🚨 अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी 🚨 ✅ TCS पॅटर्न नुसार मुख्यसेविका |पर्यवेक्षिका पदाच्या 2024 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना ✅ मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या (MPSC, सरळसेवा, TCS) PYQ प्रश्नांचा समावेश ✅ FAST REVISION साठी TCS पॅटर्नचे PYQ + संभाव्य वानलाईनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न ------------------------------------------- 👉 ऑनलाइन खरेदी लिंक www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/ ------------------------------------------- अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा wa.me/9075381000
नमस्कार दिदी, अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रश्नसंच आपण घेतला आहे काय त्याशिवाय त्यांचें प्रश्न कसे असतात समजणार नाही.आपण घेतलेल्या तांत्रिक डायरी पुस्तकामध्ये मागील वर्षांचे प्रश्न सालासहित दिले आहेत काय कृपया सांगावे ही विनंती आहे आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.🙏🏻
नमस्कार दिदी, आपण दिलेल्या माहिती बद्दल आपले मनापासून आभार.तात्यांच ठोकळा पुस्तका ऐवजी विजय पथ पब्लिकेशन चे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी पुस्तके घेतली तर चालेल काय कृपया लवकर सांगावे ही विनंती आपल्या उत्तराची वाट पाहत आहे. 🙏🏻
Thank you Tai ❤
🙏👍
Prime publication che aanganvadi mukhysevika hya book madhe sampurna subject ahet tr te book abhyas sathi upyukta ahe ka
तुमच्याकडे विषयानुसार वेगवेगळ्या पुस्तका नसतील तर घेऊ शकता ती
Madam ...216 post satti ji jahirat ahe bal vikas vibhgasatti ..tymadhe jk la konte book vaprave.
अभ्यासक्रमानुसार वापरावे. त्यात 1.मराठी 2.इग्रजी 3.सामान्यज्ञान 4.गणित व बुध्दीमत्ता हे विषय आहेत त्यानुसार 👍
Madam ..ya exam la gk madhe mahila v bal vikas madoon question yenar ka...
gk 20 प्रश्न वेगळे आहेत आणि तांत्रिक डायरी 40 प्रश्न यातून महिला व बालविकास योजना व कायदे, पोषण अभियान, संगणक यावर प्रश्न असणार आहेत.
Exam kadhi आहे
फॉर्म कधी भरायचा आहे
फाॅमची वेळ निघून गेली परीक्षा जानेवारीत होईल. पुढे नवीन जाहिरात येणार आहे 3 महिन्यानंतर येऊ शकते. अभ्यास सुरू ठेवा 👍
English grammar marathi grammar maths ani Gk chya book sathi milun kiti price lagli tai
8390227220 WhatsApp number वर sms करा मी तिथे संपूर्ण माहिती सांगते🙏👍
Madam tumhi कोणत्या जिल्ह्यातला आहात
@@shrutiwalode263 रायगड
Books kuthun ghetle? aani price
नक्षत्र बुक helpline
02413590019
9850497767 इथून घ्याचे लागल्यास 👍
Book review dya tai
Amazon var available ahe he book 390 la
www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/ इथे खरेदी करा 299 रूपयात घरपोच येईल 👍
Total books kiti madhei aale mam
सर्व पुस्तके मी एका दिवसीच घेतलं नाही त्यामुळे मला नाही सांगता येत 🙏👍
Tatrik dayri book kuthe milel
🚨 अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी 🚨
✅ TCS पॅटर्न नुसार मुख्यसेविका |पर्यवेक्षिका पदाच्या 2024 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना
✅ मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या (MPSC, सरळसेवा, TCS) PYQ प्रश्नांचा समावेश
✅ FAST REVISION साठी TCS पॅटर्नचे PYQ + संभाव्य वानलाईनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न
-------------------------------------------
👉 ऑनलाइन खरेदी लिंक www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
-------------------------------------------
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
wa.me/9075381000
Mala pan magvayche aahet address sanga
8390227220 या WhatsApp number वर sms करा. कोणत्या पुस्तका हव्या ते सांगा आणि तुमचा संपूर्ण पत्ता सांगा. पोस्टाने पाठवते मी🙏👍
नमस्कार दिदी, अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रश्नसंच आपण घेतला आहे काय त्याशिवाय त्यांचें प्रश्न कसे असतात समजणार नाही.आपण घेतलेल्या तांत्रिक डायरी पुस्तकामध्ये मागील वर्षांचे प्रश्न सालासहित दिले आहेत काय कृपया सांगावे ही विनंती आहे आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.🙏🏻
नाही ही परीक्षा पहिल्यांदाच होत आहे मागे एकदा झाली पण त्यात तांत्रिक अभ्यासक्रम नव्हता.
आभारी आहे.
Exam kadhi aahe
अंदाजे जानेवारी2025 ला होईल 👍
Hoil ka pn ,magcya exam zalya nahi ,paise gele fukat 1000 rs.
नमस्कार दिदी, आपण दिलेल्या माहिती बद्दल आपले मनापासून आभार.तात्यांच ठोकळा पुस्तका ऐवजी विजय पथ पब्लिकेशन चे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी पुस्तके घेतली तर चालेल काय कृपया लवकर सांगावे ही विनंती आपल्या उत्तराची वाट पाहत आहे. 🙏🏻
होय नक्कीच चांगले. MPSC Combine ला सुध्दा उपयुक्त आहे 👍
🙏🏻 आभारी आहे.परिवेक्षा अधिकारी व महिला गृहपाठ साठी उपयुक्त ठरेल काय कृपया सांगावे 🙏🏻
@sangeetapatil8512 होय 👍
Kute miltil books
8390227220 हा WhatsApp number आहे या नंबरवर sms करा. कोणत्या पुस्तका हव्या ते सांगा. मी पाठवते पोस्टाने 👍
ताई फॉर्म भरता येईल का आता
नाही 🙏 नंतर नवीन जाहिरात आल्यावर भरा किंवा समाजकल्याण विभाग गृहपाल महिला या पदासाठी आता फाॅम भरू शकता 30 नोव्हेंबर 2024 शेवटीची तारीख आहे.👍
@@SWAMISANGITAVLOG धन्यवाद ताई
मराठी आकलन माला या पुस्तकाची pdf असेल तर telegram वर पाठवा ना मॅडम
नाही आहे🙏
Tumhi exam denar ahe ka
@@suvarnachavan3432 होय 😀👍