भेटले तरीही जरांगे हे भाजप विरोधात विचार करणारीच भाषणे व गरळ ओकत रहाणार

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 6 днів тому +2

    जोशी जी तुमच्या म्हणण्याप्रमाणे सामंत महायुतीसाठी भेटले मग दुसऱ्या दिवसापासून जरंगे फडणवीसांच्या वरती तुटून पडले याचा अर्थ सुज्ञ जनतेला कळत आहे

  • @vaibhavzarve1117
    @vaibhavzarve1117 6 днів тому +1

    हेमंत जी, सामंत तुमच्या चष्मा तून दिसतो तसा नाही आहे,हा तुमचा भ्रम आहे.

  • @dhaneshsawant7803
    @dhaneshsawant7803 7 днів тому +1

    एकदम झकास.....👍🏼

  • @mayurjoshi4563
    @mayurjoshi4563 7 днів тому +1

    Mast PR video ahe Samant sati

  • @legend_99929
    @legend_99929 7 днів тому

    Very nice

  • @amraykar
    @amraykar 7 днів тому

    सामंत यांच्यावर फारच प्रेम diste

  • @jaywantpatwardhan7515
    @jaywantpatwardhan7515 6 днів тому +1

    जोशी तुम्हीं चुकीचे बोलताय, हा जारांगे शरद पवार याचा माणूस आहे हे विसरलात का

  • @amraykar
    @amraykar 7 днів тому

    गमतीचा भाग ही वस्तू स्थिती आहे सर

  • @gsp2042
    @gsp2042 7 днів тому

    Samant chi dadi pikleli aani kesh kale, yaat sagle samagle! 😅

  • @manojmadgulkar
    @manojmadgulkar 6 днів тому

    वेसन

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 7 днів тому +1

    🎉जरांगे पाटील समर्थक एकनाथ शिंदे आणि शरद पवार याना भरघोस मतदान करनार

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 7 днів тому +1

    हेमंतजी, आपले म्हणणे 😂, जरांगे पाटील फक्त पवारसाहेब काय सांगतात तेच ऐकतात, तुम्ही आणि तुमची देखणी मैत्रीण जावा सामंताकडे 😅