सर फडणवीस साहेबांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवार साहेबांची भेट घेऊन शिक्षण सेवक रद्द साठी पाठपुरावा केला तर लवकर मुद्दा मार्गी लागेल अस वाटत कारण स्पर्धा परीक्षेच्या सर्व अडचणी ते ताबडतोब सोडवतात....कृपया आपण शिष्टमंडळ घेऊन त्यांची आणि दादा भुसे साहेबांची भेट घ्यावी आम्ही पण नक्की येऊ
Second phase लवकर होण्यासाठी प्रयत्न करा सर ,शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी नंतर सर्व मिळून प्रयत्न करू ( कारण पाहुणचार j१ मिळण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यापेक्षा ज्यांना पोटाला पोटापूर्ते मिळण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे😢😢😢)
@@abhibhagat3367 खालच्या लेव्हल चे विचार नाही.... पण काय एकच परीक्षा काय आयुष्यभर चालणार काय....आता त्यांनी 20 हजार भरलेत... आता नवीन परीक्षा होऊ द्या... त्यात स्कोअर घेऊन नोकरी लागून घ्या... तुम्हाला कोण अडवला आहे...
नवीन शिक्षणमंत्री साहेबांना तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून त्यांची प्रत्येक्षात मुलाखत घेऊन आपली आजवर भरतीचा इतिहास सांगुन आपली व्यथा सांगुन जास्तीत जास्त जागेचा सेकंड फेज त्वरित पूर्ण व्हावा या साठी पाठपुरावा आपण करावा ही विनंती 🙏🏻
Wai wad baddal video banwa sir please first phase chi age second phase la consider karnyat yavi ya war special video banwa sir lai hot topic ahe sir sadhyacha
अहो ,इथे शिक्षक भेटत नाही शाळेनां? तिकडे खाजगी संस्था पोर्टलला जाहिरात देत नाहीत? इकडे शासन म्हणतयं, ५५०००-हजारांची उर्वरित शिक्षक भरती सेकंड टप्प्यात करु? खरचं शासन या गोष्टींवर विचार करेल का?
हे बघा तुम्हांला कोल्हापूर ला लागता आल नाही म्हणून नकारात्मक बोलू नका दुसरा टप्पा हा जास्तीत जास्त जागेंचा होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे... उगाच 1/5 ला काही जिल्ह्यात जागा नसतील पण काही जिल्ह्यात आहेत हे का नाही सांगितलं?
शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे ही नम्र विनंती
दुसरा टप्पा आधी होऊ द्या
सोबत मिळून शिक्षण सेवक पद कॅन्सल करायला लावू..
2ra tappyachya purvi jhal tr tumch bhal ahe nahitr honar nahi virodh karu nka 2ra tr honarch ahe@@DKGHUGE_OFFICIAL
शिक्षण सेवक रद्द करण्यात यावे.. 😢
शिक्षण सेवक रद्द व्हायलाच हवे..एवढ्या महागाईच्या काळात 16k मध्ये काहीच होत नाही.
जर शिक्षण सेवक रद्द केलं तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.
शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे
Positive निर्णय व्हावा हीच अपेक्षा thanks sir🎉🎉
एकदम समर्पक आणि महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद सर
शिक्षण सेवक पद रद्द करून भावी शिक्षकांना न्याय द्यावा .
शिक्षण सेवक रद्द बाबत काहितरी करा सर
शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे
शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे नम्र विनंती 🙏
शिक्षण सेवक रद्द व्हायला पाहिजे
पवित्र पोर्टल बंद करा
शिक्षण सेवक मानधनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करा सर कालावधी कमी करत नाही शिक्षण सेवक
शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे म्हणून प्रयत्न करावे
@@s.k.academy333 नक्की
पदभार स्विकारल्यानंतर लगेच
दिवस काढणे खूप अवघड जात आहे sir प्लीज शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी काहीतरी करा sir
शिक्षण सेवक रद्द .झाले पाहिजे सर .....16k मध्ये . परिवार चालवीने खूप अवघड होते.
शिक्षण सेवक हे पद रद्द करा 🙏🙏🙏🙏
शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे
शिक्षण सेवक रद्द करावे
शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात यावे हे खुप गरजेचे आहे. हा पद खुप अन्यायकारक आहे.
Shikshan Sevak radd zal pahije sir, kahitri kra...
2nd fase lavakarat lavkar purn karave.
सर फडणवीस साहेबांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवार साहेबांची भेट घेऊन शिक्षण सेवक रद्द साठी पाठपुरावा केला तर
लवकर मुद्दा मार्गी लागेल अस वाटत कारण स्पर्धा परीक्षेच्या सर्व अडचणी ते ताबडतोब सोडवतात....कृपया आपण शिष्टमंडळ घेऊन त्यांची आणि दादा भुसे साहेबांची भेट घ्यावी आम्ही पण नक्की येऊ
शिक्षण सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे
शिक्षण सेवक रद्द करा.....
Shikshan sevak radh krave sir. 🙏 Sevkacya maybapache aashirwad lagtil
Second phase लवकर होण्यासाठी प्रयत्न करा सर ,शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी नंतर सर्व मिळून प्रयत्न करू ( कारण पाहुणचार j१ मिळण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यापेक्षा ज्यांना पोटाला पोटापूर्ते मिळण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे😢😢😢)
आता काय 80 मार्क वर नोकरी लागणार काय.... त्यापेक्षा तिसरी tait घ्या म्हणा.. ...
80 nahi Sir 110 Plus marks asnare students ajun baki ahet 😢😢 I have 111 marks in Tait
100% होणं गरजेचे आहे
4 tait hou dya 5 tait hou dya
6 tait hou dya aani so on chalu dya
Aani shikshan sevak mhnunch bakichyana maru dya
Kiti khalchya level che vichar aahet
@@abhibhagat3367 खालच्या लेव्हल चे विचार नाही.... पण काय एकच परीक्षा काय आयुष्यभर चालणार काय....आता त्यांनी 20 हजार भरलेत... आता नवीन परीक्षा होऊ द्या... त्यात स्कोअर घेऊन नोकरी लागून घ्या... तुम्हाला कोण अडवला आहे...
रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी एखादा व्हिडिओ बनवा सर...
सेंकड फेज लवकरात लवकर व्हावी ...
शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे.
Absent candidates kiti.. Aptra candidates.. Total Kiti joining zalet exactly number
शिक्षण सेवक रद्द करायला पाहिजे सर 😮
Very nice , explanation sir.... 2nd phase la virodh karnarya lokana hey kalayla have ki 2nd phase ha 2nd tait chya jaganvar hot ahe.... 3rd tait ch tyachyashi kahihi sambandh nahi... 3rd tait zali tari 2nd tait chya jaga 3rd tait la yenar nahit.... 2017 ch pn tasach ahe
, aevdh basic knowledge tar shikshak bharti sathi prayatn karnarya lokana asayla ch have...
आम्ही आणखी घरीच आहोत... दुसरा टप्पा झाला पाहिजे....
नवीन शिक्षणमंत्री साहेबांना तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून त्यांची प्रत्येक्षात मुलाखत घेऊन आपली आजवर भरतीचा इतिहास सांगुन आपली व्यथा सांगुन जास्तीत जास्त जागेचा सेकंड फेज त्वरित पूर्ण व्हावा या साठी पाठपुरावा आपण करावा ही विनंती 🙏🏻
Atleast मानधन वाढवा
शिक्षण सेवक पद रद्द होईलच असे नाही परंतु मानधन वाढ होणे आवश्यक आहे
Radd kara shekhan sevak
Thank you very much sir ji
Shikshan sevak radd kara
Hello sir vj che merit without interview che kiti jail sir.
आम्ही तर मुंबई ला लागलोय,,, महागाई काय आहे ते अनुभवतोय ..अजून एक पण पगार नाही 16k चा सुद्धा...
2023-24 नविन संच मान्यता असलेल्या जागा ह्या 3 tait la पाहिजे.
सेकंड फेज मध्ये जास्त जागा भरल्या तरच मेरिट खाली येऊन जास्तीत जास्त मुलं लागून बेरोजगारी दूर होईल
Assalamualaikum..sir agar shikshan Sevak continue ho aur 3rd tait me selection hota hai to kiya service count hogi
Wai wad baddal video banwa sir please first phase chi age second phase la consider karnyat yavi ya war special video banwa sir lai hot topic ahe sir sadhyacha
सेकंड पेज 1 ते 5 किती जागा येतील... मराठी माध्यम...
Same question
अहो ,इथे शिक्षक भेटत नाही शाळेनां?
तिकडे खाजगी संस्था पोर्टलला जाहिरात देत नाहीत?
इकडे शासन म्हणतयं, ५५०००-हजारांची उर्वरित शिक्षक भरती सेकंड टप्प्यात करु?
खरचं शासन या गोष्टींवर विचार करेल का?
Math science jaga kiti yetil andaje
Shikshan Sevak radd
शिक्षण सेवक रद्द व्हायला हवे येवढ्या महागाई च्या काळात 16k मध्ये काहीच होत नाही
🙏🙏🙏
Sadhan vyakti bharti kadhi honar aahe
नक्की व्हायला पाहिजे
Assalamualaikum Sir ...
ya Sanchmanyatechi aaplyala ky garaj pdel sir..aapli bharti tr 2022 chya sanchmanyatevar chalu ahe naa
3rd tait la jaga kiti rahtil?
लवकर निर्णय व्हावा, वय संपत आहे सर.
Alpasankyank shalanna 50 percent jaga bharnyachi anumati aahe tasech itar sansthana pan 50 percent jaga bharnyachi anumati dyavi ani 50 percent jaga rajja sarkar ni bharave mhanje kontich jaga rikami rahanar nahi.
First viver🎉
शिक्षण सेवक रद्द करा
Third tait k bare mein video banaye
कनिष्ट महाविद्यालयातील वाढीव पदावर कार्य करणार्या साठी 7 मार्च ला निघालेल्या वाढीव पदांचे Gr नुसार समायोजन अद्याप होत नाही
@@jahurshaikh6186 मला gr पाठवा
शिक्षण सेवक रद्द व्हावे
3rd tait zhali pahije 😄
खर आहे सर, नको तो फापट पसारा तुम्ही नाही सांगत.....व्हिडिओ लेट पण मुद्दा थेट
Sir 1ते 5च्या जागा येणार नाहीत का? प्लीज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कला क्रीडा कार्यानुभव ही शिक्षक पद भरणार आहेत का
शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी प्रयत्न करा न सर
mandhan wadh nako sir...radd jhala pahije
Court case...
English sadhan vyakti padasathi MA English D.Ed.B.Ed yanna sandhi milawi.
100 marks female ntd ahe mala tet la 59.73 percentage,sir punha study start karava ka please sanga
Sadhan vyakti chi pade kadhi bharli janar aahet plz replay
@@विनायकक्लासेसविद्यानगरसाक्री राहुलजी रेखावार यांच्याशी चर्चा करणार आहे
@@teacherrecruitmentupdate thank you so much sir ji
Sir third tait kadhi paryant hou shakte please reply
Sc female 100 score ahe 1 te 5 hoel ka marathi medium
Sir aapki joining huee pata nhi tha. congratulations sir.phase 2 k लिये कोशिश करे sir
शिक्षण सेवक 1 वर्ष करावा
Tait 120 marks
Tet paper 2 pass
Ded economics
BA
OBC
6-8 social science la hoil ka second phase la
महिलांना माहेरचे नाव बदलता येते का रुजू झाल्यानंतर
Social science la jaga येतील का sir
Second phase la age extension dilach pahije
@@mohammadmujahid2724 काम करू त्यासाठी
@@teacherrecruitmentupdate ek swatantra video banwa sir second phase la first phase chi age consider karnyat yavi ya sathi please sir
Ntb 79 mark cte 1 handicap hoil ka? Please reply
कोणता प्रकार आहे handicap चा
Good👍👍👍, second phase👍
Shishketar bharti Honar aahe kay
Jast Gyan pajhalu naka sir
55 %60% cha kay
@@maniyaraltaf3319 न्यायप्रविष्ट मुद्दा आहे...
2nd phase 💯 honar
@@rahulborase2382 100%
Par kadhi sir
हे बघा तुम्हांला कोल्हापूर ला लागता आल नाही म्हणून नकारात्मक बोलू नका दुसरा टप्पा हा जास्तीत जास्त जागेंचा होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे... उगाच 1/5 ला काही जिल्ह्यात जागा नसतील पण काही जिल्ह्यात आहेत हे का नाही सांगितलं?
@@sachinshinde2761 😀😀
Sur M.A.D.ed ,B.ed CTET both paper pass 99 marks in TAIT ANY HOPES IN ZP OR SANSTHA
शिपाई भरती होणार आहे का
Sebc...
Tait ....112
Tet.......2nd paper
D.ed ...English
BA ...... English .
Phase 2 , मध्ये काम होईल का सर ;
लँग्वेज...6 ते 8 साठी ?
Hote 100 per
Tumch d. ed English medium ch aahe ka
2017 chi bharti hoil ka
@@maniyaraltaf3319 कोर्ट केस सुरूय पण होणार
सर टेट 3 2029 होईल
Start watching from 6 .00 min
Tait ३ kahi honar nahi anki १० warsh
तू दहा वर्षांनी दे😢😢
शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे