जबरदस्त एन्ट्री डान्स शक्तीवाले शाहीर - श्री.दामोदर गोरीवले .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • नमस्कार मित्रांनो
    कोकणातील लोककला पूर्वजांनी चालू केलेली नमन असो शक्ती तुरा असो अथवा अजून अन्य कोणत्याही लोककला असतील त्यातील आपली एक लोककला म्हणजे शक्ती तुरा,
    शक्ती तुरा हा आपले लाडके गणराया येण्याची चाहूल लागली की शक्ति तुरा ओपन करतो .यात सर्व लहान , थोर यात सहभाग घेऊन मज्जा घेत असतात.
    शक्ती तुरा डबल बारी केली जाते तुरेवाले शक्तीवाले असे दोन ग्रुप मध्ये केली जाते.
    कळझोंडी गावचे गणेशवाडी मधील नमाकित शाहीर श्री. दामोदर गोरीवले यांनी सात वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या पहाडी आवाजाने रसिकराजाला खुश केले .
    उत्तम रित्या गाण्याची आणि डान्स ची जोड घेऊन रसिकांची मने जिंकली.

КОМЕНТАРІ • 4