धर्मानं समाज सुधारकांची नेमकी काय गोची करून ठेवली? | EP#79 | MAHARASHTRA MANDAL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • वेदोक्त कर्मांविषयी शाहू महाराज आग्रही का होते?
    #shahumaharaj #kshatriya #brahmin #maharashtramandal #maharashtramanthan #sadanandmore
    Created by : Pratik Kolhe, Amruta More
    Editor : Arvind Joshi
    Logo Design : Amol Matkar

КОМЕНТАРІ • 20

  • @control22ganesh
    @control22ganesh Місяць тому +4

    नमस्कार मोरे साहेब, मी तुमचे videos ,lectures गेल्या ३-४ वर्षा पसुन विविध चैनल वर ऐकत् आहे. ख़ूप छान. It’s fascinating to hear all history in pre independence Maharashtra

  • @user-kw6zm1ju5i
    @user-kw6zm1ju5i Місяць тому +2

    धर्मशास्त्र आणि समाजकारण समाज कार्य यांचे इतिहासातील सुस्पष्ट बारकाईने अभ्यास पूर्ण विवेचन आपण ऐकविले.छान वाटले धन्यवाद.

  • @abcdefgh-fp4ne
    @abcdefgh-fp4ne Місяць тому +1

    nice informative video

  • @paaraag123
    @paaraag123 Місяць тому +1

    समाज जो धारण करतो तोच धर्म असतो

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 Місяць тому +6

    विशेषतः क्षात्र शंकराचार्य पीठ निर्माण करणे ही कृती ब्रिटीश राजाने चर्चचे प्रमुख होण्यासारखे नाही का ?

    • @MaharashtraManthan-ku2gx
      @MaharashtraManthan-ku2gx  Місяць тому

      @@prasadkelkar2836
      मागचा episode बघून तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. पुढे आणखी काही episodes शाहू महाराजांवर केले आहेत, ते यथावकाश प्रकाशित होतील.
      मागच्या episode ची link खाली देत आहे.
      ua-cam.com/video/oGRi6rALTOA/v-deo.htmlsi=nSDXgEG45J2okpLf

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 Місяць тому +2

    सर, मराठ्यांना क्षत्रिय म्हणून बदनाम करू नका.

    • @sunsaxz
      @sunsaxz Місяць тому +1

      मराठे क्षत्रियच आहेस म्हणून छत्रपतींना क्षत्रियकुलवंत म्हणायचे

    • @user-pe6mn6zf9t
      @user-pe6mn6zf9t Місяць тому

      मराठा म्हणूनच नये. कुणबी म्हणावे.

    • @sunsaxz
      @sunsaxz Місяць тому +2

      @@user-pe6mn6zf9t ज्यांना हौस आहे त्यांनी म्हणावे

    • @manyaa00707
      @manyaa00707 2 дні тому

      ​@@sunsaxz😂

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 Місяць тому +3

    शाहूमहाराजानी व्रात्यस्तोम विधी का करून घेतला नाही ? सर्व मराठ्यानी उपनयन विधी करून घ्यावेत असे का सुचविले नाही ?

    • @sunsaxz
      @sunsaxz Місяць тому

      बरोबर आहे

  • @prasadkelkar2836
    @prasadkelkar2836 Місяць тому +6

    माझ्या मर्जीने धर्म मी धाब्यावर बसवून मला हवे तसा धर्म चालवेन हा ब्रिटीश राजाचा संस्कार नाही का ?

    • @abcdefgh-fp4ne
      @abcdefgh-fp4ne Місяць тому

      नाही तो तर ब्राम्हणचा संस्कार आहे.

    • @shashikantshinde9958
      @shashikantshinde9958 Місяць тому

      धर्म ऐतखाऊ भटांची निर्मिती आहे.आयते बिगर कष्टाचे गिळायला मिळावे यासाठी काही पण करतील.विरोध केला की धर्मविरोधी आहे म्हणून बोंबलतात.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Місяць тому

      काका subtitles वाचा पूर्ण व्हिडिओ मध्ये, तो पूर्ण पहावा, आपलं शेंबड्या पोरा सारखे प्रश्न विचारले तरं उत्तर नक्कीच व्हिडिओ मध्ये मिळेल.

    • @sanvardhankamble2535
      @sanvardhankamble2535 Місяць тому

      तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,p.v.Kane Ani राजारामशास्त्री भागवत यांना वाचा तुम्ही मग तुम्हाला समजेल वेदिक culture Ani वेदोक्त प्रकरण