८३ वर्षे झाल्यानंतर स्वांतत्र्य वीर सावरकर यांनी आपण देशासाठी आता काही करू शकत नाही म्हणून उपोषण करून प्राणार्पण केले ते कुठे आणि मी माझे कुटुंब म्हणणारे आमचे हे लाडके नेते कुठे काय महाराष्ट्र करून ठेवलाय
शरद पवार साहेब हे खरंच हिंदू धर्माला कलंक आहे..हा माणूस फक्त आपल्या राजकारणासाठी आणि इतर धर्मियांना खुश करण्यासाठी सतत आपल्याच देव धर्मावर आयुष्यभर आघात करत आलेला आहे..इतके असूनही त्यांनी संपत्ती शिवाय काहीही साध्य केले नाही..नाव जरी कमावले असले परंतू नाव तर एखादा नामांकित गुंडा पण कमाऊ शकतो..त्याला काय अर्थ..
मुळात पवारसाहेब एक प्रतीक आहेत एका विचारधारेचे. आम्हाला देवच मान्य नाही तर टिका करणारच ना. आणि त्यांनी बरेच काही कमावले आहे म्हणुन तर अनेक बहुजन आज मोठमोठ्या पदांवर आहेत
सत्ता पिपासू आहेत काका. सत्ता ऑक्सिजन आहे काका साठी. पण फडणवीस साहेबांनी काकांच्या राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे 😂. सोबत संभाजी ब्रिगेडची वाट लावली आहे.😂
जय श्री राम. शरदचंद्र पवार रक्ताच्या नात्यातील लोकांचे ऐकत नाहीत. तर तुमचे कसे ऐकतील. स्तुती आवडते म्हणून तर आज त्यांची अशी अवस्था झालेली आहे. त्यांना देव, देश आणि धर्मच त्यांना मान्य नाही. त्यांची मुलगीच ख्रिश्चन आहे. मग मुलगी हिंदू धर्मातील देवाचे नांव कशाला घेईल. शरदचंद्र पवार नवतरुण पणा पासुन कधीच शिवनेरी व रायगड किल्ल्यावर गेले नाहीत.रायगडावर गेले ते तुतारी वाजवायला चौघाच्या खांद्यावर पालखीत बसूनच गेले.कधीही शिवजयंती साजरी केली नाही. जाता जाता रायगडावर गेले. फक्त मराठा जातीला ईतर जातीपासून तोडण्यासाठी गेले. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र.
अरे भावा सर्व पुरोगामी, नास्तीक, कम्युनिस्ट, बिग्रेडी,पत्रकार हे उच्च वर्णीय हिंदु किंवा ब्राम्हण आहेत हे लोक जयभीमवाल्यांचे माथी भडकवतात.जरा ग्रांउड लेवलला जाउन अभ्यास करा.
महायुतीला ज्या कामासाठी ज्या कारणासाठी निवडून दिलं आहे ते काम त्यांनी कराव ही अपेक्षा आहे नाहीत secular चा किडा अंगात आला तर तोही आम्हाला बाहेर काढता येतो UCC Waqf board संशोधन गड किल्ले अतिक्रमण पासून मुक्ती आणि राज्याचा विकास रोजगार नियोजन हे झालेच पाहिजे
जीवन भर वाईट कर्म केले तर मरण पण दुःखदायक होऊन जातं आणि चांगल मरण मिळण्यासाठी पण नशीब हवं चांगलं नशीब मिळवण्यासाठी चांगले कर्म हवं जीवन भर तुमच्या कडे किती पैसा,पावर असु द्या म्हातारपणी ते काही कामाचे नाही राम कृष्ण हरी
जो महाराष्ट्र मध्ये अधर्म व जातीय दुरावा निर्माण करण्यासाठी आग लावली जात होती परंतु आपणासारखे दिप संतांनी जागरण केले समाज जागा झाला व धर्मा साठी एक झाले परिवर्तन घडवून आणले 🎉 ईश्वर काठीचा आवाज नसतो हे सत्य आहे आपले अभिनंदन❤
Chuddav रडत रडत आला मीडिया समोर, त्याची रडण्याची सवय आहे. राज ठाकरे काय करणार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण कधी यश मिळत नाही. आणि पवार ला चांगलंच दोभिपाचाड दिला
आपल्या अथक परिश्रमाने हिंदू जनजागृती झाली आणि हिंदू मतदार बाहेर पडला आणि मतदानाचा टक्का वाढला ❤❤ महायुतीचा महाएल्गार करून प्रचंड मतांनी विजयी केले आहे 🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🚩🚩🚩
मराठा समाजाने लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी चे उमेदवारास निवडून दीले. निवडून आलेल्या उमेदवाराने आरक्षन बाजुने ब्र शब्द काढला नाही.म्हणून विधानसभेत महाविकास आघाडी चा सुपडासाफ केला.
ना कधी भेटला विठ्ठलाला ना कधी देखिली वारी एकादशी ला मटनवारी जाती जातीत वाद निर्माण करी कसा पावेल सावळा हरी म्हणून महाराष्ट्रात हरली तुतारी आता तरी म्हणा राम कृष्ण हरी
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
कालपासून एक बघितलं..सगळे मिडियासमोर आले..पण वस्ताद आणि वस्तादाची लेक मीडियापुढे आले नाही.. (हिंदु धर्मद्वेष्टे)..
पार्टी करतायेत ते घरात...... 🤣🤣🤣🤣
अहो ते अदानीनां फोन करून मोदींची वेळ घेत असतील.😢😢😢
मुर्डा झालाय
मुघल विकास आघाडी
कुठे अदृश्य झाल्या ताईसाहेब, देव जाणे. हेकेखोरपणाने युगेंद्रचे करियर सुरु व्हायच्या आधीच संपवले यांनी.
शरद पवार यांचा एक एक कार्यकर्ता संपवत नाही बिग्रेडी मानसिकता संपवत नाही तोपर्यंत थांबायचं नाही
😂😂 संपणार पण नाही, तशी वेळ आली आणि आम्ही हिंसेवर उतरलो तर सगळे पंत बायकांच्या मागे लपतील.
Pahele swatachi sandas dhuwayla shik mg ith Yeun bhuk 🤣@@Package_wala_chu
मटन खाऊन दगडूशेठ देऊळ चे बाहेर उभे राहणारे पवार..बाप्पा म्हणाला बाहेरच रहा आत्ता 👍🙏🇮🇳
पवारसाहेबांचे विचार समाजात खोलवर रुजले आहेत यातच त्यांचे यश आहे. बहुजनांची बहुतेक उच्चशिक्षित तरुण त्यांनी नास्तिकतेकडे झुकवली हे महत्त्वाचे
दादा पवार कट्टरपंथी मुसलमान आहे 😊
शरद पवारांचं राजकारण आता संपल पाहिजे
त्यांचे कार्यकर्ते त्यांना कंटाळले .
तरिही करामती, काड्या करणे सोडणार नाहीतच
८३ वर्षे झाल्यानंतर स्वांतत्र्य वीर सावरकर यांनी आपण देशासाठी आता काही करू शकत नाही म्हणून उपोषण करून प्राणार्पण केले ते कुठे आणि मी माझे कुटुंब म्हणणारे आमचे हे लाडके नेते कुठे काय महाराष्ट्र करून ठेवलाय
चुकिचे बिजे पेरुन ठेवले .
तो माफिवीर कायम देशाचे तुकडे करू पाहत होता. त्याची देशाची संकल्पना कुठल्याही बहुजन नेत्याला कधीही मान्य नव्हती.
शक्यच नाही जो पर्यंत देहात जीव आहे तो पर्यंत निवृत्ती नाही.देह गेल्यावर सुद्धा अतृप्त आत्मा भटकत राहणार.
भटकलेल राजकारन .
माफिविरचा आत्मा सुद्धा असाच भटकत आहे
जबरदस्त सचिन पाटील.तुमचे अभिनंदन
त्यांनी खुप रान केल . ते खरच अभिनंदनास पाञ आहे .
शरद पवार साहेब हे खरंच हिंदू धर्माला कलंक आहे..हा माणूस फक्त आपल्या राजकारणासाठी आणि इतर धर्मियांना खुश करण्यासाठी सतत आपल्याच देव धर्मावर आयुष्यभर आघात करत आलेला आहे..इतके असूनही त्यांनी संपत्ती शिवाय काहीही साध्य केले नाही..नाव जरी कमावले असले परंतू नाव तर एखादा नामांकित गुंडा पण कमाऊ शकतो..त्याला काय अर्थ..
मुळात पवारसाहेब एक प्रतीक आहेत एका विचारधारेचे. आम्हाला देवच मान्य नाही तर टिका करणारच ना. आणि त्यांनी बरेच काही कमावले आहे म्हणुन तर अनेक बहुजन आज मोठमोठ्या पदांवर आहेत
शरद राव माणूस म्हणून कलंक आहेत. हिंदू ते नव्हतेच.
हिंदूद्गेषातूनच ही अशी वेळ आल्यासारखी वाटते. 😢
हिंदु हा काही धर्म नाही, ते एक पिचके गाडगे आहे. जगातील कुठलाही परधर्मी मनुष्य हिंदु होऊ शकत नाही. त्यामुळे मृतप्राय धर्मद्वेष आम्ही करत नाही
गुरुजी नमस्कार. आज तारखेला आपण केलेली जनजागृती सफल झाली. ती कायम रहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हरी विठ्ठल.
जय हरी विठ्ठल .
अतिशय मुद्देसूद, तर्कशुध्द आणि अस़्खलित वक्तृत्व!
सत्ता पिपासू आहेत काका. सत्ता ऑक्सिजन आहे काका साठी. पण फडणवीस साहेबांनी काकांच्या राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे 😂. सोबत संभाजी ब्रिगेडची वाट लावली आहे.😂
शिवाजी महाराज यांना मानत नाहीत आणि नाव दिले आहे संभाजी ब्रिगेड वारे वाकडेशवर 🥶🥶🥶🥶🥶
जय श्री राम. शरदचंद्र पवार रक्ताच्या नात्यातील लोकांचे ऐकत नाहीत. तर तुमचे कसे ऐकतील. स्तुती आवडते म्हणून तर आज त्यांची अशी अवस्था झालेली आहे. त्यांना देव, देश आणि धर्मच त्यांना मान्य नाही. त्यांची मुलगीच ख्रिश्चन आहे. मग मुलगी हिंदू धर्मातील देवाचे नांव कशाला घेईल. शरदचंद्र पवार नवतरुण पणा पासुन कधीच शिवनेरी व रायगड किल्ल्यावर गेले नाहीत.रायगडावर गेले ते तुतारी वाजवायला चौघाच्या खांद्यावर पालखीत बसूनच गेले.कधीही शिवजयंती साजरी केली नाही. जाता जाता रायगडावर गेले. फक्त मराठा जातीला ईतर जातीपासून तोडण्यासाठी गेले. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र.
किती अस्खलित, किती मुद्देसूद आणि किती तर्कशुद्ध बोलता तुम्ही! प्रेरणा मिळते तुमच्या बोलण्यातून.
शिवाजी आमचे पवारसाहेब आमचे, मग आमचं आम्ही बघुन घेऊ तुम्ही लोक फडणवीस ला नाशिक ला घेऊन जा. जर तुम्ही मराठ्यांना शुद्र मानता तर कशाला नाटके करता रे
सचिन दादा एकच वैर आहे रामदास स्वामी ब्राह्मण आहेत म्हणून आणि जय भीम वाल्याला आणि पवारांना ब्राह्मण नकोयत
अरे भावा सर्व पुरोगामी, नास्तीक, कम्युनिस्ट, बिग्रेडी,पत्रकार हे उच्च वर्णीय हिंदु किंवा ब्राम्हण आहेत हे लोक जयभीमवाल्यांचे माथी भडकवतात.जरा ग्रांउड लेवलला जाउन अभ्यास करा.
नकोच आहे, तुम्ही कशाला बळेच आमच्या माथ्यावर मारताय. त्याचे बिकिनी फोटो तुमच्या घरात मोठे करून लावा आम्हाला काय करायचंय
म्हणे तेल लावलेला 😊😊😊😊
याला फडणवीसांनी चांगला तेलातच बुडवला
एक नंबर सचिन दादा
जय श्रीराम, हर हर महादेव,
धर्मो रक्षति रक्षितः
तेल लावलेला तेल लावत गेला वाटतं.
लाख लाख धन्यवाद आपले वक्तव्य पाहून आपण फारफार पुण्यवंत आहात तुमच्या भावी जीवनामध्ये पंढरी pandurang खुश आहे
खूप छान सचिन दादा 🙏खूप परखडपणे बोललात. धन्यवाद!!!
🫡✌️🚩🙏 मस्तच सचिन भाऊ... नेहमी प्रमाणे च रोखठोक 👏👏
अतिशय सुंदर विश्लेषण सचिन भाऊ
फारच छान. वास्तविक विश्लेषण. आजची परिस्थिती ही जाती जातीत व्देश पसरून आली आहे.
आपला सल्ला योग्यच आहे! पण ही "भटकंती" आत्मा "गया श्राद्ध" केल्याशिवाय शांत होणार नाही. आणि तोपर्यंत त्याच्या अवतीभवतीची भुतावळ गप्प बसणार ही नाही!
साडे तीन जिल्ह्याचा आमरण भावी पंतप्रधान अशीच भटकती आत्मा होऊन फिरणार, स्वतःहुन जाणार नाही 😂😂😂
ज्याला छंद नाही रामाचा | तो देह काय कामाचा || जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🧡🚩
जहा सत्य का साथ है वही धर्म का वास है जहा धर्म का वास है वही विजयी की वास
पृथ्वीवरूनच निवृत्ती घेतली त्यानी तर भलं होईल महाराष्ट्राचं आणि देशाचं.
Sachin Dada lokani pawarana सक्तीची निवृति दिली आहे😂
जोपर्यंत टोंड पूर्णपने बंद होत नाही तोपर्यंत निवृत्ती नाही
तोंड कोठे आहे?
महायुतीला ज्या कामासाठी ज्या कारणासाठी निवडून दिलं आहे ते काम त्यांनी कराव ही अपेक्षा आहे
नाहीत secular चा किडा अंगात आला तर तोही आम्हाला बाहेर काढता येतो
UCC
Waqf board संशोधन
गड किल्ले अतिक्रमण पासून मुक्ती
आणि राज्याचा विकास
रोजगार
नियोजन
हे झालेच पाहिजे
स्वामी नी यांना यांची जागा दाखवली ❤
परत एकदा भाऊ परखड विश्लेषण, 🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻
म्हणत होते तेंव्हा angry young man . 😊😊😊😊 बरोबर सचिन साहेब
आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम
खरंच पवार साहेब यांनी आता मस्त ऐश करावी
नाम जप करावे
राम कृष्ण हरी 🙏🚩
अतिशय उत्तम विश्लेषण
काड्या करणं कड्या पिकवण घर फोडण आणि पाड पाडी करणे हेच काय काका चे आवडते छंद तुम्ही त्यांना छंद जोपासू नका हे सागताय 😂😂😂,
जीवन भर वाईट कर्म केले
तर
मरण पण दुःखदायक होऊन जातं
आणि
चांगल मरण मिळण्यासाठी पण नशीब हवं
चांगलं नशीब मिळवण्यासाठी
चांगले कर्म हवं
जीवन भर तुमच्या कडे किती पैसा,पावर असु द्या म्हातारपणी ते काही कामाचे नाही
राम कृष्ण हरी
उत्कृष्ट, सर्वांनी ऐकावे असे आख्यान
जो महाराष्ट्र मध्ये अधर्म व जातीय दुरावा निर्माण करण्यासाठी आग लावली जात होती परंतु आपणासारखे दिप संतांनी जागरण केले समाज जागा झाला व धर्मा साठी एक झाले परिवर्तन घडवून आणले 🎉 ईश्वर काठीचा आवाज नसतो हे सत्य आहे आपले अभिनंदन❤
नामधारी वस्ताद जिकडे फिरतंय तिकडं हरतंय
प्रत्यक्ष वृत्ताचा (सैतान) अवतार आहे तो. तो काय सुधरणार?
शरद-सुप्रिया ही बाप मुलीची आणि राज-अमित ही बाप मुलाची जोडी कालपासून गायब आहे. निदान उद्धवने पत्रकारांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवले.
Chuddav रडत रडत आला मीडिया समोर, त्याची रडण्याची सवय आहे. राज ठाकरे काय करणार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण कधी यश मिळत नाही. आणि पवार ला चांगलंच दोभिपाचाड दिला
आदू बाळाची कामगिरी
जय जय रघुविर समर्थ .
अता फक्त अल्ला हो अकबर म्हणतील
पावसात फक्तं रेडा धुतला जातो,
😂😂😂😂🎉🎉🎉❤❤❤
जय श्रीराम सचिन जी
अगदी मौलिक सल्ला आपण दिला आहात
नाही घेणार तो आजुन
आपल्या अथक परिश्रमाने हिंदू जनजागृती झाली आणि हिंदू मतदार बाहेर पडला आणि मतदानाचा टक्का वाढला ❤❤ महायुतीचा महाएल्गार करून प्रचंड मतांनी विजयी केले आहे 🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🚩🚩🚩
पवार साहेब तुम्ही खरोखर निवृत्त व्हा व आता पुढील पिढीला शाहणपणाच्या चार गोष्टी सांगा,राम कृष्ण हरी
कांहीं लोक पांढऱ्या पायाचे असतात जिकडे जातील तिकडे सत्यानाश.
पावंसात भिजले नि वाहुन गेले नशीब कपडे राहिले
भाऊ, नतमस्तक आपल्या ज्ञानास
जित्याची खोड मेल्या शिवाय जात नसते .ही म्हण 100 % सत्य आहे .चुकीने चुक वाढतच जाते .कमी होत नाही !
खूप छान दादा,नवीन पिढीला शिकतं करताय तुम्ही
राम कृष्ण हरी 🔱
Zabardast🎉
खुप छान विवेचन, सल्ला.
हाय व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे साहेबांनी यामध्ये खूप रोखठोक आणि सत्य लोकांसमोर मांडले आहे जेवढे होईल तेवढे पुढे शेअर करा
मराठा समाजाने लोकसभेच्या निवडणुकीत तुतारी चे उमेदवारास निवडून दीले.
निवडून आलेल्या उमेदवाराने आरक्षन बाजुने ब्र शब्द काढला नाही.म्हणून विधानसभेत महाविकास आघाडी चा सुपडासाफ केला.
खूप सुंदर माहिती दिलीत जय श्रीराम
खूपच सुंदर वकृत्व. सुंदर विश्लेषण 🚩🚩
अजून मी तरुण आहे एवढ्या लवकर नाही घेणार निवृत्ती
श्री स्वामी समर्थ
यथोचित
! जय श्रीराम !!
दैवाने केलेली शिक्षा जिथे समजली नाही तिथे लोकांनी केलेल्या शिक्षेची काय बिशाद!!
जात मनातून जात नाही ,धर्माची चाड नाही
सुंदर आहे तुमचा धर्मचा ज्ञान 👌
आता साहेब नवीन डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
नक्कीच प्रयत्न करणार
@@ushajoshi4339जरांगे पाटलांचा परत एल्गार झालाच आहे
जोपर्यंत कंबर मोडत नाही तोपर्यंत पहिलवान मागे हटत नसतो, वाटले तर तिरडीवर सुध्दा तिथूनच जाईल.
ना कधी भेटला विठ्ठलाला
ना कधी देखिली वारी
एकादशी ला मटनवारी
जाती जातीत वाद निर्माण करी
कसा पावेल सावळा हरी
म्हणून महाराष्ट्रात हरली तुतारी
आता तरी म्हणा राम कृष्ण हरी
जय श्रीराम.सचिन भाऊ
छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा कोणीही मोठी नाही त्यांचा गुप्तहेर खात्यावर शंका
Ekdam barobr Ram krusna Hari
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
😁😁😁 आयुष्याच्या संध्याकाळी नको ते कुटाणे करण्यापेक्षा गुटख्याच्या पाकिटावर वैधानिक इशाऱ्याबरोबर आपला फोटो छापून केलेल्या पापांचे परिमार्जन करावे साहेबाने.😁😁😁
तेवढेच (काय ते) पुण्य लाभेल!!
Koni tri vidhansabhet tyanchya retirement chya veles hai bolaw
एकदम योग्य विश्लेषण ❤
Tumhi khup chan kam karta...
खुप छान दादा जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
जय जय रघुवीर समर्थ॥🙏🏽🚩🛕🚩🙏🏽
CRS , सक्तीची सेवा निवृत्ती 👍
जय श्री राम 🙏🚩🙏
🕉️ नमः शिवाय 🔱
पवार साहेबाना सर्वांनी सांगितले पण पवार साहेब दंड थोपटून म्हणतेय "गडी कसा आहॆ?"
काका रिटायर झालेलेच आहेत. मतदारांनीच रिटायर केले आहे.
खूप छान व्हिडीओ.
लहान तोंडी मोठा घास असे म्हणतात पण तरीही आपण पवारांना या परतीच्या वाटेवर मौलिक सल्ला दिला ऐकावे किंवा नाही हा त्यांचा प्रश्न राम कृष्ण हरी
Only दादा
खूप छान काम केले आपण,वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.
काका सुधारणार नाहीत. आजच त्यांनी स्टेटमेंट दिलंय, "पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पुन्हा उभारी घेऊ"
स्वर्गातले, नरकातले व यमाचे सर्वजण म्हणत असतील असा माणूस आमच्या दुनियेत नको! ह्याची हाडं जरी मशानात गेली तरी हा इथेच राजकारण करणार.
मला एक गोष्ट पटली '' ज्यांना मान्य नाहि हरी ते बसली आपआपल्या घरी .''
सचिन पाटील जिंदाबाद
एवढ्याही जागा. शरद पवारांना मिळाल्याला नको होता.
09:28 👍
शरद पवार एका सभे मध्ये बोलले साल्यानो देवाचे बाप आम्ही आहोत
आहों आता राम नं सत्य आहे म्हणायची वेळ आली साहेबांची आता काय फायदा त्यांना सांगून.
राम कृष्ण हरी महाराज 👏
पवार साहेब जर आपल्या धर्माला मानत नाही तर शेवट असाच असतो देव बोलून दाखवत नाही
❤❤❤❤❤
औरंगजेब 90 वर्षे जगला, ह्याची 4 बाकी आहेत 😂😂
जय श्रीराम
हर हर महादेव 🚩🔱🙏🏻