बैलगाडी क्षेत्रातील आत्तापर्यंत मी पाहिलेलं वेडं व्यक्तिमत्व भाड्याच्या जागेत दहा बैल पैलवान विक्रम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • बैलगाडी क्षेत्रातील आत्तापर्यंत मी पाहिलेलं वेडं व्यक्तिमत्व भाड्याच्या जागेत दहा बैल पैलवान विक्रम
    #निसर्गाची_नाळ
    #nisrgachinal
    #बैलगाडी_शर्यत
    #शेतकरी
    #bullock_cart
    #खिल्लार

КОМЕНТАРІ • 156

  • @Amar.Fauji.Vishay.Kaljacha
    @Amar.Fauji.Vishay.Kaljacha 9 місяців тому +71

    भारत नक्की हिंदकेसरी होणार 👍🏻💯पैलवान 👍🏻धन्यवाद अमोल शेठ

  • @user-ey8oo3eq2k
    @user-ey8oo3eq2k 9 місяців тому +39

    विक्रम पैलवान फक्त खचून जाऊ नका येणारा काळ आपलाच आहे 🎉🎉

  • @vinodkhandagale9970
    @vinodkhandagale9970 9 місяців тому +32

    वासराचा तर विषयच नाही...
    पण भाऊचे दोन वाघ त्यांची मुल..!
    भाऊ मुलांना ह्या नादात राहु द्या ❤
    एक दिवस महाराष्ट्राला वेड लावणार..
    तुमची ही जोडी.. तुमची मुलं 💯

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 9 місяців тому +24

    भारत.. कसला खतरनाक दिसतोय.. मोठ्या भारत गतच हाय.. नक्की नाव करेल.. सगळी वासर मस्त आहेत.. शुभेच्छा तुम्हाला.. 💞💞🙏🙏🙏👌👌

  • @shramikgaikwad2605
    @shramikgaikwad2605 9 місяців тому +13

    दादा तुम्ही खुप चांगली मुलाक़ात घेतली......भारतच काय सगळी बैल फाइनल आणी सप्तहिन्दकेसरी होईल.... फक्त सगळ्यांना चांगला सराव करून घ्या 🙏🙏

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 9 місяців тому +11

    पैलवान खरच सलाम, एवढ्या मुक्या जनावराची निस्वार्थ सेवा करताय नक्किच ही बैलं तुमच नाव करनार तमची दावण हिंदकेसरी होनार....❤

  • @vaibhavgabhane9509
    @vaibhavgabhane9509 9 місяців тому +11

    खरच राव खूप छान वाटले राव
    जीवननात पैसा महत्वाचा नाही
    तर आनंद महत्वाचा आहे
    काही लोकांना जवळ लाखो रुपये आहेत
    पण आनंदी नाहीत आणि समाधानी नाहीत
    All the best 👍👍👍👍

  • @AnkitManmode
    @AnkitManmode 9 місяців тому +7

    🎉🎉❤king manus honnr ha bailgadi sharyat madhe 🎉❤

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 9 місяців тому +6

    अशाच बैलगाडी मालकांची गाडी हि सदैव गुलालात राहून त्यांचा आनंद हा द्विगुणित होत राहो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना. 🌹🌹💐💐👏🏻👏🏻
    आपण घेतलेली क्लास नं.1 मुलाखत. आपले मनस्वी आभार. 🙏🙏

  • @nitinsule9758
    @nitinsule9758 9 місяців тому +9

    मनाने दिलदार माणुस सलाम

  • @faridpathan8150
    @faridpathan8150 9 місяців тому +10

    दादा तुम्ही बेस्ट मुलाखत घेतली

  • @chetankhandekar
    @chetankhandekar 9 місяців тому +9

    एक नंबर मुलाखत अमोल दादा ..मी बैलगाडी शेत्रात पाहिलेली एक सर्वात भारी मुलाखत आहे ...
    ♥️💖

  • @konde0917.
    @konde0917. 9 місяців тому +15

    पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांचा मेहेरबान भावपुर्ण श्रध्दांजली😔😔😔😔

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat 9 місяців тому

      भावपूर्ण श्रद्धांजली मेहेरबान 😞😞😞

  • @yashwantparshetti5787
    @yashwantparshetti5787 9 місяців тому +8

    पैलवान एक नंबर काम चालू आहे ❤❤

  • @ramdasjare8921
    @ramdasjare8921 9 місяців тому +3

    नाद काय असतो याच मूर्तिमंत उदाहरण 🎉फार सुंदर मुलाखत

  • @83kmaratha
    @83kmaratha 9 місяців тому +5

    त्या भारत ला दाखवून तुम्ही उजेडात आनलच आहात आता फक्त आतुरता एक चंगला टॉप चा बैल त्याला एकदा एका मैदानात मिळुदे मग अजुन जरा उजेडात येईल,बाकी च काम तो स्वताच करेल🥰🥰त्याला हिंदकेसरी झालेल मला पण बघायच आहे🤗❤️

  • @tusharghorpade8047
    @tusharghorpade8047 9 місяців тому +6

    काळजाला भिडलेली मुलाखत अमोल दादा❤

  • @captaingaming9280
    @captaingaming9280 9 місяців тому +5

    दादा पैलवान च मन खूप साफ आहे नक्की ह्यांचं नाव मोठं होणार एक दिवस

  • @yogeshmane8180
    @yogeshmane8180 9 місяців тому +3

    दादा तुमच्या नादाला सलाम नक्की तुमचा भारत हिंदकेसरी होईल तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤ नाद एकच बैलगाडा शर्यत ❤❤❤❤

  • @AmarMogare-bd2ji
    @AmarMogare-bd2ji 9 місяців тому +4

    दादा नाद खुळा खोडं आहेत नक्की दादा ही खोडं नाव करणार❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 9 місяців тому +3

    मस्त खुप छान मुलाखत अमोल दादा 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 9 місяців тому +5

    Dada tumi 1 no vasr sambalit..

  • @naalsarvsamanyachi
    @naalsarvsamanyachi 9 місяців тому +3

    दादा हा आनंद पैसे देऊन विकत घेता येत नाय खरच तुम्ही येवढे नंदी सांभाळत आहेत खरच खूप फार मोठी गोष्ट आहे तुमच्या मुलांना पण ह्या नादात रहुद्यात ❤❤

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 9 місяців тому +7

    पैलवान आईच्या चेहर्यावर हसू कायम ठेवा. आयुष्यात काहीही कमी पडणार नाही

  • @sandesh.7200
    @sandesh.7200 9 місяців тому +1

    Bakasur chi pahili mulakhat tumhich ghetli ani to aaj 6 vela hind Kesari jala❤

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 9 місяців тому +2

    पैलवान प्रथम तुमचे अभिनंदन 🎉❤
    तुमचे बैलांन वरील प्रेम बघून लवकरच तुमचे बैलं हिंदकेसरी चा मान पटकवतील

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat 9 місяців тому +4

    भारत लवकर हिंदकेसरी होणार आतुरता पुसेगाव हिंदकेसरी❤💯

  • @Sharadjedhe6888
    @Sharadjedhe6888 Місяць тому

    सलाम तुमच्या कार्याला पैलवान

  • @satishmane7276
    @satishmane7276 9 місяців тому +4

    मस्त वाटल भाऊ मुलाखत बगून 👌👌🙏

  • @Vishal4396
    @Vishal4396 9 місяців тому +2

    नमस्कार आमची बैल घाटात पळतात 4 बैल मधे पण आज खुप आनंद झाला की सर्वच बैल 1 न. आहेत या दावणीला नक्कीच भेटायला आवडेल आमोल दादा तुमचे आनी सुशील शेट चे अभिनंदन

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat 9 місяців тому +2

    आपलं हकाच चॅनेल निसर्गाची नाळ अमोल दादांचा नाद नाय करायचा 🔥🔥🔥🔥

  • @vikramadagale2150
    @vikramadagale2150 9 місяців тому +5

    श्री कालभैरव प्रसन्न पैलवान विश्वजीत विक्रम आडागळे व पैलवान सोनिया विक्रम आडागळे या नावाने गाडी पळते.

  • @rahulpatil-dd7wb
    @rahulpatil-dd7wb 9 місяців тому +5

    ऐक नंबर मुलाखत 👌👌

  • @yogeshmane6187
    @yogeshmane6187 9 місяців тому +3

    Amol sheth khara Salam tumala mulakat chan

  • @SachinKokate-kw6kg
    @SachinKokate-kw6kg 9 місяців тому +3

    King manus ahe ha manus ek divas yenar Ani dhumakul gajvnar best of 🤞🤞

  • @suyogkadam.SK.5353
    @suyogkadam.SK.5353 9 місяців тому +6

    मला आवडलेली मुलाखत..❤

  • @maheshmandavkar5989
    @maheshmandavkar5989 7 місяців тому

    लक्ष्या नाव करणार... सगळेच भारी आहेत फक्त चांगली मेहनत घ्या बैलगाडा क्षेत्रात नाव मोठं होणार तुमचं नक्कीच

  • @surajjadhav2497
    @surajjadhav2497 9 місяців тому +6

    नाद केला पण वाया नाय गेला❤❤🔥

  • @Sharyatekka
    @Sharyatekka 9 місяців тому +2

    100%bharat hidhakesri honar
    Aani sagle honar
    Aai mlalashimicha aashirvad ahe

  • @sainathshinde2063
    @sainathshinde2063 9 місяців тому +5

    Nad o

  • @mangeshgadhave7878
    @mangeshgadhave7878 9 місяців тому +2

    पैलवान नाद नाय करायचा तुमचा

  • @nadjivapalikdcha
    @nadjivapalikdcha 8 місяців тому +1

    Bailanchi kimmat lakhachi yete pan tyamage kasht kiti aahet te tumhi dakvat ahat dhanyvad tumche saheb
    Pailwan saheb tumch bhavishy ujval aahe

  • @veersantosh2106
    @veersantosh2106 9 місяців тому +3

    छान मुलाखात ❤ 100% सातारी - शान

  • @vinodmandhare990
    @vinodmandhare990 9 місяців тому +2

    अमोल दादा जे पण बोलतात ते मनापासुन बोलतात..... या दावणीला एक तरी हिंदकेसरी नक्की होणार... मालकाच्या कष्टाचं चीज होणार

  • @avinashkenjale9049
    @avinashkenjale9049 9 місяців тому +10

    आई शीवाय काही नही 🙏🙏

  • @user-yu5yj7id4c
    @user-yu5yj7id4c 9 місяців тому +5

    Khup chan bail nakki motha krnar tyanna🎉

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv 9 місяців тому +2

    पैलवान तुमचा भारत हिंद केसरी होणार❤❤

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 9 місяців тому +4

    Waah amol bhau kharach navin bail ujedat aantat ekmev you tuber

  • @vishalmadane7848
    @vishalmadane7848 9 місяців тому +4

    राजा माणूस विक्रम पैलवान

  • @maheshjhadav2918
    @maheshjhadav2918 9 місяців тому +3

    व्हिडिओ सर्व आवडतात पण अमोल सर तुम्ही कोठे आहात आम्ही किती दिवस वाट पाहत आहे तुमचे व्हिडिओ येत नाहीत तर तुम्ही लवकर या शेतरात या

  • @wabale_shiv_2
    @wabale_shiv_2 9 місяців тому +5

    पैलवान 👑✌️

  • @SagarShinde-jw4mu
    @SagarShinde-jw4mu 9 місяців тому +4

    पैलवान एक नंबर

  • @santoshdesai5886
    @santoshdesai5886 9 місяців тому +2

    Best Of Luck Pailwaan

  • @akshayrane5047
    @akshayrane5047 9 місяців тому +3

    पैलवान दादा तुमच नाव लय मोठ होईल तुमचे बैल हिंदकेसरी होतीत

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg 9 місяців тому +3

    छान मुलाखत

  • @sandipkumbhar3769
    @sandipkumbhar3769 9 місяців тому +2

    दादा लवकरच तुमची इच्छा पुर्ण होणार

  • @stfactsvedios4795
    @stfactsvedios4795 9 місяців тому +2

    Wahh re marda ek no mulakhat...1no utubers

  • @user-fu1uf5qn4g
    @user-fu1uf5qn4g 9 місяців тому +7

    पैलवान ❤Royal माणूस

  • @user-ly6gr6eh1z
    @user-ly6gr6eh1z 8 місяців тому

    सलाम आपल्या कार्याला, एक दिवस नक्की या दावणीला हिंदकेसरी असेल..❤

  • @vikramadagale2150
    @vikramadagale2150 9 місяців тому +2

    धन्यवाद

  • @satishshinde8777
    @satishshinde8777 9 місяців тому +1

    भारत हा भारत सारखाच दिसतोय आणि सुंदर पण ही जोडी नाव काढेल नककी एक दिवस

  • @sagarvarndal8700
    @sagarvarndal8700 9 місяців тому

    पैलवान तुमचा भारतच नाही सगळे खंड पळणार आहे आणि एक ना एक दिवस नक्की तुम्हाला भेटायला येणार❤❤

  • @ajaydhutraj9867
    @ajaydhutraj9867 9 місяців тому +3

    Mahibya che mulakat ga🙏 sir❤

  • @nitingaikwad3469
    @nitingaikwad3469 9 місяців тому +1

    Nad khula👑

  • @user-tv8og9vk4g
    @user-tv8og9vk4g 9 місяців тому +4

    Ek number ❤❤

  • @manojdesai8563
    @manojdesai8563 9 місяців тому +7

    Vikram bhava ❤❤

  • @mandarpatil208
    @mandarpatil208 8 місяців тому +1

    सगली टॉप चि बैल होणार 🎉

  • @bandunarute7778
    @bandunarute7778 9 місяців тому +1

    पैलवान सलाम तुमच्या नादाला

  • @gbvlog835
    @gbvlog835 9 місяців тому +5

    नाद आहे दादा la 😢

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 9 місяців тому +2

    Sagal vikat geun ha nad karne sop kam nahi. Great..

  • @gorakhchavan4789
    @gorakhchavan4789 9 місяців тому +1

    Khupch sundar mulakhat

  • @AshutoshBhilare
    @AshutoshBhilare 8 місяців тому

    भाऊ तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल खूप खूप शुभेच्छा 🎉❤

  • @user-yv2sb4ny4u
    @user-yv2sb4ny4u 6 місяців тому

    आमच्या खालापूर तालुक्यात या २८-२९ बैल आहेत सगळे मोठे बैल

  • @maheshpatil3864
    @maheshpatil3864 9 місяців тому +3

    पैलवान एक नंबर मुलाखत ❤❤

  • @rajeshgharge5453
    @rajeshgharge5453 9 місяців тому +2

    Royal manus

  • @amol-mhaske.2784
    @amol-mhaske.2784 7 місяців тому

    मनानं माणूस लय झ्याक हाय 👌👌

  • @kishorgodase525
    @kishorgodase525 9 місяців тому +3

    ❤❤

  • @shaileshsapkal7139
    @shaileshsapkal7139 9 місяців тому +1

    Manacha Mujra Manapasun lai bhari Number de PAILWAN sir 👍😇

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 9 місяців тому +1

    मुलाखत छान आहे ❤❤

  • @chorgheshrikrishna8771
    @chorgheshrikrishna8771 9 місяців тому +3

    👌👌👌👌

  • @vaibhavpatil8995
    @vaibhavpatil8995 8 місяців тому

    एवढ्या मुलाखती बघीतल्या पण माजा डोळ्यात पानी नाय आल कधी आज आल

  • @lankeshjarande8911
    @lankeshjarande8911 8 місяців тому

    लय कडक आहेत सगळी वासर

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 9 місяців тому +6

    Aaj pahili comment dili

  • @amoltarle9983
    @amoltarle9983 9 місяців тому +1

    नक्की होणार भाऊ

  • @rupeshware2884
    @rupeshware2884 9 місяців тому +3

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw 8 місяців тому

    Bhau ..khup mast Manus pailwan ...👌👌👌🫂🫂🫂

  • @niranjanpatil2103
    @niranjanpatil2103 9 місяців тому

    पहिलवान मन जिंकल शेट 🫶❤️♥️

  • @yuvrajchaudhari9235
    @yuvrajchaudhari9235 9 місяців тому +5

    ❤❤👍👌

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 9 місяців тому +1

    Davnila mahadevacha nandi ahe mhanun aj aai sathi bhavachya dolyat pani ale. Aj he far durmil jhale ahe.

  • @hritikpawar163
    @hritikpawar163 9 місяців тому +2

    6:15

  • @NamdevKadam-bb4xj
    @NamdevKadam-bb4xj 9 місяців тому +1

    ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि तुमची सगळीच बैल हिंदकेसरी व्हावीत ही प्रार्थना करतो ❤👃

  • @rahuldaur9078
    @rahuldaur9078 9 місяців тому +1

    👌👌👌

  • @maheshpujari9545
    @maheshpujari9545 9 місяців тому +1

    Kalagav cha vagh ❤

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 9 місяців тому +3

    ❤❤❤❤❤

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w 9 місяців тому +1

    👍👍👍👍👌

  • @Bailgadasharyatsatara
    @Bailgadasharyatsatara 9 місяців тому +5

    🥺🫶🏻🧿

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 9 місяців тому +3

    सगळे आहे पन गोट्या मधे १देशी गाई पाहिजे

  • @mukeshmarathe5039
    @mukeshmarathe5039 9 місяців тому +2

    😢ase mans nahi bhetat dada aata svarthi dooniyetil nisvarthi manus

  • @sagarmagar165
    @sagarmagar165 9 місяців тому +1

    nad ❤

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 9 місяців тому +1

    रडु नको भावा एक दिवस आपल्याला यश नकीच भेटलं आणि तुझी इच्छा पूर्ण होईल.तुझ्या सगळ्या खोंडात हिंद केसरी होण्याची धमक दिसते .तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा