राऊत आणि शरद पवार साहेब यांनी उध्दव ठाकरे साहेब ची गेम केली आहे ठाकरे गटाच्या व शिंदे गटाच्या मुख्यमंत्री कधीच होणार नाही जो पर्यंत शिवसेना परत एकत्र येत नाही तो दोन्ही गटाच्या मुख्यमंत्री होणार नाही
महाराष्ट्रामध्ये 300 जागा जरी असत्या तरीही सर्व जागांवर लढण्याची तयारी उद्धव साहेब ठाकरे यांच्या तर्फे संजय राऊत यांनी केली असती ते 300 जागा लढवतील पण स्वतः मात्र कुठेही निवडणूक लढणार नाहीत
ठाकरे गटाने येणाऱ्या विधानसभेत 288 जागेची तयारी करावी तरच शिवसेनेचा मुख्यमंत्री बनू शकतो
Himmat asel tar ladhayla sang
Yachi tar ekhi sheet yevu denaar nahi
😂😂😂jok
काहितरीच काय , तो तर शिल्लक सेना पक्ष आहे, जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडून सर्व जागा लढण्याच्या अपेक्षा ठेऊया
288 लढवल्या तरच 90 ते 100 निवडून येतील
उद्धव ठाकरें साहेब यांनी एकटे लढावे तरच जास्त जागा निवडून येतील आशी युती करुन क्राॅगेस काम करत नाही
उद्धव साहेब आप लड़े जनता आपके साथ है 💪💪💪💪💪
ऊबाठाचे 205 नक्कीच निवडुन येतील
😂😂
याला पण कडक गांजा मिळाला काय 😂😂😂
Only Thakare
उबाठा ने स्वतंत्र लढायला पाहिजे
राउत साहेब शिवसेनेचा वाघ ❤
Jai Maharashtra Raut ji
ठाकरे गटाने 288 जागा स्वतंत्र लढावयात अशी ईच्छा शिवसैनिकांची आहे
राऊत आणि शरद पवार साहेब यांनी उध्दव ठाकरे साहेब ची गेम केली आहे
ठाकरे गटाच्या व शिंदे गटाच्या मुख्यमंत्री कधीच होणार नाही
जो पर्यंत शिवसेना परत एकत्र येत नाही तो दोन्ही गटाच्या मुख्यमंत्री होणार नाही
महाराष्ट्राचं राजकारण एवढं गढूळ आणि खाल्ल्या पातळीला गेले आहे की आता सर्वानी स्वबलावर लढावेच आणि आपली ताकद किती आहे ते दाखवावी
Uddhav saheb Thakre sarkar zindabad
1 नंबर....असे बोलल्याशिवाय काँग्रेस न राष्ट्रवादीचा नांगा कमी नाही येणार....👍
उद्धव ठाकरे चा वाटोळा करणारा संजय राऊत असणार
ठाकरे गटाने नक्कीच 288 जागा लढायला पाहिजे , काँग्रेस ला जागा दाखवा
Aditya ji Thakre zindabad
सीरियस नाही घेत। आज परत काय झाले का।
यांची येवढी अवकात नाही हे कांग्रेस ला सोडून कोठेच जाणार नाही
🎉🎉🎉
Mukhyamantri only takray
Raut is frasted because of low seats in loksabha
Shivsena separate fight win 120
मग तर कचराच होईल 😂
करा. आणि मरा
किती जागा निवडून येतील हे महत्त्वाचे आहे
बतीगुलहोईलराऊत
तु फक्त कळवाव्या आहे राऊत
राऊत जबाबदार नाही, उद्धव जबाबदार, संपवणार सर्व ubt.
288 Ladhalya tarah fayada aahe bahu. Mat nakich milel
राऊत जी किती जागा येतील हे माहीत अहे का, जास्त बोलून आपल्यासाठी नी महविकास आघाडी साठी अडचण अस बोलू नका
Ladh ani pad ki koni adavl ahe
महाराष्ट्रामध्ये 300 जागा जरी असत्या तरीही सर्व जागांवर लढण्याची तयारी उद्धव साहेब ठाकरे यांच्या तर्फे संजय राऊत यांनी केली असती ते 300 जागा लढवतील पण स्वतः मात्र कुठेही निवडणूक लढणार नाहीत
राऊत पक्ष संपवनार
000
फक्त राहुल दादा जगताप हेच होणार आमदार श्रीगोंदा
पोपटराव संजय 😂
Thinagi udatach rahnar. Maha Vakriya Aghadi. 😅😅😅😅
288 jaagan mdhi tumche 250 jaagenvr jamant jpt hoel u p mdhe kshe haal jhaale hote te visrle kee Kai raut saheb
शिवसेना चाचा का कांग्रेस अधिवेशन उद्धव ठाकरेइतना
Pawar saheb Ani congress kadhihi yevhadhi lachar jhaleli pahili nahi😢😢
तू काय उद्धव ठाकरे साहेबांना संपवल्याशिवाय गप्प बसू नकोस...
बोंब मारली म्हणा की मोठ वक्तव्य म्हणता दुसऱ्याच असत तर टोमणा मारणे
काँग्रेस आणी शरद पवार साहेब आहेत म्हणून तुमची मजा आहे 288 पैडी 88 सुध्दा निवडणून येणार नाही . राऊत उन्हाळा करुन घेऊ नका .
Uddhav. Saheb mule congress NCP che khasdar nivdun ale nahitar ek ala nasta samjal
हे जर सगळ्यांना समजत तर काँग्रेस का दावळते उद्धया ला
शिवसेना+बामसेफ+संभाजी ब्रिगेड - विजय
20-30 amdar nivdun yetil fkt ekte nivdnuk ladle tr
😂😂😂
Are ha bin pattyacha .....ahe yala avara yschi layki nh pawar sahebvar bolnychi ha tukdya var padnara .. ahe
Bhighadi😂
Muslim vote bank var nivadun yeil😢😢😢😢 uddhodin
हाड 😂
बुरखा वाटप एकनुद्दीन शेख