New Policy For School Education: सुट्ट्या कमी होणार, CBSE पॅटर्न राबवणार, नेमका काय बदल होणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 102

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 2 години тому +34

    सरकारने सर्वात आधी शाळेत वाहतुकीचे नियम, स्वचता,कायदा,खेळ, भारतीय संस्कृती या गोष्टी अगदी छोट्या वर्गापासून शिकवायला पाहिजे.लोकांना आज कसल्याही प्रकारची शिस्त राहिली नाही,कोणीही नियम पाळत नाही,वाहतुकीचे नियम लोकांना माहीत नाही. ८०-९०% लोक बेजबाबदर वागतात,सरकारी मालमत्तेचे नुकसान करतात,घान करतात. या सर्व गोष्टी बंद झाल्या पाहिजे. नसता कितीही अभ्यासक्रम बदलला तरीही फक्त पुस्तकी किडे किंवा छप्री निब्बा निब्बे निर्माण होत राहतील.

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 19 хвилин тому

      Ya sadhya goshti tya vibhagachya pramukh asnarya IAS, education officers ya adanyana ka kalat nahit ha motha prashn aahe mc, bc, criminal, bhrasht raajkarni ani tyanchi gulami karnare adhikari ani raajkarnyanchi gulami karnari gulam janta he lok ya deshala maage net aahet

  • @sanjayupadhye1944
    @sanjayupadhye1944 33 хвилини тому +5

    भविष्यात मराठी भाषा ठिकेल की नाही मनात शंका निर्माण होत आहे....😊😊

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 26 хвилин тому +3

    सगळ्या शाळांमध्ये Ac बसवा आणि एप्रिल मे मध्ये शाळा चालू ठेवा नो प्रॉब्लेम

  • @sonkambleprakash6110
    @sonkambleprakash6110 Годину тому +5

    दक्षिणेकडील राज्य स्वत:ची भाषा मजबूत करत असताना महाराष्ट्र मात्र मातृ भाषेला बाजूला केंद्र सरकारचे अनुकरण करत आहे..

  • @shankul3032
    @shankul3032 Годину тому +16

    लहान मुले 5 तास आणि 234 दिवस शाळेत येणे अपेक्षित आहे तर मग सरकारी कर्मचारी 10 तास आणि 300 दिवस काम का नाही करू शकत?

    • @savankamble1080
      @savankamble1080 Годину тому

      😂🎉

    • @ashishdudhekar2768
      @ashishdudhekar2768 54 хвилини тому

      देशाचे भविष्याला खडतर परीश्रमाची सवय व्हावी..म्हणुन

  • @niteshdongare1853
    @niteshdongare1853 2 години тому +18

    १ ली ते ३ री फक्त एकच भाषा शिकवली पाहिजे. ३ री नंतर मराठी सोबत इंग्रजी शिकविली पहिने. हिंदी भाषा शिकण्यासाठी बंधन न करता ती ८ वी नंतर elective subject म्हणून देऊ शकता.

    • @kamleshdamale1699
      @kamleshdamale1699 Годину тому

      हिंदी वैकल्पिक विषय ठेवायचा मात्र eng बंधनकारक ठेवायचा, वाह शाबास. तुम्हाला अजूनही हे कसे समजत नाही ही मातृभाषेत शिक्षण हे सर्वात जास्त उत्तम असते व लवकर समजते सुद्धा.
      आता eng आंतरराष्ट्रीय भाषा आहे वगैरे ज्ञान नका सांगू😂 कारण जपान,चीन, रशिया,फ्रान्स, इटली,स्पेन,पोर्तुगाल, ग्रीस, युक्रेन, पोलंड कोरिया हे असे अनेक विकसित देश आहेत जे eng वापरत नाहीत म्हणून काय ते मागे नाही राहीले जगाच्या.
      आपल्याला हिंदी बोलायला समजायला एकदम सोपी असून हिंदीचा मात्र भरपूर द्वेष करायचा पण जे दोनशे वर्ष आपल्यावर राज्य करून गेले त्यांची eng मात्र अभिमानाने शिकायची😅वाह वाह. कितीही झाले तरी हिंदी शेवटी आपलीच आहे निदान eng पेक्षा तरी जास्त जवळची वाटली पाहिजे.
      बाकी तुम्ही तुमच्या मुलांना कॉन्व्हेन्ट मध्ये नका ना पाठवू ते आपोआपच मराठी बोलतील.
      नाही नाही आमचा सोन्या eng मिडीयम मध्ये जातो तिथं सगळे eng बोलतात किंवा हिंदी बोलतात हे किती अभिमानाने सांगतात लोक.😅

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 27 хвилин тому +2

    शालेय शिक्षण विभागाने कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सब्जेक्ट कम्पल्सरी करावे आणि मान्यता दवी है सब्जेक्ट खूप महत्त्वाचे आहेत , ताय बदल कोणी बोलत नाही पण राज्य सरकारने हा सब्जेक्ट कम्पल्सरी करावा दुसरा एखादा सब्जेक्ट कमी केला तर चालतो पण कॉम्प्युटर science , IT , है सब्जेक्ट जगाची आवश्यकता आहे , आणि खूप महत्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AshwiniThakre-mb8dh
    @AshwiniThakre-mb8dh Годину тому +8

    विदर्भातील मुलांची उन्हाळ्यात चांगली शेकणार म्हणजे...

  • @vaibhavsarode3655
    @vaibhavsarode3655 2 години тому +14

    NEP 2020 आणि शिक्षणाचे स्वयत्तिकरण, खाजगी कारण आणि व्यापारीकरण करून प्रचलित व्यवस्था मोडकळीस आणणे आणि नव्याचे व्यवस्थेचे अल्पावधीत गोडवे गाणे यातून काय साध्य करायचे. आणि एवढे करून क्रिमलेयर पालकांना भारतीय शिक्षण व्यवस्थेकडे फिरवली पाठ (परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणारे लोंढे). गंभीर आहे.

  • @rameshchougule1051
    @rameshchougule1051 Годину тому +5

    शाळेत न जाणार्याला पण हिंदी येतं, आणि पहिली पासून हिंदी, सरकारचं काय डोकं ठिकाणावर हाय का नाय, दिल्लीवाल्यांच्या खाली आय घातल्या ह्यांनी... संपणार मराठी..

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 години тому +23

    शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 365 x 12 तास मोबाईल जमा करून फक्त काम करायला लावले पाहिजे. आणि वेतन 70 टक्के कमी केलेच पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल

    • @nileshchavan2424
      @nileshchavan2424 Годину тому

      70 */* cha asyla Pahije

    • @swapnil__sonune
      @swapnil__sonune 44 хвилини тому +1

      तुमचा पण मोबाईल जप्त केला पाहिजे .

    • @Dashrath0510
      @Dashrath0510 13 хвилин тому

      Tuzi jalali vatat

  • @Lily-m6q4k
    @Lily-m6q4k Годину тому +10

    Yanna state board chach syllabus purn hot nahi aani he nighale ncert cha syllabus shikvayala 😂😂😂😂😂😂😂😂

    • @aspirant1904
      @aspirant1904 Годину тому

      Barobar...ugach Nako tithe doka lavtat... State board cha vyavasthit shikvata yet nahi & cbse cha shikavnare 😂

  • @manjunathdone8189
    @manjunathdone8189 36 хвилин тому +2

    माझी एक बोल भिडूला विनंती आहे की दीपावली दिवशी श्री महालिंगराया यांची यात्रा आहे या यात्रेमध्ये कैलासाहून साक्षात शिवपार्वती येऊन श्री महालिंगराया यांच्या मंदिराच्या कळसाला फेटा बांधून जातात तो पेटा पाहण्यासाठी अनेक राज्यातून भाविक भक्त येत असतात यावर एक व्हिडिओ बनवा

  • @poojadaware9272
    @poojadaware9272 19 хвилин тому +2

    हे सगळे ठीक आहे पण शिक्षक पण तसेच हवे.... नाहीतर शिक्षकांनाच काही समजत नाही.

  • @sunil-cn6gc
    @sunil-cn6gc 2 години тому +6

    माध्यम कोणता असणार....marathi medium की semi..... मराठी medium च्या student la पुढे जाऊन english मध्ये शिकणे अवघड जाते... physics chemistry biology...he subject English मध्ये असतात 11वी 12 वी मध्ये....full marathi medium... student chya हिताचं नाही गाव खेड्या शाळांमध्ये full marathi medium असतात

  • @nileshshivde2373
    @nileshshivde2373 Годину тому +3

    पुरेश्या वर्गखोल्या सोबत भौतिक सुविधांची वाणवा आहे.
    पिण्याचे पाणी,विद्युत सुविधा हेही विचारात घ्यायला हवे.
    विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा विचारदेखील करायला हवा...

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 32 хвилини тому +2

    SARAVAT JAST AVSKTA ASNARA COMPUTER SCIENCE, IT HA SUBJECT SURU KARAVA 1St te 12th pareyat complsry karava

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 23 хвилини тому +2

    COMPUTER SCIENCE ani IT HE SUBJECT COMPLSARY KAGU KARA SHLET 🙏🙏

  • @Jsjmamsb
    @Jsjmamsb 2 години тому +12

    हिंदी च्या जागी संस्कृत बरी 🙏🚩

  • @tanupatil1420
    @tanupatil1420 16 хвилин тому

    , शैक्षणिक धोरणात बदल होत आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत कारण काळानुसार हा बदल व्हायलाच हवा. आणि राहिला प्रश्न शिक्षकांच्या कामाचा प्रत्येक शिक्षक हा आठ तासापेक्षा जास्त काम करत असतो.

  • @rushidoke182k
    @rushidoke182k 2 години тому +6

    pahilach arakhada yogya hota
    april me madhe khup un asatay 😢

  • @iamrohankhune
    @iamrohankhune Годину тому +2

    Adhi vidarbhatil shalet cooler chi vyavstha karavi lagel he nakki tasech Jr new education policy nusar jar arkhada tayar kelya jat asel tr NEP madhil sarv mudde lagu karnyat yave jase shikshan Sevak radd nhitr OEP nusarch chau dyave

  • @conceptavaapya
    @conceptavaapya 3 години тому +11

    😂बाकी सर्व ठीक आहे पण सीबीएसई लेव्हल साठी मनुस्मृती का लागणार होती?
    मला चहावाला आणि रिक्षावाला वर पूर्ण विश्वास आहे ते अश्या चांगल्या उपक्रमाची सुधा पुरेपूर वाट लावतील gst सारखी😂
    1 एप्रिल शाळा
    आणि हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द करणे उन्हाळा सुट्टी 15 दिवस तरी देणे हे मला वाटतात चांगले बदल ठरतील

    • @SG109-y1n
      @SG109-y1n 2 години тому

      हिंदू सण म्हटले की डांग जळते काय रे भिमट्या😅

    • @Dashrath0510
      @Dashrath0510 12 хвилин тому

      Manje tu bhartiy culture var vishvas thevt nahi re samjal

  • @Skb713
    @Skb713 3 години тому +8

    ❤ 7 varshacha zalya var pahlit janar 😢

  • @WeThePeopleOf-INDIA
    @WeThePeopleOf-INDIA 17 хвилин тому

    Aaho CBSC pattern kelay ha nirnay changala aahe pan Teachers la navyane Navin goshti shikavya लागतील mhanje Teacher's training require aahe...swagat karto या निर्णयाचा कारण नॅशनल लेव्हल च्या एक्साम साठी हे मराठी मुलांच्या साठी खूप लाभदायक निर्णय आहे

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 19 хвилин тому +1

    Kashala dilli cha board hava ahe yana? State board changala kara na

  • @PHARMACYEXAMPAPERS
    @PHARMACYEXAMPAPERS Годину тому +1

    Good Information 👍

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 3 години тому +28

    फालतू गोष्टी करत आहे. शेतकरी कुटुंबातील पोरं हे उन्हाळ्यात सुट्ट्या घेऊन जूनमध्ये पेरणी करून शाळेत जातात. हा फालतू टाइम आहे. बाकी बदल ठीक आहे पण टाइम ही गोष्ट म्हणजे निव्वळ फालतू.
    गाढव सरकार आहे.

    • @conceptavaapya
      @conceptavaapya 3 години тому +9

      😂 तूम्ही जर पदवी शिक्षण घेतलं असेल आणि फॉरेन मधल माहिती असेल तर तुमच्या लक्षात येईल फेब्रुवारी त वर्ष संपण्याच महत्व
      बाकी पेरणी करायला दांडी मारता येते मुलांना अस कोण बाच्कुटी ल पकडुन नेणार नाही शाळेत😅

    • @harshvardhanrawade8935
      @harshvardhanrawade8935 3 години тому +1

      Tumhi uneducated distiy. Porana UPSC , JEE, NEET, Pilot , doctor banavnyakarta he yogya hai .

    • @Prashik-j3c
      @Prashik-j3c Годину тому +3

      ​@@conceptavaapyaबाकीच्या देशात उन्हाळ्यात 45 डिग्री तापमान नसत , मराठवाडा विदर्भ खान्देश या भागात एप्रिल मे या महिण्यामध्ये भीषण गर्मी असते , त्यात आपल्या शाळामध्ये ना व्यवस्थित व्हेंटिलेशन ना पंखे ना पाण्याची पुरेशी सोय , सरकार लहान मुलाना मरणाच्या दारात ढकलत आहे😢

    • @conceptavaapya
      @conceptavaapya 27 хвилин тому

      @@Prashik-j3cमुलांनी दांडी मारायची तेवढे दिवस... विदेशात थंडी असते तीव्र आणि सौदी अरेबियात तर वाळवंट आहे त्यांनी काय करायचं मग?
      15 दिवस उन्हाळी सुट्टी देता येईल सर्व हिंदू सणांची सुट्टी रद्द करायची😅परदेशात ती नसते त्यामुळे थंडीत मोठी सुट्टी देता येते...
      तुम्हाला दिवाळी दसरा होळी रंगपंचमी सगळ्याची सुट्टी पाहिजे तरी पुन्हा उन्हाळ्यात जर सुट्टी दिली तर मुलांचे नुकसान नाही का होत?

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 20 хвилин тому +1

      ​@@conceptavaapya Ekda ye summer season madhe gavcha shalet mag akkal yeil tula 😂😂

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 години тому +3

    दिवाळीत फक्त 5 दिवस सुट्या

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 30 хвилин тому +2

    COMUTER SCIENCE , IT Ha subject atyant avaj Astana state government ka lagu kart nahi he samjat nahi COMPUTR SCIENCE ,IT , KITI IMPORTANT AHE PAN YABADAL KA KONI BOLAT NAHI , computer subject complsary karava

  • @AK-rn1cj
    @AK-rn1cj 2 години тому +9

    मराठी आणि हिंदी ची लेखन शैली सारखी आहे, आधीच मराठी व्यक्तीला हिंदी गरजे पेक्षा जास्त येते, हिंदी विषय शाळेत शिकवायची काही गरज नाही या पेक्षा सरळ संस्कृत शिकवा पाहिले ते दहावी.
    आपला काय प्रोब्लेम होत आहे माहीत नाही, महाराष्ट्रात ही उलटी गंगा वाहते नेहमी काय माहीत, आता पाचवी ते दहावी हिंदी आहे तीच आधी बंद करा. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. सर्वा सत्यानाश.

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 2 години тому +4

    Aho suttya hya unhyaltat,vidyarthayana tras hou naye mhanun hotya

  • @Rajbahi-n8c
    @Rajbahi-n8c Годину тому +1

    Pan apalayakade english medium teachers ahet ka?

  • @AtharvaRawool-y1u
    @AtharvaRawool-y1u 56 хвилин тому +1

    ओ महाराष्ट्र मध्ये कधी लागू होणार नवीन शैक्षणिक धोरण महाराष्ट्र मध्ये कधी लागू होणार

  • @artigogawale696
    @artigogawale696 19 хвилин тому

    हे सगळे राबविण्यासाठी जे कौशल्य अवगत असणारे शिक्षक आवश्यक आहे ते सर्व शाळांमध्ये उपलब्ध आहेत का याचा देखील विचार करायला हवा

  • @s.m1678
    @s.m1678 2 години тому +2

    कंत्राटी शिक्षक भरती करा अजून.
    शाळेला शिक्षक नाहीत चालेत cbsc pattern. Lagul karayla 😂

  • @cricfever5505
    @cricfever5505 Годину тому +1

    india madhe mother tongue banned aahe ka

  • @milindshete4825
    @milindshete4825 Годину тому +1

    Banks ani Govt offices sathi pan lagu kara holidays ani timing wadhwa

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 2 години тому +1

    Marathi vishay ha asanarach aahe

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 2 години тому

    Spardha parikshesathi mule tayar vhavi. Aani cbsc abhyaskramasathi kahi palak mulana bharamsath fee bharun mahagadya shalet taktat te kami hoil.

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 2 години тому

    Om Shanti Om Shanti ji 🙏🙏

  • @margincall3045
    @margincall3045 3 години тому +11

    Hindi kashla havi ahe? Ani konacha soyi sati hindi rabavli jaat ahe? Gaay pattyat kiti jobs ahet ani Marathi rashtrat kiti? Mag ughach hindi ka ladli jaat ahe ithe?

    • @india3572
      @india3572 2 години тому

      Congress pasun ahe hindi😂

    • @kamleshdamale1699
      @kamleshdamale1699 Годину тому

      वाह, हिंदी का राबवली जात आहे, काय उत्तम प्रश्न आहे. हिंदीचा किती राग 😅
      परंतु स्वतः मात्र मराठी भाषा सुधा रोमन लिपीमध्ये लिहतात, त्याच काही नाही, आपण किती मानसिक गुलाम झालो eng चे ते सगळ ठीक आहे.
      परंतु हिंदी आमच्यावर लादली जाते अस ओरडत बसायचं.
      का हिंदी इतकी वाईट आहे का, आक्रमण हिंदी करते का मराठी भाषेवर,
      मराठीवर आक्रमण eng चे झालं आहे हिंदीचे नाही, मराठी लोकांना अगदी अडाणी लोकांना पण हिंदी समजते कारण काहीही असले तरी शेवटी आपली भाषा आहे हिंदी आपली स्वदेशी.
      राहिला प्रश्न सरकारचा तर संविधानात कलम 351 सांगते की हिंदीचा प्रचार प्रसार करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे.
      आता सांगा काय करायचे सरकारने

    • @PATHM-f2u
      @PATHM-f2u 13 хвилин тому

      ​@@kamleshdamale1699chup re Marathi bhayya jara gobar patta lokanche chatayache Kami kar😂

  • @vilassawant4466
    @vilassawant4466 2 години тому +3

    mitra aahe tech dhad rajyasarkarala nit rabavata yet nhi tyat CBSC... 😂😂

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 2 години тому +1

    Demographics Dividend ❤

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 2 години тому

    Khup changala nirnay.

  • @WaniBahuguni
    @WaniBahuguni 2 години тому

    Volume level kami jhala ahe.

  • @mahadkr
    @mahadkr Годину тому

    🎉🎉

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 8 хвилин тому +1

    मग हे फालतू SSC बोर्ड कशासाठी ठेवलं 😡🤬🤬

  • @pramodpatil860
    @pramodpatil860 Хвилина тому

    Cbsc नुसार फी घेतली जाणार काय विद्यार्थ्यांची

  • @NarayanKadam-t4v
    @NarayanKadam-t4v 2 години тому +1

    गरीबांची ममुले pan चांगल शिक्षण घेतील

  • @meexploringnow1416
    @meexploringnow1416 2 години тому +4

    Evdya unha tana ch mulana jaychi vel aanat aahe sarkar

  • @rohidassuryawanshi6773
    @rohidassuryawanshi6773 20 хвилин тому

    उन्हामुळे हे शक्य नाही.

  • @shivacube9262
    @shivacube9262 3 години тому +8

    ही फालतुगिरी करण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा सुधरला तर बरे होईल. शिफारस करणारे लोक हे काय CBSE अभ्यासक्रम कलाससेस चालवाणाऱ्यांचे दलाल आहे की काय

  • @sahilbhanushali3666
    @sahilbhanushali3666 3 години тому +8

    Tamil nadu jar hindi Nakaru shkta tar apan ka nahi??
    Abhijaat darja fakt navala dilay Mat ghenyasathi.
    Hindi cha nished kara. Je 20 20 varsha rahun pan marathi bolat nahi tyaa var karvai kara

    • @varunborate3247
      @varunborate3247 3 години тому +1

      khara tar tulach shalet jaaychi garaj ahe 4 thi fail🤡

    • @harshvardhanrawade8935
      @harshvardhanrawade8935 2 години тому +2

      Hindi cha virodh karne yog ahay parantu jar tumhi marathi bolatana Urdu ani Farsi shabdh vaparata tr tumche marathi prem fake ahay
      Ex: किल्ला, बाग, जाहिरात, कारखाना, कमी, मुलाखत , हजार, हुशार , दवाखाना, मजूर, कायदा, जिल्हा, दुकान, तालुका, नकाशा, वकील, गरीब
      He Urdu Farsi shabdh jr marathit tumhi vaparta tr tumche fake ahet 😂

    • @varunborate3247
      @varunborate3247 2 години тому +2

      @@harshvardhanrawade8935 kar virodh raha berojgar mala kay baba maza shikshan zalay
      Ani marathi vr prem kara bola pn hindi kinva itar bhashana kashala virodh karayacha

    • @varunborate3247
      @varunborate3247 2 години тому +1

      @@harshvardhanrawade8935 ani tumhi konte shabd vaparta ho
      He sagle shabd nhi vaparat ka ani me shalet tr hech shabd shiklo ata kay karu🤡

    • @ShantanuKachare-P
      @ShantanuKachare-P 2 години тому

      ​@@varunborate3247ekdam barobar bhau

  • @PIYUSHPARDHE04
    @PIYUSHPARDHE04 2 години тому +1

    Shikvu amhi zaatbhar suttya kapu rattbhar 😂😂

  • @dineshnavnathshingare8871
    @dineshnavnathshingare8871 2 години тому +1

    CBSE pattern rabavalyamule shikshnacha darja sudharel..

  • @aarishdsouza885
    @aarishdsouza885 2 години тому +1

    Hi kalachi garaj aahe . Mulana competition ready hone garajeche aahe

  • @somnathchavan2545
    @somnathchavan2545 2 години тому

    खूप छान निर्णय ,खर तर विद्यार्थ्यांना खूप कमी वेळ भेटतो ,मग अभ्यासक्रम पूर्ण होत नाही,त्यांना काही बेसिक मुळात नाही

  • @sayyadnalsab4079
    @sayyadnalsab4079 2 години тому

    😂

  • @Bolu.to.chubhega
    @Bolu.to.chubhega 2 години тому +4

    shikshakn varcha pan bhar thoda kami kara.... 8 tas bombalat shikavav lagat... ajun itar kam hi khup astat.... tyat hyanchya election dutya....🥵

    • @divya_279
      @divya_279 2 години тому

      पगार पण कमी घ्या मग

    • @57winner
      @57winner Годину тому

      Sarvat jast payment usa cha teachers na astat thu aahe tumcha vicharavar KNOWLEDGE Sa mahatv ast kam karayla te ky majur nahit ​@@divya_279