पुणे| अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे संपूर्ण भाषण-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 527

  • @Vrushalilakisare14
    @Vrushalilakisare14 4 роки тому +19

    श्रीसमर्थ कृपेनें मला या कार्यक्रमला सहभागी होऊन समर्थाच्या दर्शनाचा भाग प्राप्त झाला जीवन धन्य झालं
    खूप छान कार्यक्रम होता एन डी ए मैदान वरचा
    पण समर्थांची बैठक परत लवकर चालू व्हावी ही सद्गुरू चरणी नम्र निवेदन
    जय सद्गुरू 🙏🙏

  • @dattashinda8691
    @dattashinda8691 4 роки тому +98

    समर्थ आज्ञा ची बैठक समर्थ चरणी निवेदन ठेवतो की भारत देशातील कोरोना लवकरात लवकर हद्दपार होऊन श्रवणाचा लाभ मिळावा

    • @vidyaganeshmore2147
      @vidyaganeshmore2147 4 роки тому +10

      जय सद्गुरू,🙏🙏 लवकरात लवकर समर्थ आज्ञेनुसार बैठक सुरू होणार च

  • @rupalimandhare3154
    @rupalimandhare3154 5 років тому +85

    जय सद्गुरु 🙏
    सद्गुरु तुम्ही किती भरभरून देता
    आम्ही घेताना कमी पडतो
    जय सद्गुरु 🙏

    • @shrutisonawane5729
      @shrutisonawane5729 5 років тому +2

      Rupali Mandhare sanjay jaysab

    • @dnyaneshwarkshirsagar6279
      @dnyaneshwarkshirsagar6279 5 років тому +1

      ।। जय सद्गुरु ।।

    • @dilipwaghmare264
      @dilipwaghmare264 4 роки тому +1

      जय सद्गुरू

    • @srikantjadhav1958
      @srikantjadhav1958 4 роки тому +1

      जय सदगुरू

    • @srikantjadhav1958
      @srikantjadhav1958 4 роки тому +3

      लवकरात लवकर श्री सर्मर्थ बैठक सुरु व्हावी हीच सर्मर्थ चरणी प्रार्थना

  • @sangitashete9680
    @sangitashete9680 4 роки тому +19

    आप्पास्वारी आपल्या श्रवणाचा ध्यास हीच मनीची आस.लवकरात लवकर बैठकीत न्या सद्गुरू😊 जय सद्गुरू💐

  • @moreshwarenterpriserealest1115
    @moreshwarenterpriserealest1115 4 роки тому +103

    भगवंता लवकरात लवकर श्रवणाचा लाभ घडावा हीच श्री -चरणी प्रार्थना !
    समर्थ करुणवायू (corona )ला लवकरात लवकर हद्दपार करतील, तयारी करा श्रवणाची बठकीची

    • @dhruviarmy4714
      @dhruviarmy4714 4 роки тому +1

      Karad newse

    • @dhruviarmy4714
      @dhruviarmy4714 4 роки тому

      R

    • @rohant3592
      @rohant3592 4 роки тому

      Bhavano mi tumchya baithkitla nahi pan mi ulat suddha nahi bolat pn pls koni sangen ka dharmadhikari sahebana dev as ka ullekh krtay... Mala tyanch kam janun ghychy koni sangel ka... Yancha tr pehrav suddha tumchya amchyasarkha ahe... Mg tyana dev ka mhantay??? Mi kontyahi vait kiva matsarachya hetune nahi vicharat ahe 🙏🏻

    • @truptigaikwad9779
      @truptigaikwad9779 4 роки тому +3

      @@rohant3592 jo lokho lolana shantpne eka jagevr bsvto, ani tyanchya eka hakevar lakho lok gola hotat. Mg te kon astil smjvun jave. Jay sadguru

    • @nareshnagarale1998
      @nareshnagarale1998 4 роки тому +1

      @@dhruviarmy4714 f8

  • @moreshwarenterpriserealest1115
    @moreshwarenterpriserealest1115 4 роки тому +33

    दिनाचा दयाळू , मनाचा मावळू,
    स्नेहाळू -कृपाळू जणी दासपाळु !
    तया अंतरी क्रोध संताप कैचा
    जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा !

  • @rameshsatuse7610
    @rameshsatuse7610 4 роки тому +42

    जय सदगुरू 🙏🙏🙏🙏 लवकरच कोरोना मुक्त होवो 🙏 बैठक चालु व्हावी ही सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @sangitashete9680
    @sangitashete9680 4 роки тому +7

    दास्यभक्तीचा महामेरू, सकल विश्वाचा कल्पतरू ऐसा माझा सद्गुरू स्नेहाळू,कृपाळू जगी दासपाळू💐😊

  • @ashagawade4925
    @ashagawade4925 4 роки тому +18

    मी सद्गुरू चरणी निवेदन ठेवते कि, लवकरात लवकर भारत करोना मुक्त होवो आणि बैठक आणि श्रवणाचा लाभ लवकर मिळावा, हीच समर्थांना प्रार्थना.
    - आशा निंबा गवादे (नालासोपारा)

  • @manishbaviskar7810
    @manishbaviskar7810 5 років тому +80

    मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सदगुरू पाय दोनी🙏

  • @dagdobauphade4800
    @dagdobauphade4800 5 років тому +49

    ।। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे।
    ।।त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे।।
    ।।मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी।।
    ।।तेथे तुझे पाय दोन्ही।।
    ।।जय सद्गुरु।।

  • @krunalpatil7797
    @krunalpatil7797 5 років тому +60

    उद्धराया सगरांशी गंगा आणली भूमीशी,तैसे स्वामी आम्हाशी दर्शन दिधले आपुले

    • @meghainamdar482
      @meghainamdar482 4 роки тому +2

      नमस्कार जय सदगुरू🙏

  • @aratimahamuni8738
    @aratimahamuni8738 4 роки тому +9

    तुमचे चरणा वीन आता राहो नये क्षण आता .! समर्थ चरणी प्रार्थना लवकरात लवकर श्रवण मिळावे

  • @bhikubhuvad940
    @bhikubhuvad940 5 років тому +31

    श्री सद्गुरू चरणी नम्र अभिवादन
    जय सद्गुरु

  • @chaitanyadave3168
    @chaitanyadave3168 4 роки тому +2

    हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेच माझी सव जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संतसंग देई सदा विठ्ठल राम एकरूप माझा पांडुरंग माझी सद्गुरू माऊली नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेणे सायुजयमुकतीची वाट गवसेल की माझें स्वरूप सवःता सिद्ध आत्मा राम दासबोध भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखूनी भुलला संकटी पावे भावीकाला रक्षीतसे तुझं तुझं नव्हे हे शरीर तेथें इतरांचा काय विचार आत एक भगवंत साचार भावार्थ बळे मनीं धरावे ते होते विघन अवघेची नासून जाते कृपा केल्या रघुनाथे प्रचिती येते अरे जे गहनाचे गहन ते तु जाण सद्गुरूवचन सद्गुरूवचन तोचि वेंदात सद्गुरू वचने तोचिसिद्धांत सद्गुरू वचने तोचि धादांत सप्रचित आता जे अंत्यत गहन माझ्या स्वामीचे वचन तेणे माझें समाधान अंत्यत झाले गेले राजे चक्रवर्ती माझें वैभव ते किती म्हणे धरु सत्यसंगती या नांव मुमुक्ष सकृत आहे तो भोगिती सकृत आहे तो भोगिती सकृत सरताच ढकलून देती आपणं देव ते असती जैसे तैसे धरी श्रावणाची आवडी अद्वैतनिरूपणाची गोडी मनने अथांतर काढी या नांव साधक भक्ताचेने साभिमाने कृपा केली दासरथीने समर्थकृपेची वचने तो हा दासबोध वीस दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध मननकतयास विशद परमार्थ होतो समर्था तुमच्या चरणी नम्र निवेदन ठेवतो या देहाला पैसा गाडी बंगला आडका काही नको या देहाला फक्त शाश्वतीचं
    द्या अखंड निष्काम श्री सेवा दासय भक्ती घडून घ्यावी हे श्री सद्गुरू चरणी नम्र निवेदन समर्था हा अनमोल जन्म तुमच्या चरणी समर्पित करतो या देहाला शेवटचा श्वास असे पर्यंत तुमच्या चरणाकडे अखंड ठेवा ब्रम्ह देवे आपुले करे लिहली असती दृष्ट अक्षरे श्रीसद्गुरू चरण संपर्क शिरे दृष्ट अक्षरे शुभ होती आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी शेवटचा दिवस गोड व्हावा सद्गुरूनीं जरी या देहाला टाकलं तरी हा देह काय सद्गुरूंना सोडायला तयार नाही फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये नाशिवंत देह झाला तरी भंग तरी कितन रंग सोडू नये जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏

  • @avinashjadhav345
    @avinashjadhav345 4 роки тому +3

    श्री सद्गुरु चरणी नम्रनिवेदन लवकरात लवकर कोरोनासवट दूर होऊन श्रवणाचा लाभ घडावा जय सद्गुरू!

  • @sarlalkgoswami7922
    @sarlalkgoswami7922 4 роки тому

    🙏🌹🌷जय सद्गुरू माऊली तुमची कुपा दृष्टी असुदे सर्वांना वर जय सद्गुरू माऊली 🌹🌷🌹🌷🙏

  • @anilkumavat2375
    @anilkumavat2375 5 років тому +28

    🙏 जय सद्गुरु माऊली... 🙏 🙏 🙏

  • @jyotidevrukhkar1447
    @jyotidevrukhkar1447 5 років тому +42

    सद्गुरुचर् णी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏 जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏

  • @svmhatre2761
    @svmhatre2761 4 роки тому +26

    श्री सदगुरू विन सापडेना सोय धरावे पाय ते आधी आधी🙏

  • @nehakhorate6642
    @nehakhorate6642 4 роки тому +15

    !! जय जय रघुवीर समर्थ !!
    !! श्री राम समर्थ !!

  • @swatijk1
    @swatijk1 5 років тому +39

    सद्गुरू साक्षात परब्रह्म......🙏🙏जय सद्गुरू

  • @vaibhavulavekar5283
    @vaibhavulavekar5283 4 роки тому +10

    अंखंड श्री सेवा आणि भक्ति प्राप्त असुंद्या

  • @chandrakantswami2491
    @chandrakantswami2491 5 років тому +6

    सदगुरू माऊली वट वृक्षाची साऊ ली
    जय सदगुरू

  • @minalm4258
    @minalm4258 4 роки тому +3

    जय सदगुरू🙏🙏🙏🙏
    सदगुरू माउली बैठक लवकर सुरू करा🙏🙏🙏🙏 करोनाला हद्दपार करा,सामर्थ्य द्या माऊली. 🙏🙏🙏🙏

  • @smitasale6686
    @smitasale6686 4 роки тому +2

    !! शरानगतांची वाहे चिंता तो एक सदगुरू दाता !!

  • @shubhangikadam7066
    @shubhangikadam7066 5 років тому +44

    जय सद्गुरू मी प्रथम तूमचे दर्शन मिळले तुमचे निरोपन ऐकले खुपआंनद झाला

    • @alkashelke9951
      @alkashelke9951 5 років тому +2

      जय सद्गुरू मी प्रथम तुमचे दर्शन मिळले तुमचे निरोपन ऐकले खुप आंनद झाला

    • @dhanajisandankar7038
      @dhanajisandankar7038 5 років тому +1

      Shubhangi Kadam

    • @pandurnggondhale5662
      @pandurnggondhale5662 5 років тому

      Deep y

  • @rohidaspatil2651
    @rohidaspatil2651 5 років тому +51

    असे जरी देहदारी
    परी काहीच नाही अंतरी
    तयास पहाता वरी वरी
    कळेल कैसा....🙏🏻

  • @sarlalkgoswami7922
    @sarlalkgoswami7922 4 роки тому

    🙏🌹🌷जय सद्गुरू माऊली 🌹🌷🌹🌷🌹🙏

  • @ankitabhosale8904
    @ankitabhosale8904 4 роки тому +1

    श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻 समर्थ चरणी निवेदन ठेवते समर्थ आज्ञेची बैठक लवकर सुरू होवून श्रवणाचा लाभ घडावा हिच समर्थ चरणी प्रार्थना आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @nitinamrutkar4537
    @nitinamrutkar4537 4 роки тому +2

    श्रवण केव्हा सुरू होईल याची वाट बघतो आहोत आम्ही कारण श्रवण नसल्यामुळे वार कळत नाही ना दिवस कळत नाही.

  • @sankarbadgujar54
    @sankarbadgujar54 4 роки тому

    लवकर.srawnachalab.मिळावा.ही सदगुरू.चरणी.प्रात्ना

  • @poojashinde1710
    @poojashinde1710 4 роки тому +1

    समर्थ आज्ञची बैठक मी निवेदन ठेवते की देश लवकर करोना मुक्त होवा श्रवनाचि बैठक चालू हवी

  • @sunilsasane3541
    @sunilsasane3541 5 років тому +26

    !! श्री राम समर्थ !! 🙏

  • @neemalaad3879
    @neemalaad3879 4 роки тому +1

    हे नारायण सदगुरु राया, नमो नमो नमः तुझं

    • @rohant3592
      @rohant3592 4 роки тому +1

      Tai mi tumchya baithkitla nahi pan mi ulat suddha nahi bolat pn pls koni sangen ka dharmadhikari sahebana dev as ka ullekh krtay... Mala tyanch kam janun ghychy koni sangel ka... Yancha tr pehrav suddha tumchya amchyasarkha ahe... Mg tyana dev ka mhantay??? Mi kontyahi vait kiva matsarachya hetune nahi vicharat ahe 🙏🏻

    • @neemalaad3879
      @neemalaad3879 4 роки тому

      @@rohant3592साक्षात परमेश्वर आहेत सदगुरु समर्थ, मग तू मान नाही तर नको मानू, कारण महाभारतात साक्षात नारायण स्वारी उभे होते तरी सुद्धा अर्जुनयाला देवाला नाही ओळखता आलं, स्वतः नारायण स्वारी बोले तेव्हा त्याला कळले, कित्येक संत येउन गेले पण त्यांना सर्वानीच देव नाही मानलं कारण।ज्याला कळ त्यांनी देव मानलं, आज कळी युगात सुद्धा तेच आहे स्वतः परमेश्वर उभा आहे पण ओळख मात्र सर्वानाच नाही ना, ज्याला कळलं त्याच आयुष्य खूप सुंदर आहे,कारण आपल्या अंतरी देव आहे हे त्यांनीच दाखवलं जो प्रत्येक्षात अंतरी उभा आहे,

    • @neemalaad3879
      @neemalaad3879 4 роки тому

      वेश भूषा वर नको जाऊ कारण कलियुगात लोक चमत्कार बगून नमस्कार करतात,
      आणि कळी युगात चमत्कार नको शाक्षात्कार पाहिजे, चमत्कार कोणी ही करत।
      संतांनी वेश भूशा नाही केली। आता कलियुगात वेश भूषा केली तर लोक वेश भूशा बगून नमस्कार करणार। त्यात त्याला परमेश्वरी जाणीव नाही होणार। सादा वेश घेऊन कलियुगात समर्थ आलेत। म्हणून सहजा सहजी परमेश्वराची ओळख नाही होत। म्हणूनतर बैठक दिले। स्वतःची ही ओळख करून दाखवले आणि परमेश्वरची सुद्धा।

  • @manishapawar5853
    @manishapawar5853 2 роки тому

    माझ्या पाठीराखा कामात घरात बाकी इतर नातेवाईक नि विश्वास घात केले व स्कूल मध्ये tity tots स्कूल मध्ये प्रामाणिक काम अचानक मला कामावरून घरी ठेवली तें काम मला milav🙏🙏🙏🙏🙏🙏🙏tumchi samarth shath हवी

  • @diptirane580
    @diptirane580 4 роки тому +1

    तुम्हीच माझी माय तुम्हीच माझा देव🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harikatekar7125
    @harikatekar7125 2 роки тому

    जय सद्गुरू माऊली 🌷🙏🚩

  • @vishalpandhare6385
    @vishalpandhare6385 2 роки тому +1

    🙏🙏🙏🌺🌺Jay sadguru 🌺🌺🙏🙏🙏

  • @dvscreation
    @dvscreation 4 роки тому

    🚩|| श्री ||🚩
    🚩|| श्री राम समर्थ ||🚩
    🚩|| जय जय रघुवीर समर्थ ||🚩

  • @taijagtap6692
    @taijagtap6692 2 роки тому

    🙏जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏 सदगुरू माय बाप माझा सांस्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vighneshmali7627
    @vighneshmali7627 5 років тому +3

    मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही 🙏

  • @sanjanaparulekar964
    @sanjanaparulekar964 3 роки тому

    !!श्री राम समर्थ !! जय जय रघूवीर समर्थ!!
    समर्थ कृपा करा. श्रवणाची आस लागली आहे.
    कोरोना रुपी यवनाच्या काळ जबड्यातून सुटका करा. आर्त निवेदन. जय सदगुरु.

  • @punjanibhaktii7003
    @punjanibhaktii7003 5 років тому +16

    ALABHYA LABH....JAI SADGURU 🙏🏻🌸

  • @apekshadhule8810
    @apekshadhule8810 5 років тому +2

    हे अम्रुत अखंड ,श्रवणातून मिळत रहावे हे या दासाचे श्री सद्गुरू चरणी नम्र निवेदन🙏

  • @sunandaparab8337
    @sunandaparab8337 4 роки тому +2

    Jai shri sadguru. Tumchi krupa drushti asavi.baithak lavker suru houn shravanacha bhagya milave

  • @neelambhorade4064
    @neelambhorade4064 2 роки тому

    Jay jay raguvir samrth 🙏🙏🌹🌹🌹

  • @mayuripatil5998
    @mayuripatil5998 4 роки тому +1

    समर्थ लवकरात लवकर तुमची बैठक सुरु करा

  • @hanumantmadhavi9647
    @hanumantmadhavi9647 4 роки тому +1

    🙏Jay Jay raghuveer samarth🙏

  • @vidyajadhav4556
    @vidyajadhav4556 2 роки тому

    🙏🙏Jay Sadguru 🙏🙏

  • @tejaswinimahadik4606
    @tejaswinimahadik4606 4 роки тому +2

    🙏🙏🙏|| Jai sadguru || 🙏🙏🙏🌺🌺

  • @vikrantchachle1753
    @vikrantchachle1753 5 років тому +11

    🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @yogeshramdaskenekene2837
    @yogeshramdaskenekene2837 5 років тому +1

    सद्गुरू चरणी विनम्र अभिवादन
    जय सद्गुरू 🙏

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 4 роки тому

    सद्गुरू तुम्हाला साष्टांग दंडवत

  • @simabarade303
    @simabarade303 3 роки тому

    नाना आप्पा दादा जय सदगुरु

  • @pravinbedare5106
    @pravinbedare5106 4 роки тому

    श्रीसद्गुरु कृपा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dasharathainkar3417
    @dasharathainkar3417 4 роки тому +2

    सदगुरू कृपेने काेराेना ची बिमारी चा बिमाेड हाेऊन श्रवणाची बैठक नियमित सुरू व्हाव्यात, जय सदगुरू,

  • @reshmawaigankar8440
    @reshmawaigankar8440 4 роки тому +4

    Jay sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @prasaddingore489
    @prasaddingore489 5 років тому +13

    जय सद्गुरू 🙏🙏

  • @nitinamrutkar4537
    @nitinamrutkar4537 4 роки тому +1

    आपण काय होतो आणि काय झालो हे श्रवण केल्यावरच समजते.

  • @anoopkhandekar799
    @anoopkhandekar799 5 років тому +7

    Sadguru vachan Bramhvakye🙏🙏🙏

  • @liladharkarbhari8488
    @liladharkarbhari8488 4 роки тому

    श्री राम समर्थ
    जय जय रघूवीर समर्थ 🌺🌱🙏

  • @vatsalajitekar2608
    @vatsalajitekar2608 4 роки тому +2

    नाना साहेब धर्माधिकारी यांचे निरूपण

  • @chittechetan9304
    @chittechetan9304 5 років тому +8

    JAI SADGURU🙏🙏👌👌

  • @aparnakakade4364
    @aparnakakade4364 5 років тому +10

    जय सद्गुरु श्री राम समर्थ

  • @indirakumbhar1580
    @indirakumbhar1580 4 роки тому +1

    बैठक व श्रवन लवकर चालू व्हावी सामर्थ मिळावे

  • @rukminibomble3787
    @rukminibomble3787 4 роки тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @dwarkamehetre9986
    @dwarkamehetre9986 4 роки тому

    जयसदगुरू जयजयरघुवीरसमर्थ

  • @DipakPatil-id6bx
    @DipakPatil-id6bx 5 років тому +3

    Jay sadguru mauli

  • @MadD614
    @MadD614 4 роки тому

    ज़य सदगुरु

  • @kiran_manjare7777
    @kiran_manjare7777 5 років тому +10

    जय सदगुरू

  • @vijaybelkar214
    @vijaybelkar214 Рік тому

    जय जय रघुवीर समंथँ

  • @swatijamdar8360
    @swatijamdar8360 Рік тому

    Jay Jay raghuveer smarth🙏🙏

  • @renukanaik1500
    @renukanaik1500 5 років тому +6

    🌺Sadguru charni vinamra pranam🙏🙏🙏🌺

    • @OPvaishnav582
      @OPvaishnav582 4 роки тому

      जय जय रघुवीर स मर्थ

  • @shahadeochavan3288
    @shahadeochavan3288 5 років тому

    सदगुरू चरणी विनम्र अभिवादन

  • @geetaiprinters6816
    @geetaiprinters6816 4 роки тому

    ii ShreeRam Samarth ii
    iiJai Jai Raghuveer Samart ii

  • @OPvaishnav582
    @OPvaishnav582 4 роки тому +2

    🙏💖💚💛☘shee saddgrru krupa🙏💚💅☘Jay Jay Sadgru raya🤲🤚🙏

  • @manishajadhav2615
    @manishajadhav2615 5 років тому +1

    🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏

  • @सरोजसाळुंखे

    !! जय सदगुरू!!श्री राम समर्थ!!

  • @RX_BEUTY.-100
    @RX_BEUTY.-100 5 років тому +2

    Nice video

  • @sagarjadhav62
    @sagarjadhav62 4 роки тому

    ज़य सद्गुरू

  • @pappupawar6266
    @pappupawar6266 5 років тому +7

    Jay sadguru......
    Khoop chhan nirupan👏👏👏👏

  • @vaishalipawar678
    @vaishalipawar678 5 років тому +4

    🌺🌹🙏जय सद्गुरू🙏🌹🌺

  • @kishorshelake4823
    @kishorshelake4823 5 років тому +3

    JAy sadguru

  • @rajanverulkar9648
    @rajanverulkar9648 5 років тому +4

    सद्गुरुचरणी नमन 🙏🙏🙏🙏🙏

  • @laveshbhosle5194
    @laveshbhosle5194 5 років тому +3

    🙏jay sadguru 🙏

  • @karishmalad1705
    @karishmalad1705 3 роки тому

    🙏Jay sadguru 🙏

  • @poojakulkarni5913
    @poojakulkarni5913 5 років тому +8

    Jay sadguru 🙏

  • @pyakare
    @pyakare 4 роки тому +3

    " Jay Sadguru Samartha "

  • @sarikabaraskar6164
    @sarikabaraskar6164 4 роки тому +3

    Jay sadaguru 🙏🙏🙏

  • @66veerendrapawar71
    @66veerendrapawar71 4 роки тому

    llश्रीराम समर्थ ll
    ll जय जय रघुवीर समर्थ ll

  • @riteshbhamre7880
    @riteshbhamre7880 4 роки тому

    || जय जय रघुवीर समर्थ ||

  • @rajendrasathe7874
    @rajendrasathe7874 5 років тому +15

    🙏🙏🙏Jai Sadguru🙏🙏🙏

  • @maulikharwane9315
    @maulikharwane9315 5 років тому +4

    Jay sadguru,,🏝️

  • @balkrushnapatil7445
    @balkrushnapatil7445 4 роки тому

    जय सद्गुरु जय जय रघुवीर समथ॔

  • @poojasalunkhe9582
    @poojasalunkhe9582 5 років тому +5

    jay sadguru🙏

  • @geetarane1737
    @geetarane1737 5 років тому +2

    जय सद्गुरू

  • @pranalijangam6615
    @pranalijangam6615 3 роки тому

    Jay Jay rghuvir samrath

  • @vikas467
    @vikas467 5 років тому +9

    🙏🙏🙏🙏

  • @krutikakamble4973
    @krutikakamble4973 4 роки тому +6

    Jay sadguru