🔴Live हिंगोली शांतता रॅली 🚩♥️ manoj jarange patil live | विराट स्वागत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лип 2024
  • ज्ञानदेव काशिद
    (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
    यांचे अधिकृत संकेतस्थळ
    ✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
    🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
    🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
    🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
    🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
    🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
    🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
    🏆शब्दरत्न पुरस्कार
    🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
    🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
    🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
    🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
    🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
    🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
    🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

КОМЕНТАРІ • 223

  • @SunilKad-uk7ct
    @SunilKad-uk7ct 4 дні тому +15

    पाटील तुमचे समाज्यावरील प्रेमाला सलाम

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 4 дні тому +15

    आमी आपल्या सोबत असा प्रामाणिक गरीब समाजासाठी लडणारा नेता मी माझ्या आयुक्षात बघितला नाही सलाम आपल्याला 🙏👍 जय शिवराय

  • @narayanadhav560
    @narayanadhav560 4 дні тому +12

    नाद करा मराठच कुठे 🙏🙏

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 4 дні тому +5

    एक मराठा लाख मराठा मनो दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ShankarTakale-kv5hx
    @ShankarTakale-kv5hx 4 дні тому +5

    खुप खुप शुभेच्छा धन्यवाद

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 4 дні тому +2

    गरजवंत मराठ्यांचा निष्ठावंत ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील 🚩👏🚩

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 4 дні тому +7

    एक मराठा लाख मराठा❤❤❤

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 4 дні тому +3

    लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤👍👌🙏

  • @user-jb4wl3ox2c
    @user-jb4wl3ox2c 4 дні тому +2

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांना
    🙏साष्टांग दंडवत प्रणाम 🙏
    ..

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 4 дні тому +3

    पाटील प्रामाणिक निस्वार्थी नेता 🙏🙏सलाम आमी आपल्या सोबत झोपलेला मराठा समाज आपण जागा केला आहात

  • @panjabrawsuryavanse7578
    @panjabrawsuryavanse7578 4 дні тому +1

    एक मराठा लाख मराठा मनोज जहांगीर पाटील आगे. बरोबर काम तुम्हारे साथ है

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 4 дні тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय. राजधानी सातारा.

  • @shivajigadage6252
    @shivajigadage6252 4 дні тому +4

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @Somnathwadgule
    @Somnathwadgule 4 дні тому +3

    Jay Shri Ram yevla ❤❤❤

  • @SadipanChavan
    @SadipanChavan 4 дні тому +2

    जय शिवराय

  • @namdevkale298
    @namdevkale298 2 дні тому

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या नतंर जर कोणाला जनतेचे प्रेम मिळाले आसेल तर ते एकमेवाद्वितीय मनोज दादा जरांगे पाटील🎉🎉🎉🎉

  • @user-sk6vn2qk6h
    @user-sk6vn2qk6h 4 дні тому

    हार्दीक हार्दीक अभिनंदन जय शिवराय मनोज पाटील आगे बढो हाम तुम्हारे साथ है

  • @wayrajaram03
    @wayrajaram03 4 дні тому

    मी माझ्या आतापर्यंत खूप नेते पाहिले पण मनोज दादा सारखा समाजासाठी काम करणारा इकच माणूस होवु शकतो सलाम दादा आपल्याला❤❤🎉🎉❤❤❤

  • @bobaderaghunath1346
    @bobaderaghunath1346 4 дні тому +2

    Jay jijau Jay shivray chincholi mali beed

  • @user-td2fq8jx1q
    @user-td2fq8jx1q 4 дні тому +1

    एक मराठा लाख मराठा आरक्षणाचे जनक जरांगे पाटील की जय हो.🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Hingolikar. Tumche. Jahir
    Abhar.. Thanku.. Jay. Shivray.

  • @sugrivbhaukadam238
    @sugrivbhaukadam238 4 дні тому +1

    बीड जिल्हा वाशी यांना प्रचंड अभिमान अभिमानच नाही तर गर्व आहे तुमच्यासारखे बीड जिल्ह्याचे नेतृत्व पाटलांच्या सतत सोबत असतात

  • @user-ie3tm4gn9d
    @user-ie3tm4gn9d 4 дні тому +3

    गांगवण कलवण नाशिक जिलामधे गांगवण येथून पहात आहोत एक मराठा कोठी मराठा

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 4 дні тому

    मैंदा ता.बीड)जय भवाणी जय शिवराय मोनोज दादा तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है

  • @shrinivaspawar9044
    @shrinivaspawar9044 4 дні тому

    धन्यवाद मनोज दादा जरंगे.

  • @d.g.miniatures3756
    @d.g.miniatures3756 4 дні тому +2

    Raigad

  • @user-y410
    @user-y410 4 дні тому

    🚩जय शिवराय जय मराठा 🚩
    🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
    रामकृष्ण मोरे पाटील खादगाव ता.बदनापुर जि.जालना. येथुन पहात आहे.
    खुपच छान माहिती मिळाली ज्ञानदेव काशिद साहेब कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @vilasmore6496
    @vilasmore6496 4 дні тому

    Great. Maratha. Jarange. Patil. Jai. Maharastra. Jai. Hind.

  • @shivajigadage6252
    @shivajigadage6252 4 дні тому +2

    मुंबई वरून

  • @UdhavDudhate-yy9lt
    @UdhavDudhate-yy9lt 4 дні тому +2

    पूर्णा तालुकात देऊळगाव दुधाटे

  • @vidyashreepedge6752
    @vidyashreepedge6752 4 дні тому

    पाटील तुमच्या संघर्षाला सलाम

  • @AbhishekZanzan-rv7ip
    @AbhishekZanzan-rv7ip 4 дні тому +10

    नाद करा पण मराठ्यांचा कुठ ✌🏻😎👑🚩

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Manoj. Dadais.. Great.. Beedkar. Is. Ready.

  • @Somnathwadgule
    @Somnathwadgule 4 дні тому +1

    Jay Shri Ram yevla

  • @munjajijadhav2598
    @munjajijadhav2598 4 дні тому +1

    एक धरा तालुका जिल्हा नांदेड

  • @tulshiramlakal5546
    @tulshiramlakal5546 4 дні тому

    हिंगोली मराठा रॅली मध्ये सामील सर्व जाती धर्मातील बांधवांचे खुप खुप धन्यवाद एक मराठा कोटी मराठा

  • @umeshbhosale8333
    @umeshbhosale8333 4 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p 4 дні тому

    Beed. Yethun hardik subhecha🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐

  • @narwadenagesh434
    @narwadenagesh434 4 дні тому

    Ek maratha lakh maratha

  • @yeshwantkadam1643
    @yeshwantkadam1643 4 дні тому

    🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
    🚩जय शंभुराजे🚩

  • @YogeshMagar-gf7ps
    @YogeshMagar-gf7ps 3 дні тому

    एक मराठा लाख मराठा वैजापुर जय महाराष्ट्र

  • @NandkishorWayal
    @NandkishorWayal 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा. आम्ही सदैव तुमच्याकडे आहोत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattabarale2766
    @dattabarale2766 4 дні тому

    मनोज दादांना सलाम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जिवाची बाजी लावणारा नेता

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Manojdada.. Tumhala.. Salam.

  • @munjajijadhav2598
    @munjajijadhav2598 4 дні тому +2

  • @narayanadhav560
    @narayanadhav560 4 дні тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🙏🙏

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Manoj. Dada. Cha. Balekilla. . Beed. Zilla. Jay. Shivray.

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 4 дні тому

    Jai Hari Dnandev News Veri veri Good morning sir ji SUPER Har har mahadev 1 marhata Lakh marhata Jai jijau Jai shivray Har har mahadev jai M H 16 Ahmednagar Maharashtra Bharat mata ki jai ho jai Great marhata Manoj Dada jarange patil Jai Hari Mauli 🙏🌹🌹 🙏 Ram Ram ji 🙏🌺🌺🙏

  • @mangeshkalbhor5761
    @mangeshkalbhor5761 4 дні тому

    Ek Maratha lakh Maratha

  • @Nk_creareter
    @Nk_creareter 4 дні тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-cg2px1hc6v
    @user-cg2px1hc6v 4 дні тому

    धन्यवाद दादा हे लाइव्ह दाखविल्याबद्दल मु पो दरूज ता खटाव जि सातारा कर्म मराठा धर्म मराठा

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 4 дні тому

    शिरवळ, सातारा 👌👌

  • @arunjogdand2584
    @arunjogdand2584 4 дні тому

    Beed ek maharatha lakh maratha🎉🎉🎉

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा, एक मराठा कोटी मराठा जिंदाबाद

  • @eknathdeokar3074
    @eknathdeokar3074 4 дні тому +1

    Pune

  • @subhashlalge9465
    @subhashlalge9465 4 дні тому

    Lay bhari

  • @officialrd7964
    @officialrd7964 4 дні тому +1

    मराठ्यांचा ढाण्या वाघ एक मराठा कोटी मराठा वाशिम

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 4 дні тому +1

    नेवासा

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Beed.. Kar. Is. Ready. Jay. Shivray.

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Beed. Che. Marathe. Is. Ready.. Jay. Shivray.

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 4 дні тому

    मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-go8pd5tt8f
    @user-go8pd5tt8f 4 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मराठा खडा तो सरकार से बडा❤❤

  • @RukhmajiAmbore
    @RukhmajiAmbore 4 дні тому

    Khairgon अर्धापूर जिला नांदेड

  • @SunilKad-uk7ct
    @SunilKad-uk7ct 4 дні тому +1

    पुणे मुळशी

  • @yashwantdeshmukh6350
    @yashwantdeshmukh6350 4 дні тому +1

    पुणे शहल

  • @vaibhavchavan9591
    @vaibhavchavan9591 4 дні тому +1

    श्रीनगर

  • @kakasahebgorde8185
    @kakasahebgorde8185 4 дні тому +1

    जालना

  • @user-sk6vn2qk6h
    @user-sk6vn2qk6h 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा जुन्नरकर जय शिवराय

  • @anandapatil2575
    @anandapatil2575 4 дні тому

    साखराले😮

  • @sunil-jadhav
    @sunil-jadhav 4 дні тому +2

    मानवत तालुका भोसा येथुन

  • @user-zm4kn8ub1k
    @user-zm4kn8ub1k 4 дні тому

    मी जरांगे पाटील दादा सोबत सदैव बीड बनसारोळा

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Manoj. Dada. He. Virodhkla.. Padun. Dakhvtat... He. Real. Bab. Ahe.

  • @mohanbhange4593
    @mohanbhange4593 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय दादा

  • @vishnumule6116
    @vishnumule6116 4 дні тому

    जय शिवराय बीड 🙏🙏

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 4 дні тому

    कराड उंब्रज सातारा एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @shambhuraje-rg5qm
    @shambhuraje-rg5qm 4 дні тому

    सांगली जिल्हा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🥁🥁🥁🥁🥁🥁🐚🐚🐚🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ThakaramDarphe
    @ThakaramDarphe 4 дні тому

    पुणे दादा दिसत आहेत 💐🙏

  • @yogeshkirge3453
    @yogeshkirge3453 4 дні тому

    लडेंगे‌ जितेंगे हम सब जरांगे

  • @chabudandvate8034
    @chabudandvate8034 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा दंडवत काळेवाडी येथुनपहात आहे

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय

  • @virajdada1120
    @virajdada1120 4 дні тому

    गाव आमचे घोगाव आहे😊😊😎😎💪💪🙏🙏👍👍तालूका पलूस

  • @RupeshJadhav-qd7gb
    @RupeshJadhav-qd7gb 4 дні тому +1

    राकुपटीभागवतजाधव

  • @SarikaJadhav-cw6nj
    @SarikaJadhav-cw6nj 4 дні тому

    नाद करा पर मराठ्याचा कूठे 🚩🚩🚩🚩🚩

  • @sangrampawarpatil1211
    @sangrampawarpatil1211 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @bharatpatil9427
    @bharatpatil9427 4 дні тому

    Only Patil...❤❤🚩

  • @LaxmanNetake
    @LaxmanNetake 4 дні тому +1

    नगर हुन

  • @ullashshingote4535
    @ullashshingote4535 4 дні тому

    जुन्नर

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 4 дні тому +1

    सर्व Live प्रक्षेपना बद्दल आम्ही आपल आभारी आहेत

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___125 4 дні тому

    सरकार ने प्रती मानसाला पाच ग्रॅम सोन जर दिले तर ते नाकारून मनोज दादाला आमचा पाठीबा आहे हे सत्य आहे

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 4 дні тому

    जय शिवराय दादा आम्ही सांगलीकर

  • @user-nm2kq7tc2x
    @user-nm2kq7tc2x 4 дні тому

    आम्ही आपल्या बरोबर आहोत.सातारा

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @rajeshpatilmore4305
    @rajeshpatilmore4305 4 дні тому +1

    नांदेड जिल्हा नायगाव

  • @SarjeraoMore-oe8wg
    @SarjeraoMore-oe8wg 4 дні тому +1

    ईदापुर

  • @BhausahebJadhav-k7u
    @BhausahebJadhav-k7u 4 дні тому

    मोहपुरी ता.घनसावंगी जि.जालना येथून पाहत आहे

  • @user-zm4kn8ub1k
    @user-zm4kn8ub1k 4 дні тому

    मी जरांगे दादा सोबत एकनिष्ठ एक मराठा कोटी मराठा

  • @SomnathDaphal-xy6kd
    @SomnathDaphal-xy6kd 4 дні тому

    एक मराठा लाख मराठा

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 4 дні тому

    उंब्रज कराड एक मराठा लाख मराठा ✌️✌️✌️

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 4 дні тому

    Manojdada. Cha. Balekila. Beed. Ani. All. Maharashtra..

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 4 дні тому

    चलो मुंबई पाटील