कवाडे,आठवले यांची एका जागेचीही लायकी नाही•काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादीची काय लायकी•ऍड.सर्वजीत बनसोडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • कवाडे,आठवले यांची एका जागेचीही लायकी नाही•काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादीची काय लायकी•ऍड.सर्वजीत बनसोडे
    काँग्रेस,शिवसेना राष्ट्रवादीला सर्वजीत बनसोडे यांनी लायकी दाखवून चांगलेच फटकारले
    #बीजेपी वाढवण्याचे काम काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे केलेले आहेत•
    त्यामुळे VBA ला बदनाम करण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये•एडवोकेट सर्वजित बनसोडे
    #vba #bahujansanghtak #वंचितबहुजनआघाडी #बाळासाहेब_आंबेडकर #lecture_series #रमाई #चवदार #बाळासाहेबआंबेडकर #प्रबुद्ध #गीत

КОМЕНТАРІ • 461

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 6 місяців тому +72

    वंचित बहुजन आघाडीचा विजया असो

    • @diliptamgadge7383
      @diliptamgadge7383 6 місяців тому +2

      वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.जय भारत जय संविधान जय भीम.जय महाराष्ट्र.

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 6 місяців тому +3

    आघाडीला भरपूर मतदानाने मतदान करून निवडून द्यावं अशी माझी सर्व बांधवांना नम्र विनंती आहे जय भीम

  • @SanjayKadam-g8o
    @SanjayKadam-g8o 6 місяців тому +25

    बनसोडे सर 100% बरोबर आहे वंचित चे उमेदवार जिंकण्यासाठी मजबूत रणनीती तयार करा व विधानसभेसाठी आतापासूनच तयारीला लागा हीच विनंती जय भीम जय वंचित

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 6 місяців тому +86

    सर्वजित बनसोडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रहा

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 6 місяців тому +3

    बनसोडे सर तुमच्या विचाराला सलाम

  • @mohansardar8393
    @mohansardar8393 6 місяців тому +34

    एडवोकेट सर्वजीत बनसोडे कायद्याचे अभ्यासक साहेब खूपच छान खडक रोखठोक विश्लेषण केले हे खरं आहे धन्यवाद साहेब वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @Say_gaming_009
    @Say_gaming_009 6 місяців тому +61

    सर्वजीत बनसोडे साहेबांचा मनापासून धन्यवाद कारतो वंचित बहुजन आघाडीचे खरे नेतृत्व करणारे खरे तडफदार कार्यकर्ते आहे

  • @sunilsalistekar6639
    @sunilsalistekar6639 6 місяців тому +12

    जबरदस्त विश्लेषण अशीच चिरफाड करणे गरजेचे आहे जयभीम साहेब

  • @AnandKamble-tg9kx
    @AnandKamble-tg9kx 6 місяців тому +38

    सप्रेम जयभिम सरजी वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉❤❤

  • @prakashmanwar6822
    @prakashmanwar6822 6 місяців тому +35

    अब की बार वंचितो की सरकार VBA 💐🙏

  • @laxmanjadhav7970
    @laxmanjadhav7970 6 місяців тому +21

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भीम

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 6 місяців тому +58

    अगं आई आईआई आई जाळ आणि धूर संगच निघतोय वाह बनसोडे साहेब हे फक्त तुम्हीच बोलू शकता कारण आपल्याकडे कायद्याचं ज्ञान आहे विरोधकांपेक्षा आपल्याच लोकांची कान उघडणे करत आहात केली आहेत ऐकून खूप बरं वाटलं कारण विरोधकांपेक्षा नालायक नव्हे तर उच्च नालायक आम्ही बनलो आहोत सर्व सत्य परिस्थिती समोर आणले आहे सलाम तुमच्या धाडसाला जय भीम

    • @LMV-anilgaikwad
      @LMV-anilgaikwad 6 місяців тому +4

      Ekdam barobar

    • @LMV-anilgaikwad
      @LMV-anilgaikwad 6 місяців тому +4

      He aapalya sagalya lokan paryant pohachale pahije

    • @sunildongre5977
      @sunildongre5977 6 місяців тому +4

      साहेब बरोबर बोलत आहे💯

    • @satishgadve2316
      @satishgadve2316 6 місяців тому

      आगदी बरोबर आहे आपलं मि सहमत आहे़

    • @SachinShinde-iw7ws
      @SachinShinde-iw7ws 3 місяці тому

      Ek dole ughadnare bolale. 🙏 Jai Bhim

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 6 місяців тому +45

    आमच्या आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी तील खरे धडाडीचे आणि निष्ठावंत शेर अँड सर्वजीतदादा बनसोडे हे अभ्यास पुर्वक यौग्य बोलतात 🙏 जय वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💯🙏

    • @rahulpawar6485
      @rahulpawar6485 6 місяців тому +2

      खुपच छान विश्लेषण केलेत सर तुम्हाला मानाचा क्रांतिकारी जय भिम 🌹🙏

    • @vinodbhise6068
      @vinodbhise6068 6 місяців тому +1

      @@rahulpawar6485 🙏 जय भिम,❤️🙏 जय आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर विजय असो आणि,🙏 राहुलजी पवारसाहेबांना माझा मानाचा जय भिम 🙏🙏

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 6 місяців тому +3

    सर ही लोकं सगळं खोटं सांगून आपल्या लोकांचे मत वळवण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट 6 місяців тому +41

    अगदी बरोबर विक्ष्लेशण केले सर,आद,बाळासाहेब आंबेडकर सर्व वंचित बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणारे खंबीर नेतृत्व, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व एकाच माळेचे मणी, म्हणून आम्ही सहपरिवार वंचितलाच मत देणार, जय भीम जय शिवराय

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 6 місяців тому

      या पक्षांनी वंचित च्या नादी लागू नये, वंचित सक्षम लढायला, भीती च राजकारण करत आहेत

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 6 місяців тому +28

    सच्चा आंबेडकरी माणसाच्या मनातील तळतळाट आपण व्यक्त केला.
    समाजात अजूनही कभ्रे बौद्ध बाकी आहेत.
    जे अजूनही पूर्णपणे शुभ्र,शुद्ध व्हायला तयार नाहीत.त्यांच्या डोक्यात प्रकाश पडण्याच्या दृष्टीने वारंवार भूमिका मांडावी ही विनंती.
    👍👍👍🙏🙏🙏👍👍👍

  • @narendrashirsat3880
    @narendrashirsat3880 6 місяців тому +30

    अप्रतिम पोस्ट
    सर्वजित बन्सोडे सर
    धन्यवाद रोखठोक अभ्यासपुर्वक विश्लेषण
    जयभिम जय शिवराय जय संविधान
    जय वंचित बहुजन आघाडी
    श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना समजुन घ्यायला अभ्यास लागतो आणि अभ्यास नसलेले जे टिका टिप्पणी करतात त्यांच्या बुद्धीची कीव येते
    वंचित बहुजन आघाडी
    सर्व समाजातील वंचित घटक च्या न्याय हक्कासाठी अविरतपणे लढत आहेत हे जनतेने ओळखावे

  • @kantakamble7100
    @kantakamble7100 6 місяців тому +7

    एक नंबर सर्वजीत हे सगळीकडे कळल पाहिजे आज vba कोना एका जातीचा पक्ष राहिला नाही सर्व जाती धर्माचा पक्ष झालाय एक दिवस vba महाराष्ट्रा मध्ये एक नंबर पक्ष होणार फक्त वाट पहा 👍🏻🙏🏻❤

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 6 місяців тому +5

    2024 फक्त आणि फक्त वंचितच वंचित❤❤❤

  • @pravinbhalerao7571
    @pravinbhalerao7571 6 місяців тому +19

    सल्ले देण बंद करा नेत्यांनो...बाळासाहेब जे भूमिका घेतील ती आपल्या सर्वांना मान्य असेल..अबकी बार वंचितोकी सरकार....!
    बनसोडे साहेब..मस्त काढलीत सर्वांची या सर्व पक्षांनी वंचित घटकांचं वाटोळं केलाय....! बनसोडे साहेब तुम्ही वंचित ची तोफ आहेत्..

  • @subhashwankhede881
    @subhashwankhede881 6 місяців тому +28

    मा.सर्वजीत बनसोडे साहेब जबरदस्त भ्रष्टाचारी मंडळीला आणि त्यांच्या समर्थकांना चपराक दिली.त्याबद्यल धन्यवाद..!

  • @DeepakYadav-dt5tq
    @DeepakYadav-dt5tq 6 місяців тому +20

    हि पोस्ट सगळीकडे व्हायरल करा जेणेकरून आपल्या समाजाचे डोळे उघडतील.
    एकदम बरोबर मांडणी केलीत advocate बनसोडे सर आम्ही सर्व समाज बांधव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत धन्यवाद.
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
    बाळासाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 6 місяців тому +9

    सर्वजीत बनसोडे सर खुप छान विशलेशन केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद ऐका काँग्रेस राष्ट्रवादी च्या हरिजन लोकांनो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्या या पूर्वी सुद्धा Dr बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्याच लोकांच्या मदतीने त्रास दिलाय आता ही आपल्याच काही नालायक लोकांच्या मदतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना त्रास देण्याचे काम चालु आहे आता फक्त वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्येंय नाही धन्यवाद बनसोडे सर

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 6 місяців тому +32

    अगदी बरोबर 👌 वंचित बहुजन आगाढी ✌️

  • @shesharaomaske2692
    @shesharaomaske2692 6 місяців тому +21

    जय भीम सर जय भीम थँक्यू एकदम भारी एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय संविधान

  • @rajbhushanbagul5126
    @rajbhushanbagul5126 6 місяців тому +15

    राजकारण हे भिकारी लाचार लोकांचे काम नाही हे राजकारण हे स्वाभिमानाने आपल्या ताकदीने लढावे लागते मिला हे शेर का सिना बाळासाहेब आंबेडकर सर्वजित बनसोडे साहेब तोफ धडकत राहु द्या

  • @arunkakade
    @arunkakade 6 місяців тому

    खूपच जबरदस्त मांडणी केलीत बनसोडे सर...
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...!

  • @kirancharate2902
    @kirancharate2902 6 місяців тому +12

    यावेळेस वंचित ला 82 लाख च्या पेक्षा जास्त वोटिंग होईल.

  • @anandshardul6803
    @anandshardul6803 6 місяців тому +5

    जय भिम.. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.. रोखठोक विश्लेषण.. एक. एक.. जागेची भीक मागणाऱ्याला जबरदस्त दणका दिला

  • @sheshraotayade6645
    @sheshraotayade6645 6 місяців тому +15

    Bansode साहेब तुमचा एक एक शब्द लाव्वा रस आहे आणि तुमच्या सारख विश्लेषण कोणीही करू शकत नाही l salute you वंचित बहुजन आघाडी चा विजय होणारच

  • @drshriprakashwaghmare5295
    @drshriprakashwaghmare5295 6 місяців тому +10

    प्रिय सर्वजीत ,
    बौद्ध , दलित आणि वंचित समुहाचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न तथाकथित दलित विद्वानांकडून केला जात आहे . बाळासाहेब आणि वंचितवर सातत्याने टीका केली जात आहे .
    कोल्हेकुई करणाऱ्या टीकाकारांना आपण सडेतोड उत्तर दिले आहे .
    लढाई फार मोठी आणि अवघड आहे. आपण जिवाची बाजी लावून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत लढत आहात .
    विजयासाठी शुभेच्छा !
    डाॅ. श्रीप्रकाश वाघमारे .

  • @pralhadjondhale1619
    @pralhadjondhale1619 6 місяців тому +5

    " स्वाभिमानी बाणा, वंचितचा नारा " जय वंचित बहुजन आघाडी, एकच शेर, आद.बाळासाहेब आंबेडकर!!!

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 6 місяців тому +9

    अगदी बरोबर आहे साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब

  • @kadubajadhav1669
    @kadubajadhav1669 6 місяців тому +19

    वचींत बहुजन आघाडी विजय आसो🎉

  • @ankushkhillare6768
    @ankushkhillare6768 6 місяців тому +11

    जयभीम सर
    आत्ता फक्त वंचित बहुजन आघाडी
    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @nishikantkamble6548
    @nishikantkamble6548 6 місяців тому +17

    योग्य विश्लेषण सर्वजीत सर 💐👍👌🤝🤝🤝

  • @indiangirl1120
    @indiangirl1120 6 місяців тому +5

    शत प्रतिषत सत्य ! आपल्यातील नेभळट लोकांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करावे. इस संघर्ष की परिभाषा को हमे समझना पडेगा l नाहीतर आपले राजकीय पतन दूर नाही.
    फार मार्मिक विश्लेषण बनसोडे सर.

  • @kailashPundge
    @kailashPundge 6 місяців тому +8

    वंचितांचा झंझावात पुढे नेण्याचे कार्य तुम्ही इमाने इतबारे करत आहात आपल्या कार्याला मानाचा सन्मानाचा जय भीम

  • @mohanshinde5369
    @mohanshinde5369 6 місяців тому +16

    जे बाळासाहेबांचा जो कोणी अपमान करेल तो आंबेडकरी होऊच शकत नाहीत

  • @gutuming
    @gutuming 6 місяців тому +7

    खर तर वंचित ला कोणीही नाही..सर्व स्वतः ची पोळी भाजण्याच्या तयारीत आहेत..आदरणीय आंबेडकर साहेबांनी यांचा नाद सोडावा ..

  • @sujatanavghare3672
    @sujatanavghare3672 6 місяців тому +5

    Ek no.🙏🙏🙏
    सडेतोड उत्तर......जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना नावं ठेवतात...त्यांना.👍
    जयभीम सर्वजीत सर🙏अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व 🙏👌👌👌

  • @YuvrajMagare-l8i
    @YuvrajMagare-l8i 6 місяців тому +12

    Best of luck बनसोडे साहेब

  • @kiranshinde171
    @kiranshinde171 6 місяців тому +6

    आपल्या समाजाला कधी जाग येईल. हीच मोठी खंत आहे साहेब, खुप पोटतीडकीनं, संपूर्ण काद्याचा अभ्यास करून समजुन सांगताहेत याच्या मुळे तरी समाज जागा होणं गरजेचं आहे.जय भीम,

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 6 місяців тому +5

    ही सत्यता बहुजन समाजा पर्यंत पोहचवणे आवश्यक आहे
    समाजामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वेगळाच प्रचार मनुवादी मीडिया करत आहे
    आपण जे बोललात यात सत्यता आहे
    Only वंचित बहुजन आघाडी

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 6 місяців тому +8

    बनसोडे सर आपण खूप अभिनंदन आपल्या वंचित बहूजन आघाडीच्या विरोधात बोलनार्याला वेळीच ठोका‌ त्या शिवाय त्यांची तोंडे बंद करावे ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @jitendrajagtap607
    @jitendrajagtap607 6 місяців тому +1

    VBA zindabad 👍👍👍👍👍

  • @bhaskarghatkamble419
    @bhaskarghatkamble419 6 місяців тому +7

    जयभीम साहेब VBA विजय 💯

  • @mohanmadale2216
    @mohanmadale2216 6 місяців тому +7

    बनसोडे साहेब,जय भीम वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @sandipbagul3001
    @sandipbagul3001 6 місяців тому +3

    सर्वजीत जी खुप चागली माहीती दिली. असा आक्रमक नेते बौद्ध समाजाला हवा. बौद्धांनी वंचित च्या बाजुला उभे रहावे .

  • @dhammasalve8014
    @dhammasalve8014 6 місяців тому +8

    क्रांती कारी जयभिम जयशिवराय बनसोडे साहेब

  • @ShailajaJadhav-o8c
    @ShailajaJadhav-o8c 6 місяців тому +7

    जय भीम 🙏 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @balupagare953
    @balupagare953 6 місяців тому +7

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार आहे

  • @karunakadam2595
    @karunakadam2595 6 місяців тому +7

    सप्रेम जय भीम जय संविधान वंचित आघाडीचा विजय असो

  • @aryabhowate5596
    @aryabhowate5596 6 місяців тому +8

    फक्त प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 6 місяців тому +9

    आम्ही balasahebansobat aahot.vba jindabad❤❤❤

  • @prakashpatekar22
    @prakashpatekar22 6 місяців тому +12

    Abp माझा tv9 वर या त्याचबरोबर सभेत बिन्दास्त बोला

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 6 місяців тому +6

    सर्वजितभाऊ चांगल्या ब्रेन वाॅश केले आपण समाजाचे, अशाच प्रकारे आपले मार्गदर्शन सतत चालू ठेवावे. धन्यवाद. जयभिम जयमूलनिवासी औरंगाबाद.

  • @narendrmankar
    @narendrmankar 6 місяців тому +2

    दिल से सलाम बनसोडे साहेब. मनातील.संका कुसंका निघून.गेल्या. फक्त.वांचितला मतदान करणार

  • @damukamble2310
    @damukamble2310 6 місяців тому +4

    खूप छान माहिती दिली.... मनातील गैरसमज दूर झाला.... जय भीम

  • @dadugaikwad7650
    @dadugaikwad7650 6 місяців тому +3

    धन्यवाद अॅड सर्व जीत बनसोडे साहेब तुम्ही आपण बहुजन समाजातील लोकांच्या डोळ्यात अंजन घातले आणि सर्व बहुजन समाजाने वंचित बहुजन आघाडी ला साथ द्यावी
    जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय

  • @bhimraoborkar9297
    @bhimraoborkar9297 6 місяців тому +6

    वंचीत बहुजन आघाडी चा विजय असो . जय भीम जय संविधान

  • @vijaysonule2125
    @vijaysonule2125 6 місяців тому +6

    ❤वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤

  • @sachinnikam5327
    @sachinnikam5327 6 місяців тому +7

    1 no. दादा.... साडेतोड उत्तर.....

  • @prakashmeshram1139
    @prakashmeshram1139 6 місяців тому +8

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 6 місяців тому +10

    जय भीम जय वंचित बहुजन आघाडी

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 6 місяців тому +4

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️❤️❤️❤️

  • @yashwantkambale7636
    @yashwantkambale7636 6 місяців тому +8

    100 % correct

  • @santoshdipankar3421
    @santoshdipankar3421 6 місяців тому +6

    बनसोडे साहेब आपले मनापासून आभार खुप चांगले स्पष्टीकरण

  • @parthjadhav2493
    @parthjadhav2493 6 місяців тому +10

    सर्वजीत बनसोडे सर आपला प्रत्येक शब्द सत्य प्रमाण,वास्तवादी, पारदर्शाक निरीक्षण परीक्षण आहे अपन चीरफाड़ करता ती योग्य च असते आणि असायलाच हावी आपल्या वास्तवादी विचारांचे पोस्टमार्टम आणि पंचनामा जगसमोर यावा आणि चाणक्य समाजनारे लबाड़ तोंडावर पड़ावे ही च तथागता चरनी प्रार्थना जय भीम जय हिन्द

  • @arvinddiwe953
    @arvinddiwe953 6 місяців тому +9

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 6 місяців тому +6

    धन्यवाद सर, आँफर केलेल्या जागांच स्पष्ट विश्लेषण पहिल्यांदाच वंचित कडून केलं , ही गोष्ट सामान्य लोकांना माहीत नव्हती.........

  • @BajiraoKamble-hl4kp
    @BajiraoKamble-hl4kp 6 місяців тому +6

    सर्व सर्वसामान्य मतदाराला माहित आहे...
    साहेब..... यांना कोणत्ती जागा दाखवायची....
    जय भिम, जय वंचित.... 👍🇪🇺

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 6 місяців тому +2

    जय वंचित बहुजन आघाडी जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है ❤❤❤

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 6 місяців тому +9

    एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी. माझ मत VBA ला.

  • @diliptamgadge7383
    @diliptamgadge7383 6 місяців тому +10

    एकदम सत्य बोलले.या देशातील बहुजन समाजाचा बौध्दिक विकास होणे फार अ

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 6 місяців тому +1

    मा. बनसोडे साहेब तुमच्या या स्पष्टवक्तेपणाला मानाचा व स्वाभिमानाचा कडक "जय भीम"जय संविधान 🙏

  • @sanjayjagtap1121
    @sanjayjagtap1121 6 місяців тому +6

    V b a❤❤❤❤

  • @bhaskarchormare5350
    @bhaskarchormare5350 6 місяців тому +6

    अगदी बरोबर आहे

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke9737 6 місяців тому +9

    बनसोडे साहेब आपल्या सारखे विद्वान व 15:51 कील व काही बाबा साहेब आंबेडकर यांचे वाघ जो पर्यंन्त बाळासाहेब आंबेडकरां सोबत आहे तो पर्यंन्त हे कांग्रेस बीजेपी चे दलाल काहीच वाकडे करु शकत नाही 🙏🙏जय भीम वंचित बहुजन आघाडी ह्या वेळस या सगळ्या पक्षांना दनका दिल्या शिवाय रहात नाही खुप सत्य सांगीतले साहेब तुम्ही

  • @vidarbhnews7304
    @vidarbhnews7304 6 місяців тому +4

    आता फक्त वंचित बहुजन आघाडीच

  • @VishvasYadav-o3v
    @VishvasYadav-o3v 6 місяців тому +7

    बनसोडे.साहेब.अती.उत्तम

  • @siddharthgaikwad1442
    @siddharthgaikwad1442 6 місяців тому +32

    कांग्रेस आणि भाजप ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे ह्यांना कोणीही मतदान करू नये. फक्त वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या.

    • @gutuming
      @gutuming 6 місяців тому +4

      अगदी खर आहे

    • @sunildongre5977
      @sunildongre5977 6 місяців тому +1

      एकदम बरोबर आहे 💯💯

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 6 місяців тому +2

    ❤आमचं मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला...❤

  • @Vinaybouddh
    @Vinaybouddh 6 місяців тому +6

    अदब कीजिए हमारी ख़ामोशी का
    हम आपकी औकात छिपाए फिरते हैं!
    सर्वजीत दादा 💪💪💪
    VOTE FOR VBA 👆👆👆

  • @arjunbhalerao4144
    @arjunbhalerao4144 6 місяців тому +2

    एकदम बरोबर आहे हा आहे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा 👌👌👌👍

  • @manojsawale3845
    @manojsawale3845 6 місяців тому +7

    मी माझ्या घरापासून सुरवात केली आहे vab only
    बाकीच्यानी ह्या आताच्या राजकारणी लोकांचा विचार करावा
    आणी बनसोडे सर नि सगळी वास्तविकता सांगितले आहे vba पर्याय नाही bjp कॉगेस शिवसेना एकच आहे

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 6 місяців тому +3

    वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕

  • @rdtayade9850
    @rdtayade9850 6 місяців тому +7

    जबरदस्त विश्लेषण.. आणि सत्य विश्लेषण

  • @shantinandkamble536
    @shantinandkamble536 6 місяців тому +4

    बरोबर् jay bhim

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601 6 місяців тому +2

    वंबआ चा विजय असो, फक्त साहेब जयभीम.

  • @lifeandwe26
    @lifeandwe26 6 місяців тому +1

    Excellent Saheb, khoop chhan mandani kelit tumhi. Fakt VBA 🎉❤

  • @NamdeoTayade-o9u
    @NamdeoTayade-o9u 6 місяців тому +1

    Jaybhim ❤

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 6 місяців тому +2

    एससी एसटी ओबीसी मराठी गरीब मराठी या सर्व जातीतील लोकांनी 2024 च्या निवडणुकीचा विचार करून वंचित बहुजन आघाडीला विजय करा विजय जय भीम जय शिवराय जय संविधान❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RavindraSalve-q3h
    @RavindraSalve-q3h 6 місяців тому +4

    Jay bhim sir

  • @Ashokgaikwad100
    @Ashokgaikwad100 6 місяців тому

    दिलसे दिलतक... एकदम सटीक मांडणी ❤.. Thanks for your guidance ❤.. Namo buddhay jai bhim sir

  • @manoharborkar5583
    @manoharborkar5583 6 місяців тому +7

    वंचितांचा आवाज बुलंद करा ज य भीम

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 6 місяців тому +6

    Ab ki baar vanchit bahujan aagadi ka pm bane jai bhim jai savidhan jai sevalal salam alaikum ab garibo ki sarkar

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 6 місяців тому +2

    बनसोडे सर मी पण आपल्या जय भीम वाल्या आणि सर्वच बहुजन लोकांना हेच सांगत आहे की आता भाजप पडलं पाहिजे प्रकाश आंबेडकरांना निवडून दिल्याशिवाय आपल्याला माणूस म्हणून जगता येणार नाही नाहीतर परत मनुस्मृती ही लोक आणल्याशिवाय राहणार नाहीत

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv 6 місяців тому +1

    ❤ सलुट है...सर आपल्याला.सर्व पाखंडी व खोट्या लोकांची पोल खोलून जनतेला दाखून दिल्या बद्दल धन्यवाद...❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @sunilingale8658
    @sunilingale8658 6 місяців тому

    साहेब फक्त प्रकाश अंबेडकर वंचित बहुजन आघाड़ी सुप्रीमो प्रकाश अंबेडकर सबसे भारी प्रकाश जी अंबेडकर जय भीम नमो बुद्धय ❤