राजन पाटीलच मोहोळचे मालक - सुनील तटकरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @sunilpawar4011
    @sunilpawar4011 Місяць тому +9

    अरे तोडकर निग पहिल्या साल्या मोहोळ मधून फक्त उमेश दादा पाटील

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 Місяць тому +2

    मालक दोन महिन्यात फक्त कारखान्याचा चालक होणार.......

  • @shivratnagaikwad4007
    @shivratnagaikwad4007 Місяць тому +8

    तटकरे साहेब ते मालक फक्त तुमचंच आहे आमच्या तालुक्यात मालक बिलकुल नाही

  • @sachinshikare3854
    @sachinshikare3854 Місяць тому +4

    आरे तुम्हाला च घरी बासाव लागणार आहे तुम्ही काय देनार मालकाला

  • @दिपकखोजे
    @दिपकखोजे Місяць тому +2

    आम्ही यांना एकनिष्ठ समजत होतो हे तर पळकुटे निघाले

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zx Місяць тому +2

    मोहोळ चा मालक पाटील अन् जनता नोकर का

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 Місяць тому +2

    उमेश पाटील व राजन पाटील यांच्या भांडणात मोहोळ चा आमदार पराभुत होणार

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Місяць тому +1

    आष्टी सिंचन जलसिंचन उपसागर योजना 25 वर्ष रखडली गेली ती कोणामुळे 25 वर्ष आपलं सरकार होते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 2014 साली भाजपा सरकार आले आणि आष्टी उपसा सिंचन योजना पहिल्याच वर्षी सुरु केली मा.गिरीश महाजन मा. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस साहेब माननीय शिवतारे साहेब यांनी आष्टी उपसा सिंचन योजना सुरू केली मोहोळ तालुक्याचा सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्याचा भारत देशाचा विकास जो झालेला आहे आणि विकास कामे होणार आहेत ते फक्त भाजपा सरकार मुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामुळे फक्त भाजपा फक्त भाजपा 💐 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjayjadhav-iy6em
    @sanjayjadhav-iy6em Місяць тому +1

    आदरणीय राजनजी मालक आणि मा.आमदार यशवंत (तात्या) माने...पुन्हा नेतृत्व आणि 2024 पुन्हा आमदार ...

  • @515rama
    @515rama Місяць тому +3

    आता संपलय, लोक जाग्रत झाली

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा

  • @appasarak4986
    @appasarak4986 Місяць тому

    फक्त मालक ❤

  • @Abc9-d5m
    @Abc9-d5m Місяць тому

    एकच झलक राजन मालक

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 Місяць тому

    मोहोळ येथील आपला उमेदवार निवडून आमि आणनार , पण संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हाल कुत्र्या सुधा खाणार नाही

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 Місяць тому +4

    एक मराठा लाख मराठा