Bhaskar Jadhav On Ajit Pawar: अजित पवारांच्या भाषणावर जाधवांची कवितेतून टीका Maharashtra Politics

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @madhukarpawar9166
    @madhukarpawar9166 3 місяці тому +2

    ग्रेट आमदार भास्करराव जाधव साहेब ,कॊकणातील शेतकरी प्रत्यक्ष शेतात काम करतात आणि विधानसभेत ही त्याच तडफेने अभ्यासपूर्ण बोलतात म्हणून त्यांचे खूप अभिनंदन

  • @shubhdachaugule7105
    @shubhdachaugule7105 2 місяці тому

    मस्त

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 3 місяці тому

    He is hundred percent right.

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf 3 місяці тому +1

    खूप छान वास्तव मांडतात...

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 3 місяці тому +2

    *आदरणीय एकनाथ (दादा )शिंदे*
    *मुख्यमंत्री -महाराष्ट्र राज्य*
    पत्र लिहण्यास कारण की, तू सुरू केलीली *लाडकी बहीण माझी* या योजने अंतर्गत आम्हाला तू महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. याबद्दल तू ... गॅस चे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक ची समस्या सोडण्याचा प्रयत्न कर जेणे करून तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील.
    दादा, आणखी एक विनंती करते.. तुझ्या लाडक्या भाचा -भाची ची शाळेची फी पण कमी करता येते का बघ. जेणे करून त्याला चांगले उच्च शिक्षण सुद्धा घेता येईल.
    दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ. पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या जरूर दे.
    *तूझी लाडकी बहीण....*
    🙏🙏🙏

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 3 місяці тому

    दामटून नेतात

  • @prasadugavekar3116
    @prasadugavekar3116 3 місяці тому

    तुमच्या अडीच वर्षांत काय उजेड घातलात ते समजलं भावा.

  • @sardarchile4540
    @sardarchile4540 3 місяці тому

    Are tula jast samajat ka jadav