7 जुलै पासून महाराष्ट्रात या भागात पाऊस - प्रकाश कामनकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • #agripower
    वेबसाईट :- agripower.store/
    जॉईन Agri Power Telegram channel :- Https://t.me/agripowerchannel
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 145

  • @kadamsantosh4798
    @kadamsantosh4798 5 днів тому +22

    IOD पॉझिटिव्ह नाही ला लीना स्थिती नोव्हेंबरपर्यंत नाही म्हणता मग दुष्काळ पडतो की काय😢

  • @ejajpathan2044
    @ejajpathan2044 5 днів тому +12

    गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी मान्सून ची परिस्थिती बिकट राहणार आहे म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार

  • @santoshsapkal5816
    @santoshsapkal5816 5 днів тому +11

    प्रकाश सर २०२४ ची IOD व LaNina परिस्थिती - यावर विस्तृत व्हिडिओ माहितीचा व्हिडिओ बनवा. हा महत्त्वाचा विषय आहे 🙏🙏

  • @sachindhawale4265
    @sachindhawale4265 5 днів тому +8

    खूप छान माहिती देता सर.पण शेतकरी घाई करतो ,कारण निसर्ग पण शेतकऱ्याला पेरणी करायला मजबूर करतो.आपले खरंच एकदम बरोबर असतात.

  • @gade_-cf3cz
    @gade_-cf3cz 5 днів тому +7

    बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पेरणी झाली आहे पण 20 तारखे पासून पाऊस नाही 😢

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 5 днів тому +4

    काल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात काल मध्यम खूप मस्त पाऊस पडला .....

  • @navnathnavnath7562
    @navnathnavnath7562 5 днів тому +10

    लानिना नाही आयोडी पण नाही मग शेतकऱ्यांना का फसवता सरळ दुष्काळी परिस्थिती सागांना

  • @user-pb3jr5fh1g
    @user-pb3jr5fh1g 3 дні тому

    Dhanyawad sir akola jilhyat Aaj paaus suru zala changla

  • @avinashamnerkar1451
    @avinashamnerkar1451 4 дні тому

    सर वातावरण बदल झाला आभाळ ढगाळ खूप वातावरण आहे,हलकासा पाऊस येऊन गेला आहे

  • @vaishalikhairnar7426
    @vaishalikhairnar7426 4 дні тому

    7 तारखेच लो प्रेशर बद्दल सांगा नंदुरबार जिल्हा साठी

  • @kishorpawar8738
    @kishorpawar8738 5 днів тому +1

    अहो सर एक लॉंग टर्म चा हवामान अंदाज द्या हो सर तुम्ही म्हणजे यावर्षी दुष्काळाच मेले शेतकरी

  • @bablugawai9543
    @bablugawai9543 5 днів тому

    धन्यवाद सर

  • @shahrukhshekh9036
    @shahrukhshekh9036 4 дні тому

    कधी पडणार आहे सर पाऊस बुलढाणा जिल्हा तालुका दे राजा गाव देऊळगाव मही

  • @sopinathhuse5544
    @sopinathhuse5544 5 днів тому

    Dhanyawad sir anandachi batani sangitalyabaddal

  • @rahulbhandari9487
    @rahulbhandari9487 3 дні тому

    सर धाराशिव बद्दल पण अंदाज सांगा तुळजापूर सोलापूर बोंड्री परिसर अंदाज द्या

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 4 дні тому

    राहुरी तालुका,नगर जिल्हा दुष्काळ.

  • @SamadhanChavhan-c7q
    @SamadhanChavhan-c7q 5 днів тому

    गांव आडगांव/T-कासोदा ता.एरंडोल जि.जलगांव
    रोजच खुपच जोरदार एक एक दोनदोन तास पानी चालू आहे

  • @parmeshwarkarad2921
    @parmeshwarkarad2921 4 дні тому

    अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अंदाज सांगा सर

  • @prasannakhandare1284
    @prasannakhandare1284 5 днів тому

    सर तुम्ही छान माहिती देता

  • @harimundhe8819
    @harimundhe8819 5 днів тому

    बिड पाटेदा चा आदाज शागा सर

  • @nitin8875
    @nitin8875 5 днів тому +10

    पावसाचा spread खुपच कमी आहे.....थोड्या भागात पाऊस पडतो, सतत एक दिवसा आड आणि त्याच्या पाच किलोमीटर वर थेंब पण नसतो......ही अंजनगावसुर्जी चा उत्तर भाग विशेषकरून जिल्हा अमरावती ची परिस्थिती आहे

    • @amitbhau
      @amitbhau 5 днів тому

      खामगाव परिसर सुद्धा हीच परिस्थिती आहे

  • @UmeshMahajan-fh4zz
    @UmeshMahajan-fh4zz 3 дні тому

    सर १५ ऑगस्ट पासून खंड सांगत आहे काही हवामान खात्याने

  • @vilasdeshmukh6428
    @vilasdeshmukh6428 5 днів тому +1

    परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात फार कमी पाऊस आहे

  • @user-wp8uv9iy7o
    @user-wp8uv9iy7o 5 днів тому

    तालुका एरंडोल जिल्हा जळगाव माझ्या गावला मागील 3 ते 4 दिवसा पासून दररोज कधी जोरदार तर आज रिमझिम प्रकारचा पाऊस झाला सर

  • @yogeshvarpe-lh1ot
    @yogeshvarpe-lh1ot 2 дні тому

    राहुरी मध्ये पा ऊस चागला पाऊस चालू आहे😊😊😊

  • @mohakvarhadepatil584
    @mohakvarhadepatil584 5 днів тому +1

    Bhau Amravati jilhyat Walgaon Jawal kamunja gaon ahe. Ithe thoda pan paus nahi ahe. Amravati City madhe aahe pan amcha. Gavat nahi

  • @Terevicky-fn7mx
    @Terevicky-fn7mx 4 дні тому

    सर अकोला बाळापूर आज पाऊस झाला

  • @PremMore-pw3cd
    @PremMore-pw3cd 4 дні тому

    सर सटाणा व साक्री तालुक्यात केव्हा पाऊस पडेल

  • @shaikhshakir6821
    @shaikhshakir6821 5 днів тому +1

    छ. संभाजी नगर सागिल्या बदल धन्यवाद

  • @vilasdeshmukh6428
    @vilasdeshmukh6428 5 днів тому +1

    परभणी जिल्ह्याचा अंदाज सांगा विशेषतः पूर्ण तालुका

  • @chandumalipatil
    @chandumalipatil 5 днів тому

    Thanks ❤❤❤

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 4 дні тому

    नमस्कार रिधोरा गाव, ता.बाळापूर जि. अकोला येथे चांगला पाऊस पिकाला जीवनदान तसेच खोळबलेली पेरणी आता मार्गी लागेल

  • @SudhirShinde-ey9yf
    @SudhirShinde-ey9yf 5 днів тому +1

    स्क्रीन व्हिडिओ dakava सांगली मध्ये पाऊस आहे की नाही हे समजेल प्लिज

  • @user-ok4wr2mw6j
    @user-ok4wr2mw6j 4 дні тому

    सर मी संभाजी नगर गंगापूर ता. वाहेगाव सर सध्या आमच्या कडे वाऱ्याचे प्रमाण जास्त आहे

  • @sunilshete-gy3ui
    @sunilshete-gy3ui 4 дні тому

    नाशिक पश्चिम भागात पाऊस आहे पूर्व भाग पाऊस नाही म्हातारा मंथ पण पाऊस येत नाही पुढील एक महिन्यासाठी काय अंदाज होतात त्यावर शेतीची खरी परिस्थिती अवलंबून आहे

  • @vikaspatil9823
    @vikaspatil9823 2 дні тому

    प्रकाश सर पाऊस कुठे गेला
    विकास पाटील मु. चाणकी पोस्ट कोपरा ता. सेलू जिल्हा. वर्धा

  • @keshavshinde6517
    @keshavshinde6517 5 днів тому +1

    हो sir आम्हाला वैताग आलाय karmala

  • @A..motivationaltube
    @A..motivationaltube 4 дні тому

    यवतमाळ जिल्ह्यातील पाऊस कदी बंद होणार

  • @sharadghorpade1519
    @sharadghorpade1519 5 днів тому

    शिर्डी भागात कधी होईल सर

  • @damajimetakari2291
    @damajimetakari2291 5 днів тому

    खरं पडणार आहे का सांगावं सोलापूर जिल्ह्यात

  • @user-yb3ed4yy1v
    @user-yb3ed4yy1v 5 днів тому

    गेवराई मध्ये काही भागा मध्ये पाऊस खूप कमी आहे

  • @SonalKunjir-eb7ow
    @SonalKunjir-eb7ow 3 дні тому

    Purandhar waghapur rain 🌧️🌧️🌧️🌧️ sanga

  • @rajusuryavanshi3653
    @rajusuryavanshi3653 5 днів тому

    सर छत्रपती संभाजीनगर जिल्याचा अंदाज द्या

  • @user-gd5qd5qv2y
    @user-gd5qd5qv2y 5 днів тому

    शाहूवाडी कोल्हापूर भरपूर पाऊस झालाय, आता थांबणार कधी..

  • @sujitaswale8193
    @sujitaswale8193 5 днів тому

    Chandrapur dist madhe nahi peksha baras pani padat ahe pik jamle tumachya mahiti mule dhanyavad sir

  • @shriramavhad719
    @shriramavhad719 5 днів тому

    कृपया करून नाशिकचा पूर्व भागाचा अंदाज देत चला सर आम्ही खूप मोठ्या आशेने तुमची व्हिडिओ बघतो नांदगाव मनमाड येवले आणि आम्हाला फक्त तुमच्या अंदाजावर विश्वास आहे आम्ही गेल्या तीन वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघतो कारण खूप महागाची बियाणे टाकलेले आहे त्यासाठी नाशिकचा पूर्व भागाचा पुन्हा अंदाज कायमस्वरूपी देत चला

  • @pandharideshmukh284
    @pandharideshmukh284 5 днів тому

    he बरोबर आहे sar jya भागात pahilya da padala tya bhagat पडतो

  • @vinodkale3906
    @vinodkale3906 5 днів тому

    सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका ढग येतात परंतु पाऊस पडत नाही वाऱ्याचा वेग खूप आहे पाऊस कधी सुरू होईल सर

  • @user-hw7lc1kp2o
    @user-hw7lc1kp2o 5 днів тому +2

    Osmanabad umerga taluka kadhi yenar

  • @anilbhosale794
    @anilbhosale794 5 днів тому +1

    सर पंढरपूर कासेगाव मध्ये कधी पासून पाऊस आहे ते सांगा

  • @pravinpatil2472
    @pravinpatil2472 5 днів тому

    भाऊ आमच्यावर अतर मशागतिला वाफसा नाही
    ता चोपडा जि.जळगाव
    कालापन पाऊस आज पन ईल शैकता

  • @yogesh3922
    @yogesh3922 4 дні тому

    Jalana tq badanapur sanga

  • @bossx_d4416
    @bossx_d4416 4 дні тому

    प्रकाश भाऊ वातावरण बनते पण पाऊस येत नाही

  • @Viraj.2022
    @Viraj.2022 5 днів тому

    सर बीड जिल्ह्यात गेवराई तालुका स्पेशल हवामान अंदाज बनवा सर

  • @manojandhare4764
    @manojandhare4764 4 дні тому

    धाराशिव जिल्ह्यात दोन दिवस झाले भरपुर चालू आहे

  • @rajlaxmibhajnimandalaayodh1079
    @rajlaxmibhajnimandalaayodh1079 5 днів тому

    सर स्पेशल बीड जिल्याबद्दल [ माजलगाव ] पावसाचा अंदाज दया .

  • @user-jy2uv1ey3i
    @user-jy2uv1ey3i 5 днів тому

    आष्टी भागात पाऊस खूप कमी आहे ता.परतुर.

  • @VasantKute-dy1bx
    @VasantKute-dy1bx 5 днів тому

    मालेगाव तालुका नाशिक जिल्हा नांदगाव मनमाड पाऊस नाही काही ठिकाणी प्रेरणा नाही पावसाचा अंदाज सांगणे आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहत राहतो

  • @ratnakarsindalkar6671
    @ratnakarsindalkar6671 4 дні тому

    लातूर जिल्हा बद्दल सांगा

  • @GaneshBarawkar-li5tl
    @GaneshBarawkar-li5tl 5 днів тому

    मराठवाड्या जिंतूर तालुक्यात 15 किलोमीटर जरी बोरी हे गाव आहे सर बोरी या गावात पंधरा दिवस झाले पाऊस नाही पोलीस गावात मुसळधार पाऊस कधीपासून चालू होईल ते सांगा सर बोरी गावातून गणेश बोलतो

  • @sureshmulak5223
    @sureshmulak5223 5 днів тому

    अहमदनगर जिल्हा नेवासा तालुक्यातील

  • @dewanandjadhao7085
    @dewanandjadhao7085 5 днів тому

    Yavatmal mahagaon madhe kadhi pasun pavsala survat honar

  • @AnntaGawande-wr2li
    @AnntaGawande-wr2li 4 дні тому

    Akola madhe changla paus.ala.aj.6.7.2024.

  • @yogesh3922
    @yogesh3922 4 дні тому

    Jalna sanga sir

  • @user-dj4pj6ff8q
    @user-dj4pj6ff8q 5 днів тому

    Sakri taluka madhe pimplaner, dahivel, nandurabar madhe navapur taluka madhe khup paus zal kal

  • @rajatjadhav6068
    @rajatjadhav6068 5 днів тому

    सर सातारा जिल्हा एक व्हिडिओ बनवावा हि विनंती...

  • @moneyispower4003
    @moneyispower4003 5 днів тому

    सर नमस्कार नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सिमालगत पाऊस कधी पडणार माहिती देण्यात यावी विनंती

  • @ajayshelke8795
    @ajayshelke8795 5 днів тому

    thanks sir

  • @dattatrevare2535
    @dattatrevare2535 5 днів тому

    महाराष्ट्र नाशिक सिन्नर तालुक्यातील वडागळी कधी पाऊस येणार आहे

  • @user-ze3et5ss5f
    @user-ze3et5ss5f 5 днів тому +1

    सर ऊतर महाराष्ट्र चा विडीओ बनवा

  • @sayyad4272
    @sayyad4272 5 днів тому

    15 दिवस झालेत सर धूळ पेरणी ऊस लावला बीड तालुक्यात आणखी पा ऊस नाही

  • @ashokparit3919
    @ashokparit3919 5 днів тому

    मागल्या वेळेला म्हंटला होता सप्टेंबर ला निनो येणार आणि आता नोव्हेंबर म्हणता

  • @dattatraykhakre4142
    @dattatraykhakre4142 4 дні тому

    Beed jilypasun purv Bhagat paushnahi madhytree

  • @ankushgedam8340
    @ankushgedam8340 5 днів тому

    पावसाबदल माहिती बरोबर सागा सर शेतकरी वाट बगतो

  • @satishshirshe6875
    @satishshirshe6875 5 днів тому

    लातूर जिला मधे वातावरण वारा कर्नाटक कडे सरकत आहै जर वार कमी तरच पाऊस पडत आहे

  • @shahrukhshekh9036
    @shahrukhshekh9036 4 дні тому

    Buldhana deulgav raja taluka gav de mahi

  • @sanjaygiri9037
    @sanjaygiri9037 5 днів тому

    वर्धा जिल्हा हिंगणघाट तालुका हवामान अंदाज देत चला सर

  • @chandrakantkarbhar6881
    @chandrakantkarbhar6881 4 дні тому

    संभाजीनगर कसा राहील पाउस

  • @dineshthoke7126
    @dineshthoke7126 5 днів тому

    उत्तर महाराष्ट्र मालेगाव घाणेगाव पाऊस फार कमी झालेला आहे पाऊस केव्हा चांगला

  • @AnujGaherwar
    @AnujGaherwar День тому

    Sir latest video taka.

  • @umakantthonte890
    @umakantthonte890 5 днів тому

    परळी वैजनाथ सिरसाळा परीसरात पाउस नाही सर, खुप कमी म्हंजे नदीला पाणी नाही

  • @dattatrayingale7697
    @dattatrayingale7697 5 днів тому

    सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका पाऊस कसा राहील सर

  • @user-fv9ox9ux4q
    @user-fv9ox9ux4q 5 днів тому

    साहेब सोलापूर जिल्ह्याचे सांगा जरा

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 5 днів тому

    सर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात पाऊस कसा राहील

  • @damrupawara6438
    @damrupawara6438 5 днів тому +1

    Shirpur talukyacha uttar bhagat vapsa bhetat nahi 22-23 tarkhe pasun sarkha pavus chalu ahe .

  • @maohanpetkar5970
    @maohanpetkar5970 5 днів тому

    बुलढाणा शेगाव चे सांगा पाऊस कमी आहे

  • @eknathsadgir2213
    @eknathsadgir2213 5 днів тому

    नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात कधी पाऊस होईल

  • @SuryakantDhotre-rj5jt
    @SuryakantDhotre-rj5jt 5 днів тому

    Sir साऊथ सोलापूर not हेवी rain at nimbhargi village

  • @subhashdhakane1452
    @subhashdhakane1452 5 днів тому

    सर बीड जि पछीम भागात पाऊस सांगा

  • @umardandshivaji5432
    @umardandshivaji5432 5 днів тому

    Dharashiv missing

  • @er.kirandhavale298
    @er.kirandhavale298 5 днів тому

    सर पुणे पूर्व बद्दल अंदाज सांगा

  • @kedarbalasaheb3410
    @kedarbalasaheb3410 5 днів тому

    अहमदनगर पाथर्डी तालुक्याबदल सांगा सर

  • @manojrajput7146
    @manojrajput7146 5 днів тому

    सर वैजापूर च्या अंदाज सागा 🙏🙏

  • @megharajjadhav5913
    @megharajjadhav5913 5 днів тому

    Madha. Taluka. Solapur paus sanga

  • @user-hw7lc1kp2o
    @user-hw7lc1kp2o 5 днів тому

    1Ripley .

  • @user-oe1jj7ur3d
    @user-oe1jj7ur3d 5 днів тому

    घुले,पक्षिम, पाऊस,चालु,आहे, रोज

  • @umeshkale9271
    @umeshkale9271 5 днів тому

    प्रकाश सर आमच्या वरुड तालुक्यातील शेंदुरजना घाट मध्ये पश्चिम भागात अजिबातच पाऊस नाही आहे म्हणजे एक इंच सुद्धा पाऊस झालेला नाही काय कारण असेल

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 5 днів тому

    पुढच्या महिन्यात खंड आहे का?

  • @rajubhalerao8457
    @rajubhalerao8457 5 днів тому

    सर हीगोंली जिल्ह्यात वसमत तालुक्यात पाऊस चाआदांज सांगा आभाळ येते आणि जोरदार वारे सुटतात पाऊस काही येत नाही

  • @dattatrayingale7697
    @dattatrayingale7697 5 днів тому

    सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका पाऊस होईल का नाही