राजाचा पुत्र अब राजा नही बनेगा...मान गये श्रीकांतभाई!! | Dr.ShrikantShinde | Lakshyavedh | AbaMalkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • राजाचा पुत्र अब राजा नही बनेगा...
    मान गये
    श्रीकांतभाई!!
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar #electioncommission #election #elections #electioncommissionofindia #congress #news #narendramodi #electionresults #electionday #politics #india #mayor #bjp #rahulgandhi #vote #mayorelection #political #dailynews #soniagandhi #insta #amitshah #shashitharoor #result #yogi #telangana #rss #rajasthan #indian #nextpmrahulgandhi #patna
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 48

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 12 днів тому +18

    100 %श्रीकांत शिंदे यांचे भवितव्य अतीशय उज्ज्वल आहे.

  • @sureshbokefod4611
    @sureshbokefod4611 12 днів тому +10

    डॉ. श्रीकांत शिंदे सर्वच दृष्टीने उत्तम नेता आहेत.त्यांचे व्यक्तीमत्व, वकृत्व आणि बुद्धीमता सर्वच उत्तम आहे.

  • @shivajipawar8042
    @shivajipawar8042 13 днів тому +23

    उच्चशिक्षित प्रतिभावान सौम्य नेतृत्व डॉ.श्रीकांत शिंदे साहेब. Well said.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 12 днів тому +12

    मा श्री कांत शिंदे साहेब यांना भावी नेतृत्व मिळणार आहे. शं शुभेच्छा व अभिनंदन

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 12 днів тому +6

    डॉ श्रीकांत शिंदे हे आमचे खासदार आहेत, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 👏

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k 12 днів тому +5

    साहेब हे साताऱ्या चे रक्त आहे हा आमचा अभीमान जय महाराष्ट्र🙏🙏❤️❤️🌹🌹👍👍

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 12 днів тому +8

    श्रीकांत शिंदेचं कौतुक , फक्त बाप -लेकात काड्या घालणाऱ्यांपासून सावध राहा

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j 12 днів тому +13

    एक शिवसैनिक या नात्याने मा डॉ श्रीकांत शिंदे सर यांचा अभिमान वाटत आहे नाही तर जिवनात चालुन आलेली कोण सोडणार नाही नाहीतर मा मुख्य मंत्री असेही बोलु शकले असते की कार्यकर्ते यांचा हट्ट मी काय करणार महाराष्ट्राला अभिमान आहे असे बोलणारा मुख्य मंत्री मिळाला आहे

    • @user-wk1nj8nq1j
      @user-wk1nj8nq1j 12 днів тому

      जय श्री राम जय शिवाजी जय भवानी

  • @ckpatekar
    @ckpatekar 12 днів тому +6

    डिग्री मिळवून केवळ शिक्षित होता येत ...सुसंस्कार मात्र सुशिक्षित आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व बनवतात .त्याच मुशीतीतून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे व्यक्तिमत्व घडलेले जाणवले .शाब्बास रे श्रीकांत .❤❤❤❤❤❤❤

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 12 днів тому +17

    पेंग्विनला ही अक्कल नाही आली!

    • @ckpatekar
      @ckpatekar 12 днів тому +2

      तो उलट मालक असल्यासारखे आदेश गाजवत होता .शिंदे साहेबांसह अनेका जेष्ठ आमदार खासदारांना पेंग्विन अरे तुरे एकेरी भाषेत संबोधत होता.आणि उद्धट तर बोलायलाच नकॊ

    • @pranit241
      @pranit241 12 днів тому

      आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?
      बाप बिनडोक आणि पोरगा बेअक्कल.

    • @pranit241
      @pranit241 12 днів тому +1

      आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

    • @swatiathavale4012
      @swatiathavale4012 12 днів тому +1

      सुसंस्कार हे आई आणि वडिलांकडून येतात.श्रीकांत यांनी आपल्या आई वडिलांचे संस्कार आत्मसात केलेले आहेत. भविष्य उ्ज्वल आहे या तरुण नेत्याच.all the best श्रीकांत सर.

  • @satyawanpatil6869
    @satyawanpatil6869 12 днів тому

    नमस्कार
    सत्ताकारणात नाराजी, रुसवा,हिस्सा,वाटणी,मलाईदार खातं असे शब्द जेव्हा येतात तेव्हा स्वार्थ प्रखर पुणे दिसतो ही जाण मतदारांकडे येईल तेव्हा भारतात पुन्हा सुवर्ण युग आलेलं असेल डॉ श्रीकांतजींनी आमचेही मन जिंकले

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 13 днів тому +16

    यालाच खरा शिवसैनिक म्हणतात वा श्रीकांत शिंदे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

    • @ashokpatil4871
      @ashokpatil4871 12 днів тому

      उगाच फालतू प्रश्न पडला मग 25 शीट लोकसभेचे या अगोदर लढत होते आत्ता कमी का झाल. याच उत्तर द्या

  • @namratapethe5779
    @namratapethe5779 12 днів тому

    श्रीकांत शिंदे यांच्यावर आई वडील यांचे उत्तम संस्कार आहेत

  • @pramodkulkarni8760
    @pramodkulkarni8760 12 днів тому +7

    जिंकलस राजा ! तुम्हाला व तुमच्या हेतूला मानाचा मुजरा

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 12 днів тому +5

    Ha Shrikant Shinde Eak Divas khoop Unch Padavar Janar100%>, Motha Neta Honar.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 12 днів тому +5

    Yala Mantat Bap se Beta Sawai, Salam Good Nirnay.Bagha Uddavdin Thakre Bagha.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 12 днів тому +1

    श्रीकांत शिंदे आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुम्ही नक्की स्वत:च्या कर्तृत्वाने खूप मोठे होणार नक्की. तुम्हाला माझा आशिर्वाद आहे.

  • @sunildalavi3258
    @sunildalavi3258 12 днів тому +5

    Well educated pernality............ God bless

  • @maheshkulkarni4756
    @maheshkulkarni4756 12 днів тому +6

    श्रीकांत शिंदे यांचा निर्णय kautusptk आहे utm aahe.

  • @dipakburkhande3749
    @dipakburkhande3749 12 днів тому +5

    अभिमान वाटतोय 🎉

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 12 днів тому

    मा. मुख्यमंत्री आदर अजून वाढला 🚩

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 12 днів тому +2

    जो कार्यकर्ता आयुष्य संघटनेसाठी झिजवत असतो, पण जेव्हा वासामुळे त्याला डावलण्यात येते ,तेव्हा त्याची मानसिक अवस्था कशी असते ?

  • @krishnatapke5492
    @krishnatapke5492 12 днів тому +5

    अभिमान आहे

  • @bharatiapte2048
    @bharatiapte2048 12 днів тому +8

    Sinde साहेबंचे अलभ सौभाग्य की ऐसा पुत्र लाभला,साहेब तुमची ही पुण्ययी आहे, तुम्ही जरी खूप गामवले pan असे पुत्र अपल्याला लाभले may God bless him with abundance in life always

  • @prithvirajshinde8071
    @prithvirajshinde8071 12 днів тому +3

    Proud to b shinde

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 12 днів тому +3

    टिकुनराहायचअसेलतरदुरदष्टीठेवलीपाहीजेपणमतदाराच्यामनातघरकरूनजिकंलाचभावा

  • @pravinb7080
    @pravinb7080 12 днів тому +4

    छान...

  • @Hard55555
    @Hard55555 12 днів тому +3

    USMAN B THAKARE 🙏..

  • @Bhakt50
    @Bhakt50 12 днів тому

    दाढी...😂 आबा .,.मला हसायला येत आ

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 13 днів тому +2

    🙏🙏🙏

  • @jitendratodkar6494
    @jitendratodkar6494 11 днів тому

    Mananiya shinde sahebanche sanskar aahet. Hi marathi sanskriti aahe🙏🙏

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 11 днів тому

    श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत.. राजकारणात काही जमल नाही तर डॉक्टर म्हणून काही तरी करु शकतात...पण दुसऱ्यांची तशी काही सोय नाही ना..मग काय करणार बिचारे..

  • @Gtyjj
    @Gtyjj 12 днів тому

    Sir farch chan vishlation kele Ahe UBTAnd sharad pawarAnd Mulayam yadavAnd Spniya Mayano Antino yani yachekadun kahitari shikave Yatil Barech Gharaneshahiche samarathak AhetShrikant shinde Abhindan

  • @user-sz4fm5wr9g
    @user-sz4fm5wr9g 7 днів тому

    Shrikant shinde yanch bhavish ujwal aahe 😂🎉🎉

  • @sksmart202
    @sksmart202 12 днів тому

    Rane chi mule vachal nahit ka..

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 12 днів тому

    Bakwas aahe

  • @ashokpatil4871
    @ashokpatil4871 12 днів тому

    मग उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुलाच्या बाबतीत केले ते कुठे वाईट होते प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी करतो .

  • @9820172360
    @9820172360 12 днів тому +5

    Great human being
    Dr. Shrikant shinde