Uddhav Thackeray LIVE | बदलापूर प्रकरणी उद्धव ठाकरेंचं सेनाभवन बाहेर मूक आंदोलन LIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @Avinash1218-m1q
    @Avinash1218-m1q 2 місяці тому

    फक्त आंदोलनाने बदल नाही, कृती करायला हवी!

  • @ParthSinha006
    @ParthSinha006 2 місяці тому

    विरोधी पक्ष म्हणजे नुसतं विरोध करणे नव्हे. ह्यांना समजल नाही आजुन.

  • @Atharv__12R
    @Atharv__12R 2 місяці тому

    फक्त आंदोलन नाही, ठोस उपाययोजना हवी!

  • @ishanGupte
    @ishanGupte 2 місяці тому

    कशावर राजकारण करावं आणि कशावर नाही ह्याचं भान असुदे थोड.

  • @parthtravel6526
    @parthtravel6526 2 місяці тому

    ह्यांना घटनेशी काही संबंध नाही. फक्त राजकारण.

  • @Aadarsh782
    @Aadarsh782 2 місяці тому

    उद्धव साहेबांनी खरं काम केलं असतं तर फरक पडला असता!

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 2 місяці тому

    भावी पंतप्रधान होतीलच ,

  • @mahadevsatpute1020
    @mahadevsatpute1020 2 місяці тому

    ब्यालेट पेपर वर निवडणूक झालिच पाहिजे या करिता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल लवकरात लवकर करा नंतर पुढे महा विकास आघाडीच सरकार आल्यावर सत्य व लवकरात लवकर योग्य निर्णय निकाल भारत देश भरात लागतील सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @Suresh_099
    @Suresh_099 2 місяці тому

    उद्धव ठाकरे, फक्त बोलणं सोडून प्रत्यक्ष काम करा!

  • @Ajju_0773
    @Ajju_0773 2 місяці тому

    न्याय मिळवण्यासाठी आंदोलन सोपं, पण कृती कुठे?

  • @RAVI_mane123
    @RAVI_mane123 2 місяці тому

    उद्धव साहेब, कृतीशून्य शब्द वापरून काय मिळणार?

  • @RaniPushpa-o8l
    @RaniPushpa-o8l 2 місяці тому

    आरोपी पकडला गेला, कार्यवाही सुरू झाली पण ह्याचं राजकारण थांबेना.

  • @Advait_Joshi
    @Advait_Joshi 2 місяці тому

    सरकारवर आरोप करून स्वतःचं जबाबदारी झटकली!

  • @sakshampatil8137
    @sakshampatil8137 2 місяці тому

    लोक रागवलित आता ह्या लोकांना. नक्की घरी बसवणार आहेत.

  • @Pranav_Gokhale
    @Pranav_Gokhale 2 місяці тому

    उद्धव साहेब, फक्त बोलून काय होणार?

  • @Ayaan_Ingle__9
    @Ayaan_Ingle__9 2 місяці тому

    आंदोलनात पुढे, पण लेकींच्या सुरक्षेसाठी काय केलं?

  • @Saurabh_7707
    @Saurabh_7707 2 місяці тому

    नराधमांवर बोलून नाही, कृती करून उत्तर द्या!

  • @Aayansh_00
    @Aayansh_00 2 місяці тому

    उद्धव साहेब, कोर्टालाच दोष देणं सोपं, पण काम कोण करणार?

  • @Yes_0-c9o
    @Yes_0-c9o 2 місяці тому

    फक्त आंदोलन, पण प्रत्यक्षात काम शून्य!

  • @Sanjay__099
    @Sanjay__099 2 місяці тому

    फक्त घोषणांनी काही साधणार नाही!

  • @Pranav_0779
    @Pranav_0779 2 місяці тому

    सरकारला दोष देऊन फक्त फूटेज मिळवणं सोपं!

  • @Aryan_0121_M
    @Aryan_0121_M 2 місяці тому

    लोकांच्या भावनांना हात लावून राजकारण का?

  • @Aryan99__5
    @Aryan99__5 2 місяці тому

    फक्त बंदची हाक देऊन समस्या सुटणार का?

  • @Aditya329_M
    @Aditya329_M 2 місяці тому

    उद्धव ठाकरे बोलतात जास्त, पण कृतीत कमी!

  • @Aayansh487
    @Aayansh487 2 місяці тому

    उद्धव ठाकरे बोलतात, पण काम कुठे?

  • @sahil_Gavaskar012
    @sahil_Gavaskar012 2 місяці тому

    उबाठा कडे मुद्दे राहिले नाही म्हणून किती खालच्या पातळीवर जाणार आहेत?

  • @Rajmanishdesai1419
    @Rajmanishdesai1419 2 місяці тому

    लाडकी बहीण योजनेचा सन्मान ठेवा, विरोधकांच्या अपप्रचारावर मात करा!

  • @puji006
    @puji006 2 місяці тому

    लोक अश्या राजकारणाला कंटाळून लाडकी बहीण योजनेचा समर्थन करत आहेत.

  • @parthsinha00625
    @parthsinha00625 2 місяці тому

    आधी ममता दीदींना विचारा कोलकाता मध्ये कार्यवाही कधी होणार आहे.

  • @Avyan_66
    @Avyan_66 2 місяці тому

    सरकारवर टीका सोपी, पण कृती नाही!

  • @ShrejaSharma
    @ShrejaSharma 2 місяці тому

    लाडकी बहीण योजनेने घाबरलेले विरोधक किती माती खाणार आजुन.

  • @Sweetu-f1f
    @Sweetu-f1f 2 місяці тому

    सत्तेसाठी काहीही करतील ऊबाठा आणि मंडळी.

  • @Panku-v9p
    @Panku-v9p 2 місяці тому

    लाज नाही वाटत जरा पण इतक्या खालच्या पातळीवर जायला?

  • @piyushpiyush01
    @piyushpiyush01 2 місяці тому

    हे आता काँग्रेस बरोबर राहून काँग्रेस सारखे वागायला लागलेत.

  • @PujaSharma-ye3tg
    @PujaSharma-ye3tg 2 місяці тому

    तुम्ही आधी हे सांगा की तुम्ही मराठी माणसाचं अपमान करणाऱ्या सोबत आहात का?