🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺 समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺 संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे महाराष्ट्र हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
नर्मदे हर दादा नर्मदे हर कीती सुंदर परीक्रमा करत आहात आपण सगळे. विशेष म्हणजे वाद विवाद नाही भांडणे व वाईट बोलणे नाही. सगळे एकत्र पणे छान चालत आहात. हीच परीक्रमा असते. आपल्यातले वाईट चुकीचे अवगुण इथे सोडायचे असतात. पण बरेच ग्रुप भांडणे करून वेगळे होतात. कारण प्रत्येकाची चालण्याची गती वेगळी. कुठेतरी थांबण्यावरून वाद होतात. पण आपल्या मधे असे काहीच दिसत नाही. सर्व मैय्या सुध्दा शांत संयमी आहेत. पुढे होऊन स्वयंपाक पाणी करतात. वा वा त्यांचे कौतुक वाटते.बरोबरीने चालतात. मस्त वाटतं.आणि व्हीडीओ छान काढलेत. फार छान वाटतयं मैय्याला पाहताना . नर्मदे हर
नर्मदे हर पण आता घाटावर खूप कचरा दिसतो आहे तो , परिक्रमा वासी पण साफ करत नाहीत व तेथील ग्रामस्थ , पंचायत ते देखील दुर्लक्ष करतात ' कोणीतरी ते कार्य करायला पाहिजे .🙏 नर्मदे हर .
संदिप भाऊ आपण मैय्या च्या पात्रात उतरून स्नान करत आहात तर तसे करू नका कारण परिक्रमेत असतांना जसे मैय्याच पात्र ओलांडून जात नाही तसे पात्रात उतरून स्नान करू नये शक्यतो काठावर बसुन आंघोळ करावी
Narmde Har 🌺 🌺 🌺 Har Har Mhadev 🌺 🌺🌺Jai Shri Krishna 🙏🙏🙏🙏
नर्मदे हर माऊली
नर्मदे हर संदीप जी🙏 जय श्रीकृष्ण❤
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺 समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺 संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺मी धर्मेंद्र पवार आणि पियूष बोरसे महाराष्ट्र हून नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
नर्मदे हर हर हर.💐💐💐💐💐💐💐
नर्मदे हर, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय.
नर्मदे हर नर्मदे हर 🚩🚩💐💐🙏👍
खूप सुंदर विडीओ नर्मदे हर 🙏
Man trupt asi yatra narmde har
नर्मदे हर दादा🙏
🌹।।नर्मदे हर।।🌹
नर्मदे हर मैय्या ,संदिपदादा ,परिक्रमावाशी भेटले नर्मदे हर
नर्मदे हर 🌹🙏🌹🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺
नर्मदे हर🙏
नर्मदे हर जिंदगी भर.
नर्मदे हर.
नर्मदे हर नर्मदे हर संदीप दादा तुमच्या व्हिडीओ मुळे आम्हाला पराक्रमाचे सुदंर शन बघता आले तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
नर्मदे हर जिंदगी भर
फार छान आज सत्सग घडला मात् श्री नर्मदेदर
धन्यवाद दादा संपूर्ण माहिती देता
नर्मदे हर संदीप भाऊ
नर्मदे हर राम कृष्ण हरी🙏🙏
Narmade har har Narmade
नर्मदे हर दादा नर्मदे हर
कीती सुंदर परीक्रमा करत आहात आपण सगळे.
विशेष म्हणजे वाद विवाद नाही भांडणे व वाईट बोलणे नाही. सगळे एकत्र पणे छान चालत आहात. हीच परीक्रमा असते. आपल्यातले वाईट चुकीचे अवगुण इथे सोडायचे
असतात. पण बरेच ग्रुप भांडणे करून वेगळे होतात. कारण प्रत्येकाची चालण्याची गती वेगळी. कुठेतरी थांबण्यावरून वाद होतात. पण आपल्या मधे असे काहीच दिसत नाही. सर्व मैय्या सुध्दा शांत संयमी आहेत. पुढे होऊन स्वयंपाक पाणी करतात. वा वा त्यांचे कौतुक वाटते.बरोबरीने चालतात. मस्त वाटतं.आणि व्हीडीओ छान काढलेत. फार छान वाटतयं मैय्याला पाहताना . नर्मदे हर
Narmade har🙏
नर्मदे हर येवला संदीप भाऊ शुभं सकाळ
Narmade har 🎉🎉
संदिप भाऊ, तुमच्यासारखे परिक्रमा वासी सोबत मिळाले ना तर परिक्रमा आनंदात होईल आणि कसली भीती पण मनाला वाटणार ना.. नर्मदे हर..
Very Nice Parikrama 🎉 Mesmerizing to see you all .😊
Thanks for Inspiring Videos. ❤️ Keep uploading.... Narmade Har! 🙏🙏
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
नमामि देवी नर्मदे हर 🌹🙏🌹
🌹🙏🌹 नर्मदे हर जिंदगीभर 🌹🙏🌹🚩
,🙏 नर्मदे हर हर हर 🙏
नर्मदे हर 🙏🙏🌹
नर्मदे हर हर हर
Tumhi sundar mandla marg miss kela 😅 Narmade har
Narmade har Ram Ram Sandip bhau
हरेकृष्ण
संदीप भाऊ, नर्मदे हर
नर्मदेहर
नर्मदे हर
😇😇🤩🎉👌
Narmde Har
Narmde har naryangaon. Candwd
Narmade Har 🌹🙏
नर्मदे हर
नर्मदे हर🙏🙏 . ते बाबाजी कोपरगाव चे आहेत का ? मी पण कोपरगावचीच आहे .
नर्मदे हर पण आता घाटावर खूप कचरा दिसतो आहे तो , परिक्रमा वासी पण साफ करत नाहीत व तेथील ग्रामस्थ , पंचायत ते देखील दुर्लक्ष करतात ' कोणीतरी ते कार्य करायला पाहिजे .🙏 नर्मदे हर .
जयहरी महाराज, संदीप भाऊ विडिओ पाहताना आस वाटत की आपण पण परिक्रमेत आहेत नर्मदेहर .अहमदनगर केडगाव (देवी)
नर्मदे हर ,महाराज आपने मैया का बालरूप देखने का मौका छोड़ दिया ,आप को मंडला से होते हुए जाना चाहिए था महाराज
एवढ्या थंडीत कस तुम्ही नर्मदा नदीत स्नान करता ते सांगा कृपा करून नर्मदे हर🚩🚩🙏🙏🙏
नर्मदे हर किती वाजले
जबलपुर पासुन नर्मदा किनारा मिळत नाही का रस्त्याने जाताना शहरातील रस्त्याने गेल्या सारखे वाटते नर्मदे हर रानडे पुणे
संतोष जी गोडबोले दिसलें नाही
नर्मदे हर दादा तुम्ही तर अमरकंठक कडे चालू आहे समुद्र प्रवास नाही केला का काही कळलं नाही एकदा माहिती सांगा ऐकायला आवडेल नर्मदे हर नर्मदे हर
सगळे व्हिडिओ बघा, रेवा सागर कधीच पार केलाय
संदिप भाऊ आपण मैय्या च्या पात्रात उतरून स्नान करत आहात तर तसे करू नका कारण परिक्रमेत असतांना जसे मैय्याच पात्र ओलांडून जात नाही तसे पात्रात उतरून स्नान करू नये शक्यतो काठावर बसुन आंघोळ करावी
नर्मदे हर..🙏🙏
नर्मदे हर 🙏🚩
नर्मदे हर हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर