Rohini Hattangadi Majha Katta : व्हायचं होतं डॉक्टर, झाल्या अॅक्टर; रोहिणी हट्टंगडी 'माझा कट्टा'वर
Вставка
- Опубліковано 8 бер 2024
- #abpmajha #abpमाझा #rohinihattangadi #Gandhi
CM Eknath Shinde & Ajit Pawar Meet Amit Shah on Mahayuti Seat Sharing | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला, महायुती जागावाटप ठरणार
Raj Thackeray Nashik Visit Live Updates | 18th MNS Vardhapan Din 2024 Live from Nashik | Amit Thackeray | Bala Nandgaonkar | Sandeep Deshpande | राज ठाकरे नाशिक | राज ठाकरे भाषण मनसे 18 वा वर्धापनदिन | संदीप देशपांडे | बाळा नांदगावकर | अमित ठाकरे | राजू पाटील | MNS MLA Raju Patil
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | Manoj Jarange | Maharojgar Melava Thane | Amit Shah Mumbai | Lok Sabha Election BJP मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | Lok Sabha Election Live Updates | PM Narendra Modi Lok Sabha Election
खूप छान,प्रसन्न व्यक्तमत्त्व, खळखळून हासण अत्यंत सुसंस्कृत,आणि खूप अनुभवी.कुठेही गर्व नाही.खूप साधेपणा.छान.
रोहिणीताई, नमस्कार.
तुमचं बोलणं ऐकताना खूप छान वाटलं! ❤️
किती संपन्न व्यक्तिमत्त्व रोहिणी ताईंचे. बोलणे सुद्धा मुद्देसूद आणि सुसंस्कृत सुद्धा
गावंढळ राजा खांडेकर
खूप अभिमान वाटला मला.तुमचं वेड लागलं होतं.मला आई आजी पाहताना..
फार छान करता भूमिका...चतुरस्त्र अभिनेत्री..कधी भेट झाली तर बरं होईल रे देवा...निरोगी आणि दीर्घायू लाभो हीच बापू चरणी प्रार्थना
खांडेकर तुच्या समोर कोण आहे आणि आपण काय विचारत आहात सारखं झाडं झाड अहो असे कलाकारच्या समोर बसायला नशीब लागत
खांडेकर,
असं शक्य आहे का की तुम्ही थोडं कमी बोलावं आणि जिची मुलाखत आहे त्या व्यक्तीस थोडं जास्त बोलु द्यावं...
Brobr khandekarch bolt ahe
तस केल तर त्यांना पुरोगामी कोण म्हणणार?
तेच तेच प्रश्न ,खांडेकर का विचारत आहेत...? नाटक,मालिका..याविषयी विचारणे, आवडलेल्या भूमिकेविषयी का बोलत नाही....
खरय.क्वचित कधीतरी खांडेकर असाच interview घेतात किंवा घेतला जातो.
मुर्ख आहे खांडेकर, बेअक्कल
Khandekar homework nahi karat celebrity baddal interview ghenya Adhi.
हो. सहमत. खूपदा त्यांचे प्रश्न काईच्या काई असतात😮
कालच चारचौघी पाहिलं
अप्रतिम काम केले आहे .
त्या बद्दल सांगितले असते तर जास्त आवडले असते.
खूप खूप शुभेच्छा.
१९७० च्या दशकात छबिलदास मध्ये "चांगुणा" नावाची एकांकिका बघितलेली आठवतेय
Baipan bhari deva var ek pan question nahi asa ka?
Great Rohini ji❤❤❤❤❤❤
चारचौघी विचारलं नाही
किती , वय ,वय ,वय हेच लावले आहे , एवढ्या उंची ची अभिनेत्री , किती तरी प्रश्न विचारता आले असते , आम्हाला कितीतरी माहीत नसलेल्या गोष्टी समजल्या असत्या ,ते दिले सोडून ,आणि संपूर्ण मुलाखत निगेटिव्ह केली
नाही आवडलं राजीव जी
रोहीणीताई, नमस्कार शैला सामंत
Kai question vicharto aahe insult karatoi sarlsaral, konala kai prashna vicharaich common sence nahi aahe, kashala bolaun insult kela madam cha
Kay kay menon la pan bolva ekda
Rohiniitai you are not comperable with any other aai
किती सुमार प्रश्न विचारले आहेत... समोरच्या व्यक्तीची प्रतिभा काय अनुभव काय आणि फक्त प्रश्न विचारायची मुभा आहे म्हणून वाट्टेल ते विचारत राहायचं.... झाडाभोवती झाडाभोवती आणि वय.... किती बालिशपणा... इतकी वर्षे साततत्याने रोहिणी ताई काम करत आहेत... किती senior कलावंत, दिग्दर्शक ह्यांच्यासोबत त्यांनी कामं केलेली आहेत... किती काही ऐकण्यासारखं आहे उत्तम प्रश्न विचारले तर...
❤❤❤❤❤❤❤❤❤
જ્ઞાણદા ❤❤❤❤❤❤❤
हिरॉईन च काम नाही मिळालं..हे काही उणेपणा नाही राजीव जी...त्यांनी जे केलं ते लक्षात राहिलं.पक्क..नका काही मनात आणू अस
Changle prash vichrle aste tr ajun jast kally astya Rohini ji..
काहीतरी विचारायचे म्हणून विचारतात
खांडेकर जरा समोरच्याचं बोलणं तरी पूर्ण होऊ द्या. नंतर प्रश्न विचारा.
Kiti bore prashna vicharlet evdhya talented actress la.
Prastavana madhey khup vel khata
Far diwas sasuche kantallwsne