Namdev Shastri | शरीर मर्यादा 13
Вставка
- Опубліковано 30 сер 2020
- Please subscribe to watch more pravachans.
Follow Shastri Ji on all social media platforms.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#ChopdaDnyaneshwari
#Dnyaneshwar
जय हरी माऊली खरंच महाराज तुमचं चिंतन अगदी मनापासून मला ऐकायला आवडतात
Shanta Lokhande Jay mavli
मला पण भगवान गडावर यायचे बाबा तुमची भेट हुवा वी हीच माझी इच्छा जय भगवान बाबा💐💐🙏🙏😭😭
महाराज तुम्हाला कोटी कोटी नमन ।तुमचे बरेच प्रवचन मी ऐकले,मला तुमचे सर्व प्रवचन खुप आवडतात खरोखरच खूपच छान आहेत.एवढे अगाध ज्ञान मी पाहिले नाही.
राम कृष्ण हरी माऊली🙏🙏 शब्दातील माधु र्य, वाणीतील रसाळपणा ,आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी निरूपण ऐकताना मी स्वतःला अक्षरशहा विसरून जातोय. निरूपण ऐकण्यासाठी माझे मन नेहमी आतुरलेले आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏 दोन महिन्यांपूर्वी मी केलेली comment आज युट्युब वर मला वाचायला मिळाली खूप खूप धन्यवाद 🙏👏👏
@@govindraogutte6809 घचघच उंचीची ईई इंचाचा उगीचच गच्च चचुचचचगगघघघचचघि ची घ ची आई गिइचिचचीचचचचचिचचचीचचचचघीइचचचिचाघिइइइई आई इइइइइइईइीईइ ची इईईईईईईईईईइईईईइइई ईई ईई ई ईई उगीचच उंची ईईईीीईईईीीइ उंचीची आई ईीु ईईईईईइीईईीई इइइइइइईइीईइ ईई ईईउ ची ईईईी ईई आगी इईईईईईईईईईइईईईइइई ईई ईईइईईईइईईईईईइईईइइईइईईईईइईईईईईईईईईईईउउईउउउउईउईईईईईईईईईउईईईईीीईईईउईईईईईईउउउउईईइईउउउईउईईइउईईइउउईउईउउउईउउउईउउउउउउईउउईईइईइईईउउउईउउईईउउईउईउईउउइईउउईई आई ईईईउईईउउईउउजुउईघीइईउउईइईईईईउईईईउउईईइउइईउईउईउईउइउउईईईउईउउउइइईईईउउचेण तर कधी
राम कृष्ण हरी माऊली🙏
भगवान बाबांचा वसा आणि वारसा समर्थपणे चालविण्याचे महान कार्य महाराज करीत आहेत , याचा सार्थ अभिमान वाटतो .
महाराज तुम्ही बोलत आसताना
ऐकतच राहावे असे वाटते.बंद झाले राग येतो.खरच माउलीची
कृपा तुमच्यावर आहे,
आमुचे शब्द अपुरे पडतील अतिशय उत्तम उपयुक्त जीवना साठी जय हरी
माहाराज आई, बाप्पा सारखं दैवत, पांडुरंग घरी, आहेत माऊली लयभारी
शास्रि महाराज आपनच देवासारखे आहात जय हरी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹✌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Really knowledge of our life getting form you Maharaj Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏💐
रामकृष्णहरि माऊली पांडुरंग हरी 🌷🌷🙏🏻🙏🏻🚩🚩
जयहरी माऊली आपले चिंतन आपले विचार आपली शब्द शैली अप्रतिम! ज्ञाने श्वरी वरील प्रगलव आभ्यास, मनाला पूर्णपणे भारावून टाकते आहे. प्रवचन आनंद दायी a प्रेरणादायी आहे. आपळ्यास शतशः प्रणाम!🙏
गुरुवर्य 👏
वा काय सुंदर विश्लेषण केले आहे माऊली सगळे प्रश्नच ऊरले नाहीत 👍👍👍👍👌👌👌👌👌👌
ज्ञानेश्वर माऊली नामदेव शास्त्री बोधाची सावली
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी
राम कृष्ण हरी माऊली 🙏
आपले प्रवचन म्हणजे वेदवाणी आहे कितीही वेळ ऐकले तरी ऐकावेच वाटते
Aple prawachan mhanje kharch vedwannicha ahe aikawech watate
👍💅
एक ध्यास लागला देवा एकदा आपल्या चरणावर मस्तक ठेऊ द्या...
भगवान बाबा की जय
आपले प्रवचन मानवी जीवनाला आकार देणारे असून चैत्यनमय व ऊर्जावान आहे त्यात मानवी मनाचे स्वयं अध्ययन होते.
खूप छान, अप्रतिम! 🌸💐🌸🌸🙏🌸🙏🌸💐
सखोल अभ्यास आहे आपला महाराज
खूप गोड सतत ऐकावं असं वाटतं
👌👌
ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वराची,आपल्या
सतगुरुंशी संवाद खूप सुंदर संदेश
जय सांईराम
My
👃👃
🌍🙏🌹जय हरि माऊली 🌹🙏🌍
Jai jai raghuveer samarth. Shree ram samarth...
खर आहे महाराज 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली🙏🙏
पृथ्वीराज महाराज जाधव बाबा नंन्तर नामदेव महाराज शाश्री यांचे चिंतन मस्त असतात
फारच सुंदरकीर्तन आहे.
रामकृष्णहरि बाबा
जय जय राम कृष्ण हरी
Khupch sunder prvchan
नमस्कर माऊली आठवा अध्याय छान पद्धतीने समजाऊन सांगतात, रामायण समजाऊन सांगताना कैक ईचे, उदाहरण देऊन, एका घरात राहून जवळची माणसे कशी त्रास देतात हे समजाऊन सांगतात,
Khupach apratim pravachan Maharaj. Aamhi darroj aiekato aaple anmol amrutasam dyaneswari.
जय भगवान बाबा
चैतन्य पानि मंर्त पा नि हा फरक
Khup chhan sir ase vatate aikatach rahave
फार सुंदर। प्रवचंन। माहीती। माऊली
श्री भगवान बाबा की जय
राम कृष्ण हरि 🙏उत्तम चिंतन 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
🔥🔥 Super 🔥🔥
Ram krusn hari
साष्टांग नमस्कार माऊली
जय जय ज्ञानेश्वर माऊली
महाराज यांना तोड़ नाही कोणीच नाही
पृथ्वीराज महाराज जाधव
जय हरि महाराज जी
अप्रतिम
चैतन्य पाणी व मृत पाणी
श्री गुरूदेव दत्त ☘️🙏
Khup chan 🙏🙏
रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि वा आप्रतिम दादा मि तूमाला भेटावा आसै वाटते
Ram krushna hari mauli
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माऊली
श्री स्वामी समर्थ
खुप सुंदर👌👌👌👌
Ho, baba gdavrach aastat amhi nehmi jato gavi gelo ki khup chan vatat
🌹🙏🌹 खूप सुंदर
जय हरी माऊली
mMMममOममMमOममम0म्म्मम्म्ममMमMMMOम्म्मMमMMMMम0Mम0Mमम0मMMमMम0Mम0मMमMMMममMMMमMमMMम्म्ममMम0म्म्मMMMम0MमMMMम00MMमMMMम00MमOममOमMMMMMMMMMMMम्म्म0MMमOम्म्मMMमMमMMMम0MMMMMMमMम0MमMMममMम्म्मम्मMम्म्म0MMम्म्मम0MMMममMMMम0MMम्म्मMMMमMममMMमMमOम्म्मOMMMMMMमMमMMMMMMMमMMMMMमMMMमMMMMMमMमOमMMमOMMMम0म0MMममMMMMMMMम0म0MMMMMMMMMम0म0MMMम0म00Mम0M
जय भगवान
Nice Spiritual Knowledge By the Dr. Namdev Maharaj
साक्षात माऊली बोलत आहे
खूपच छान
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🚩🙏
राम कृष्ण हरी बाबा 🙏 मला तुम्हाला भेटायचेय.........भगवानगडलाच आहेत का तुम्ही.........
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Khup chaan mharaj,
महाराज नमन
Jay jay ramkrushn hari jay bhagwan baba
खूपच सुंदर
Very nice
रामकृष्णहरि अतिसुंदर
🙏🙏🙏
प्रणाम गुरुदेव
🚩🚩🚩🚩🚩
अतिशय सुंदर
Mauli Ramkrushna Hari
अप्रतिम
राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी!!
Very nice 👌
🙏🙏🙏🙏🙏
अगदी 1. नबर
Very very good very very nice very very well maharaj Mauli Dynaneshaur mahli apnac
Jai jai ram krishna hari
Apratim chintan
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
मला जेवढी युट्यूब वर तुमची भेटतील ती प्रवचने ऐकतो आहे आणि अभ्यास पुर्वक विषय मांडत आहात तुम्ही त्यामुळे त्यांची रूची वाढतं चालली आहे असं वाटतं आहे की हे प्रपंच सगळा सांडावा आणि तुमच्या सेवेसाठी हजर व्हावे
Khoob chal
Damodhar
नमन
Ram Krishna Hari
अप्रतिम चिंतन
खूप छान महाराज
Jai ho Jai ho Jai ho
Ati sundar
Khup Chan pravchn ramkrishn hari
🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 खूप सुंदर प्रवचन रमेश संकपाल घाटकोपर
Jay sadguru
Hari vitthal a hari hari
Sant Bhagvaan Baba ki jay🙏🙏
Adhyatma barobar science sangatat maharaj,great.🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Kay sunder ahe