नारळाच्या रसातील आंब्याच्या शेवया - शिरवाळे Coconut Milk Mango Shevaya
Вставка
- Опубліковано 20 тра 2024
- नारळाच्या रसातल्या आंब्याच्या शेवया
#शिरवाळे
#MangoNewReceipe
Coconut Milk Mango Shevaya
साहित्य :
१ वाटी तांदूळाचे पीठ,
१वाटी खोवलेला नारळ
३/४ वाटी गूळ
३/४ वाटी आंब्याचा रस,
वेलदोडा पावडर
#mangorecipe
#नारळाच्यारसातल्याआंब्याच्याशेवया
#कोकोनटमिल्करेसेआप
#shevaya
वा मावशी मस्त मी करून पाहीन
जुना पदार्थ नवीन पद्धतीने 👌
Khup mast recipe dakhvli nakki karun pahu amhi
खूप छान मावशी 👌🏻
Thank you
ताई खूप छान पदार्थ दाखवला धन्यवाद
🙏
खूप छान, नक्कीच करून पाहणार
Thank you 🙏
Khup khup chan recipe..❤
Thank you
आज आम्हीं करून पाहिल्या ह्या आंबा रस शेवया. मस्त झाल्या. सान्वी ने इंटरेस्ट घेऊन मदतीने केल्या. टेस्ट मस्त.
Thank you 👍