मुल 5 वर्षाचे झाले की बसमध्ये फुल तिकिट घेतात.आणि बलात्कार खून ईतके गंभीर गुन्हे करुन पण 18 वर्ष पुर्ण नसेल तर शिक्षेस पात्र ठरत नाही... किती निर्लज्जस्पद कायदे आहे आपले.😡😡
खरं तर मुली याच कारणामुळे (घरच्यांना बाहेरील संबंध कळल्यामुळे) पळून जातात...... व काही टाकून दिलेले मुलं- मुली घरच्यांना संपवून टाकतात..... कोणाचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर ते नंतर आपल्याच जीवावर उठतात...शेवटी वडील होते कितीही आणि काहीही झाले तरी आपल्या लेकीला थोडी ना वाईट मार्गावर जाऊ देणार होते....😔😔
नको रे बाबा अशी अवलाद अति लाड आणि संस्कार कमी पडले मुलींच्या मैत्रिणींवर व मित्रांवर लक्ष ठेवावे खूपच स्वातंत्र्य दिल्या जातील मग चेंदामेंदा नाही तर काय होणार
आजोबांची हीमंत नाही झाली नातीला विचारायची की तु एवढ्या पहाटे बाहेर काय करती,यावरून ती कीती ऊद्धट आणि लाडावलेली आसन , मुली संभाळन खरच खुप आवघड आहे ,लाड कराव तर डोक्यावर बसतात , वळन लावायला गेल की आसले भयानक रूप दाखवतात ,
आपले आई बाप खूश आनंदी राहावे, त्यांच्यासाठी काहीतरी करायच अशी मनात आस आणि त्यांची स्वप्न पूर्ण करायला उशीर होतोय याच दुःख संपत नाही, आणि काही मुलांना सगळं जागेवर असून असे कृत्य करताना लाज वाटतं नाही 😢
अति तिथे माती.... मुलांचे फlळतूचे लाड करू नये.... थोड strict राहायला हवे.... रात्री 12 वाजता पिझ्झा बनवून देणं हे थोडे जास्तच झाले... उपाशी ठेवायाचे होते...
पुण्यश्लोक राजमाता देवी अहिल्याबाई होळकर ह्यांच्या राज्यात मुली एवढ्या कश्या बिघडल्या.. लाज वाटली पाहिजेल तिथल्या लोकांना..पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई ह्यांच्या राज्यात राहून अशे वागतात...
आई-वडिलांनी अति लाड करू नये लहान असतानाच त्यांना चांगला मार्ग दाखविणे ज्या प्रकारे कुंभार मडकं घडविते त्याच प्रकारे मुलांना घडविणे अत्यंत आवश्यक आहे सुकन्या न असं करायला नको होतं आईवडिलांची अशाप्रकारे हत्या करणे ती कधीही सुखी होऊ शकणार तिला जीवनभर यातना मरेपर्यंत भोगाव्या लागतील तिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे तिच्या प्रियकराला व तिला फाशी दिलीच पाहिजे. भावाचा सुद्धा विचार केला नाही ही कसली मुलगी आणि कसली बहिण फार वाईट केलं जन्मदात्याचा खून करून अशी मुलं नसलेली बरी 😭😭😭 आई-वडिलांनी मुलांना पैसे जास्त देऊ नये जेवढे पैसे लागतात त्याचा हिसाब सुद्धा घेतला पाहिजे 😘😘😘
Majhi Aai gele 2 mahine bed var aahe .. aani me tiche sarva kahi karte agdi manapasun.. agdi toilet pasun te tila jevan bharve paryant.. ani he sagle me kartavya mhanun nahi karat tar tine mala 9 mahine potat thevle ani changle education dile hyachi mala purna janeev aahe
Asha mulila jgnyacha adhikar nahi ethe amhcha sarkya muli aai bapacha bhawacha dirghayushachi bhik magtat devakde nd hi dalindr porgini marun takl bapala aaila😡😡😡😡😡😡😡.... Mala tr maja aai vadilach thod jari dukhl tri radu yet tras hoto nd devala magte ki Yana bar kr Yana khup matar hou de 🥺🥺🥺 amen...
मुल 5 वर्षाचे झाले की बसमध्ये फुल तिकिट घेतात.आणि बलात्कार खून ईतके गंभीर गुन्हे करुन पण 18 वर्ष पुर्ण नसेल तर शिक्षेस पात्र ठरत नाही...
किती निर्लज्जस्पद कायदे आहे आपले.😡😡
Ohh kharach ki
बरोबर
मंग तुम्ही कायदा सांगा तुम्ही किती शहण्या आहेत ते कळेल... कायद्याला नावे ठेवू नका ... तो कायदा dr बाबासाहेब आंबेडकरांनी लिहला आहे
बरोबर आहे भंगार कायदे आहेत
Tumhi sanga lasa asla pahije kayd
बाल सुधारगृहात त्या मुलीकडून एवढे कष्टाचे काम करून घ्यायला हवे की तिला क्षणा क्षणाला आपल्या अघोरी कृत्याची जाणीव होऊन ती ढसा ढसा रडली पाहिजे
Ka purush asta tr fashi dili jate mg hila ka nhi......kya aurat hai tu
Qq xx d
Q.
खरं तर मुली याच कारणामुळे (घरच्यांना बाहेरील संबंध कळल्यामुळे) पळून जातात...... व काही टाकून दिलेले मुलं- मुली घरच्यांना संपवून टाकतात..... कोणाचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर ते नंतर आपल्याच जीवावर उठतात...शेवटी वडील होते कितीही आणि काहीही झाले तरी आपल्या लेकीला थोडी ना वाईट मार्गावर जाऊ देणार होते....😔😔
नको रे बाबा अशी अवलाद अति लाड आणि संस्कार कमी पडले मुलींच्या मैत्रिणींवर व मित्रांवर लक्ष ठेवावे खूपच स्वातंत्र्य दिल्या जातील मग चेंदामेंदा नाही तर काय होणार
Halli tar , strict kela tari martat. Ata manuski nahi rahili. Blood relation aso or bhaercha😔
आजोबांची हीमंत नाही झाली नातीला विचारायची की तु एवढ्या पहाटे बाहेर काय करती,यावरून ती कीती ऊद्धट आणि लाडावलेली आसन , मुली संभाळन खरच खुप आवघड आहे ,लाड कराव तर डोक्यावर बसतात , वळन लावायला गेल की आसले भयानक रूप दाखवतात ,
एकदम बरोबर बोललात.....
आजोबा म्हतारे झालेआणिआजीऩव्या दीवशि मरण पावलि सदम्यान
आपले आई बाप खूश आनंदी राहावे, त्यांच्यासाठी काहीतरी करायच अशी मनात आस आणि त्यांची स्वप्न पूर्ण करायला उशीर होतोय याच दुःख संपत नाही, आणि काही मुलांना सगळं जागेवर असून असे कृत्य करताना लाज वाटतं नाही 😢
Xzc,
अति तिथे माती.... मुलांचे फlळतूचे लाड करू नये.... थोड strict राहायला हवे.... रात्री 12 वाजता पिझ्झा बनवून देणं हे थोडे जास्तच झाले... उपाशी ठेवायाचे होते...
perfect. pizza mhagat.padla .
tya garib bicharya bapala.
भयानक आहें लाडतर सर्वच करतात कोणाला माहीत मुलगी असं करेल..
दुश्मनाची गरज नाही अशी औलाद असेल तर....किती वाईट घटना
Hoy😮
ह्या सुकण्येचा शेवट सुधा असाच होणार.
Mast news sangta tumi ani sandesh hi chan deta
हे आता सैराट च्या उलट झालंय... भंगार प्रेम...🤬
1 dum barobar. bhangar mulgi .bhangar prem.aani bhangar
premi.
Ghorkaliug👌👌
1 dum khare aahe
Frist view
हृदयाला धक्का पोहोचला पण त्या मुलीला फाशी देण्यात आली पाहिजे
Right
घोर कलियुग सर कोण काय करील काय सांगता येत नाही वासनांध प्रेम
उल्टया काळजाची मुलगी
त्या मुलीला काळीज च नसणार
पुलिस दलातील अधिकारी यांची ही मुलं असच करनार ,
पुण्यश्लोक राजमाता देवी अहिल्याबाई होळकर ह्यांच्या राज्यात मुली एवढ्या कश्या बिघडल्या.. लाज वाटली पाहिजेल तिथल्या लोकांना..पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई ह्यांच्या राज्यात राहून अशे वागतात...
काय जमाना आला आहे पहा 🙏🎉
First_10view sir
घोर कलियुग 😌
आई-वडिलांनी अति लाड करू नये लहान असतानाच त्यांना चांगला मार्ग दाखविणे ज्या प्रकारे कुंभार मडकं घडविते त्याच प्रकारे मुलांना घडविणे अत्यंत आवश्यक आहे सुकन्या न असं करायला नको होतं आईवडिलांची अशाप्रकारे हत्या करणे ती कधीही सुखी होऊ शकणार
तिला जीवनभर यातना मरेपर्यंत भोगाव्या
लागतील तिला कठोर शिक्षा झालीच पाहिजे
तिच्या प्रियकराला व तिला फाशी दिलीच पाहिजे. भावाचा सुद्धा विचार केला नाही
ही कसली मुलगी आणि कसली बहिण फार वाईट केलं जन्मदात्याचा खून करून अशी मुलं
नसलेली बरी 😭😭😭 आई-वडिलांनी मुलांना पैसे जास्त देऊ नये जेवढे पैसे लागतात त्याचा हिसाब सुद्धा घेतला पाहिजे 😘😘😘
Mast stori
सध्याच्या कलीयुगात कोणावरही विश्वास ठेवू नका
नेहमी सावध राहा
चौकस बुद्धीने विचार करायला शिका
म्हणजे अशा घटना घडणार नाहीत.
Sir title madhe jast mahiti devu naka suspense type madhe thevat java
काय जमाना आला आहे राव...
ह्या जगात खरच खूप मुली आईबापासाठी जीव ओवाळून टाकतात ,पण काही मुली त्यांच्या आयुष्याला कलंक असतात
मुलीचे अतीलाड महागात पडले
एक दिवस dj च तिला संपवेल. कारण तो अडकला, ती मोकाट...
मानसी देशपांडे (औरंगाबाद) कॉलेज जाणारी विद्यार्थिनी चे रॅप आणि मर्डर ची स्टोरी कव्हर करा सर
जस आई वडिलांना मारलंय तस ह्या दोघाना
मारलं पाहिजे ,यांना पोलिसात देऊ नका असे
मला वाटते,
अमृता देशपांडे
Corana विषय असलेल्या विडिओ छान होता आज ऐकला 7वाजता (याच्यात राजकारण आहे का? मी बातम्या ऐकणं सोडून दिलंय )
A
@@purushottamkhandare7163 थथ😎पपपप्पपं
Changla dj vajavla sir aai vadilancha
बाई हि उशी खालचा साप आसतो हि म्हण चुकीची नाही वाईट कृत्य.
Chan story
Majhi Aai gele 2 mahine bed var aahe .. aani me tiche sarva kahi karte agdi manapasun.. agdi toilet pasun te tila jevan bharve paryant.. ani he sagle me kartavya mhanun nahi karat tar tine mala 9 mahine potat thevle ani changle education dile hyachi mala purna janeev aahe
अति लाड खुप वाईट. ऐकून काटा आला अंगावर
Ladavlelya muli jevha gunha kartat to nehmich bhayanak asto tyamule mulina jara japunch ladava.
अरे माणसा त्या बाई ने आई बाबा चा विचार केला नाही तर तुझा काय विचार करेल बल्या माणसा त्या बाई पासून सावध राहा किवा सोडून दे तुला हात जोडून विनंती
अरे वेड्या
बाई माणसा पासुन सावध रहा
Ashi mul asnyapeksha nasleli bari khup kaidashin ahe he mulgi
Nice information
Asha mulila jgnyacha adhikar nahi ethe amhcha sarkya muli aai bapacha bhawacha dirghayushachi bhik magtat devakde nd hi dalindr porgini marun takl bapala aaila😡😡😡😡😡😡😡.... Mala tr maja aai vadilach thod jari dukhl tri radu yet tras hoto nd devala magte ki Yana bar kr Yana khup matar hou de 🥺🥺🥺 amen...
Ashi. nalayak mulgi nasaleli ch bri.
🙏🙏🙏
Hi
काय पाप केला असेल या आई-वडिलांनी आणि या मुलीला जन्म दिला माझी एकच इच्छा आहे त्या मुलीला 50 कैदी द्यांमध्ये तिला एकटीला सोडून द्यायला पाहिजे
Kahi varsha aadhi potchya poracha bharvasa navhta mhnanun loka pori zakya ki khush vhayache ...aata pori porancha haath dharun tech kam karayala lagale😠😠😠
सुकन्या नाही ही तर वासनांध कुकन्या
वडीलाचा लाड अंगलोट आला तो जिवानिसी दोघांच्या हि बेतला,.....
पालकांनी मुलांना समजून घेतल पाहिजे त्यांच्या प्रेमाला विरोध करायला नको होतं
Nice story
Ek sadka Kanda lagech fekun deycha.nahihitar sagle kande sadle jatat.. swatachi aai ani baap tila disle nahitka.kontya nashet hoti ti..lahan age asle mahnun kay zale.prem karayla vishay karayla kase samajte tila..ani aai bapala marun taktana tila laaj watli nahika...
What a story and main headlines chenda menda👌
आजकालच्या मुलांची मानसिकता वेगळी आहे टोकाची भूमिका घेतात
Ashi aulad paida karnyapeksha apanch maja karun shevti estate anathasram kiva school la dhan karave ashe mrutu patr tayar karun tevave
Nice vedio ❤️❤️
Bayko asavi tr ashi..
Kiman sasryachi property tari milel
Kshala hi zindagi 😣😣😣😣
सन्माननीय न्यायालयाने तिला फाशी दिली पाहिजे
ही कसली सुकन्या, हि तर कुकन्या आहे
Band Baja Barat 😂😂😂
Yevlya chi story kara sir...
तुम्ही इतकी माहिती कुठून सांगता,
डॉ. राजेंद्र भट्टड ,दर्यापूर जि. अमरावती यांचे बाबत व्हिडिओ बनवावा ही विनंती.
Title madhe ch sarv rahsya kalte
दोघांनाही कठोर शिक्षा दिलीच पाहीजेन
आशी मुल कोणाच्या पोटाला येउ नयेत
He jast lad kele l mul as karta
dj wajat hota awaj yetach hota 😂
Ghor kaliyug ahe re baba
रक्षक भक्षक बनले
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
सर हे कलयूग आहे
Nalayk mulgi
Kasli nich porgi ahe aaibap tr gele pn hich ky rahil
त्या मुलीला pachyatap पण झाला नसणार
सध्याच्या कलीयुगात कोणावरही विश्वास ठेवू नका नेहमी सावध राहा .
चौकस बुद्धीने विचार करायला शिका
म्हणजे अशा घटना घडणार नाहीत.
Dj🤣
Shokantika
Muli ne gharatun neghun jayla pahej hot, janmdatyanna ashe vagnun Keley, mul ajari padtat tari kiti trass ghetat , jamin, jaga, ghar Vikun mulancha pudhil bhavisha sathi sagley kahe tyag kartat , kai mul he sharmechi gost ahe,
Durdeivi aai vadil....ase prem kuni karte ka...aag lava doghanna.
त्या मुलीला धाडस कसे झाले असणार
थोडक्यात सांगा...........पाल्हाळ नको
फाशी द्यावी
Nalayak mulgi fashichi shiksha kara
Ho pan te कायद्या मध्ये बसत नाही
Very very sad and story sir gn
Tice hatace panje kapun, jiba kapun, dole kadun, tila jivnt sodayla pahije, fhashi dili tr tila kahi kalanar nahi.
@@kavitapatil125 pan te कायद्या त बसत नाही ती मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर बाहेर येईल
Shikaleli mulgi asi kai karte
Ashi mulgi kochha hi poti n yeo
Doghana pn Fashi dili pahije
Khar tar tya muli la fasi dhili pahije
Nalayak mulagi narakat pan jaga milanar nahi hila aai vadalana maranarya mulana kadhi moksha milat nahi he matr khaar
Kay
Ani apleaaaila ani babala maru naye
DJ 🤣😂 वाजत होता
Mulgi Nani hi tr dushman ahe
Mulani pizza khayacha haat karu naye
dije kiti vela vajla
😃
Kay nalayak mulgi ahe
काही पोरीचा आईबाबा शी प्रामाणिक राहतात .
AURAT kisi ke sath vafadar nhi hoti
अश्या मुली पूर्ण जगात भेटणार नाहीत
Sir please tumcha phon no thya
किती हट्ट किती लाड हे बापाचे अंगलट आले आहे.रात्री बाराला पिझ्झा मागणी करण्यात आली याचा अर्थच काय होतो.
आक्षा मुलांन पासुनच सवध राहावे