पत्र्या मारूतीच्या शेजारी आम्ही पोहेकर मध्ये सकाळी आणि सायंकाळी पोह्याचे अनेक प्रकार फार छान मिळतात, फक्त तेथे बसायला जागा नाही.एक तर बाहेर उभे राहून खा किंवा पार्सल घेऊन घरी खा. फार सुंदर बनवलेले पदार्थ.
सुहास भोजनालय चिंचवड पोस्ट ऑफिस बाजूला अत्यंत सात्विक भोजन आणि बैठक कोच व्यवस्था अत्यंत शांत भोजनालय वाढपी व्यवस्था उत्तम जरूर लाभ घ्या सकाळी 11/3 संध्याकाळी 7/11
@@paragkulkarni5003 Kaka.. Tumchi Zop Zaleli Disat Nahi. Sakal sakal Logic naslelya Goshti Baraltay. Tumhhi Punyache Nahit Mag Yaat kashala Udi Ghetay? Aani Tumchyasarkhech Lok Pune Mumbai Nashik (Puneri Wakada yasathi) he ase shahara shaharat farak karun bolayla laglet yachach Parinam to kay Parprantiya Maharashtrabhar Pasarlet tyahi Swatahachya Jaaga Jamini gheun. Boltana jara 10 Vela vichar karun bolat jaa. Sakali Sakali Tari Changal Bola aani nasel bolta yet tar Devach naav ghya aani Pudhe jaa. Saglikadech "Ghetli Jeebh Lavli Talyala " as karu naye nahi tar Dev ek diwas तोंडावर पाडेल. "Naa Jaave Tethe Jaave Pan Vivekesahit." श्री स्वामी समर्थ. 🙏🌸🌸🌸🌸🌸
Yes, apan tithla vlog cover kelay, tumhi pahila nasel tar to hi nakki paha, mi khali link deto 🙏 ua-cam.com/video/VxiXfiq5BkQ/v-deo.htmlsi=STvNS4J9rhY2hqE9
Sir ji Dadpe Pohe Receipe prepared by Hotel is originally from Vidarbha Nagpur Region that’s way Chivda, Kanda & Tomato Was Added yes I Agree fully that Dadpe Pohe from western Maharashtra Region is what you were expecting 😊😊
दडपे पोहे पातळ नाही तर जाड्या पोह्याचे मस्त लागतात. किंमत फार आहे. बटाटे वडे - वड्या सोबत जर कुठे ताकाची घट्ट गोड आंबट कढी मिळाली तर नक्की ट्राय करा. अप्रतिम लागते. थालीपीठ मस्तच.
वड्या बरोबर दही हे कॉमबिनेशन माझ्या साठी नवीनच होतं, पण जेव्हा मि एक घास खाल्ला तेव्हा एक सुखद धक्काचं बसला, मि ह्या चावीची अपेक्षाच केली नव्हती. टी खोबऱ्याची चटणी जी मि मागवून घेतली होती, टी पण ह्या सध्या दही चटणी समोर बेचव वाटतं होती. भन्नाट कल्पना आहे ही वड्या बरोबर दही. मि नक्की शोध घेईन तुम्ही सुचवलेल्या आंबट गोड कढीचा 👍🙏
Tyapeksha Sonya Maruti Chowkatun Kasba Pethet jo Rasta yeto tithe aaplya Davya hatala Vaidya UpaharGruha aahe, tithe Misal jhanjhanit naste pan tasty aste, batate vada hi Chavishta milto. "Prabha" Madhehi
या चॅनल वर वैद्य उपहार गृह च्या मिसळीचा व्हिडिओ घेतलंय, छान चव आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली त्याची लोणकर देतो, नक्की पहा ua-cam.com/video/LdjxtXrpJiE/v-deo.htmlsi=5LPrMfW4-6HbbIqS
I know, as of now I have a basic mike. The hotel is located at a signal on a busy Tilak road. Could not avoid this, but I assure you this will be avoided once I get a better mike. Hopefully soon, fingers crossed 🙏
तुमचे सगळे विडिओ खूप छान असतात. ...पद्धतशीर पणे शांत पणे समजावून सांगता. ..ऐकत राहावंसं वाटत. ...एकदा बाजीराव रोडवरील वाडेश्वर बद्दल विडिओ बनवाल का. ...तिथली चटणी आणि इडली फार आवडेल आणि कांदा उत्तप्पा पण 😅
Badshahi thali apan cover keli aahe, chan satvik thaali aani vintage ambience aahe. Tya video chi link khali share karto ua-cam.com/video/CUID0wJ5PL4/v-deo.htmlsi=8_iwO17t0-8WpBM9
Address video madhye dilay, khali description madhye address aani google maps chi link diliye aani pahili comment address aani google maps ne pin karun thewli aahe.
राहुल साहेब, पुणेकरांनी स्पेश्यल चहा म्हणणे तितकेसे योग्य दिसत नाही कि. आपण आपल्या भाषेत त्याला "विशेष चहा किंवा साधा चहा" असंच संबोधलं पाहिजे. आणि हो एक नक्की करायचं!! चहा जेव्हा बशीत ओतुन पितो तेव्हा "सूरररररर" असा मोठ्याने आवाज आलाच पाहिजे. मग त्या आवाजाने आपल्या अस्तित्वाची जाणिव इतर लोकांना झालीच पाहिजे. 😂😂😂😂😂
क्वालिटी मध्यम असून, मॅनेजमेंट टिपिकल पेठी आहे.टि.स्मा. च्या बाजूच्या लेन मधून जाताना किचन किती अस्वच्छ असेल याची कल्पना येते. दोन तीन वेळेस ग्राहकांबरोबर उंदीरही उपस्थित असल्याचे दिसले.एवढे भारावून जावे असं काही नाही.
1648, Lokmanya Bal Gangadhar Tilak Rd, Ramashram Society, Lokamanya Nagar, Limayewadi, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030
Google maps link:
maps.app.goo.gl/3LBpzM56mgFt722Y7
पत्र्या मारूतीच्या शेजारी आम्ही पोहेकर मध्ये सकाळी आणि सायंकाळी पोह्याचे अनेक प्रकार फार छान मिळतात, फक्त तेथे बसायला जागा नाही.एक तर बाहेर उभे राहून खा किंवा पार्सल घेऊन घरी खा.
फार सुंदर बनवलेले पदार्थ.
मि आणले होते तिथून पार्सल घरच्यांना पण स्वतः अजून खाण्याचा योग आला नाही. जाऊन येईन एकदा
आमचे पूर्वी पासूनचे आवडते ठिकाण आहे उत्तम चव आणि ताजे गरम पदार्थ उपवासाचे पदार्थ तर यांच्या कडील उत्तमच 😊
Tilak road var Tilak hotel javal joshi sweets uphar gruh chalu zale chan aahe tithe bhet dya
Nice vdo.. thanks for uploading..ithle batata Toast pan (upas)khup masta astat
हो उपवासाचे पदार्थ कव्हर करेन तेव्हा तेही खाऊन बघेन 🙏
सुहास भोजनालय चिंचवड
पोस्ट ऑफिस बाजूला अत्यंत
सात्विक भोजन आणि बैठक कोच व्यवस्था अत्यंत शांत
भोजनालय वाढपी व्यवस्था उत्तम जरूर लाभ घ्या
सकाळी 11/3 संध्याकाळी 7/11
🎉Jevan pahilya sarkhe naslya mule , badshahi bad zhali vat te. Mhanun menu badlunchalvaycha praytna kartay.
अप्रतिम आहेत आणि मालक अतिशय प्रामाणिक आणि दक्ष आहेत
Ashutosh Shirish: Sanjivini on Tilak Road ( Opposite to Girija ) is a nice place for Breakfast . At Sanjivini Misal is the best.
माझ आवडत थालीपीठ आणि उपवासाची कचोरी खूप छान असतात😊
Upasachi kachori ekdam best.
Nakki try karu 👍🙏
Ashutosh Shirish: Potato Wada & Thalipith at New Refreshment House are delicious.
Rate Sangat Ja .?
व्हिडिओ मध्ये प्रत्येक पदार्थाची किंमत दिली आहे 🙏
छान व्हिडिओ असतात तुमचे
धन्यवाद 🙏
Joshi refreshment ,Laxmi road , thalipit , sarpotdar
बरोबर ! दडपून ठेवावे लागतात.त्यामुळे नरम , कडक पोहा चावायला ,हळू हळू आस्वाद घेत खाणे हा हेतू.दडपल्या मुळे
टिळक रोडवरील काका हलवाई समोरील संजीवनी मिसळ नक्की ट्राय करा.
Mug ghari jaun kha 😂😅puneri wakada 😂😊😅
@@theperfectplate2469gharich khat ja 😂😢baykola sang ....third class! 😂
@@paragkulkarni5003 Kaka.. Tumchi Zop Zaleli Disat Nahi. Sakal sakal Logic naslelya Goshti Baraltay.
Tumhhi Punyache Nahit Mag Yaat kashala Udi Ghetay? Aani Tumchyasarkhech Lok Pune Mumbai Nashik (Puneri Wakada yasathi) he ase shahara shaharat farak karun bolayla laglet yachach Parinam to kay Parprantiya Maharashtrabhar Pasarlet tyahi Swatahachya Jaaga Jamini gheun.
Boltana jara 10 Vela vichar karun bolat jaa. Sakali Sakali Tari Changal Bola aani nasel bolta yet tar Devach naav ghya aani Pudhe jaa. Saglikadech "Ghetli Jeebh Lavli Talyala " as karu naye nahi tar Dev ek diwas तोंडावर पाडेल.
"Naa Jaave Tethe Jaave Pan Vivekesahit."
श्री स्वामी समर्थ. 🙏🌸🌸🌸🌸🌸
Nagnath parajavalil Bhatanche Dadape pohe khaun bagha te khare kokani styleche Dadape pohe aahet.
Yes, apan tithla vlog cover kelay, tumhi pahila nasel tar to hi nakki paha, mi khali link deto 🙏
ua-cam.com/video/VxiXfiq5BkQ/v-deo.htmlsi=STvNS4J9rhY2hqE9
श्रीमंती मिसळ - सिद्धिविनायक डायनिंग हॉल बिल्डिंग - टिळक रोड . काका हलवाई जवळ
नक्कीच भेट देऊन येईन 🙏
Try dape pohe next to nav Sahyadri post office karvenagar DP road in morning time.
नक्की 👍
Sir ji Dadpe Pohe Receipe prepared by Hotel is originally from Vidarbha Nagpur Region that’s way Chivda, Kanda & Tomato Was Added yes I Agree fully that Dadpe Pohe from western Maharashtra Region is what you were expecting 😊😊
Dadpe pohe itself is a new dish for me, so the chiwda pohe dish was a complete surprise. Thank you for sharing your input 🙂👍🙏
Earlier Jeewan 🎉sp college lower middle class students adda 🎉😂😅😊
दडपे पोहे पातळ नाही तर जाड्या पोह्याचे मस्त लागतात. किंमत फार आहे. बटाटे वडे - वड्या सोबत जर कुठे ताकाची घट्ट गोड आंबट कढी मिळाली तर नक्की ट्राय करा. अप्रतिम लागते. थालीपीठ मस्तच.
वड्या बरोबर दही हे कॉमबिनेशन माझ्या साठी नवीनच होतं, पण जेव्हा मि एक घास खाल्ला तेव्हा एक सुखद धक्काचं बसला, मि ह्या चावीची अपेक्षाच केली नव्हती. टी खोबऱ्याची चटणी जी मि मागवून घेतली होती, टी पण ह्या सध्या दही चटणी समोर बेचव वाटतं होती. भन्नाट कल्पना आहे ही वड्या बरोबर दही. मि नक्की शोध घेईन तुम्ही सुचवलेल्या आंबट गोड कढीचा 👍🙏
मला पातळ पोह्याचे दडपे पोहे जास्त आवडतात. प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते.
Unlimited breakfast buffet only 149 rs try to it .hotel Krishna veg . Nigadi pune .
माझ्या यादीत नोंद करून ठेवतो 🙏👍
Tyapeksha Sonya Maruti Chowkatun Kasba Pethet jo Rasta yeto tithe aaplya Davya hatala Vaidya UpaharGruha aahe, tithe Misal jhanjhanit naste pan tasty aste, batate vada hi Chavishta milto. "Prabha" Madhehi
या चॅनल वर वैद्य उपहार गृह च्या मिसळीचा व्हिडिओ घेतलंय, छान चव आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली त्याची लोणकर देतो, नक्की पहा ua-cam.com/video/LdjxtXrpJiE/v-deo.htmlsi=5LPrMfW4-6HbbIqS
@@ekantrider Nakki. ❤
Aani Sir .. Mi Tumhhala Kahi spot suggest kele tar Chalel ka?
अरे हा चॅनलच वेग वेगळ्या खाद्य पदार्थ्यांची ठिकाण समोर आण्या साठी आहे, तर तुमच्या कडून आलेल्या प्रत्येक खाद्य ठिकाणाचे स्वागतच आहे 🙏
@@ekantrider Nakkich.. ❤️☺️☺️
Sir, background music not allowing to hear what u r saying.
I know, as of now I have a basic mike. The hotel is located at a signal on a busy Tilak road. Could not avoid this, but I assure you this will be avoided once I get a better mike. Hopefully soon, fingers crossed 🙏
Mi 30 varsha purvi anek Vela jevliye badshahit. Ata ter bhajya pan dhad nastat.
नवसह्याद्री पोस्ट ऑफिस शेजारी, योगेश्वरी दडपे पोहे एकदा नक्की ट्राय करा.
सकाळी 8 ते 11 असतात फक्त.
नक्की जाऊन येतो 🙏
Khupch costly aahe ya rate madhe potbhar jevan hot
Khup mahagde ahe, qty khup kami aste
Bhajaniche thalipith
Shrimanti misal must try
Karvenagar
Nakki jaun yeto 🙏
@@ekantrider tithli misal aani Upasacha vada sodlyas saglya dishesh khup masta aahet khass karun bhajanich thalipith dadpe pohe upma ghavan
... अर्थातच चटणीबरोबर
चांगलं लोकेशन दाखवा.. सुमार फूड आहेत
हॉटेल आणि youtuber च पोट भरण्यासाठी लाईक करा...😂 किचन एकदम अस्वच्छ आहे याचं
एवढं म्हणतोय हा तर ह्याचं ऐका रे बाबांनो 🤣
तुमचे सगळे विडिओ खूप छान असतात. ...पद्धतशीर पणे शांत पणे समजावून सांगता. ..ऐकत राहावंसं वाटत. ...एकदा बाजीराव रोडवरील वाडेश्वर बद्दल विडिओ बनवाल का. ...तिथली चटणी आणि इडली फार आवडेल आणि कांदा उत्तप्पा पण 😅
धन्यवाद 🙏 नक्कीच जाऊन येईन वाडेश्वर ला, मला तिथळी इडली आवडते 👍
Batata toast speciality aahe yanchi
उपवासच्या पदार्थांचा एक स्वतंत्र व्हिडिओ आणेन तेव्हा त्यात बटाटा टोस्ट घेईन 🙏
पूना गेस्ट हाऊस चे थालिपीठ चांगले आहे. आवडतं का ते पहा.
व्हिडीओ छान आहे.
शेवटची कॉम्बो ची यादी चांगली वाटली.
पूना गेस्ट हाऊस ला नक्की भेट देऊन येईन. 🙏
Back ground sound is too much to be eliminated.
Dadpe pohe he proper pohyache ch astat.aani sagl tyat ghalun te dadpun thevle ki ase hotat.uncommon aahe.badshashi ch shejari badshahi boarding aahe atishay Jevan Sundar,sadha,aani garam asa ast.te pan try Kara.
Badshahi thali apan cover keli aahe, chan satvik thaali aani vintage ambience aahe. Tya video chi link khali share karto
ua-cam.com/video/CUID0wJ5PL4/v-deo.htmlsi=8_iwO17t0-8WpBM9
The best video Sir.
Thank you 🙏
पाठीमागील म्युझिक किती मोठं आहे 😮😮😮😮
Very Costly hotel.
Very nice kuthe ahe hotel adress pan sanga
Address video madhye dilay, khali description madhye address aani google maps chi link diliye aani pahili comment address aani google maps ne pin karun thewli aahe.
😂@@vinodiya19
नारळाच्या पाण्यात दडपून पातळ पोह्यापासून मिरची दाणे खवलेला भरपूर नारळ लिंबूकोथिंबीर फोडणी कांदा टॅमॅटो ऐच्छिक
राहुल साहेब, पुणेकरांनी स्पेश्यल चहा म्हणणे तितकेसे योग्य दिसत नाही कि. आपण आपल्या भाषेत त्याला "विशेष चहा किंवा साधा चहा" असंच संबोधलं पाहिजे. आणि हो एक नक्की करायचं!! चहा जेव्हा बशीत ओतुन पितो तेव्हा "सूरररररर" असा मोठ्याने आवाज आलाच पाहिजे. मग त्या आवाजाने आपल्या अस्तित्वाची जाणिव इतर लोकांना झालीच पाहिजे. 😂😂😂😂😂
Dadape pohe he pohyachech asatat chivdyache nahi
क्वालिटी मध्यम असून, मॅनेजमेंट टिपिकल पेठी आहे.टि.स्मा. च्या बाजूच्या लेन मधून जाताना किचन किती अस्वच्छ असेल याची कल्पना येते. दोन तीन वेळेस ग्राहकांबरोबर उंदीरही उपस्थित असल्याचे दिसले.एवढे भारावून जावे असं काही नाही.
५६ वर्ष?
Khup vel lavtay bolayla .
आयला बापच हॉटेल असल्या सारखं हदडतोय 😢😮😅
Patal pohyala varun fodani ghalun dadpae pohe kartat
टिळक रोड वरील श्रीमंती मिसळ मध्ये खरे दडपे पोहे मिळतात
Try it
Ashutosh Shirish: Pls post the address of Shrimanti Misal. I have consumed Dadape Pohe on line . It’s really tasty . But I don’t know the location.
हे दडपे पोहे वाटतच नाही जाऊ दे प्रत्येकाची आवड
Aju bajucha aawaj khoop ahe tyamule tumcha aawaj aikayla kathin vat te
Suppeerrrrr expensive.......thalipith 100 tea 30 rupees?????
हॉटेल चा बाहेरचा फोटो पण पाठवत जा
व्हिडिओ मध्ये आहे हॉटेल च्या बाहेरचा, पतीचा फोटो 👍
PATTICE SAUCE BAROBAR!
Ok❤❤
आवाज कमी आहे.ऐकू नाही येत.
Nitin Gadkari always praises this Vada. Very simple vada but very spectacular taste. Rest of the things are OK OK. But must visit for batata vada.
Not this
He praises Prabha Vishranti Gruha vada
Bahercha awaj khup yetoy, tyamul tumcha awaj samjat nahi
एवढे मोठे...जास्त वेळेचे...विडीओ नका हो करु...बघायचा interest जातो..
एवढा वेळ नाही काढता येत...
बाकी छान...
विडीओ लहान करा
हे मका पॅटीस आहे मटार नाही
दडपे पोहे, हळद,नको होती, आणि दडपून ठेवायला हवे.म्हणजे मुरतील😅
😁
Very average restaurant. Poor hygiene. Seating arrangement is cramped. Quality does not justify the price one pays.
Mahag ahe he far
Ho, mla pan he mahag watala. Pan juni grahak hya brand name shi jodli geli aahet. Mhanun kadachit ithe nehmo gardi milel.
Tyaana fukat aahe😂😂😂
बकवास बड़बड़ कमी करा....
दादा घरी बसा तुम्हाला हे काय जमत नाहीये उगाच टाइमपास म्हणून करत बसलाय तुम्ही😂
बरोबर आहे तुमचं 👍
असले शब्द दारुण पराभूत, वरून दुसऱ्यांचं चांगलं पाहिलं जात नाही अश्या एका वैफल्यग्रस्त कमनशिबी माणसाचे असतात... ईश्वर तुझं भलं करो
South India se khane se Maharashtra Mein khana ek number bakwas Milta Hai
Jaise Logon Vaisa khana Faltu
Test to bilkul rahata Nahin Tel aur tika
Faaltu blog aani waayfal badbad😂😂
Barobar aahe tumcha 👍