खुसखुशीत, पौष्टीक, मुलांना आवडतील असेल शेवग्याच्या शेंगाचे मुठीया Tasty Yummy Drumsticks Muthiya

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2024
  • #शेवग्याच्याशेंगाचेमुठीया
    खुसखुशीत, पौष्टीक, मुलांना आवडतील असेल शेवग्याच्या शेंगाचे मुठीया Tasty Yummy Drumsticks Muthiya
    खुसखुशीत, पौष्टीक, मुलांना आवडतील असेल शेवग्याच्या शेंगाचे मुठीया
    #muthiya #muthiyarecipe
    #drumsticks
    #drumstickscoconutrecipe
    #drumsticksrecipe #moronga
    शेवग्याच्या शेंगाचे मुठीया
    साहित्य :
    शेवग्याच्या शेंगा ४/५ - त्याचा १ वाटी गर.
    बेसन अंदाजे २ वाट्या
    खोबर्‍याचा कीस अर्धा वाटी,
    आले -लसूण पेस्ट १ चमचा,
    तिखट, मीठ,
    अर्धा चमचा ओवा,
    खायचा सोडापाव चमचातेल आणि फोडणीसाठी तेल,मोहरी हळद.
    #खुसखुशीत
    #पौष्टीक #मुठीया
    #tastyrecipes #tasty #yummy

КОМЕНТАРІ • 13