Tur Market Rate: तुरीचे भाव कशामुळे स्थिरावले? पुढच्या महिनाभरात काय घडू शकते? | Agrowon | Tur Bhav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 бер 2024
  • #Agrowon #tur #turdal
    सरकार तुरीच्या बाजाराला सर्व बाजुने घेरण्याचा प्रयत्न करत आहे. पण यंदा उत्पादनच कमी असल्यानं तुरीला सध्या सरसरी ९ हजार ५०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सरकारनं मुक्त आयात, स्टाॅक लिमिट, बाजारभावानं खरेदी सगळे हातखंडे वापरून झाले. पण भाव काही पडले नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात तुरीचे भाव वाढणार नाहीत यासाठी सरकारने आता व्यापारी, प्रक्रियादार आणि स्टाॅकीस्ट यांना वेठीस धरलं. यामुळे तुरीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले नाही, मात्र भाववाढीला ब्रेक लागलेला दिसतो.
    The government is trying to corner the Turi market from all sides. But this year due to low production, Turi is currently fetching a price between Rs 9,500 and Rs 10,000. Free import by the government, stock limit, purchase at market price were all done by hand. But prices did not fall. Therefore, the government has now arrested the traders, processors and stockists so that the prices of turi do not increase during the election period. Due to this, the price of turi has not reduced to a large extent, but it seems that there has been a break in the price increase.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 28

  • @sopanpatil2848
    @sopanpatil2848 4 місяці тому +20

    तुमच्याच व्हिडिओ मुळे तुर विकली नाही कारण मार्च महिन्यात भाव वाढतील काय केळ वाढलेका ते 10700 होता तेव्हाच विकयाला पाहिजे होता या व्हिडिओ मुळे विकली नाही

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 4 місяці тому +5

    सरकारलाही फटका बसणार आहे कारण हे सरकार शेतकऱ्याचे नाही

  • @b.b.rajput120
    @b.b.rajput120 4 місяці тому +1

    👌👍

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 4 місяці тому +3

    आमच्या गावामध्ये भाजपला जास्तीत जास्त 50 मते पडतील 2000 मता पैकी

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 4 місяці тому +5

    आयात नाही केली तरच भाव असेच राहतील. भविष्यात BJP सत्तेवर आल्यास आयत वाढू शकते. पण खरी गोम ही आहे की, आयात करून भाव 10000 च्या खाली येणार नाहित.

  • @laxmanbhawar9201
    @laxmanbhawar9201 4 місяці тому +3

    आमदार खासदारांना काय कमाई करून घ्यायचे ते घ्या नंतर तुम्हाला चान्स नाही

  • @user-yx3dl1no1c
    @user-yx3dl1no1c 4 місяці тому +2

    पप्पू लय भारी भाव देणार तुम्हाले

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 місяці тому +2

    मोदी सायबाचे दाखवायचे दात आणि खायायचे दात वेगळे आहेत

  • @sopanpatil2848
    @sopanpatil2848 4 місяці тому +9

    कृपा करुन शेतकऱ्यांनी तुर विकुन टाकावी व्हिडिओ मुळे बरेच शेतकरी फसले

  • @kiransonawane3123
    @kiransonawane3123 4 місяці тому +1

    कापूस भाव 500₹ ने कमी झाले. वाढेल की नाही?

  • @mahasinggomladu4642
    @mahasinggomladu4642 4 місяці тому

    Kapsache bav kadhi wadtil

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 4 місяці тому +8

    यंदा डाळी ले सुधा तुर झाली नाही हो

  • @nileshjunghare6798
    @nileshjunghare6798 4 місяці тому

    तूर

  • @Syd_17igem
    @Syd_17igem 4 місяці тому +1

    आज भाव काय आहे

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 місяці тому +6

    शेतकरी मित्रांनो आता bjp ला अजिबात मतदान करू नका माती केली शेतकऱ्याची सरकारने

  • @nitincharkhe2749
    @nitincharkhe2749 4 місяці тому +2

    Bjp mule shetkari hawaldil zala (modi hatao desh ch shetkari bachao)

  • @sandipthakare6043
    @sandipthakare6043 4 місяці тому

    Vedio short kar bhu timeless karu Nako mudyacha bol

  • @user-td5zd8gg5w
    @user-td5zd8gg5w 4 місяці тому +2

    Soya tel bhaw 110 kg zale soyabean che bhaw nahi wadat sarkar kay kartey

  • @adityarathod2212
    @adityarathod2212 4 місяці тому

    10123

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 4 місяці тому

    Tula kay kalte re Anil