बापरे ! अजितदादा फडणवीस शिंदे यांचे हे गुपित तुम्हाला सांगू कसे !! | Hemant Joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Годину тому +1

    हेमंतजी, आपले विश्लेषण योग्य आहे, आणिक नाही ही, देवेंद्रजी पवारसाहेबा सारखे नाहीत,ते शब्दाला जागतात,कमालीचे सज्जन व संस्कारक्षम आहेत.धन्यवाद.

  • @jaywantpatwardhan7515
    @jaywantpatwardhan7515 Годину тому +1

    छान विवेचन

  • @prashantsawant3774
    @prashantsawant3774 11 хвилин тому

    Jay Hind

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 Годину тому +1

    शरद पावत ज्याच्या बरोबर जवळीक करतात तो आयुष्यातून उठतो पण फडणवीस साहेब ज्याच्या पाठी उभे राहतात त्याचे भाग्य उमलते.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Годину тому

    आपल्या व्हीडीओला खरोखरच तोड नाही.
    अत्यंत अभ्यासू , पूर्णपणे वास्तवाधारित , मजबूत विश्लेषण आहे.
    अशी युती अशी मैत्री असा विकासाचा ध्यास आणि त्याधारित व्हीडीओ पण आजवर पाहिला नाही.
    सर्व विजयीभवः होवो हि श्रींची इच्छा आहे.

  • @dazzlingdiamonds_0936
    @dazzlingdiamonds_0936 44 хвилини тому

    Kedar dighe LA samazat nahi

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 Годину тому

    YOU MUST ENJOY MOUTHFUL OF SUGAR! MAHARASHTRA NEEDS PROGRESS AND LEADERSHIP MUST BE MATURE, RESULT ORIENTED, CONSTRUCTIVE AND NOT SELF CENTERED!